नमस्कार मिपाकर, आज लॉकडाऊनचा दहावा दिवस. सकाळीच देशाचे पंतप्रधान काय बोलतील म्हणून काळजीनेच टीव्ही लावला. आज देशाला संबोधन करतांना विशेष काही नव्हतं. पण, ५ एप्रीलला रात्री ९ वाजता आपल्या घरातील वीज ९ मिनिट बंद करुन मेनबत्ती, मोबाईल फ्लॅश घराच्या गॅलरीत येऊन लावायचा आहे. भारतातील शक्तीचा परिचय द्यायचा आहे. सोशीयल डिस्टन्स ठेवायचा आहे. आपली एक जगभर लॉकडाऊनमुळे उत्तम प्रतिमा गेली वगैरे. आज अवघ्या दहा मिनिटात हे संबोधन संपलं.
खरं तर मला आजचं संबोधन अजिबात पटलं नाही. मागचा अनुभव पाहता लोक आता काय करतील त्याची काळजी वाटली. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या उत्तम सहकार्याबद्दल कौतुक करुन पुढेही आपण तितक्याच जोमाने ही लढाई लढू. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ देशभर उत्तम सेवा देत आहेत. आणि आपणच विषाणुच्या या लढाईत जिंकणार आहोत आपलं सहकार्य हेच यश आहे, वगैरे काही तरी असायला होतं असं वाटलं.
लोकांनी आपल्या घरातच थांबावं. अजूनही विषाणुचा कहर कमी झालेला नाही. जितका लोकांशी संपर्क टाळता येईल तितका टाळावा असेच सुचवावे वाटते. योग्य खबरदारी हीच आपली काळजी आहे.
आता आपणही लॉकडाऊनला आता सरावलो आहे. सुरुवातीचे एक दोन दिवस गोंधळाची स्थिती होती. आता आपण विषाणुच्या लढाईत जरा नियंत्रण मिळवत होतो, जरा लोक जागरुकपणे सहकार्य करीत होते असे वाटत होते की, दिल्लीतील 'जमातच्या सदस्यांनी' देशभर एक भितीदायक वातावरण करुन टाकले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देशातल्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यंत पोहचली आहे. अजूनही आपण भारतीय लोकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अजिबात घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
बाकी, घरातच पडीक असल्यामुळे सध्या तरी काही विशेष नाही. पुस्तकं चाळणे, एखाद्या पानात रमलो तर पुढे वाचायचं. नाही तर ठेवून द्यायचं. वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे. गप्प राहणे, तान न घेणे. हे पाळतोय. मंडळी, आपण गेल्या दहा दिवसात वेगळं काय केलं. एकूणच सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सभोवती काय सुरु आहे, काय केलं पाहिजे, आणि आपलं काय सुरु आहे त्यासाठी लॉकडाऊनच्या धाग्याचा प्रपंच.
वाचने
46230
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजचं आवाहन खरंच कायच्याकै
सहमत आणि काही असहमती.
In reply to आजचं आवाहन खरंच कायच्याकै by प्रचेतस
वेडेचाळे
In reply to सहमत आणि काही असहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to वेडेचाळे by चौकस२१२
कोणत्याही प्रतिकात्मक कृतीचे
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सगा सर,
In reply to कोणत्याही प्रतिकात्मक कृतीचे by सतिश गावडे
हं...!
In reply to कोणत्याही प्रतिकात्मक कृतीचे by सतिश गावडे
परिप्रेक्ष्यणीय
In reply to कोणत्याही प्रतिकात्मक कृतीचे by सतिश गावडे
तर्कविसंगत कसे
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादात सांगितलं की.
In reply to तर्कविसंगत कसे by चौकस२१२
विखारी टीका
In reply to प्रतिसादात सांगितलं की. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी बरोबर मेडिकल स्टाफवर हात
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषणाच्या बाबतीत सहमत.
In reply to सहमत आणि काही असहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to आजचं आवाहन खरंच कायच्याकै by प्रचेतस
मी पयला...
महाभारत पण बघा, डीडी भारतीला
In reply to मी पयला... by चांदणे संदीप
.
