चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत.
नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.
वर्गीकरण
दिशा रवी सारख्या लोकांच्या
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
सहना जी.. सहमत. मी देखील हेच
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
दिशा रवी ला फाशी दिली तरी मला
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावायला नको
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
हे सर्व थोतांड आहे
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
वा साहनाताई!
अतिशय सहमत.
In reply to अतिशय सहमत. by खेडूत
लोकसत्तामधे एकूणच सर्व
In reply to लोकसत्तामधे एकूणच सर्व by गवि
>>> लोकसत्तामधे एकूणच सर्व
In reply to >>> लोकसत्तामधे एकूणच सर्व by श्रीगुरुजी
अनुभव
In reply to अनुभव by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to :) by सॅगी
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to अतिशय सहमत. by खेडूत
देशात कोणतीच संस्था नीट चालत नाही
.
In reply to . by काळे मांजर
.
In reply to . by सॅगी
चांगलं झालं. पण नवीन आयडी
In reply to चांगलं झालं. पण नवीन आयडी by श्रीगुरुजी
पुढचा आयडी कोणत्या नावाने
अजुन दोन तीन वर्ष
In reply to अजुन दोन तीन वर्ष by Rajesh188
नंतर हे लबाड सरकार जनताच
In reply to नंतर हे लबाड सरकार जनताच by रात्रीचे चांदणे
अर्थात..
In reply to अर्थात.. by सॅगी
या दोघांना प्रतिसाद कशासाठी
In reply to अजुन दोन तीन वर्ष by Rajesh188
नंतर हे लबाड सरकार जनताच
चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी
In reply to चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी by गवि
या सगळ्या चर्चेत एक बाळाबोध प्रश्ण
In reply to चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी by गवि
याबाबतीत एक वैश्विक कट असून
In reply to याबाबतीत एक वैश्विक कट असून by पिनाक
पिनाक
In reply to चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी by गवि
मुद्दा
हे टूलकिट म्हणजे काय असते?
...
नको असणार्या
In reply to नको असणार्या by सॅगी
हे वाचलं आणि बरं वाटलं.
In reply to हे वाचलं आणि बरं वाटलं. by खेडूत
सहमत
In reply to नको असणार्या by सॅगी
चांगली माहिती. धन्यवाद. :-)
In reply to नको असणार्या by सॅगी
स्पॅम आणि मार्केटींग कॉल्सना आळा घालण्यासाठी
In reply to नको असणार्या by सॅगी
डू नॉट डिस्टर्ब लिस्टमध्ये
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere SapneIn reply to डू नॉट डिस्टर्ब लिस्टमध्ये by मदनबाण
+१
चन्द्रसुर्यकुमार यांची
चन्द्रसुर्यकुमार यांची
चन्द्रसुर्यकुमार यांची
In reply to चन्द्रसुर्यकुमार यांची by Vichar Manus
चन्द्रसुर्यकुमार यांची
चन्द्रसुर्यकुमार यांची
In reply to चन्द्रसुर्यकुमार यांची by Vichar Manus
जाउ दे...
पूजा चव्हाण आत्महत्या
In reply to पूजा चव्हाण आत्महत्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अफवा आहे.
In reply to अफवा आहे. by श्रीगुरुजी
नक्की का?
In reply to नक्की का? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मंत्र्याने राज्यपालांकडे
In reply to मंत्र्याने राज्यपालांकडे by श्रीगुरुजी
खी खी खी
चन्द्रसुर्यकुमार यांची
In reply to चन्द्रसुर्यकुमार यांची by Vichar Manus
एव्हढा विचार कसला करताय :P
तो
चन्द्रसुर्यकुमार यांची
Error येते आहे
चंद्रसूर्यकुमार क्लिंटन आहेत
In reply to चंद्रसूर्यकुमार क्लिंटन आहेत by Vichar Manus
तो गैरसमज नाही
In reply to तो गैरसमज नाही by चंद्रसूर्यकुमार
समज गैर नाही
In reply to समज गैर नाही by Rajesh188
क्लिंटन रिटर्न
अहिंसक आंदोलने काय करतात,
https://youtu.be/YJSehRlU34w
बघावं तेव्हा ह्यांना
In reply to बघावं तेव्हा ह्यांना by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
त्या आयडीच्या प्रतिसादांंमधील
In reply to त्या आयडीच्या प्रतिसादांंमधील by श्रीगुरुजी
सहमत आहे...
