✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

ब
बेसनलाडू यांनी
Wed, 04/08/2009 - 02:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4551 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

झकास!

एक
Wed, 04/08/2009 - 03:25 नवीन
>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >> १०००% सहमत.. उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.
  • Log in or register to post comments

पहिल्या रांगेत बसण्याची चूक झाली असावी

बेसनलाडू
Wed, 04/08/2009 - 03:30 नवीन
(लाश्ट बेन्चर्)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

बेलासेठ..

नाटक्या
Wed, 04/08/2009 - 03:38 नवीन
लगे रहो!! मस्त लिहीले आहेस... - नाटक्या
  • Log in or register to post comments

लगे रहो

धनंजय
Wed, 04/08/2009 - 06:23 नवीन
असेच म्हणतो. (लांबलचक ---------------------------- ---------------------------- रेघांमुळे लेख पडद्यावर मावत नाही. त्या रेघा लहान केल्यास सोय होईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

हापिसचा लॅपटॉप

बेसनलाडू
Wed, 04/08/2009 - 09:42 नवीन
टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही. (तंत्रज्ञ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

एकदम

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 04/08/2009 - 10:01 नवीन
एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ... आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

बहोत खूब!

चतुरंग
Wed, 04/08/2009 - 06:03 नवीन
बेला, सुरेख लेख! आज बरेच दिवसांनी सूर लागलेला दिसतोय. :) (अवांतर - तुझ्या माराच्या वर्णनावरुन लहानपणी पट्ट्याने मार खाल्लेला आठवला!) चतुरंग
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर!

प्राजु
Wed, 04/08/2009 - 06:52 नवीन
अतिशय हलका फुलका लेख खूप आवडला. शाब्दिक कोट्याही उत्तम . :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहमत, लेख

दशानन
Wed, 04/08/2009 - 07:27 नवीन
सहमत, लेख मस्त जमला आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सहमत

नंदन
Wed, 04/08/2009 - 11:23 नवीन
आहे, उत्तम प्रासंगिक लेख.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आयडिया

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/08/2009 - 09:40 नवीन
अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते
आहे. त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात आन उजवी उजव्या कोपर्‍यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई. बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

धांसु

पाषाणभेद
Wed, 04/08/2009 - 09:54 नवीन
घोडे की धांसु ताकद आहे यात. अमाला पयले वाटल की "जेंव्हा तुझ्या बटांना " म्हंजे कायतरी गुदगूल्या होनार आमाला. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

बटांना नाही बुटांना

बेसनलाडू
गुरुवार, 04/09/2009 - 00:21 नवीन
म्हणूनच शीर्षकही जंएव्हा तुझ्या बुटांना असेच दिले आहे. 'गुदगुल्या' वगैरे व्हायचा चान्सच नाही मुळी! (सावध)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

बूट फेकुन पैसे कमवता येतात

अर्चिस
Wed, 04/08/2009 - 11:21 नवीन
त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!! सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा. बाटा फ़ॅन अर्चिस
  • Log in or register to post comments

मस्त!!

मैत्र
Wed, 04/08/2009 - 11:46 नवीन
सही लिहिले आहे... 'जुळले बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे' 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' झकास!! अवांतरः आपल्या लेखात आम्हाला भाईकाका दिसले
  • Log in or register to post comments

टंकनचूक झाली बहुदा माझी ;)

बेसनलाडू
Wed, 04/08/2009 - 11:56 नवीन
जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे हवे होते. :D लेखात त्यानुसार बदल करतो ;) (नातलग)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

चांगला

श्रावण मोडक
Wed, 04/08/2009 - 11:59 नवीन
लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही. तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही. बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे. यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.
  • Log in or register to post comments

बरोबर

बेसनलाडू
Wed, 04/08/2009 - 12:06 नवीन
सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच. जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते. (वार्ताहर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खुलासा

श्रावण मोडक
Wed, 04/08/2009 - 14:59 नवीन
असा खुलासा वाचनात आला आहे की, त्या वृत्तपत्राचा कॉंग्रेस बीटवरचा बातमीदारही तेथे उपस्थित होताच. म्हणजे जर्नेलसिंग हे चक्क अवांतर तेथे गेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मस्त!

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/09/2009 - 00:40 नवीन
बेला, मस्त लेख!! "पादत्राण" या शब्दाला हसल्याबद्दल लहानपणी आम्हीही शाळेत छडी खाल्लीय!!!:) बाकी असा फर्मास लेख लिहिल्याबद्दल आमच्या कातड्याचेच जोडे करून तुमच्या पायात घातले पाहिजेत, तुमचा बुटाचा नंबर कळवा!!! :)
  • Log in or register to post comments

छान

मदनबाण
गुरुवार, 04/09/2009 - 04:35 नवीन
छान लेख... (एकदा पायात खडावा घालुन पाहिले पाहिजेत...कसं वाटतं ते तर कळेल) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा