आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
२६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-ind…
वर्गीकरण
वाचने
67951
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामान्य लोकांना लस मुफ्त उपलब्ध होणार नाही
छान
In reply to सामान्य लोकांना लस मुफ्त उपलब्ध होणार नाही by Rajesh188
लस
In reply to छान by काळे मांजर
लस का सशुल्क असेल ? पीएम केअर
In reply to सामान्य लोकांना लस मुफ्त उपलब्ध होणार नाही by Rajesh188
सरकार कडेच
काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन
काळया बोक्याच्या
In reply to काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन by चंद्रसूर्यकुमार
छान
In reply to काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन by चंद्रसूर्यकुमार
राजकारणी लोकांच्या बोलण्यावर
In reply to काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन by चंद्रसूर्यकुमार
कसं काय हो ...
In reply to राजकारणी लोकांच्या बोलण्यावर by Rajesh188
स्विस बँकेतील भारतीयांचा काळा
अगदी बरोबर, अत्यंत कुचकामी,
In reply to स्विस बँकेतील भारतीयांचा काळा by आग्या१९९०
https://m.lokmat.com/national
https://www.indiatoday.in
असे पण ट्रम्प आणि मोदी ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही
सहमत आहे ...
In reply to असे पण ट्रम्प आणि मोदी ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही by Rajesh188
१०० % सहमत राजेशजी . जे हयात
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
कारण
In reply to १०० % सहमत राजेशजी . जे हयात by आग्या१९९०
एकीकडे घराणे शाही आहे आणि
In reply to कारण by मुक्त विहारि
एकीकडे घराणे शाही आहे आणि
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by गणेशा
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे..या दोन्हींंची तुलना होऊच शकत नाही. संघात कोणत्याही व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे स्तोम नाही. संघात भ्रष्टाचाराला वाव नाही कारण संघाकडे कोणतेही शासकीय अधिकार नाहीत. संघाला देशासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत. घराणेशाहीत बरोबर उलट असते. मागील काळात संपूर्ण शासन, पंतप्रधान आपली घटनात्मक कर्तव्ये विसरून देशहिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एका विशिष्ट घराण्याची चाकरी करण्यात मग्न होते.Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा..कसली फेकूगिरी? घेतलेल्या कराचा जनतेसाठी कसा विनियोग होतोय याची अनेक उदाहरणे आधी दिली आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे, संसदेच्या उपहारगृहातील अनुदानित स्वस्त अन्नपदार्थ, परदेश दौऱ्यावर जाताना सरकारी खर्चाने माध्यम बातमीदारांचा ताफा नेणे अशा अनेक प्रकारच्या उधळपट्टीवर नियंत्रण आणले आहे.हसू आले बाई
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by श्रीगुरुजी
हसून घ्या
In reply to हसू आले बाई by काळे मांजर
सहमत. बऱ्याच मुद्द्यावर मी
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by गणेशा
तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल बाबत नक्की रस आहे का?
In reply to सहमत. बऱ्याच मुद्द्यावर मी by बाप्पू
घराणेशाही आणि संघाची तुलना करता येत नाही....
In reply to एकीकडे घराणे शाही आहे आणि by गणेशा
तुम्ही कधी राष्ट्रीय
In reply to घराणेशाही आणि संघाची तुलना करता येत नाही.... by मुक्त विहारि
सहमत आहे...
In reply to तुम्ही कधी राष्ट्रीय by कानडाऊ योगेशु
तुम्ही कधी राष्ट्रीय
In reply to घराणेशाही आणि संघाची तुलना करता येत नाही.... by मुक्त विहारि
गणेश
In reply to तुम्ही कधी राष्ट्रीय by गणेशा
गणेश जी आणि राजेश जी..
In reply to गणेश by Rajesh188
बाप्पू जी,
In reply to गणेश जी आणि राजेश जी.. by बाप्पू
आपल्या लिखाणाची link
In reply to बाप्पू जी, by गणेशा
धन्यवाद..
In reply to आपल्या लिखाणाची link by बाप्पू
राजेश जी, धन्यवाद...
In reply to गणेश by Rajesh188
तुम्ही माझ्या शेतात या, सांगतो काय परिस्तिथी आहे.....
In reply to तुम्ही कधी राष्ट्रीय by गणेशा
स्वतःला जमत नसेल, ते काम करू
In reply to तुम्ही माझ्या शेतात या, सांगतो काय परिस्तिथी आहे..... by मुक्त विहारि
गटारात नळी घालून गैस
In reply to स्वतःला जमत नसेल, ते काम करू by गणेशा
कट्टरता होती तेथे.