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
+१
https://m.lokmat.com/politics
In reply to https://m.lokmat.com/politics by श्रीगुरुजी
राज्य घटना काय सांगते.
पेट्रोल काही ठिकाणी 100 रुपयाच्या पुढे
In reply to पेट्रोल काही ठिकाणी 100 रुपयाच्या पुढे by Rajesh188
११ डिसेंबर २०२०
In reply to पेट्रोल काही ठिकाणी 100 रुपयाच्या पुढे by Rajesh188
विचार करण्यास हरकत नाही.
https://www.loksatta.com/desh
In reply to https://www.loksatta.com/desh by गणेशा
दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या
In reply to दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या by श्रीगुरुजी
बरोबर असेल तुमचे..
In reply to बरोबर असेल तुमचे.. by गणेशा
सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
Ok
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to +१ by सॅगी
खरं दुःख हे आहे की,
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
http://misalpav.com/node
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
पूर्ण सहमत
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
कौतुकास्पद
In reply to कौतुकास्पद by चंद्रसूर्यकुमार
आत्मविश्वास आहे कारण ती माझी
In reply to आत्मविश्वास आहे कारण ती माझी by गणेशा
IT CELL च्या दलाला ची उसनी मते
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
नुकतेच आलेले राफेल अनिल
नुकतेच आलेले राफेल अनिल अंबानी च्या थोड्या दिवस आधी रजिस्टर केलेल्या संस्थेला असेंबल्ड /mainrance साठी दिले गेले, HAL असताना..नक्की? माझ्या माहितीप्रमाणे ऑफसेट काँट्रॅक्ट एकूण ७२ वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले होते. त्यात रिलायन्स, HAL अशा अनेक कंपन्या होत्या. एकूण ३०,००० कोटींंपैकी रिलायन्सला अंदाजे ८०० कोटी म्हणजे ३ टक्क्यांहून कमी रकमेचे कंत्राट मिळाले होते. सर्वाधिक माठे कंत्राट HAL ला होते. ही कंत्राटे आणि विमान बनविणे, विमानाचे सुटे भाग बनविणे, विमानांची देखभाल अशा कोणत्याही कामांसाठी नसून पूर्णपणे वेगळ्या कामांसाठी होती.In reply to नुकतेच आलेले राफेल अनिल by श्रीगुरुजी
पिपावाव ते रिलायन्स
In reply to पिपावाव ते रिलायन्स by चंद्रसूर्यकुमार
फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली
In reply to फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली by श्रीगुरुजी
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष,
In reply to कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, by मुक्त विहारि
मुवि,
In reply to मुवि, by गणेशा
Respect* others असे वाचावे
In reply to Respect* others असे वाचावे by गणेशा
तुम्ही स्वतःवर का ओढवून घेत आहात?
In reply to फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली by श्रीगुरुजी
श्री गुरुजी आणि चंद्र सूर्य
In reply to श्री गुरुजी आणि चंद्र सूर्य by गणेशा
खाजगीकरण सरसकट १०० टक्के
In reply to खाजगीकरण सरसकट १०० टक्के by श्रीगुरुजी
बरोबर.
In reply to बरोबर. by गणेशा
गणेशा, नमस्कार.
In reply to गणेशा, नमस्कार. by राघव
तुम्ही लिहिलेले बरोबर आहे..
In reply to तुम्ही लिहिलेले बरोबर आहे.. by गणेशा
बाकी कशावर बोलत नाही, फक्त या
In reply to बाकी कशावर बोलत नाही, फक्त या by आनन्दा
नमस्कार आनंदा,
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
सरकारी कर्मचारी निष्ठावंत/
In reply to सरकारी कर्मचारी निष्ठावंत/ by बाप्पू
तरीही करोना काळात, या सरकारी
In reply to तरीही करोना काळात, या सरकारी by गणेशा
गणेशा...
In reply to गणेशा... by बेकार तरुण
नक्कीच..वाचायला आवडेल.
