चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
प्याद्यांच्या विरोधांत आपला दुरूगोळा खर्च केला तर राणीच्या विरोधांत काय ?पण प्यादी पण महत्वाची असतात. प्यादी मैदानात नसतील तर राण्यांना त्यांचे मनसुबे अंमलात आणता येत नाहीत. तसेच दिशा रवी ही काही अगदी हार्डकोर प्रोफेशनल गुन्हेगार नसावी, तिने कोणत्यातरी फुकाच्या आदर्शामागे धावत जाऊन हा गुन्हा केला असावा असे वाटते. त्यामुळे थोडा धाक दाखवताच ती पोपटासारखं बोलायला लागेल आणि त्यातून तिच्यामागे नक्की मोठा कट आहे का, असल्यास किती मोठा आणि किती गंभीर यापर्यंत जाता येईल. तसेच कोणत्याही मोठ्या कटांच्या सूत्रधारांना अशी प्यादी लागतातच आणि ती प्यादी त्यांच्या नकळत महत्वाची भूमिका पण बजावत असतात. दिशा हे असेच एक प्यादे आहे म्हणून सोडून दिले तर भविष्यात इतर कटांसाठी अशी प्यादी मोठ्या प्रमाणावर कशावरून येणार नाहीत? कारण त्यांना वाटेल की भारत सरकार एकदम सॉफ्ट आहे आणि कोणीही टपलीत मारून गेलेले चालते. त्यामुळे दिशा हे एक प्यादे असले तरी तिच्याविरूध्द कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. थोडक्यात म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावायला नको.
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
In reply to दिशा रवी सारख्या लोकांच्या by साहना
In reply to अतिशय सहमत. by खेडूत
In reply to लोकसत्तामधे एकूणच सर्व by गवि
In reply to >>> लोकसत्तामधे एकूणच सर्व by श्रीगुरुजी
लोकसत्तावाले सर्व प्रतिसाद छापत नव्हते. काही प्रतिसाद न छापता मॉडरेटरकडे जायचे, पण ते प्रतिसाद कधीच छापत नव्हते.याचा अनुभव मला आहे. मागे म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये कुबेरकाकांनी 'तर्काच्या खुंटीवरून निसटलेला रूपया' म्हणून एक अतिशय विनोदी लेख लिहून निवडणुकीला सहा-आठ महिने राहिलेले असताना रूपयाचे अवमूल्यन होते आणि ते का होते याचा अजब तर्क देऊन नवे कुबेरियन इंटरनॅशनल फायन्सान्स प्रसिध्द केले होते. त्याची ऐसी की तैसी करणारी मी प्रतिक्रिया मी लिहिली होती. ती छापण्यात आली नव्हती हे वेगळे सांगायला नकोच.
In reply to अनुभव by चंद्रसूर्यकुमार
In reply to :) by सॅगी
In reply to प्रतिक्रिया by चंद्रसूर्यकुमार
In reply to अतिशय सहमत. by खेडूत
In reply to . by काळे मांजर
In reply to . by सॅगी
In reply to चांगलं झालं. पण नवीन आयडी by श्रीगुरुजी
In reply to अजुन दोन तीन वर्ष by Rajesh188
In reply to नंतर हे लबाड सरकार जनताच by रात्रीचे चांदणे
EVM खराब का?लोकशाहीची हत्याही होईल (न जाणे कितव्या वेळेस)..
In reply to अर्थात.. by सॅगी
In reply to अजुन दोन तीन वर्ष by Rajesh188
नंतर हे लबाड सरकार जनताच बदलून टाकणार आहे परत कधीच सत्तेवर न येण्यासाठी. स्वप्ने फारच सिरीयसली घेता राव..
In reply to चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी by गवि
In reply to चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी by गवि
In reply to याबाबतीत एक वैश्विक कट असून by पिनाक
In reply to चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी by गवि
हिंसात्मक मार्ग अनुसरावे अशी थेट किंवा सूचक भाषा त्या टूलकिट किंवा जे काही डॉक्युमेंट आहे त्यात नसेल आणि केवळ आंदोलनात कुठे कुठे मोर्चा, धरणे धरावे किंवा काय मागण्या कराव्यात याबद्दलच उल्लेख असतील तर अटक कदाचित जास्त तीव्र कारवाई ठरू शकते.या सगळ्या प्रकारामागे नक्कीच मोठा कट आहे हे म्हणायला जागा आहे. अमेरिकेत सुपरबॉलच्या अंतिम फेरीत काही सेकंदांच्या जाहिरातीसाठी काही मिलियन डॉलर्स किंवा कोट्यावधी रूपये मोजावे लागतात तिथे या शेतकरी आंदोलनात भारतातले गोरगरीब शेतकरी वगैरे नक्कीच नाहीत हे म्हणायला हरकत नसावी. तसेच शांततामय मार्गाने निदर्शने करायला किंवा मोर्चे काढायला कायद्याची परवानगी आहे हे नक्कीच. पण त्याचाच गैरफायदा घेऊन २६ जानेवारीचा प्रकार घडला हे कसे विसरून चालेल? आणि स्वतः दिशा आपल्याविरूध्द UAPA लागू शकेल ही शक्यता आहे हे म्हणत असेल तर आपण करतोय तो प्रकार किरकोळ नसून गंभीर आहे हे तिला पण माहित होते. त्यामुळे या सगळ्या प्रकाराच्या खोलाशी जायला, चौकशी करायला दिशा, शंतनू आणि कोणी दुसरी निकिता यांना सुरवातीला अटक करण्यात आली असली तरी ती केली नसती तर यामागे आणखी कोण आहे हे समजले जायला अडचणी आल्या असत्या. भुरट्या चोराला कुलूप तोडले म्हणून पकडले पण त्याने सांगितलेल्या माहितीवरून प्रत्यक्ष दरोडा घालणारे दरोडेखोर पकडले गेले असे कशावरून होणार नाही?
नेमके काय आक्षेपार्ह होते ते बघून ते फारच भयंकर असावे आणि त्यामागे फार दूरगामी धागेदोरे असावेत असे काही पुरावे हाती लागल्यानेच ही कारवाई झाली असावी हा विश्वास एक नागरिक म्हणून माझ्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर ठेवलाच पाहिजे. ही व्यवस्था सरकारला सामील, ती व्यवस्थाही विकली गेलीय असे सतत संशय आणि अविश्वास दाखवून अराजक माजेल.सहमत.
In reply to नको असणार्या by सॅगी
In reply to हे वाचलं आणि बरं वाटलं. by खेडूत
In reply to नको असणार्या by सॅगी
In reply to नको असणार्या by सॅगी
स्पॅम आणि मार्केटींग कॉल्सना आळा घालण्यासाठीसरकारने केवळ दंड वसूल करून भागणार नाही. तक्रारदारांना देखील मानसिक त्रासाची / वेळेच्या अपव्ययाची भरपाई म्हणून रक्कम मिळायला हवी.
In reply to नको असणार्या by सॅगी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere SapneIn reply to डू नॉट डिस्टर्ब लिस्टमध्ये by मदनबाण
In reply to चन्द्रसुर्यकुमार यांची by Vichar Manus
In reply to चन्द्रसुर्यकुमार यांची by Vichar Manus
In reply to पूजा चव्हाण आत्महत्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अफवा आहे. by श्रीगुरुजी
In reply to नक्की का? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मंत्र्याने राज्यपालांकडे by श्रीगुरुजी
In reply to चन्द्रसुर्यकुमार यांची by Vichar Manus
In reply to चंद्रसूर्यकुमार क्लिंटन आहेत by Vichar Manus
चंद्रसूर्यकुमार क्लिंटन आहेत कातसे वाटत असल्यास तो गैरसमज नाही एवढेच सांगतो.
In reply to तो गैरसमज नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to समज गैर नाही by Rajesh188
In reply to बघावं तेव्हा ह्यांना by Rajesh188
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
In reply to त्या आयडीच्या प्रतिसादांंमधील by श्रीगुरुजी
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
"गाढवापुढे वाचली गीता.."या उक्तीत केवळ समोरच्या व्यक्तीला गाढव म्हटलेले दिसते. पण खरेतर जो सांगतो तोही गाढव म्हटला पाहिजे. कारण त्याला कळत नाही की, कोणाला काय सांगावे! :-) [ह.घ्या.]
