Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 02/10/2021 - 14:19
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अ‍ॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-india-to-continue-advocating-right-of-free-expression-twitter/articleshow/80781473.cms
  • Log in or register to post comments
  • 67523 views

प्रतिक्रिया

Submitted by सॅगी on Tue, 02/16/2021 - 13:50

In reply to कधी लुटले म्हणे ? by काळे मांजर

Permalink

गुगलुन बघा...

आणि म्हणे काँग्रेस भ्रष्ट
आहेच भ्रष्ट...त्यात काही शंकाच नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/16/2021 - 14:01

In reply to गुगलुन बघा... by सॅगी

Permalink

हं

आमच्या काँग्रेस वाल्यानी वेगळ्या जातीधर्मात तसेच आंतरराष्ट्रीय लग्ने केली आणि मुलांवर चांगले संस्कार केले अजून काय उदाहरण देशासमोर ठेवायला हवे होते ? कायदा करून बळजबरीने अंतरजातीय लग्ने लावायची होती का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Tue, 02/16/2021 - 14:08

In reply to हं by काळे मांजर

Permalink

हं

कसले संस्कार म्हणे? आंदोलकांना दारुचा पुरवठा करण्याचे संस्कार? की सैनिकांची मुंडकी पाकड्यांनी छाटल्यावर त्यांना प्रतिकार करण्यासाठी परवानगी न देण्याचे संस्कार? की मिलीटरीसाठी साधनसामुग्री खरेदी न करण्याचे संस्कार?
अजून काय उदाहरण देशासमोर ठेवायला हवे होते ?
पप्पुराजांचे उदाहरण आधीच आहे, अजून काय उदाहरण ठेवणार आहेत??
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/16/2021 - 14:25

In reply to हं by सॅगी

Permalink

...

आमच्या काँग्रेसने सर्व जनतेला स्वातंत्र्य दिले इंदिराबाईंनी 91000 पाकडे पकडले होते , एवढे शत्रू पकडायला मोदी शहाना 100 वर्षे लागतील
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Tue, 02/16/2021 - 14:38

In reply to ... by काळे मांजर

Permalink

...

आणी मग स्वातंत्र्य मिळाल्यावर
आंदोलकांना दारुचा पुरवठा करण्याचे संस्कार? की सैनिकांची मुंडकी पाकड्यांनी छाटल्यावर त्यांना प्रतिकार करण्यासाठी परवानगी न देण्याचे संस्कार? की मिलीटरीसाठी साधनसामुग्री खरेदी न करण्याचे संस्कार?
हे अगाध संस्कार दिले..पप्पुशेठसारखे गिफ्ट पण दिले नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Tue, 02/16/2021 - 13:44

In reply to . by काळे मांजर

Permalink

.

व्यवस्था बदलायला चाललाय !
कोणी सांगितले मी व्यवस्था बदलायला चाललोय? प्रतिसाद नीट वाचला का? की तुमच्या चष्म्याचा फिल्टर हिरवेपणाकडुन काळेपणाकडे झुकतोय??
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Tue, 02/16/2021 - 13:25

In reply to कायच्या काय लिहिले आहे by काळे मांजर

Permalink

10000 वर्षे जातीव्यवस्था

10000 वर्षे जातीव्यवस्था काँग्रेसने किंवा आंबेडकरांनी चालवली होती की काय ?
हे 10, 000 हा आकडा कुठून आला . ? काही पुरावा? आणि तुमचा आकडा खरा 10, 000 म्हणत असाल तर हिंदू धर्म किमान 10, 000 वर्षे जुना आहे हे मान्य करताय तुम्ही. . म्हणजे तुमच्या जन्माच्या आधी देखील हिंदू होते. आज स्वघोषित बाबर, हुमाँयू, अकबर आणि औरंगजेब पुत्र पण कधीकाळी हिंदूच होते हे मान्य करताय का मग?? कारण तुम्हाला फक्त 1400 वर्ष्याचा वारसा आहे. त्याआधीही जग आणि हिंदू धर्म होता हे मान्य करताय ना.. .. नाही तुम्ही 10, 000 असा आकडा सांगताय म्हणून विचारावे वाटले. . असो आणि खाली कोणलाही जातीवाचक आणि एकेरी नावाने तुम्ही कस काय बोलायताय?? तुम्हाला हे लायसन्स कोणी दिले?
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/16/2021 - 13:43

In reply to 10000 वर्षे जातीव्यवस्था by बाप्पू

Permalink

कायच्या काय लॉजिक

हिंदू धर्म आसिंधु सिंधू होता , असे सावरकर साहेब म्हणालेत , त्यांना विचारा
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/16/2021 - 14:07

In reply to 10000 वर्षे जातीव्यवस्था by बाप्पू

Permalink

.

  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/16/2021 - 14:07

In reply to 10000 वर्षे जातीव्यवस्था by बाप्पू

Permalink

.

10000 वर्षांपूर्वी हे होते , ते नव्हते ह्यातून काय दगड ज्ञान मिळते ? 10000 वर्षांपूर्वी केळीची पाने होती , रिलायन्सची कापडगिरणी नव्हती , मग आता काय रिलायन्सची गिरणी मोडून केळीची झाडे लावणार का ?
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Tue, 02/16/2021 - 15:01

In reply to . by काळे मांजर

Permalink

नक्कीच नाही. केळीची साले

नक्कीच नाही. केळीची साले नाही लावणार पण आम्ही केळीची साले वापरात होतो आणि काळासोबत इवोल्व होत आज कापड वापरतोय असा दावा नक्कीच करेल. पण आम्ही जगाच्या निर्मितीपासून कापड वापरतोय.. कापडाचा शोध आम्हीच लावला.. आम्हीच श्रेष्ठ दुसरे सगळे बावळट ( काफिर ) असा भंपक दावा करणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by झेन on Tue, 02/16/2021 - 13:17

Permalink

बिहार युपी

बिहार युपी ला आपण नावं ठेवतो. किबोर्ड नी एकमेकांशी हमरीतुमरीवर येतो. असं एक्स्प्रेस हायवेवर यायचा विचार तरी करू शकतो का? https://www.loksatta.com/pune-news/pune-gangster-gajanan-marne-rally-from-taloja-to-pune-svk-88-sgy-87-2401845/
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Tue, 02/16/2021 - 15:00

In reply to बिहार युपी by झेन

Permalink

सहमत

अहो एवढच नाही टोल न भरता गेलेत एक्सप्रेसवेवरून
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/16/2021 - 13:21

Permalink

.

गांधी खानदांचा पंतप्रधान होऊन 30 वर्षे उलटून गेली आहेत त्यात भाजपाचीही 12 वर्षे आहेत तरी अजून गांधी मरत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 02/16/2021 - 15:27

Permalink

घडामोडींचा धागा.. पण

घडामोडींचा धागा.. पण घडामोडींबद्दल माहिती मिळण्यापेक्षा हेवेदावे/स्कोर सेटलिंग्/जाणीवपूर्वक चिथावणीखोर प्रतिक्रिया असंच जास्त दिसतं. १०० प्रतिसादांत १० सुद्धा नवीन काही माहिती देणारे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 02/16/2021 - 15:54

In reply to घडामोडींचा धागा.. पण by राघव

Permalink

सहमत

दुर्दवाने सहमत आहे. त्यासाठी काही विशिष्ट आय.डी विनाकारण कुरापत काढायला जे प्रतिसाद देत आहेत त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे आणि त्यांना अनुल्लेखाने मारावे हे सर्वच सदस्यांना (माझ्यासकट) आवाहन.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com