In reply to नक्कीच..वाचायला आवडेल. by गणेशा
भविष्यातील भारताचा पंतप्रधान
In reply to नक्कीच..वाचायला आवडेल. by गणेशा
सरकार चे काम governance हे
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
तुम्ही उजवे बुर्ज्वा आणि
In reply to तुम्ही उजवे बुर्ज्वा आणि by सुबोध खरे
भारी आहे
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
तुम्ही पण आयटी सेलचे का?
In reply to तुम्ही पण आयटी सेलचे का? by चंद्रसूर्यकुमार
चालायचेच ...
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
सहमत आहे...
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
सरकार चे काम governance हे
In reply to सरकार चे काम governance हे by गणेशा
उत्तर खाली देत आहे.
In reply to सरकार चे काम governance हे by गणेशा
पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे
In reply to पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे by सुबोध खरे
त्यांना श्री मोदी फाट्यावर मारतात....
In reply to पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे by सुबोध खरे
पायाभूत सुविधा, वाढत जाणारी
In reply to पायाभूत सुविधा, वाढत जाणारी by गणेशा
तुम्हाला मिरच्या झोंबायचे
आफ्रिकन कोरोना
In reply to आफ्रिकन कोरोना by बाप्पू
लस घाईत launch ही सौम्य ओरड
In reply to आफ्रिकन कोरोना by बाप्पू
भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati PatangIn reply to भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले by मदनबाण
धन्यवाद मदनबाण.
मला एक प्रश्न नेहमी पडतो.
In reply to मला एक प्रश्न नेहमी पडतो. by राघव
फ्रीडमन साहेब
In reply to फ्रीडमन साहेब by चंद्रसूर्यकुमार
ओक्के..
In reply to ओक्के.. by राघव
कागदावर हो
सुरुवात झाली
In reply to सुरुवात झाली by Rajesh188
मग काय.. आज पार्टी देताय का?
फ्रीडमन काय म्हणतोय
फ्रीडमन काय म्हणतोय
सी ए अन सी एस इन्स्टिट्यूटचे फतवे
In reply to सी ए अन सी एस इन्स्टिट्यूटचे फतवे by कपिलमुनी
ICAI
'राष्ट्रविरोधक' शोधण्यासाठी सायबर स्वयंसेवक
In reply to 'राष्ट्रविरोधक' शोधण्यासाठी सायबर स्वयंसेवक by कपिलमुनी
देश विरोधी
इंधन दरवाढ हे तर मागच्या सरकारांचे पाप - शेठ
In reply to अवांतर : बाकी काही असो पण .... by गामा पैलवान
पैलवानजी,
In reply to नेहरू नसते तर by श्रीगुरुजी
मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम
In reply to मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम by कपिलमुनी
मोदींना शिव्या देणे हा आणि
In reply to मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम by कपिलमुनी
प्रतिसादाची वेळ मध्यरात्री १
In reply to आभिनव प्रकाश यान्चा व्हीडीओ नक्की पहा by सुखीमाणूस
घराणेशाही मानणारे आणि अपरिपक्व नेत्यांच्या मागे धावणारेच ...
बिप्लब देब नामक
कोंबडे झाकून ठेवले म्हणून ...........
In reply to कोंबडे झाकून ठेवले म्हणून ........... by Rajesh188
खालील माहिती बद्दल धन्यवाद ....
In reply to खालील माहिती बद्दल धन्यवाद .... by मुक्त विहारि
राहुल गांधी विषयी
https://www.loksatta.com
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
सहमत आहे...
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
सगळ्यांनी मिळुन हा प्रश्न
In reply to सगळ्यांनी मिळुन हा प्रश्न by मराठी_माणूस
नाही होणार ....
In reply to नाही होणार .... by मुक्त विहारि
अगदी खरे आहे. स्वतःच्या
राहुल जी विषयी माझी ती कमेंट आहे.....
In reply to राहुल जी विषयी माझी ती कमेंट आहे..... by मुक्त विहारि
:)
चीनने घेतलेली माघार.....
ई.श्रीधरन भाजपात सामील होत आहेत
In reply to ई.श्रीधरन भाजपात सामील होत आहेत by चंद्रसूर्यकुमार
ते ८८ वर्षांचे आहेत. त्यामुळे