चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)
In reply to ते ८८ वर्षांचे आहेत. त्यामुळे by श्रीगुरुजी
In reply to पूजा चव्हाण आत्महत्या by चौथा कोनाडा
In reply to गणेशा याना दिलेला प्रतिसाद by आनन्दा
In reply to गणेशा याना दिलेला प्रतिसाद by आनन्दा
>>>>परंतु अलीकडच्या काळात मला ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यावरून आपल्या देशाची प्रतिमा झपाट्याने बदलतेय असे वाटत आहे.. हे तुमचे मत नेमके कशाच्या आधारावर बनलेले आहे? मीडिया, सोशल मीडिया की घडामोडी?नक्कीच घडामोडी... उदा. आपल्या विरुद्ध बोलणारे देशद्रोही, आंदोलनकर्ते अतिरेकी.. हाथरस सारख्या घटनेतुन सरकार आणि पोलिसांची दडपशाही समोर दिसतेय, यातून स्त्री सुरक्षा समोर येते आहे.. यातून काय संदेश जातोय.. कि सरकार याला पाठीशी घालतेय.. आंदोलनाला हाताळण्याची पद्धत.. हम करे सो कायदा.. घेतलेले निर्णय हे दोन व्यक्ती घेतात.. बाकी मंत्री मंडळाचे काहीच मते दिसत नाही.. यातून भारताची प्रतिमा नक्कीच बदलत जाणारी आहे.. मग ती प्रतिमा योग्य कि अयोग्य हे ज्याचे त्याचे मत.
आपल्याला जे कळते मिडियामधून, ते बहुतांश वेळा दिखाऊ सत्य असते, खरे सत्य आपण या बातम्यांच्या मागे जाऊन शोधायचे असतेयालाच भ्रष्ट, दलाल पत्रकार असे म्हणावे लागेल.. कोणत्याही पक्षाचा अजेंडा रेटणे हे news वाल्यांचे काम नाही, पण याविरोधात कोण कोणाची बाजू घेतो त्यावरून बोलणे काय उपयोग.. म्हणूनच समाजाचा ब्रेन वॉश केला जातोय, किती लोक आणि किती बातम्या मागे जाऊन विचार करणार सगळे? न्यूज मीडिया परखड असावी, पण प्रत्येक पक्षाला मोदी असो वा काँग्रेस आपले धंदे चालवायला it cell लागतो.. समाजात विष कालवायला.. अजेंडे हॅशटॅग चालवायला यांना it cell लागतो.. मग toolkit असे वेगळे काय असते.. खरे देशद्रोही तर हे राजकारणी पक्ष आहेत... मग ते कोणी असावे..
तुम्ही मोदींच्या एखाद्या गोष्टीमुळे देशाची बदनामी झाली असे म्हणालात तर मी ममोंच्या 10 गोष्टी दाखवून देईन. उदा , ममो अमेरिकेत असताना कसा राहुलने त्यांचा अध्यादेश फाडला होता वगैरे..मोदी हे आताचे पंत प्रधान आहेत, त्यांच्या वागण्या बोलण्याने जगात भारताची बदनामी झालेली नाही.. ना कोणी आधीच्या पंतप्रधान असलेल्या व्यक्ती मुळे. अमेरिका ट्रम्प यांच्या बाबत तसे म्हणू शकू पण त्यात इतकेही भारताची बदनामी व्हावी असे काही नव्हते, परंतु मोदींचें अब कि बार ट्रंम्प सरकार चूकच.. आणि अहमदाबाद ला बांधलेली भिंत हि तितकीच कीव करावी इतकी.. तो जो अध्यादेश काय होता हे माहित असेलच? तो फाडला तोच योग्य होता.. भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याची तयारी होती ती, उलट येथे राहुल गांधी बरोबर होते...पण राहुल गांधी यांना. टार्गेट करायचे असेल तर काय बोलणार?