In reply to https://m.lokmat.com/politics by श्रीगुरुजी
In reply to पेट्रोल काही ठिकाणी 100 रुपयाच्या पुढे by Rajesh188
In reply to पेट्रोल काही ठिकाणी 100 रुपयाच्या पुढे by Rajesh188
In reply to https://www.loksatta.com/desh by गणेशा
In reply to दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या by श्रीगुरुजी
In reply to बरोबर असेल तुमचे.. by गणेशा
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to +१ by सॅगी
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे अमुलाग्र फरक पडला आहे.खाजगी करण वाईट नाही.. पण सरसकट खाजगी करण होत जाणे हे हि चांगलेच असे होऊ शकत नाही.. त्याला अनेक कंगोरे असतात .. उदा. मध्यतंरी मुंबई विमानतळ खाजगी लोकांकडे गेले.. त्या नंतर तेथे नोकरी करणारे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले जाणार कि permanant हे सरकार ठरवणार नाही... मुद्दा सरकारी लोक कामाचूकार असतात कि नसतात असा का बघायचा? मुद्दा असा आहे कि नोकरी confirm नसणार.. कोणालाहि विना कारण काढून टाकता येणार वगैरे.. उदा २. शिवनेरी हि बस ५०० rs मुंबई पुणे आकारते.. कारण ती खाजगी आहे, तसेच एस टी पुर्ण खाजगी केली तर सेवा चांगली देईल, पण कुठे सेवा द्यायची कुठे नाही हे ते ठरवतील...profit आणि लोक हे दोन्ही महत्वाचे हे तत्व त्यांना लागू होणार नाही.. फक्त profit ते बघतीलच. सेवा हा एकच उद्देश असला तरी अस्तित्वात असणाऱ्या देशाच्या संपत्ती ला कसे वाढवायचे हे महत्वाचे आहे.. Bsnl वगैरे काय करत होती हे मला बोलायचे नाही, पण उद्या jio, airtel आणि vi यांनी मिळून rate वाढवला तरी तो बंधनकारक असेलच.. आणि indian oil, bpcl असल्या कंपनी कडून येणारा tax हि महत्वाचा असतोच उद्या पेट्रोलियम कंपन्या खाजगी केल्या तर येणार्या tax वर परिणाम होणारच.. रेल्वे ला लागणारे इंधन हि आता खाजगी कंपनी कडे जातेय.. मग असे खाजगी करण करतच राहिलो तर करोना सारखी परिस्थिती आली तर उद्या फक्त कर ऐवजी कर्ज वाढावायचे का फक्त? हा प्रश्न उपस्तिथ होतो... नुकतेच आलेले राफेल अनिल अंबानी च्या थोड्या दिवस आधी रजिस्टर केलेल्या संस्थेला असेंबल्ड /mainrance साठी दिले गेले, HAL असताना.. हे नक्कीच चांगले नाही.. येथे hal अशी आणि वगैरे बोलायचे नाही पण हे पण योग्य नाही.. मागे हसदेव अरण्य तेथील तीन गावे उठवून ( पण कागदो पत्री मात्र त्यांच्या सह्या घेऊन ) विस्थापित करून पर्यावरण मंत्रालयाने २००९ पासून reject केलेला project अडाणी च्या कंपनी ला दिला गेला.. अख्खा मध्य हिरवा प्रदेश कोळश्याच्या खाणीत रूपांतर झाला हे नक्कीच चांगले द्योतक नाही.. प्रगती असावी.. Private करण असावे पण देश नही बिकणे दूंगा असे म्हणत देश संस्था विकल्यावर कसे भारी आहे हे, असे सांगावे लागत आहे..ते चूक आहे.. माझी मते चूक असतील हि.. इतके सर्व क्षेत्राचे ज्ञान असणे कठीण आहे, परंतु ते १००% चूक नक्कीच नाहीत.. बरं एव्हडे सगळे तोट्यातील विकून, आपले कर्ज कमी होत नाही त्याच्यात भरमसाठ वाढ होतेय.. मग आपण नक्की तेथे लक्ष द्यावे लागेल.. नाहीतर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला देश परवडत नाही म्हणुन पुन्हा इंग्लंड अमेरिका ला विकावा लागेल असे जर कोणी म्हणाले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.. असो.
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
आणि indian oil, bpcl असल्या कंपनी कडून येणारा tax हि महत्वाचा असतोच उद्या पेट्रोलियम कंपन्या खाजगी केल्या तर येणार्या tax वर परिणाम होणारच..नक्की कोणत्या स्वरूपात?
माझी मते चूक असतील हि.. इतके सर्व क्षेत्राचे ज्ञान असणे कठीण आहे, परंतु ते १००% चूक नक्कीच नाहीत..तरीही तुम्ही ज्या आत्मविश्वासाने लिहिता त्याचे कौतुक वाटते.
