आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत.
नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.
वर्गीकरण
वाचने
62155
प्रतिक्रिया
267
मिसळपाव
प्रतिक्रिया
दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या
In reply to https://www.loksatta.com/desh by गणेशा
बरोबर असेल तुमचे..
In reply to दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या by श्रीगुरुजी
सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त
In reply to बरोबर असेल तुमचे.. by गणेशा
Ok
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
+१
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खरं दुःख हे आहे की,
In reply to +१ by सॅगी
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
http://misalpav.com/node
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
पूर्ण सहमत
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
कौतुकास्पद
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
आत्मविश्वास आहे कारण ती माझी
In reply to कौतुकास्पद by चंद्रसूर्यकुमार
IT CELL च्या दलाला ची उसनी मते
In reply to आत्मविश्वास आहे कारण ती माझी by गणेशा
नुकतेच आलेले राफेल अनिल
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
नुकतेच आलेले राफेल अनिल अंबानी च्या थोड्या दिवस आधी रजिस्टर केलेल्या संस्थेला असेंबल्ड /mainrance साठी दिले गेले, HAL असताना..नक्की? माझ्या माहितीप्रमाणे ऑफसेट काँट्रॅक्ट एकूण ७२ वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले होते. त्यात रिलायन्स, HAL अशा अनेक कंपन्या होत्या. एकूण ३०,००० कोटींंपैकी रिलायन्सला अंदाजे ८०० कोटी म्हणजे ३ टक्क्यांहून कमी रकमेचे कंत्राट मिळाले होते. सर्वाधिक माठे कंत्राट HAL ला होते. ही कंत्राटे आणि विमान बनविणे, विमानाचे सुटे भाग बनविणे, विमानांची देखभाल अशा कोणत्याही कामांसाठी नसून पूर्णपणे वेगळ्या कामांसाठी होती.पिपावाव ते रिलायन्स
In reply to नुकतेच आलेले राफेल अनिल by श्रीगुरुजी
फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली
In reply to पिपावाव ते रिलायन्स by चंद्रसूर्यकुमार
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष,
In reply to फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली by श्रीगुरुजी
मुवि,
In reply to कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, by मुक्त विहारि
Respect* others असे वाचावे
In reply to मुवि, by गणेशा
तुम्ही स्वतःवर का ओढवून घेत आहात?
In reply to Respect* others असे वाचावे by गणेशा
श्री गुरुजी आणि चंद्र सूर्य
In reply to फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली by श्रीगुरुजी
खाजगीकरण सरसकट १०० टक्के
In reply to श्री गुरुजी आणि चंद्र सूर्य by गणेशा
बरोबर.
In reply to खाजगीकरण सरसकट १०० टक्के by श्रीगुरुजी
गणेशा, नमस्कार.
In reply to बरोबर. by गणेशा
तुम्ही लिहिलेले बरोबर आहे..
In reply to गणेशा, नमस्कार. by राघव
बाकी कशावर बोलत नाही, फक्त या
In reply to तुम्ही लिहिलेले बरोबर आहे.. by गणेशा
नमस्कार आनंदा,
In reply to बाकी कशावर बोलत नाही, फक्त या by आनन्दा
सरकारी कर्मचारी निष्ठावंत/
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
तरीही करोना काळात, या सरकारी
In reply to सरकारी कर्मचारी निष्ठावंत/ by बाप्पू
गणेशा...
In reply to तरीही करोना काळात, या सरकारी by गणेशा
नक्कीच..वाचायला आवडेल.
In reply to गणेशा... by बेकार तरुण
भविष्यातील भारताचा पंतप्रधान
In reply to नक्कीच..वाचायला आवडेल. by गणेशा
सरकार चे काम governance हे
In reply to नक्कीच..वाचायला आवडेल. by गणेशा
तुम्ही उजवे बुर्ज्वा आणि
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
भारी आहे
In reply to तुम्ही उजवे बुर्ज्वा आणि by सुबोध खरे
तुम्ही पण आयटी सेलचे का?
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
चालायचेच ...
In reply to तुम्ही पण आयटी सेलचे का? by चंद्रसूर्यकुमार
सहमत आहे...
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
सरकार चे काम governance हे
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
उत्तर खाली देत आहे.
In reply to सरकार चे काम governance हे by गणेशा
पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे
In reply to सरकार चे काम governance हे by गणेशा
त्यांना श्री मोदी फाट्यावर मारतात....
In reply to पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे by सुबोध खरे
पायाभूत सुविधा, वाढत जाणारी
In reply to पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे by सुबोध खरे
तुम्हाला मिरच्या झोंबायचे
In reply to पायाभूत सुविधा, वाढत जाणारी by गणेशा
आफ्रिकन कोरोना
लस घाईत launch ही सौम्य ओरड
In reply to आफ्रिकन कोरोना by बाप्पू
भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले
In reply to आफ्रिकन कोरोना by बाप्पू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati Patangधन्यवाद मदनबाण.
In reply to भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले by मदनबाण
मला एक प्रश्न नेहमी पडतो.
फ्रीडमन साहेब
In reply to मला एक प्रश्न नेहमी पडतो. by राघव
ओक्के..
In reply to फ्रीडमन साहेब by चंद्रसूर्यकुमार
कागदावर हो
In reply to ओक्के.. by राघव
सुरुवात झाली
मग काय.. आज पार्टी देताय का?
In reply to सुरुवात झाली by Rajesh188
फ्रीडमन काय म्हणतोय
फ्रीडमन काय म्हणतोय
सी ए अन सी एस इन्स्टिट्यूटचे फतवे
ICAI
In reply to सी ए अन सी एस इन्स्टिट्यूटचे फतवे by कपिलमुनी
'राष्ट्रविरोधक' शोधण्यासाठी सायबर स्वयंसेवक
देश विरोधी
In reply to 'राष्ट्रविरोधक' शोधण्यासाठी सायबर स्वयंसेवक by कपिलमुनी
इंधन दरवाढ हे तर मागच्या सरकारांचे पाप - शेठ
पैलवानजी,
In reply to अवांतर : बाकी काही असो पण .... by गामा पैलवान
मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम
In reply to नेहरू नसते तर by श्रीगुरुजी
मोदींना शिव्या देणे हा आणि
In reply to मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम by कपिलमुनी
प्रतिसादाची वेळ मध्यरात्री १
In reply to मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम by कपिलमुनी
घराणेशाही मानणारे आणि अपरिपक्व नेत्यांच्या मागे धावणारेच ...
In reply to आभिनव प्रकाश यान्चा व्हीडीओ नक्की पहा by सुखीमाणूस
बिप्लब देब नामक
कोंबडे झाकून ठेवले म्हणून ...........
खालील माहिती बद्दल धन्यवाद ....
In reply to कोंबडे झाकून ठेवले म्हणून ........... by Rajesh188
राहुल गांधी विषयी
In reply to खालील माहिती बद्दल धन्यवाद .... by मुक्त विहारि