हे पेट्रोल चे उदाहरण घ्या, 5 वर्षात पेट्रोल चे भाव वाढले नाहीत , पण जनरल महागाई वाढली आहे, दरडोई उत्पन्न पण वाढले आहे, अश्या प्राइस्थितीत सरकारने दरडोई उत्पन्न आणि पेट्रोलच्या दराचे काही गणित मांडलेले असणार आहे, आपल्याला किती कर मिळाला पाहिजे वगैरे, त्या मर्यादेपर्यंत सरकार दार वाढू देणार, आणि मग कर कपात करणार.मग हेच भाजपाने काँग्रेस काळात पण विचार करायचे नव्हते का? मग जे आंदोलन केले ते खोटे आणि लोकांना भडकावण्यासाठी होते का? आणि पेट्रोल चे भाव कच्च्या तेलावर अवलंबून असतात, आता ते १५० रुपय प्रती बॅरल असते तर तुम्ही दोनशे करा काही हरकत नाही, पण आपल्याला सरकारच्या गोष्टी. मध्ये काही तरी कर अर्थ असे वाटते.. हे मत सरकार बघुन बदलते यावरच माझा आक्षेप आहे..त्यामुळे चस्मा कोण घालतेय आणि कोणाला चस्मा काढायला सांगताय हे तरी तपासा राव.. तुम्हीच वरती म्हणाला बातमीच्या मागे काय ते शोधावे आणि इथे तुम्हीच म्हणताय सरकार करत असेल तर गणिते मांडली असतील... आणि महागाई दर वाढला तरी पेट्रोल दर त्या पेक्षा जास्त आहे.. पण विरोधात असताना वेगळे आणि सत्तेत असताना वेगळे हे का वागावे? कर घ्या पण खोटे नाटे पसरवू नये सरकार ने..
In reply to >>>>परंतु अलीकडच्या काळात मला by गणेशा
In reply to मी मुळात राजकारण हे मोदी by आनन्दा
In reply to >>>>परंतु अलीकडच्या काळात मला by गणेशा
परंतु मोदींचें अब कि बार ट्रंम्प सरकार चूकच.. आणि अहमदाबाद ला बांधलेली भिंत हि तितकीच कीव करावी इतकी..
अब की बार ट्रंप सरकार यावर काही दिवसांपूर्वीच लिंक देऊन, माध्यमांनी कसा खोटे पसरवले (जे अजूनही सुरू आहे) यावर लिहिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही.
अहमदाबादच्या भिंतीविषयी असाच अपप्रचार केला गेला. ट्रंप जाणार होते त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ट्रंप येण्याच्या खूप आधीपासूनच सुरू होते. परंतु माध्यमांनी असे पसरवले की झोपडपट्टी दिसू नये यासाठी आयत्यावेळी १५ फूट उंचीची भिंत बांधली. In reply to परंतु मोदींचें अब कि बार by श्रीगुरुजी
In reply to >>>>परंतु अलीकडच्या काळात मला by गणेशा
In reply to परराष्ट्र नीती by चौकस२१२
In reply to https://www.loksatta.com by रात्रीचे चांदणे
In reply to https://www.loksatta.com by रात्रीचे चांदणे
In reply to नानाला विचारतंय कोण? याने by श्रीगुरुजी
In reply to त्यांना कोणी विचारले.. नाही by बाप्पू
In reply to पेट्रोल च्या किमती जास्त आहेत by रात्रीचे चांदणे
In reply to ज्या लोकांनां धमकी दिलीये by बाप्पू
In reply to ज्या लोकांनां धमकी दिलीये by बाप्पू
In reply to कोणी कोणत्या मुद्द्यावर by श्रीगुरुजी
In reply to गुंडगिरी चे समर्थन मी करत by बाप्पू
In reply to मोदी ची परराष्ट्र निती by Rajesh188
In reply to अमेरिका by Rajesh188
तंत्र
दिलंय हो? जरा खात्रीलायक रित्या सांगाल का?In reply to पाकिस्तान मधली घटना आहे .... by मुक्त विहारि
In reply to याचसाठी मी CAA ला सपोर्ट करतो by बाप्पू
In reply to परमपूज्य राहुल गांधी यांना मात्र, CAA नको आहे.... by मुक्त विहारि
In reply to आणि विशेष म्हणजे ते स्वतःला by बाप्पू
In reply to महाविकास आघाडी सरकारने अख्खे by प्रसाद_१९८२
In reply to महाविकास आघाडी सरकारने अख्खे by प्रसाद_१९८२
In reply to महाविकास आघाडी सरकारने अख्खे by प्रसाद_१९८२
In reply to काय जोक करताय by Rajesh188
बंदर ही राज्याच्या अधिकारात येत नाहीत केंद्र सरकारं च्या अधिकारात येतात. पाहिले हे तरी माहीत करून घ्यायचं.खरं तर असल्या अज्ञानमूलक प्रतिसादांना प्रत्युत्तर द्यायची अजिबात इच्छा नव्हती पण इतरांच्या माहितीसाठी लिहित आहे. नाहीतर हे असले काही आय.डी जाणीवपूर्वक खोटा आणि खोडसाळ प्रचार करत आहेत. काहीही घंटा माहित नसले तरी हातभर लांब प्रतिसाद देऊन वाटेल ते ठोकून द्यायचे आणि परत इतरांना आय.टी सेलवाले वगैरे म्हणणे हे प्रकार होत आहेत. आणि त्यांच्याच टोळक्यातले 'वा वा कसे शालजोडीतले हाणलेत' वगैरे म्हणत टाळ्या पिटत आहेत. अर्थात अशा आयडींना काहीही फरक पडणार नाही हे माहित आहेच तरीही इतर सदस्यांच्या माहितीसाठी हा प्रतिसाद लिहित आहे. बंदरांमध्ये मेजर पोर्ट आणि मायनर पोर्ट असे दोन प्रकार असतात. त्यापैकी मेजर पोर्ट्स असतात ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात तर मायनर पोर्ट्स राज्य सरकारच्या अखत्यारीत. दिघी बंदर हे मायनर पोर्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड राज्यातील मायनर पोर्ट्स बघते. २००२ मध्ये या बोर्डाने विशाल विजय कलंत्री यांच्या बालाजी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला दिघी बंदर ५० वर्षांसाठी चालवायचे कंत्राट दिले. त्यानंतर बालाजी इन्फ्राप्रोजेक्ट्सने दिघी पोर्ट्स लिमिटेड ही उपकंपनी स्थापन केली आणि ही कंपनी दिघी बंदर चालवू लागली. त्यानंतर १०-१२ वर्षात या कंपनीला देणीदारांची देणी चुकती करायला अडचण यायला लागली. त्यामुळे अशीच एक देणीदार डी.बी.एम जिओटेक्निक्स अॅन्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीने २०१७ मध्ये या दिघी पोर्ट्स कंपनीला आय.बी.सी अंतर्गत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये खेचले. एन.सी.एल.टी कडे अशी याचिका गेल्यानंतर संबंधित कंपनीला देणी चुकती करायला ९० दिवसांचा कालावधी दिला जातो. या काळात देणी चुकती करता न आल्यास एकतर कंपनीला गाशा गुंडाळायला लागतो अन्यथा दुसरी कोणती कंपनी विकत घेण्यात रस घेत असेल तर त्या कंपनीला आजारी कंपनी विकत घेऊ दिली जाते. अर्थातच मग देणीदारांची देणी चुकती करायची जबाबदारी या विकत घेणार्या नव्या कंपनीची असते. २०१९ मध्ये या अंतर्गत एन.सी.एल.टी च्या महाराष्ट्र राज्यास्तरीय मुंबईतील कार्यालयाने अडानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीला दिघी पोर्ट्स लिमिटेड कंपनीला विकत घ्यायची परवानगी दिली. याविरूध्द दिघी पोर्ट्सच्या विशाल विजय कलंत्रींनी एन.सी.एल.टी च्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयात अपील केले. ते अपील मार्च २०२० मध्ये फेटाळून लावण्यात आले. त्यानंतर काल अडानी कंपनीने ही विकत घ्यायची प्रक्रिया पूर्ण केली. समजा महाराष्ट्र सरकारला अडानींकडे दिघी बंदर जाऊ नये अशी इच्छा असती तर मग या केसमध्ये प्रतिवादी होऊन अडानींना या दिघी पोर्ट्सचे शेअर्स विकत घ्यायला आमचा विरोध आहे असे का म्हटले नाही? मग महाराष्ट्र सरकारने बंदर अडानींच्या घशात घातले असे का म्हणू नये? बाकी याच अडानी पोर्ट्स अॅन्ड एस.ई.झेडने आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम बंदरातीलही कंपनीचे ७५% शेअर्स असेच डिसेंबर २०२० मध्ये खरेदी केले होते. मग तसेच आंध्र सरकारने पण कृष्णपट्टणम बंदर अडानींच्या घशात घातले असे का म्हणू नये?