In reply to कौतुकास्पद by चंद्रसूर्यकुमार
In reply to आत्मविश्वास आहे कारण ती माझी by गणेशा
In reply to पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे by गणेशा
नुकतेच आलेले राफेल अनिल अंबानी च्या थोड्या दिवस आधी रजिस्टर केलेल्या संस्थेला असेंबल्ड /mainrance साठी दिले गेले, HAL असताना..
नक्की? माझ्या माहितीप्रमाणे ऑफसेट काँट्रॅक्ट एकूण ७२ वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले होते. त्यात रिलायन्स, HAL अशा अनेक कंपन्या होत्या. एकूण ३०,००० कोटींंपैकी रिलायन्सला अंदाजे ८०० कोटी म्हणजे ३ टक्क्यांहून कमी रकमेचे कंत्राट मिळाले होते. सर्वाधिक माठे कंत्राट HAL ला होते. ही कंत्राटे आणि विमान बनविणे, विमानाचे सुटे भाग बनविणे, विमानांची देखभाल अशा कोणत्याही कामांसाठी नसून पूर्णपणे वेगळ्या कामांसाठी होती.In reply to नुकतेच आलेले राफेल अनिल by श्रीगुरुजी
सर्वाधिक माठे कंत्राट HAL ला होते. ही कंत्राटे आणि विमान बनविणे, विमानाचे सुटे भाग बनविणे, विमानांची देखभाल अशा कोणत्याही कामांसाठी नसून पूर्णपणे वेगळ्या कामांसाठी होती.हे सगळ्यात महत्वाचे.
एकूण ३०,००० कोटींंपैकी रिलायन्सला अंदाजे ८०० कोटी म्हणजे ३ टक्क्यांहून कमी रकमेचे कंत्राट मिळाले होते.बाकी ही कंपनी अनील अंबानी ग्रुपची कशी झाली? या कंपनीची राफेल करार व्हायच्या आधी काही दिवस नोंदणी झाली असे सगळ्यांना वाटते. पण सत्य परिस्थिती तशी नाही. १९९० मध्ये निखिल आणि भावेश गांधी यांनी एस.के.आय.एल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी स्थापन केली होती. या कंपनीची उपकंपनी म्हणून १९९७ मध्ये पिपावाव शिपयार्ड म्हणून कंपनीची नोंदणी झाली. २००५ मध्ये पिपावाव शिपयार्ड कंपनी एस.के.आय.एल इन्फ्रास्ट्रक्चरपासून वेगळी करण्यात आली. २००९ मध्ये ही कंपनी शेअरबाजारात लिस्ट झाली. ही कंपनी १९९७ पासूनच संरक्षणविषयक कंत्राटे घेत होती. २००९ नंतर भारतातील सगळ्या जहाज बांधणी कंपन्यांचे वाईट दिवस आले. एबीजी शिपयार्ड, भारती शिपयार्डला पनवती लागली तशीच या कंपनीलाही लागली. पुढे २०१५ मध्ये पहिल्यांदा या कंपनीचे १७.६६% शेअर्स आणि त्यानंतर आणखी काही टक्के शेअर ओपन ऑफरमधून अनील अंबानी ग्रुपच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले आणि आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे या कंपनीचे ३६.५% शेअर्स आले. त्यानंतर २०१६ मध्ये या कंपनीचे नाव रिलायन्स डिफेन्स अॅन्ड इंजिनिअरींग हे आणि २०१७ मध्ये रिलायन्स नेव्हल अॅन्ड इंजिनिअरींग हे बदलण्यात आले. जी तथाकथित राफेल कंत्राट झाल्यानंतरची कंपनी होती ती रिलायन्स एरोस्पेस म्हणून याच कंपनीची उपकंपनी होती. अशा कंत्राटांसाठी उपकंपनी स्थापन करणे हे प्रकार सर्रास चालतात. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३०० पेक्षा जास्त उपकंपन्या आहेत तर टाटा मोटर्सच्या १०० पेक्षा जास्त उपकंपन्या आहेत. तेव्हा अचानक स्थापन झालेल्या कंपनीला ३० हजार कोटींचे कंत्राट मिळाले या आरोपात कितपत तथ्य आहे हे वाचकांनी ठरवावे. दुसरे म्हणजे फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलँड यांनी आपल्याला सांगितले की मोदींनी अनील अंबानींच्या कंपनीला कंत्राट द्यायचा दबाव त्यांच्यावर आणला होता हा राहुल गांधींचा दावा म्हणजे माकडचाळ्यांच्या मालिकेतील आणखी एक भाग होता. स्वतः ओलँड यांनी असे काही सांगितल्याचे खंडन केले तरी मोदींनी अनील अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी रूपये टाकले हा आरोप चालूच राहिला. असो.