In reply to स्वतःला जमत नसेल, ते काम करू by गणेशा
मी काही काळ संघात जात होतो.
In reply to कट्टरता होती तेथे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सहमत.
In reply to मी काही काळ संघात जात होतो. by श्रीगुरुजी
बापाला बाप म्हणणे आणि देशाला
In reply to सहमत. by बाप्पू
घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?
In reply to बापाला बाप म्हणणे आणि देशाला by गणेशा
@ बाप्पू
In reply to मी काही काळ संघात जात होतो. by श्रीगुरुजी
मग गांधी किंवा इतर निवडून
In reply to @ बाप्पू by गणेशा
मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का? त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?१-२ उदाहरणे देतो. १९८४ मध्ये इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर, कॉंग्रेसमध्ये अनेक अनुभवी नेते असूनही, कॉंग्रेसने सरपंचपदाचा सुद्धा अनुभव नसलेल्या राजीव गांधींना थेट पंतप्रधान केले. त्यावेळी अनुभवी प्रणव मुखर्जींंनी (जे कॉंग्रेसचे संसदेतील क्र. २ चे नेते होते) आक्षेप घेतल्याने पुढील अनेक वर्षे त्यांची हकालपट्टी झाली होती. १९९१ मध्ये राजीव गांधींचा खून झाल्यानतर, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसलेल्या व जन्माने भारतीय नसलेल्या सोनिया गांधींना, कॉंग्रेसींनी थेट अध्यक्ष म्हणून निवडले होते. परंतु सोनिया गांधींनी स्वत:च त्यात रस दाखविला नव्हता. १९९८ मधील लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेता व विरोधी पक्षनेता होते. एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षांंच्या सरकारसाठी विरोधी पक्षनेता व कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता या पदांमुळे शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असणे योग्य होते. परंतु खासदार सुद्धा नसलेल्या व शून्य अनुभव असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान पदावर दावा करून बहुमताची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पवारांनी नंतर १ महिन्यातच सोनिया गांधींविरूद्ध बंड केले होते. या उदाहरणातून घराणेशाही दिसत नसेल तर सोडून द्या.लाँच होता
In reply to मग गांधी किंवा इतर निवडून by श्रीगुरुजी
गणेशा
In reply to स्वतःला जमत नसेल, ते काम करू by गणेशा
@भक्ती..
In reply to गणेशा by Bhakti
मदत नाही उपकार
In reply to @भक्ती.. by गणेशा
केवढी मोठी काटकसर करत आहात
देशाचे काही लाख का होईना वाचत
In reply to केवढी मोठी काटकसर करत आहात by Rajesh188
काय ती काटकसर आणि काय ती
In reply to केवढी मोठी काटकसर करत आहात by Rajesh188
काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा.-- उधळपट्टीची एक दोन उदाहरणे द्या पाहू ?किरकोळ खर्च पंतप्रधान मोदी चा
ते विमान पंतप्रधान पदासाठी
In reply to किरकोळ खर्च पंतप्रधान मोदी चा by Rajesh188
छान
In reply to ते विमान पंतप्रधान पदासाठी by श्रीगुरुजी
150
In reply to छान by काळे मांजर
ते विमान पंतप्रधान पदासाठी
In reply to ते विमान पंतप्रधान पदासाठी by श्रीगुरुजी
गरीब देशाला कशाला हवय महाग विमान
लोकांना २ वेळचे जेवण मिळत
In reply to गरीब देशाला कशाला हवय महाग विमान by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to गरीब देशाला कशाला हवय महाग विमान by Rajesh188
नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे
२०२० या वर्षात कोरोनामुळे
In reply to नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे by आग्या१९९०
पेट्रोलजन्य पदार्थांवर
In reply to २०२० या वर्षात कोरोनामुळे by श्रीगुरुजी
राजकारणाचे गुन्हेगारिकरण केले आहे
In reply to पेट्रोलजन्य पदार्थांवर by आग्या१९९०
वेताळ साहेब
In reply to नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे by आग्या१९९०
ट्रम्पतात्यांवरील महाभियोग नामंजूर
ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल पहिली अटक
काय बोलणार?
In reply to ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल पहिली अटक by चंद्रसूर्यकुमार
अशीच तत्परता दाखवून
In reply to काय बोलणार? by सॅगी
अटक
In reply to अशीच तत्परता दाखवून by Rajesh188
अंदाज
In reply to काय बोलणार? by सॅगी