सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आहे. या दौर्यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
कसोटी सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे
या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.
या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.
एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.
यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.
२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.
वाचने
80680
प्रतिक्रिया
272
मिसळपाव
प्रतिक्रिया
१११/७
मस्त
१९१/१०
प्रुथ्वि
संधी
फक्त २०० धावा हव्यात ....
In reply to संधी by गोंधळी
कमीत कमी ३०० धावांचे टार्गेट
In reply to फक्त २०० धावा हव्यात .... by गामा पैलवान
आज स्मिथ लवकर सापडला, पण असे
In reply to कमीत कमी ३०० धावांचे टार्गेट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आज स्मिथ लवकर सापडला, पण असे
In reply to कमीत कमी ३०० धावांचे टार्गेट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दुसऱ्या डावात भारतीय
रहाणे शून्यावर बाद
In reply to दुसऱ्या डावात भारतीय by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
१५/५
कोहली गेला. १९/६. सामना आजच
कठीण
आरारा
अवघ्या ३६ धावात संपूर्ण
अत्यंत वाईट पद्धतीने हरले.
आयपीएल झिंदाबाद
In reply to अत्यंत वाईट पद्धतीने हरले. by श्रीगुरुजी
लैच बेक्कार हरले.
शमीच्या हाताचे हाड मोडल्याने
चौथा डाव
चालायचंच. प्रत्येक देशाचा संघ
In reply to चौथा डाव by तुषार काळभोर
घालीन लोटांगण
In reply to चालायचंच. प्रत्येक देशाचा संघ by श्रीगुरुजी
टिवटिव्यावर मावेल जणू ....
In reply to चौथा डाव by तुषार काळभोर
मला वाटतं.
शांत व्हा डॉक्टरसाहेब. होतं
In reply to मला वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ये रे माझ्या मागल्या........
+१
In reply to ये रे माझ्या मागल्या........ by तुषार काळभोर
अशा धाग्यांनी मिपाची माबो कडे वाटचाल
ह्या धाग्यात काही चुकीचे आहे
In reply to अशा धाग्यांनी मिपाची माबो कडे वाटचाल by रंगीला रतन
चुकीचे काहीच नाही
In reply to ह्या धाग्यात काही चुकीचे आहे by रात्रीचे चांदणे
बरं झालं क्रिकेटमधला इंटरेस्ट
दुसरा कसोटी सामना उद्या
एक स्पेशालिस्ट फलंदाज सरळ सरळ
In reply to दुसरा कसोटी सामना उद्या by श्रीगुरुजी
उद्या आखो देखे...
मनाचे खेळ लैच वाईट असतात बरेका....
In reply to उद्या आखो देखे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भोजनवेळेपर्यंत ऑस्ट्रेलिया ६७
दुसरं सेशन संपलं तेव्हा...
In reply to भोजनवेळेपर्यंत ऑस्ट्रेलिया ६७ by श्रीगुरुजी
सर्वबाद...
In reply to दुसरं सेशन संपलं तेव्हा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ्या...
प्रतिसाद प्रकाशित करीत
In reply to छ्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक बाद ३६
In reply to प्रतिसाद प्रकाशित करीत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ड्रॉ होण्याची शक्यता नाही.
In reply to एक बाद ३६ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमीतकमी ३०० धावा करुन १००ची
In reply to ड्रॉ होण्याची शक्यता नाही. by श्रीगुरुजी
भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटते.
In reply to कमीतकमी ३०० धावा करुन १००ची by प्रचेतस
अंपायर्स कॉल ठरल्याने
In reply to छ्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
५७/१ पहिला पाऊण तास तरी उत्तम
झालं आपलं.
In reply to ५७/१ पहिला पाऊण तास तरी उत्तम by प्रचेतस
६१/२
६४/३
चहापानापर्यंत भारत १८९/५. आता
मस्त खेळले आज.
पुढील सामन्यात रोहीत शर्मा आत
In reply to मस्त खेळले आज. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दिवसाखेर भारत २७७/५, ८२
पहिल्या डावात १३१ धावांनी
उद्या.
रहाणे आश्वासक वाटतो ....
In reply to उद्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाहे नव्हे पडो.
In reply to रहाणे आश्वासक वाटतो .... by गामा पैलवान
पहिला दिवस ११ विकेट दुसरा
तर...
भारताच्या विजयाची औपचारिकता शिल्लक
जिन्कलो
जिंकले...
आनंद देणारा विजय.
मस्त जिंकलो!
दुसऱ्या कसोटी सामन्यात
+१
In reply to दुसऱ्या कसोटी सामन्यात by सुजित जाधव
वा, मस्त !
जिंकलो!
वा वा