In reply to महाभारत पण बघा, डीडी भारतीला by प्रचेतस
सर्व जण श्री नारायण सुरवे कधी
मोदींच्या कामकाज पद्धतीची
काल दुसर्या धाग्यावर व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतोय
In reply to मोदींच्या कामकाज पद्धतीची by कंजूस
camera app - with video start timer
लिंक दुरुस्ती
माणूस आणि जीवजंतू...
याला म्हणतात प्रतिसाद !!
In reply to माणूस आणि जीवजंतू... by हेमंतकुमार
छोट्या छोट्या निवेदनांसाठी
सध्याच्या घडीला घराबाहेर न
पर्सनलवर...
In reply to सध्याच्या घडीला घराबाहेर न by सतिश गावडे
सहमत !
In reply to पर्सनलवर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यापेक्षा मोबाईलमधली
In reply to सहमत ! by धर्मराजमुटके
धन्यवाद !
In reply to त्यापेक्षा मोबाईलमधली by शाम भागवत
द्या टाळी !
In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके
माझा तर फोनच हरवलाय.
In reply to द्या टाळी ! by हेमंतकुमार
धर्मराजमुटके 12/25/19
In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके
हाच मेसेज होता का आणखी कोणता
In reply to धर्मराजमुटके 12/25/19 by शाम भागवत
माझे दोन लाख धन्यवाद !!
In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके
जखडल्याचं फीलिंग आलेल्या
+१
In reply to जखडल्याचं फीलिंग आलेल्या by गवि
काहीही समर्थन...!
In reply to जखडल्याचं फीलिंग आलेल्या by गवि
हाच विचार या प्लॅनमागे असावा
In reply to जखडल्याचं फीलिंग आलेल्या by गवि
सहमत गवी
In reply to हाच विचार या प्लॅनमागे असावा by चौकस२१२
सहमत
In reply to जखडल्याचं फीलिंग आलेल्या by गवि
सहमत
In reply to जखडल्याचं फीलिंग आलेल्या by गवि
व्हेंटीलेटर.
घ्या !
In reply to व्हेंटीलेटर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा
In reply to घ्या ! by धर्मराजमुटके
लावून धरावी लागतेय
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धर्माचा / संस्कृतीचा संदर्भ एक क्षण बाजूला ठेवूयात
In reply to घ्या ! by धर्मराजमुटके
>>>भारतासारखाय "श्रद्धाळू"
In reply to धर्माचा / संस्कृतीचा संदर्भ एक क्षण बाजूला ठेवूयात by चौकस२१२
तुम्ही जिकलात...
In reply to >>>भारतासारखाय "श्रद्धाळू" by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सार्वजनिक खूण
In reply to तुम्ही जिकलात... by चौकस२१२
दिव्यांची एवढीच चर्चा सुरु
६ एप्रिलला नासाचे फोटो येतील
हा हा
In reply to ६ एप्रिलला नासाचे फोटो येतील by ऋतुराज चित्रे
महत्वाचे प्रश्न
एक शंका
९ वाजता आणि ९ मिनिटे ह्यात
काही कृती शासन चुकीच्या
व्वा!
In reply to काही कृती शासन चुकीच्या by जानु
अधेमध्ये एखादा निरर्थक
९ वाजता आणि ९ मिनिटे
कंकाका,
In reply to ९ वाजता आणि ९ मिनिटे by कंजूस
एरव्ही ढकलपत्र आले की चिडचिड
:)
In reply to एरव्ही ढकलपत्र आले की चिडचिड by सतिश गावडे
भोळीभाबडी जनता आणि त्यांचा
गोमुत्राच
In reply to भोळीभाबडी जनता आणि त्यांचा by कंजूस
प्रतिक्रिया वाचून मनोरंजन
उर्जा मंत्रालय हादरलं.
जाणकार तज्ञ माहिती देईपर्यंत
In reply to उर्जा मंत्रालय हादरलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऊर्जा मंत्रालयाचे संबंधीत
In reply to उर्जा मंत्रालय हादरलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टीव्हीवर बातमी चालू होती की
In reply to उर्जा मंत्रालय हादरलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे