हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर
डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.
त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .
वर्गीकरण
वाचने
67067
प्रतिक्रिया
161
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेक प्रश्न आहेत खरे
In reply to अनेक प्रश्न आहेत by मारवा
जोपर्यंत पिडीत आपली कुणी नसते
In reply to अनेक प्रश्न आहेत खरे by झेन
+2
In reply to जोपर्यंत पिडीत आपली कुणी नसते by यशोधरा
ज्यांना फक्त मुलेच होती
In reply to +2 by मुक्त विहारि
धन्यवाद. ...
In reply to ज्यांना फक्त मुलेच होती by जॉनविक्क
मला खात्री होती तुम्हाला माझ्या कडून याच प्रश्नाची अपेक्षा असणार
In reply to धन्यवाद. ... by मुक्त विहारि
माझा पोलिसांना फुल्ल सपोर्ट !!
तीन चार वर्षांच्या मुलींना
https://lokmat.news18.com/national/twitter-user-suggest-about-en
https://www.lokmat.com/crime/hyderabad-encounter-family-members-
आरोपीनी केलेल्या हल्ल्यात दोन
अरे काय आहे हे लॉजिक ? मिळाला की न्याय पोलिसांना
In reply to आरोपीनी केलेल्या हल्ल्यात दोन by यशोधरा
का आता मी बंदूक हाती घेऊन रस्त्यावर उत्रु
In reply to अरे काय आहे हे लॉजिक ? मिळाला की न्याय पोलिसांना by जॉनविक्क
तुम्हांला मला काय म्हणायचंय
In reply to का आता मी बंदूक हाती घेऊन रस्त्यावर उत्रु by जॉनविक्क
तुम्हांला मला काय म्हणायचंय ते tangent गेलंय,
In reply to तुम्हांला मला काय म्हणायचंय by यशोधरा
जिथे तिथे तिरकस लिहायची घाई
In reply to तुम्हांला मला काय म्हणायचंय ते tangent गेलंय, by जॉनविक्क
तिरकस मी नाही
In reply to जिथे तिथे तिरकस लिहायची घाई by यशोधरा
छे. अख्ख्या मिपावर विदा आहे.
In reply to तिरकस मी नाही by जॉनविक्क
जो आपण आपल्या नजरेने पालथा घातला आहे
In reply to छे. अख्ख्या मिपावर विदा आहे. by यशोधरा
:)
In reply to जो आपण आपल्या नजरेने पालथा घातला आहे by जॉनविक्क
भारतीय समाजाची
फक्त भारतीय समाजाला दोष देण्यात अर्थ नाही....
In reply to भारतीय समाजाची by गोंधळी
भारतीय
In reply to फक्त भारतीय समाजाला दोष देण्यात अर्थ नाही.... by मुक्त विहारि
नाही. ..
In reply to भारतीय by गोंधळी
केंव्हा शक्य होते ?
In reply to नाही. .. by मुक्त विहारि
चाणक्य काळापासून ते. ..
In reply to केंव्हा शक्य होते ? by जॉनविक्क
मला अस म्हणायच आहे की-
In reply to चाणक्य काळापासून ते. .. by मुक्त विहारि
तुम्हाला फर्स्ट हॅन्ड अनुभव
In reply to मला अस म्हणायच आहे की- by गोंधळी
अजिबात नाही. ...
In reply to तुम्हाला फर्स्ट हॅन्ड अनुभव by अभिजित - १
अशी मानसिकता असेल तर
In reply to तुम्हाला फर्स्ट हॅन्ड अनुभव by अभिजित - १
हा रोग आधी पासूनच आहे....
In reply to मला अस म्हणायच आहे की- by गोंधळी
मग आता काय झाले ?
In reply to चाणक्य काळापासून ते. .. by मुक्त विहारि
फक्त कठोर कायदे गुन्हे रोखू शकत नाहीत
संस्कार नेमके काय व कोणते केल्यास गुन्हे थांबतील ?
In reply to फक्त कठोर कायदे गुन्हे रोखू शकत नाहीत by Rajesh188
गुन्हे गारी रोखायची असेल तर मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत. अगदी लहानपणा पासून उत्तम संस्कार,मुविजी लहानपणापासुन नेमके कोणते संस्कार केल्याने व कोणावर केल्याने गुन्हे घांबतील हे जरा विस्तार पुर्वक सांगितल तर सर्वांना उपयोग होइल. तुमच्या मनात नक्कीच काहीतरी आराखडा असेल संस्कारांचा कृपया शेअर करावा जाणुन घ्यायला आवडेललहापणापासूनच संस्कार
In reply to संस्कार नेमके काय व कोणते केल्यास गुन्हे थांबतील ? by मारवा
संस्कार/शिक्षण
In reply to लहापणापासूनच संस्कार by जॉनविक्क
ह्म्म
In reply to संस्कार/शिक्षण by शा वि कु
ह्म्म
In reply to संस्कार/शिक्षण by शा वि कु
PUNE BPO Murder case - यातील
तुम्हीच एन्काऊंटर स्पेशालीस्ट
In reply to PUNE BPO Murder case - यातील by अभिजित - १
आज मटा मध्ये पण हे आलेय
In reply to PUNE BPO Murder case - यातील by अभिजित - १
आता पर्यंत फाशीची शिक्षा
In reply to PUNE BPO Murder case - यातील by अभिजित - १
भारतीय असण्याची लाज वाटते ..
+1...
In reply to भारतीय असण्याची लाज वाटते .. by अभिजित - १
हा काय प्रश्न झाला राव?
फक्त कायदेशीर मान्यता मिळेपर्यंत
लिहिणार नव्हतोच..
न्यायव्यवस्था उधळून लावा असे
In reply to लिहिणार नव्हतोच.. by गणेशा
ताई,
In reply to न्यायव्यवस्था उधळून लावा असे by यशोधरा
ह्या एका वाक्यात तुझ्या
In reply to ताई, by गणेशा
Ok, थांबतो.
In reply to ह्या एका वाक्यात तुझ्या by यशोधरा
तो तुझा निर्णय.
In reply to Ok, थांबतो. by गणेशा
गणेशजी
In reply to ताई, by गणेशा
पटले
In reply to लिहिणार नव्हतोच.. by गणेशा
एकमेव सुज्ञ प्रतिसाद
एकमेव सुज्ञ प्रतिसाद
गॉडफादर चा स्ट्रीट जस्टीस आकर्षक वाटतो पण
न्याय मिळवणे आणि बदला घेणे या दोन वेगळ्या बाबी आहेत
In reply to गॉडफादर चा स्ट्रीट जस्टीस आकर्षक वाटतो पण by मारवा
जानभैया,
In reply to न्याय मिळवणे आणि बदला घेणे या दोन वेगळ्या बाबी आहेत by जॉनविक्क
आनंद आहे
In reply to जानभैया, by आनन्दा
नेहमीचा Ad hominem यशस्वी पवित्रा
इथे सर्वांना आई,बहीण,मुलगी आहे
काही एन्काऊंटर बरोबर होती
समजा हरेन पांड्या, खुन
त्याच न्यायाने पप्पू (
In reply to समजा हरेन पांड्या, खुन by mrcoolguynice
चांगले झाले असते की, कारण
In reply to त्याच न्यायाने पप्पू ( by ट्रम्प
विक्रूती
निव्वळ क्रमांक न्हवे लोकसंख्येशी असलेला रेशो महत्वाचा आहे
In reply to विक्रूती by झेन
सुशिक्षित लोकांनी स्वतःचा मेंदू वापरणे अपेक्षित आहे
In reply to विक्रूती by झेन
दयेचा अर्ज ???