देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वाचने
92127
प्रतिक्रिया
379
मिसळपाव
प्रतिक्रिया
@ मामाजी : सार्वजनिक भ्रम
In reply to धन्यवाद संक्षी सर by मामाजी
संक्षि, मेमरी स्ट्रिंग्ज वैज्ञानिक सत्य आहे का?
In reply to @ मामाजी : सार्वजनिक भ्रम by संजय क्षीरसागर
धन्यवाद संक्षी सर,काही काळ
In reply to @ मामाजी : सार्वजनिक भ्रम by संजय क्षीरसागर
हे त्यांना नाही सांगता येणार...
In reply to धन्यवाद संक्षी सर,काही काळ by मामाजी
@ मामाजी : तुमची गल्लत होते आहे !
In reply to धन्यवाद संक्षी सर,काही काळ by मामाजी
तुमच्या मेमरी स्ट्रिंग्ज
In reply to @ मामाजी : तुमची गल्लत होते आहे ! by संजय क्षीरसागर
हे वाचून मला एका नाटकातील
In reply to तुमच्या मेमरी स्ट्रिंग्ज by संगणकनंद
संक्षी सर,एखादा सिद्धांत या ३
In reply to @ मामाजी : तुमची गल्लत होते आहे ! by संजय क्षीरसागर
@मामाजी
In reply to संक्षी सर,एखादा सिद्धांत या ३ by मामाजी
@ मामाजी : यात माझी गल्लत कुठे होते ?
In reply to संक्षी सर,एखादा सिद्धांत या ३ by मामाजी
संक्षी सर,सार्वजनिक
In reply to @ मामाजी : यात माझी गल्लत कुठे होते ? by संजय क्षीरसागर
@ मामाजी : गुरुत्वाकर्षण हा दृष्टीभ्रम
In reply to संक्षी सर,सार्वजनिक by मामाजी
संक्षी सर,
In reply to @ मामाजी : गुरुत्वाकर्षण हा दृष्टीभ्रम by संजय क्षीरसागर
या विश्वात वारंवरीता अशक्य आहे
In reply to संक्षी सर, by मामाजी
संक्षि, हे म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण
In reply to @ मामाजी : वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? by संजय क्षीरसागर
अजुन पण प्रश्न आहेत
प्रथा आनंद देत असतील आणि हानिकारक नसतील
In reply to अजुन पण प्रश्न आहेत by Rajesh188
@ शा वि कु : हे भारीच !
In reply to प्रथा आनंद देत असतील आणि हानिकारक नसतील by शा वि कु
@ Rajesh188 : अजुन पण प्रश्न आहेत ?
In reply to अजुन पण प्रश्न आहेत by Rajesh188
तो प्रश्न फक्त तुम्हाला पडलाय
In reply to @ Rajesh188 : अजुन पण प्रश्न आहेत ? by संजय क्षीरसागर
सहमत आहे
In reply to अजुन पण प्रश्न आहेत by Rajesh188
देवाचे नाव कोणी ठेवलं हा प्रश्न चुकीचं आहे
Rajesh188 : माझ्या व्याखेतील देवाला नाव देण्याची गरज नाही ?
In reply to देवाचे नाव कोणी ठेवलं हा प्रश्न चुकीचं आहे by Rajesh188
माणसाचे विचार म्हणजे नैसर्गिक ?
Rajesh188
In reply to माणसाचे विचार म्हणजे नैसर्गिक ? by Rajesh188
तुमच्या सोयीचा अर्थ तुम्ही काढत आहात
In reply to Rajesh188 by शा वि कु
प्रवृत्ती वैगेरे
In reply to तुमच्या सोयीचा अर्थ तुम्ही काढत आहात by Rajesh188
उत्क्रांती
In reply to तुमच्या सोयीचा अर्थ तुम्ही काढत आहात by Rajesh188
Rajesh188
In reply to माणसाचे विचार म्हणजे नैसर्गिक ? by Rajesh188
स्वतःच्या इच्छे नी
In reply to Rajesh188 by शा वि कु
बदल
In reply to स्वतःच्या इच्छे नी by Rajesh188
अहो संक्षीसर मिपांकरांशी वाद
वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये
@ कोहंसोहं१० : काय बोल्ता ?