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
In reply to कै च्या कै by चंद्रसूर्यकुमार
In reply to राजेश १८८ by सुबोध खरे
In reply to खरे साहेब by Rajesh188
In reply to खरे साहेब by Rajesh188
In reply to खरे साहेब by Rajesh188
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati PatangIn reply to हेच का अच्छे दिन ? by मदनबाण
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by आनन्दा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati PatangIn reply to Direct tax चे प्रमाण भारतात by आनन्दा
In reply to Indirect tax by शा वि कु
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by आनन्दा
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by सुबोध खरे
In reply to नोकरदार आणि उद्योगपती हे १०० by आग्या१९९०
In reply to मुद्दा लक्षात घ्या by सुबोध खरे
In reply to मुद्दा लक्षात घ्या by आग्या१९९०
In reply to हो by सुबोध खरे
सर्वावर कडी म्हणजे स्वतःला अन्न उत्पादक म्हणण्याऐवजी अन्न दाता म्हणून बाकी सर्वांवर उपकार केल्याची भावना असते.
आपण जगाचे लज्जारक्षणकर्ते आहोत या भ्रमात वस्त्रउत्पादक नाहीत, आपण जगाचे पादरक्षणकर्ते आहोत या भ्रमात पादत्राण उत्पादक नाहीत . . . परंतु शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, अन्नदाता असा भ्रम अनेकांनी पसरविला आहे व बहुसंख्य शेतकरी त्याच भ्रमात आहेत. In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by सुबोध खरे
In reply to जो व्यक्ती नैसर्गिक साधन संपत्ती जास्त वापरेल त्याला जास्त tax. by Rajesh188
नोकरदार. सर्व सरकारी सुविधेचा सर्वात जास्त फायदा घेणारी ही जमात आहे.धन्य झालो मी.. दंडवत घ्या आमचे. तुम्ही म्हणत असाल तर सगळा पगार उडवतो सरकारच्या नावाने.. कारण सरकार नोकरदारांना एवढ्या विशेष सुविधा देतेय.. आम्हाला उत्पन्नाची काहीच गरज नाही.
In reply to नोकरदार. by बाप्पू
In reply to Direct tax चे प्रमाण भारतात by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, by शा वि कु
In reply to इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम by सुबोध खरे
In reply to खरं तर, by मुक्त विहारि
In reply to जसा घरावर, रिकाम्या अकृषी by श्रीगुरुजी
In reply to जसा घरावर, रिकाम्या अकृषी by श्रीगुरुजी
In reply to जसा घरावर, रिकाम्या अकृषी by श्रीगुरुजी
In reply to इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम by सुबोध खरे
In reply to ज्याचा जास्त इन्कम by Rajesh188
व्यवसाय कोणता ही असू द्या त्या मध्ये जो फायदा होईल तो आयकर च्या कक्षेत येत असेल तर त्यांनी आयकर भरलाच पाहिजे. त्याला शेतकरी अपवाद नकोत.माझे हि हे म्हणणे आहे, उलट मागे माझ्या शेतीच्या धाग्यावर लिहिलेले पुन्हा सुरु करत नाही म्हणुन या विषयावर आणखीन रिप्लाय करणार नाही. फक्त कर घ्या, पण पायाभूत सुविधा द्या, उलट कर्जमाफी देऊ नका.. तो नक्कीच उपाय नाहीये, त्या पेक्षा त्या पैश्यात सर्वांना पायाभुत सुविधा द्या.. असो.. थांबतो..
In reply to इन्कम जास्त असणारे लोकं इन्कम by सुबोध खरे
In reply to मान्यच आहे. by शा वि कु
In reply to ज्याचा इन्कम जास्त त्याला by बाप्पू
माझ्या मते इन्कम टॅक्स हा सर्वांना सेम असावा. एक काहीतरी टक्का असावा. ..अर्थात हे विचार अर्थशात्राच्या कसोटीवर कुचकामी असतीलनाही. हे विचार अर्थशास्त्राच्या कसोटीवर अजिबात कुचकामी नाहीत. मी ज्या अर्थतज्ञांना खूप मानतो त्या मिल्टन फ्रीडमन यांनी पण हेच सांगितले आहे. इनकम टॅक्स कायद्यात इतकी शेकडो एक्सेम्प्शन असतात त्यामुळे टॅक्स वाचवायच्या नावावर अनेकदा खटपटी केल्या जातात. जास्त उत्पन्न गटातले लोक सीएला पैसे देतात तर कमी उत्पन्न गटातल्या लोकांच्या गळ्यात इन्शुरन्सवाले स्वतःचे टारगेट पूर्ण करायला वाटेल त्या पॉलिसी मारतात. इतक्या भानगडी करण्यापेक्षा सगळी एक्झेम्प्शन काढून सरळ एक टॅक्सचा दर ठेवावा. फ्रीडमन साहेबांनी निगेटिव्ह इनकम टॅक्स ही आणखी एक कल्पना मांडली आहे. ते भारतात येणे कठीण आहे. तसेच समजा तो एकच टॅक्सचा दर १८% असेल तर आता १०% भरणार्यांना १८% दराने टॅक्स भरायला लागेल त्यांनाही रिबेट द्यायला लागेल. तरीही कधीतरी हे भारतात व्हावे असे फार वाटते. मी शाळेत असताना आयकराच्या १२-१५ स्लॅब्स अर्थसंकल्पाच्या वेळेस पेपरात बघितलेल्या आहेत. तिथपासून आता तीन स्लॅब्सपर्यंत प्रगती झाली आहे. त्यात आणखी प्रगती व्हावी आणि शेवटी एकच स्लॅब राहावी असे फार वाटते. हा व्हिडिओ बघा-
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to ज्याचा इन्कम जास्त त्याला by बाप्पू
In reply to बापू by Rajesh188
तुम्हाला देशाची जी system आहे त्याचा वापर करावाच लागतो. तुम्ही पोलिस यंत्रणा वापरता तुम्हाला कोणी लुटले तर पोलिस यंत्रणा वापरणार. तुम्ही पाण्याचे बिल भरता म्हणजे तुम्ही काय स्वतः स्व खर्चाने पाण्याची pipe line धरण पासून घरापर्यंत टाकली आहे का. धरण तुम्ही स्व खर्चाने बांधले आहे का. मुंबई पुणे प्रवास करता त्या रस्ता तुम्ही स्वतः बांधला आहे का. मुंबई ,पुण्या सारख्या ठिकाणी गाडी रस्त्यावर पार्क करता त्या जागेची किंमत बाजार भाव प्रमाणे ७० ते ८० हजार असते तेव्हढे पैसे तुम्ही भरता का.या सगळ्या सोयी आणि सुविधा टॅक्स न भरणारा व्यक्ती देखील वापरतो. मग त्याच्या वापराचा बोजा हा इतर श्रीमंत लोकांवर का.. ते श्रीमंत झाले त्यांच्या मेहनतीने. आणि टॅक्स कमी भरला किंवा जास्त भरला म्हणून मिळणाऱ्या सोयींमध्ये कुठेही डिस्क्रिमिनेशन केले जात नाही मग इन्कम टॅक्स घेताना डिस्क्रिमिनेशन का? सगळ्यांनी आप आपल्या उत्पन्नानुसार टॅक्स द्यायला काय प्रॉब्लेम आहे. ??
In reply to ज्याचा इन्कम जास्त त्याला by बाप्पू
In reply to मग इन्कम टॅक्स संकल्पनाच by शा वि कु
In reply to सगळ्यांकडून समान टक्के by आग्या१९९०
बाकी, मला हे अजिबात पटत नाही. टॅक्स प्रोग्रेसिव्हच असावा. अंबानी आणि ४०००० वर कारकुनी करणाऱ्यांकरून तितकेच वसूल करावे असे मला वाटत नाही.माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार टॅक्स घ्यावा हे ठीक आहे पण स्लॅब का ? अंबानी आणि कारकून दोघेही आपल्या उत्पन्नाच्या 10% का देऊ शकत नाहीत? ( 10 हा आकडा म्हणजे एक उदाहरण आहे. चेंज होऊ शकतो ) एखादा व्यक्ती जास्त कमावतो म्हणून त्याच्या कमाईतील 40-45% टॅक्स म्हणून कट करा, पण दुसरा कमी कमवतो म्हणून त्याकडून काहीच घेऊ नका. असले डिस्क्रिमिनेशन का? अंबानी किंवा कोणताही श्रीमंत माणूस त्याच्या मेहनतीवर, स्किल वर आणि कष्टाने एवढा पैसा कमावतो, त्यामध्ये सरकारचे काहीच योगदान नाही मग वाढीव टॅक्स का घ्यायचा? त्या बदल्यात त्यांना काही विशेष सुविधा मिळतात का? तर नाही.. त्यांना त्याच सुविधा ज्या टॅक्स न देणाऱ्या व्यक्तींना मिळतात.. मग त्या व्यक्तीने कष्ट करून वाढवलेल्या स्वतःच्या उत्पन्नातून टॅक्स चोरण्याचा सरकारला अधिकार काय.? एकतर सगळ्यांना एकाच नियम लावा किंवा टॅक्स च रद्द करा. इतर प्रकारे कर गोळा करा. माझ्या मते जर एक ठरावीक % आकडा ठरवला आणि सगळ्यांना तेवढा टॅक्स कम्पलसरी केला तर 40-50% जनतेला टॅक्स द्यावा लागेल.. त्याचा एकूण इन्कम टॅक्स संकलनावर विशेष परिणाम होणार नाही.. उलट प्रत्येक जण टॅक्स देत असल्याने सरकारी सोयी सुविधा याबाबत आत्मीयता निर्माण होईल.. बहुतांश लोकं सरकारी सिस्टीम मध्ये नासधूस करणे, काळजी न घेणे असले उदयोग करतात पण आपले स्वतःचे पैसे गुंतलेत म्हणजे थोडा सेन्स ऑफ ओनरशिप येईल. फुकटचंबू पणा कमी होईल.. आज देश अँटी श्रीमंत आहे. श्रीमंत नोकरदार टॅक्स भरून भरून मेटाकुटीला येतो. जसजसा त्याचा पगार वाढतो.. टॅक्स चे % वाढते.. हे बुद्धीला न पटणारे गणित आहे.
In reply to बाकी, मला हे अजिबात पटत नाही. by बाप्पू
माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही.वाचलाय. तितकेच, म्हणजे तितकेच टक्के, असच मला म्हणायच होतं. मी हे अस म्हणतोय, कि जगभरात जास्तीत जास्त उत्पन्न मूठभर लोकांचे असते. साहजिकच, त्यांचे जास्त उत्पन्न, आणि जास्त कर दर मिळून ते सर्वात जास्त कर भरतात. त्यामुळे त्यांना आणि तुम्हाला समान दराने कर भरायचा असेल तर तुम्हाला आत्तापेक्षा जास्तच भरावा लागेल, assuming सरकार करातून तितकाच पैसा गोळा करू पाहाते आहे. त्यामुळे तुमच्या योजनेत अंबानी आणि आणखीन हजारेक लोकांचा फायदा आहे, कारकुनाचा आणि तुमचा नव्हे. अर्थात, सरकारने करातून पैसा गोळाच करू नये आणि खर्चही करू नये असे तुम्ही म्हणूच शकता. आणि, जर खरोखरीच फेयर टॅक्स व्यवस्था (तुमच्या कल्पनेनुसार.) हवी असेल तर मुळात टक्केवारी आहेच का ? पर कॅपिटा का नाही ? संकलन करण्याचा कर ÷ करदाते ?स्थिर टक्केवारी मध्ये पण अंबानीवर अन्यायच आहे की ! तुमच्या बिल्डिंगच्या मेंटेनन्स समजा १०० आहे आणि १० जण राहतात. तुमच्या सगळ्यांचे एकत्रित उत्पादन १०००० आहे. तुम्हाला सर्वांना उत्पन्नाच्या १% जमा करा असं सांगितलं तर हे फेयर कुठं होतं ? तुमचं उत्पन्न ५००० असेल तर तुम्हाला एकट्याला ५० रुपये भरावे लागतील. तुम्ही ह्या व्यवस्थेला तरी फेयर म्हणाल का ?
माझ्या मते जर एक ठरावीक % आकडा ठरवला आणि सगळ्यांना तेवढा टॅक्स कम्पलसरी केला तर 40-50% जनतेला टॅक्स द्यावा लागेल.. त्याचा एकूण इन्कम टॅक्स संकलनावर विशेष परिणाम होणार नाही..Ay १८-१९ च्या आकडेवारीवरून असं दिसतं, कि 2500000 वर उत्पन्न दाखवणारे एकूण कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत. मात्र त्यांनी एकूण करापैकी तब्बल ३०% कर भरला आहे.(३० पट.) जसजसा तुम्ही करगटामध्ये पुढे पुढे जाल तसे हा फरक जाणवेल. उदा- उत्पन्न ५ कोटी पेक्षा जास्त- 0.00५% लोकं, कर भरणा- ५ %.(जवळपास हजार पट.) हे असे असताना जर एकच करदर ठेवायचा असेल तर, तो नोकरदार वर्गासाठी कसा काय चांगला हे मला समजत नाही.
In reply to सगळ्यांकडून समान टक्के by आग्या१९९०
In reply to तितकेच करसंकलन सगळ्यांकडून by शा वि कु
आणि, तिथेही, लक्सरी वस्तूंवर आणि सेवांवर जास्त कर असतोच कि. हे एकप्रकारचे प्रोग्रेसिव्ह विचारच नाहीत काय ? नाहीतर तिथेसुद्धा शेतमाल ते हिरे यांच्यासाठी एकच दर असायला हवा, नाही का ?हे ही अन्यायकारक च आहे. म्हणजे श्रीमंतांनी आधीच 40 टक्के tax भरायचा आणि मग त्यांना ज्या वस्तु विकत घ्यायच्या आहेत त्यावर पून्हा जास्त tax द्यायचा.. म्हणजे श्रीमंताने प्रत्येक ठिकाणी जास्त टॅक्स द्यायचा.. आणि समान टक्केवारी ठेवल्यास मध्यमवर्गीयाला जास्त टॅक्स कसा काय द्यावा लागेल?? जरा स्पष्ट करता का?? माझ्या मते सर्वांना एक च टक्केवारी लावल्यास ते जास्त व्यावहारिक आणि फायद्याचे राहील. सर्वाना टॅक्स च्या कक्षेत आणणे हे आवश्यक आहे.. नाहीतर कधीपर्यंत श्रीमंत गरिबांना इंडिरेक्ट्ली पोसत बसणार?
In reply to आणि, तिथेही, लक्सरी वस्तूंवर by बाप्पू
आणि समान टक्केवारी ठेवल्यास मध्यमवर्गीयाला जास्त टॅक्स कसा काय द्यावा लागेल?? जरा स्पष्ट करता का??इतर प्रतिसादांमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, भारतात पहिल्या १०% लोकांची मिळकत पूर्ण राष्ट्रीय मिळकतीच्या ५६% आहे. पहिल्या १% लोकांची मिळकत पूर्ण राष्ट्रीय मिळकतीच्या २०% आहे. ह्यांचा करदर कमी करायचा असेल, आणि कर संकलन तितकेच करायचे असेल तर माध्यमवर्गीयाला पण आपले कर वाढवायलाच लागतील कि.
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati PatangIn reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
In reply to जगातील जवळ जवळ सर्व देशात by Rajesh188
In reply to प्रॉब्लेम इन्कम टॅक्स by बाप्पू
In reply to अमेरिकेत tax भरल्यावर त्यांना by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to पृथ्वी वरील by Rajesh188

In reply to पृथ्वी वरील by Rajesh188
In reply to पृथ्वी वरील by Rajesh188
In reply to बैलगाडीच का?? by सॅगी
In reply to दोन पायाचा उपयोग करतो च आहोत by Rajesh188
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to जगातील जवळ जवळ सर्व देशात by Rajesh188
आपलंच खरं करण्यासाठी खुशाल थापा मारताय का?
चीन मध्ये सर्वात जास्त कराचा दर ४५ % आहे. (९,६०,००० rmb च्या वर उत्पन्न असणाऱ्यांना) https://home.kpmg/xx/en/home/insights/2011/12/china-income-tax.htmlIn reply to नावडत्या चीन मध्ये इन्कम tax by सुबोध खरे
In reply to मदनबाण यांच्याशी सहमत. by बाप्पू
ऊर्जा आयात कि निर्भरता पर पिछले सरकार ने ध्यान नही दिया..कसले भंकस विधान आहे हे... तेल हे आखात देशात मिळते, त्यामुळे असे काय करायला हवे होते कि सरळ सरळ एव्हड्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ते उपलब्ध झाले असते.. रोज इतक्या गाड्या विकल्या जातायेत... रोज इतके लोक वाढतायेत आणि त्यामुळे आयात पण वाढतेय.. तरी आत्मनिर्भर आणि पेट्रोल डिझेल च्या बाबतीत? साधा प्रश्न आहे, आपण २०१४ पासून किती आणि कोणत्या गोष्टी आयात करण्याचे पहिल्या पेक्षा कमी केले आहे? Make in india असो वा आतनिर्भर भारत अजूनही आपले आयात करणाऱ्या गोष्टीत कमी झालेला नाही, उलट वाढ होते आहे. झाल्याच पाहिजे होत्या असे माझे म्हणणे नाही.. पण काही तरी logic हवे बोलण्यात असे वाटते.. तरीही खेदाने लिहितो... पूर्वीच्या सरकारांनी नीट काम केले नाही म्हणून पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत , हे आपल्या आदरणीय मोदिजींचे म्हणणे अतोनात खरे आहे. नेहरू पासून ते वाजपेयी आणि नंतर मनमोहन सिंग यांच्या पर्यंत आणि देवगिरीचे रामदेवराय यादव, मगधचे चंद्रगुप्त मौर्य वगैरे पासून पार मराठे पेशवे यांच्या काळी पर्यंत पेट्रोल डिझेल आणि घास्टेलच्या समस्येकडे अगदीच लक्ष दिले गेले नाही, हे कुणीही कबूलच करेल. उलट तर मी म्हणतो, श्री रामाने कन्याकुमारी ते श्रीलंकेला जाताना सेतू बांधताना थोडे बाण साईड ला मारून वीस तीस न आटणाऱ्या तेलाच्या विहिरी पण खोदल्या असत्या तर आदरणीय पंतप्रधान यांना गयागुजऱ्या लोकांकडून उठता बसता शिव्यागाळी ऐकून नसती घ्यावी लागली. मोदिजी वगळता, आपल्या एकूणच पूर्वजांकडे दूरदृष्टीचा अतोनात अभाव होता, हे मी याठिकाणी खेदाने नमूद करत आहे.
In reply to ऊर्जा आयात कि निर्भरता पर by गणेशा
In reply to इराण ते भारत by Rajesh188
त्या वर भक्ता नी प्रकाश टाकावा.
प्रकाश आजवर अनेकांनी अनेकदा टाकला. पण तो अंधांंच्या चक्षूंना दिसत नाही आणि सहनही होत नाही. In reply to हेच का अच्छे दिन ? by मदनबाण
In reply to एवढी महान विचारांची माणसं by Rajesh188
One needn’t be a BJP supporter to welcome E Sreedharan’s entry into active politics.
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) February 18, 2021
A thorough professional & one of the county’s most accomplished engineer-bureaucrats, E Sreedharan belongs to all of India.
Our politics needs more like him.
In reply to अमित शहांचे चुकले by चंद्रसूर्यकुमार
In reply to कायद्या बाबतीत एक जुनी म्हण आठवली .... by मुक्त विहारि
In reply to सूर्यचंद्र दादा , पाचवा भाग by खेडूत
सूर्यचंद्र दादा , पाचवा भाग आणा हो लवकर..सूर्यचंद्र नाही. चंद्रसूर्य. :) अडीचशे झाल्यावर पुढचा भाग काढतोच.
In reply to अडीचशे झाल्यावर by चंद्रसूर्यकुमार
असं नाही