नमस्कार मित्रांनो,
आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९)
छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत.
तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे. या लेखाच्या माध्यमातून मला हा स्क्रीन-सेव्हर तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आनंद होत आहे. या स्क्रीन-सेव्हरसाठी ठाण्याचे इतिहासकार आणि कवी श्री . उदय गंगाधर सप्रे यांनी कविता लिहून मोठे योगदान दिले आहे....
पुढील दुव्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित मराठीतील हा आगळा-वेगळा स्क्रीनसेव्हर तुम्ही डाऊनलोड करुन घेऊ शकाल...
http://shivmudra.com/http//shivmudra.com/download/setup.exe
अथवा
http://shivmudra.com/http//shivmudra.com/download/setup.zip
जय भवानी !!! जय शिवाजी !!! जय महाराष्ट्र !!!
-सागर
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6034
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
अभिनंदन!!
विशाल आणि प्राजु मनापासून धन्यवाद.
स्क्रीन
१००+ डाऊनलोड्स
In reply to स्क्रीन by विसोबा खेचर
अहो करोडो होणार
In reply to १००+ डाऊनलोड्स by सागर
१००%+ सहमत...
In reply to अहो करोडो होणार by घाशीराम कोतवाल १.२
मी पण घेतला उतरवून ..
धन्यवाद
In reply to मी पण घेतला उतरवून .. by अश्विनि३३७९
आभारी आहे.
छान
मनापासून धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद!
प्रोत्साहन देणार्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
दुवा