In reply to वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये by कोहंसोहं१०
कदाचित तुम्ही माझा प्रतिसाद
In reply to @ कोहंसोहं१० : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
@ कोहंसोहं१० : देवाचे अस्तित्व सिद्ध करणारे
In reply to कदाचित तुम्ही माझा प्रतिसाद by कोहंसोहं१०
प्रथम तुम्ही ती साधना करून
In reply to @ कोहंसोहं१० : देवाचे अस्तित्व सिद्ध करणारे by संजय क्षीरसागर
संक्षी, तुम्हाला स्वतःला बेसिक्स माहिती आहेत का?
In reply to @ कोहंसोहं१० : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
एकदम परफेक्ट. कोळी आपल्याच
In reply to संक्षी, तुम्हाला स्वतःला बेसिक्स माहिती आहेत का? by संगणकनंद
काली, चमत्कार, इत्यादि
@ गामा पैलवान : हवा तरी कुठे दिसते ?
In reply to काली, चमत्कार, इत्यादि by गामा पैलवान
देव (निर्माता)
देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना
In reply to देव (निर्माता) by Rajesh188
श्रद्धेच्या दृष्टीकोनातून अतिशय समतोल प्रतिसाद
In reply to देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना by मूकवाचक
सतिश गावडे : संकट़काळी धावून येणारा,
In reply to श्रद्धेच्या दृष्टीकोनातून अतिशय समतोल प्रतिसाद by सतिश गावडे
फक्त संजय
In reply to सतिश गावडे : संकट़काळी धावून येणारा, by संजय क्षीरसागर
@ Rajesh188 : दुसर्या धाग्यावर तुम्ही माफी मागतली आहे
In reply to फक्त संजय by Rajesh188
@मूकवाचक, प्रतिसाद आवडला.
In reply to देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना by मूकवाचक
मूकवाचक
In reply to देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना by मूकवाचक
हा भाग पूर्ण डोक्यावरून गेला.
In reply to मूकवाचक by शा वि कु
@ मूकवाचक : देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना ?
In reply to देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना by मूकवाचक
तस्मात, अशा स्टोरीच्या
In reply to @ मूकवाचक : देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना ? by संजय क्षीरसागर
@ सौंदाळा : उत्तम प्रश्न !
In reply to तस्मात, अशा स्टोरीच्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बुध्द ला व्यक्ती समजू नका स्थिती समजा
In reply to @ सौंदाळा : उत्तम प्रश्न ! by संजय क्षीरसागर
@ Rajesh188 : साधारण २५ प्रतिसादांनंतर
In reply to बुध्द ला व्यक्ती समजू नका स्थिती समजा by Rajesh188
बुध्द ही
In reply to @ Rajesh188 : साधारण २५ प्रतिसादांनंतर by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर
In reply to @ मूकवाचक : देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना ? by संजय क्षीरसागर
प्रश्नच संपतो.
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे : प्रश्नच संपतो ?
In reply to प्रश्नच संपतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव ही एक कल्पना आहे !
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे : प्रश्नच संपतो ? by संजय क्षीरसागर
हो...
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे : प्रश्नच संपतो ? by संजय क्षीरसागर
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे: देव ही कल्पना आहे हे उत्तर मिळतं. मान्य.
In reply to हो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवाच्या अस्तित्वाची अशक्यता
@ शा वि कु : एखादी गोष्ट नाही
In reply to देवाच्या अस्तित्वाची अशक्यता by शा वि कु
एखाद्याने एखादी गोष्ट आहे असं
In reply to @ शा वि कु : एखादी गोष्ट नाही by संजय क्षीरसागर
त्यामुळे, एखादी गोष्ट नाही हे
In reply to देवाच्या अस्तित्वाची अशक्यता by शा वि कु
हे सिद्ध करता येत नाही, हे ती गोष्ट अस्तित्वात आहेच याचे आर्ग्यु
उदा ?
In reply to हे सिद्ध करता येत नाही, हे ती गोष्ट अस्तित्वात आहेच याचे आर्ग्यु by Rajesh188
राजेश188
In reply to हे सिद्ध करता येत नाही, हे ती गोष्ट अस्तित्वात आहेच याचे आर्ग्यु by Rajesh188
हे कसे सिद्ध कराल
In reply to राजेश188 by शा वि कु