हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर
डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.
त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .
वर्गीकरण
वाचने
67067
प्रतिक्रिया
161
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एकंदरीतच हा एन्काऊंटर
मी टू
In reply to मला एकंदरीतच हा एन्काऊंटर by आनन्दा
अरेरे. ..अरेरे. ...
मी पाचवीत असतांना, सार्वजनिक
In reply to अरेरे. ..अरेरे. ... by मुक्त विहारि
नेकी और पुच पूच ?
In reply to अरेरे. ..अरेरे. ... by मुक्त विहारि
जर खरच ते चौघे पळून जाते होते
सहमत
In reply to जर खरच ते चौघे पळून जाते होते by सालदार
स्वधर्म आणि सालदार यांच्याशी
In reply to सहमत by स्वधर्म
खाकी
In reply to स्वधर्म आणि सालदार यांच्याशी by उपेक्षित
वसुली
In reply to स्वधर्म आणि सालदार यांच्याशी by उपेक्षित
पोलीस सांगतच आहेत ना, की
In reply to सहमत by स्वधर्म
आरोप सिद्ध होने महत्वचे
In reply to पोलीस सांगतच आहेत ना, की by यशोधरा
नाही कोण म्हणतंय? पण पळून
In reply to आरोप सिद्ध होने महत्वचे by हस्तर
कसलेले अट्टल गुन्हेगार
In reply to नाही कोण म्हणतंय? पण पळून by यशोधरा
>>>>>>>पोलिसांना मदतच करायची
In reply to जर खरच ते चौघे पळून जाते होते by सालदार
न्यायालयाच्या लायकिबद्दल
In reply to >>>>>>>पोलिसांना मदतच करायची by डँबिस००७
+१
In reply to न्यायालयाच्या लायकिबद्दल by सालदार
अपरात्री तिथे ते का गेले?
अजून एक
In reply to अपरात्री तिथे ते का गेले? by गवि
विषय संपला.
In reply to अपरात्री तिथे ते का गेले? by गवि
एखादी गोष्ट आवडणे अथवा योग्य असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत
+1
In reply to एखादी गोष्ट आवडणे अथवा योग्य असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत by जॉनविक्क
+1
In reply to एखादी गोष्ट आवडणे अथवा योग्य असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत by जॉनविक्क
गुन्हेगारांच्या मानवी हक्कांचा
+1
In reply to गुन्हेगारांच्या मानवी हक्कांचा by श्वेता२४
सहमत
In reply to गुन्हेगारांच्या मानवी हक्कांचा by श्वेता२४
हा जर डोमेस्टिक सर्जिकल
आपण अंडे खावे. ..
In reply to हा जर डोमेस्टिक सर्जिकल by mrcoolguynice
आपण अंडे खावे. ..
In reply to हा जर डोमेस्टिक सर्जिकल by mrcoolguynice
नै ओ, ५६ इंची छाती बडवणारी
In reply to आपण अंडे खावे. .. by मुक्त विहारि
राजकीय पाठबळ
In reply to नै ओ, ५६ इंची छाती बडवणारी by mrcoolguynice
मग् उत्तर प्रदेशातील उंनाव
In reply to राजकीय पाठबळ by विनोदपुनेकर
किती तो व्यक्ती द्वेष. ....
In reply to नै ओ, ५६ इंची छाती बडवणारी by mrcoolguynice
त्या सध्या कोथरूडच्या
In reply to किती तो व्यक्ती द्वेष. .... by मुक्त विहारि
तुम्हाला खूप दूःख झालेले जाणवत आहे.
In reply to त्या सध्या कोथरूडच्या by mrcoolguynice
नाही हो आजीबाई, मला अजिबात
In reply to तुम्हाला खूप दूःख झालेले जाणवत आहे. by मुक्त विहारि
अरेरे. ..अरेरे. ...
In reply to नाही हो आजीबाई, मला अजिबात by mrcoolguynice
मुविआजीबाई, औषधे घेत जा
In reply to अरेरे. ..अरेरे. ... by मुक्त विहारि
स्वतः च्या आजारपणा वरून दुसर्याची परिक्षा. ..
In reply to मुविआजीबाई, औषधे घेत जा by mrcoolguynice
ते तुम्हाला माहिती आजी.
In reply to स्वतः च्या आजारपणा वरून दुसर्याची परिक्षा. .. by मुक्त विहारि
मला वाटतं
In reply to हा जर डोमेस्टिक सर्जिकल by mrcoolguynice
Ok..
विचार करायला लावणारे मुद्दे आहेत
In reply to Ok.. by आनन्दा
एक साधा प्रश्न. ...
In reply to Ok.. by आनन्दा
फारच रोचक विधान
In reply to एक साधा प्रश्न. ... by मुक्त विहारि
मी तिथे असतो तर मीही भावनावश
In reply to एक साधा प्रश्न. ... by मुक्त विहारि
ह्या अशा घटना अनादी अनंत काळापासूनच होत आहेत.
In reply to मी तिथे असतो तर मीही भावनावश by आनन्दा
यात माझा मूळ मुद्दा येतच नाही
In reply to ह्या अशा घटना अनादी अनंत काळापासूनच होत आहेत. by मुक्त विहारि
मग आपल्या अंदाजाने. ..
In reply to यात माझा मूळ मुद्दा येतच नाही by आनन्दा
या केस मधे सर्व गुन्हेगार एकाच धर्माचे होते
In reply to मग आपल्या अंदाजाने. .. by मुक्त विहारि
तसेही मला म्हणायचे नाहीये. पण
In reply to या केस मधे सर्व गुन्हेगार एकाच धर्माचे होते by जॉनविक्क
गो रक्षक नव्हे, पशुवैद्यकीय डॉक्टर
In reply to Ok.. by आनन्दा
इतक्या सगळ्या चर्चा, कुचर्चा,
+1
In reply to इतक्या सगळ्या चर्चा, कुचर्चा, by यशोधरा
आणि मित्र व भाऊ ?
In reply to +1 by मुक्त विहारि
भावनेशी सहमत पण
मुळात अराजकता वाढली की हिंसाचार वाढतो.
In reply to भावनेशी सहमत पण by स्वधर्म
यामुळे समाजात न्यायाचे राज्य
In reply to भावनेशी सहमत पण by स्वधर्म
+१
In reply to यामुळे समाजात न्यायाचे राज्य by यशोधरा
+2
In reply to +१ by श्वेता२४
+१
In reply to यामुळे समाजात न्यायाचे राज्य by यशोधरा
इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.
इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.मला तरी वाटते कि निर्भया
In reply to इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा. by श्वेता२४
प्रचंड सहमत
In reply to मला तरी वाटते कि निर्भया by विनोदपुनेकर
+2
In reply to मला तरी वाटते कि निर्भया by विनोदपुनेकर
नाहीतर त्यांचे काम उद्या
In reply to इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा. by श्वेता२४
काही मुद्दे
बहुतांश सामान्य लोकंना आनन्द
शंका
अनेक प्रश्न आहेत