देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वाचने
92127
प्रतिक्रिया
379
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजेश188, उत्तम प्रश्न
In reply to हे कसे सिद्ध कराल by Rajesh188
भारत वर्ल्डकप जिंकला असण्याची
In reply to राजेश188, उत्तम प्रश्न by शा वि कु
गुरुत्वाकर्षण
हा.
In reply to गुरुत्वाकर्षण by Rajesh188
एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करता न येणे हा ती गोष्ट असण्याचा पुराव
In reply to हा. by शा वि कु
राजेश188
In reply to एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करता न येणे हा ती गोष्ट असण्याचा पुराव by Rajesh188
शा वी कु
In reply to राजेश188 by शा वि कु
हे कुठंतरी ऐकलासारखं नाही वाटत तुम्हाला ?
In reply to शा वी कु by Rajesh188
हे कुठंतरी ऐकलासारखं नाही वाटत तुम्हाला ?
In reply to शा वी कु by Rajesh188
शा वि कु, तुमचे सारेच प्रतिसाद आवडले
येस ! मलाही त्यांचा लॉजिकसेन्स
In reply to शा वि कु, तुमचे सारेच प्रतिसाद आवडले by सतिश गावडे
धन्यवाद
In reply to येस ! मलाही त्यांचा लॉजिकसेन्स by संजय क्षीरसागर
जे नाही हे सिद्ध करता येत
In reply to येस ! मलाही त्यांचा लॉजिकसेन्स by संजय क्षीरसागर
एखादी गोष्ट खरी आहे की नाही
In reply to येस ! मलाही त्यांचा लॉजिकसेन्स by संजय क्षीरसागर
@ कोहंसोहं१० : तुमचं लॉजिक पार गंडलंय हो
In reply to एखादी गोष्ट खरी आहे की नाही by कोहंसोहं१०
लोकांना नाक वर करुन सांगता...
In reply to @ कोहंसोहं१० : तुमचं लॉजिक पार गंडलंय हो by संजय क्षीरसागर
सोहंकोहं
In reply to एखादी गोष्ट खरी आहे की नाही by कोहंसोहं१०
संजय क्षीरसागर यांच्या काही विधानांवर भाष्य
@ गामा पैलवान : तुमची काही विधानं रोचक वाटली
In reply to संजय क्षीरसागर यांच्या काही विधानांवर भाष्य by गामा पैलवान
इतर कुणालाही न दिसणारी काली
In reply to @ गामा पैलवान : तुमची काही विधानं रोचक वाटली by संजय क्षीरसागर
कोहंसोहं१० : काय बोल्ता ?
In reply to इतर कुणालाही न दिसणारी काली by कोहंसोहं१०
कारण ती फक्त ज्याला भ्रम
In reply to कोहंसोहं१० : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
अवांतर : उत्क्रांती म्हणजे काय
उत्क्रांती
In reply to अवांतर : उत्क्रांती म्हणजे काय by गामा पैलवान
उत्क्रांती
In reply to उत्क्रांती by शा वि कु
सिम्पल सेल
In reply to अवांतर : उत्क्रांती म्हणजे काय by गामा पैलवान
देवाचा नाव कोणी ठेवला
कोहंसोहम
In reply to देवाचा नाव कोणी ठेवला by कोहंसोहं१०
अगदी बरोबर. पण त्यासाठी
In reply to कोहंसोहम by शा वि कु
कोहंसोहम
In reply to अगदी बरोबर. पण त्यासाठी by कोहंसोहं१०
तूर्तास आपण देव धर्म बाजूला ठेवू
श्रद्धा...
आज सुद्धा
(No subject)
जुन्या काळात नैसर्गिक आपत्ती
प्राजक्ता
In reply to जुन्या काळात नैसर्गिक आपत्ती by Prajakta२१
@ Prajakta२१ : त्यामुळे मनातून घाबरलेल्या मानवाने....
In reply to जुन्या काळात नैसर्गिक आपत्ती by Prajakta२१
संक्षी, तुम्हाला नैतिक अधिकार नाही हे विधान करण्याचा
In reply to @ Prajakta२१ : त्यामुळे मनातून घाबरलेल्या मानवाने.... by संजय क्षीरसागर
आतापर्यंत २३५६ वाचनं आणि १३६ प्रतिसाद झाले, पण इतकी साधी आणि उघ
In reply to @ Prajakta२१ : त्यामुळे मनातून घाबरलेल्या मानवाने.... by संजय क्षीरसागर
हा खूप जुना युक्तिवाद आहे
In reply to जुन्या काळात नैसर्गिक आपत्ती by Prajakta२१
नॅशनल geography
एलिअन = एलिअन
In reply to नॅशनल geography by Rajesh188
संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद
@ गामा पैलवान : इलेक्ट्रॉन !
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
आणि
In reply to @ गामा पैलवान : इलेक्ट्रॉन ! by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर
ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच
In reply to संजय क्षीरसागर by Rajesh188
मुख्य अडचण !!
In reply to ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच by कोहंसोहं१०
धागाकर्त्याची कपोलकल्पित
In reply to मुख्य अडचण !! by अर्धवटराव
ईश्वर ही विरोधाभासाने भरलेली
२-३ गोष्टी बद्दल खालील मतं
@ वीणा३ : इट्स जस्ट बिझनेस !
In reply to २-३ गोष्टी बद्दल खालील मतं by वीणा३
तुम्ही फार म्हणजे फारच
In reply to @ वीणा३ : इट्स जस्ट बिझनेस ! by संजय क्षीरसागर
देव व आधुनिक प्रगती
@ गामा पैलवान : आधुनिक तंत्रज्ञान हे
In reply to देव व आधुनिक प्रगती by गामा पैलवान
थोडक्यात, जी केवळ कल्पना आहे तिच्यावर सूज्ञ व्यक्ती कधीही भरोसा
@ Rajesh188 : किंवा 5 ते 10 वर्षात पण लोक सूज्ञ होतील.
In reply to थोडक्यात, जी केवळ कल्पना आहे तिच्यावर सूज्ञ व्यक्ती कधीही भरोसा by Rajesh188
Stephan sir सांगून गेलेत
In reply to @ Rajesh188 : किंवा 5 ते 10 वर्षात पण लोक सूज्ञ होतील. by संजय क्षीरसागर
माणसाचं सुज्ञत्व
गामा पैलवान : आत्मा नामक कोणीही कधीही न पाहिलेल्या...
In reply to माणसाचं सुज्ञत्व by गामा पैलवान
आणि देव म्हणजे
In reply to गामा पैलवान : आत्मा नामक कोणीही कधीही न पाहिलेल्या... by संजय क्षीरसागर
योगात द्वैत अभिप्रेत
In reply to आणि देव म्हणजे by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : योगात द्वैत अभिप्रेत ?
In reply to योगात द्वैत अभिप्रेत by गामा पैलवान
शुद्ध नास्तिकत्व
प्रोफेसर विद्यासागरांसंबंधीत
@ कानडाऊ योगेशु : संकेतस्थळावर कुणाची टर उडवता
In reply to प्रोफेसर विद्यासागरांसंबंधीत by कानडाऊ योगेशु
सिद्ध करता येत नाही म्हणून
विंदा करंदीकर यांची एक
चपखल
In reply to विंदा करंदीकर यांची एक by अत्रुप्त आत्मा
@ अत्रुप्त आत्मा : विंदांची कविता न वाचताच..
In reply to विंदा करंदीकर यांची एक by अत्रुप्त आत्मा