In reply to पिपावाव ते रिलायन्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली by श्रीगुरुजी
In reply to कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, by मुक्त विहारि
In reply to मुवि, by गणेशा
In reply to Respect* others असे वाचावे by गणेशा
In reply to फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी आणि चंद्र सूर्य by गणेशा
In reply to खाजगीकरण सरसकट १०० टक्के by श्रीगुरुजी
In reply to बरोबर. by गणेशा
In reply to गणेशा, नमस्कार. by राघव
In reply to तुम्ही लिहिलेले बरोबर आहे.. by गणेशा
In reply to बाकी कशावर बोलत नाही, फक्त या by आनन्दा
In reply to सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त by श्रीगुरुजी
In reply to सरकारी कर्मचारी निष्ठावंत/ by बाप्पू
In reply to तरीही करोना काळात, या सरकारी by गणेशा
In reply to गणेशा... by बेकार तरुण
In reply to नक्कीच..वाचायला आवडेल. by गणेशा
In reply to नक्कीच..वाचायला आवडेल. by गणेशा
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
In reply to तुम्ही उजवे बुर्ज्वा आणि by सुबोध खरे
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
In reply to तुम्ही पण आयटी सेलचे का? by चंद्रसूर्यकुमार
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
In reply to सरकार चे काम governance हे by पिनाक
सरकार चे काम governance हे असते. सरकारने नोकऱ्या तयार करणे उद्योगधंदे चालवणे, वस्तू निर्माण करणे अपेक्षित नाही.governance करणे हेच फक्त काम आहे, तर खुद्द सरकार ने तसे जाहीर रित्या एकदा सांगून टाकावे.. म्हणजे लोक का कंपण्या विकल्या काही विचारणार नाही.. आणि जर फक्त तेच काम आहे तर.. पायाभुत सुविधा देणे - मग त्या सुविधा शेतकऱ्यां संबंधित असो, लोकांसाठी असो वा व्यावसायिकांसाठी असो, त्यावर भर हवाच.. (शेती आणि रस्ते यावर लिहिले आहे, लिंक देत नाही पण येथे हि पुन्हा देत नाही ) शिक्षण आणि त्याची किंमत अशी ठरवणे कि समाजातील प्रत्येक घटक उच्च शिक्षण घेऊ शकेल.. कर भरमसाट घेता तर तो शिक्षणा मध्ये वापरला जावा कि इतर कोणत्या गोष्टीत हे पारदर्शक हवेच हवे.. रस्ते, आरोग्य, नद्या, निसर्ग यांचा समतोल आभाळण्यासाठी कामे झाली पाहिजेत.. मग हे ७० वर्षात काय केले हा प्रश्न घेऊन येण्यापेक्षा ७ वर्षात हे केले हे घेऊन येण्यात मतलब आहे.. २०१९ च्या निवडणुकीत, आम्ही काय काय करत आहोत हे ऐकायचे होते, पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे सोडून कोणते मुद्दे मोदींनी निवडणूक प्रचारात मांडले? मग तुम्ही मुद्दे लिहिताय हे त्यांना का नाही सांगता आले? त्यामुळे सुयोग्य शासन हे बोलायचे किंवा कंपन्या विकायचे नक्कीच नाही.. ते लोकां पर्यंत पोहचण्याचे आहे..आणि ते नक्कीच पोहचत नाही.. काँग्रेस बरोबरच का compair करायचे? त्यांनी केले नाही असे म्हणा पण निदान अटल बिहारी यांच्या कार्यकाळाशी तरी compare करून वाटचाल केली पाहिजे.. असो, सरकार कोणते असु, या ५ वर्षात काय केले आणि काय आश्वासन दिले होते हे तरी नीट बोलण्यास काय होतं असावे?
In reply to सरकार चे काम governance हे by गणेशा
In reply to सरकार चे काम governance हे by गणेशा
In reply to पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे by सुबोध खरे
In reply to पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे by सुबोध खरे
उगाच का ते २००२ पासून सतत सलगपणे निवडून येत आहेत बाकी श्री मोदी यांनी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करावा हे कोणी आणि का ठरवावे?बरोबर आहे, पण मग या ७ वर्षात काय काय काम केले हे विचारने चूक नाही.. अर्थनीती, governance याबद्दल विचारले किंवा ते बोलले हे योग्यच आहे.. पण समजत नाही त्याला ते फाट्यावर मारतात, ह्याचे दुःख आहे वगैरे हे असले शब्द आणि वाक्य लिहून तुम्ही रिप्लाय खराब करू नये.. तुम्हाला जे लिहायचे आहे ते स्वतंत्र लिहा..मला रिप्लाय देताना भाषा नीटच वापरा... नसेल जमत तर सोडून द्या... कृपया यावर मला अश्याच भाषेत रिप्लाय देता येत नाही असे समजू नये... कृपया संयमाची परिक्षा बघू नका.. Plz understand..
In reply to पायाभूत सुविधा, वाढत जाणारी by गणेशा
In reply to आफ्रिकन कोरोना by बाप्पू
In reply to आफ्रिकन कोरोना by बाप्पू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati PatangIn reply to भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले by मदनबाण
In reply to मला एक प्रश्न नेहमी पडतो. by राघव
महागाईचा दर नक्की कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतो?आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब नेहमी म्हणायचे- Inflation is always and everywhere a monetary phenomenon in the sense that it is and can be produced only by a more rapid increase in the quantity of money than in output. म्हणजे एकूण आऊटपुट जेवढ्या वेगाने वाढत आहे त्यापेक्षा जास्त वेगाने मनी सप्लाय वाढला की महागाई वाढते.
In reply to फ्रीडमन साहेब by चंद्रसूर्यकुमार
In reply to ओक्के.. by राघव
१. पुरवठा मागणीपेक्षा कमी होऊ न देणे किंवा/आणि खेळता पैसा कमी ठेवणे.. हा त्यावरचा उपाय?कागदावर याचे उत्तर हो असे आहे. पण प्रत्यक्षात हे अंमलात आणणे कठीण आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऋण महागाईचा दर असण्यापेक्षा धन असलेला चांगला (याला पण काही तज्ञांचा विरोध असतो) आणि खूप जास्त महागाईचा दर नक्कीच वाईट. तेव्हा तो दर २% ते ६% मध्ये ठेवावा असा करार रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये भारत सरकारबरोबर केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे मनी सप्लाय म्हणजे नुसत्या नोटा नाहीत तर त्यात बँकेत खात्यांमध्ये असलेले पैसे, फिक्स्ड डिपॉझिट्स वगैरेंचा पण समावेश होतो. आणि खात्यांमध्ये असलेले पैसे किती वाढणार यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नसते तर बँका किती रक्कम कर्जाऊ देतात यावर ते अवलंबून असते. त्यामुळे यावर रामबाण उपाय नाही तर व्याजाचे दर वाढवून रिझर्व्ह बँक कर्जाऊ दिली जाणारी रक्कम नियंत्रणात ठेऊन एकूण मनी सप्लाय नियंत्रणात ठेऊ शकते. तेवढेच त्यांच्या हातात असते.
In reply to सुरुवात झाली by Rajesh188
In reply to सी ए अन सी एस इन्स्टिट्यूटचे फतवे by कपिलमुनी
In reply to 'राष्ट्रविरोधक' शोधण्यासाठी सायबर स्वयंसेवक by कपिलमुनी
In reply to अवांतर : बाकी काही असो पण .... by गामा पैलवान
In reply to नेहरू नसते तर by श्रीगुरुजी
In reply to मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम by कपिलमुनी
In reply to मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम by कपिलमुनी
In reply to आभिनव प्रकाश यान्चा व्हीडीओ नक्की पहा by सुखीमाणूस
In reply to कोंबडे झाकून ठेवले म्हणून ........... by Rajesh188
In reply to खालील माहिती बद्दल धन्यवाद .... by मुक्त विहारि
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
In reply to सगळ्यांनी मिळुन हा प्रश्न by मराठी_माणूस
In reply to नाही होणार .... by मुक्त विहारि
In reply to राहुल जी विषयी माझी ती कमेंट आहे..... by मुक्त विहारि
In reply to ई.श्रीधरन भाजपात सामील होत आहेत by चंद्रसूर्यकुमार
दिशा रवी सारख्या लोकांच्या