महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ?
२४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात.
सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण..
शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ?
सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ?
३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे
मिसळपाव
५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा
In reply to ५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा by सुबोध खरे
जेव्हां जेंव्हा निकालात
In reply to जेव्हां जेंव्हा निकालात by जॉनविक्क
>निकाला नंतर राममंदिर
In reply to >निकाला नंतर राममंदिर by सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालय हे
In reply to सर्वोच्च न्यायालय हे by हस्तर
१४ नवं लाच कसा राहुल गांधी
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by सुबोध खरे
१४ नवं लाच कसा राहुल गांधी
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by हस्तर
आपल्याला समजून घ्यायचेच नसेल
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by हस्तर
प्रौढत्वे निज शैशवास जपणे
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by हस्तर
१४ नवं लाच कसा राहुल गांधी
In reply to >निकाला नंतर राममंदिर by सुबोध खरे
इतका पूर्वग्रह असेल असे खरेच वाटले नव्हते
In reply to इतका पूर्वग्रह असेल असे खरेच वाटले नव्हते by जॉनविक्क
राम मंदिर निकालाची सुनावणी १६
In reply to राम मंदिर निकालाची सुनावणी १६ by सुबोध खरे
मान्य ,हि तारीख आधीच ठरली
In reply to मान्य ,हि तारीख आधीच ठरली by हस्तर
अरे यार हस्तर ही तारिख आधीच ठरली होती
In reply to अरे यार हस्तर ही तारिख आधीच ठरली होती by जॉनविक्क
आणि त्याअनुषंगाने भाजपाने
In reply to राम मंदिर निकालाची सुनावणी १६ by सुबोध खरे
कोर्टाचे कामकाज कसे चालते हे थोडेफार आधीच माहीत आहे
In reply to कोर्टाचे कामकाज कसे चालते हे थोडेफार आधीच माहीत आहे by जॉनविक्क
कहीं कुछ जलने कि बू आ राही
In reply to कहीं कुछ जलने कि बू आ राही by सुबोध खरे
खाली बसल्यावर बरेच काही घडू शकत हे खरंय
एक ना एक दिवस सेनेचा
१. मला तरी असेच वाटतेय की,
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
छान
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
चांगल्या पद्धतीनं मांडलेला
In reply to चांगल्या पद्धतीनं मांडलेला by राघव
साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही.
In reply to साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही. by ओम शतानन्द
श्री शरद पवार यानी
In reply to श्री शरद पवार यानी by सुबोध खरे
साहेब काहीही करू शकतात इतके
In reply to साहेब काहीही करू शकतात इतके by ऋतुराज चित्रे
मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी
In reply to मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी by हस्तर
हो पण
In reply to हो पण by सुबोध खरे
Yep
In reply to Yep by जॉनविक्क
आज पण लोकमत ला साहेबांचाच
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
8 आणि 9 क्रमांक सोडून बाकी
In reply to 8 आणि 9 क्रमांक सोडून बाकी by गणेशा
_/\_
In reply to _/\_ by शाम भागवत
मध्यंतरी मिपा वर नव्हतो ..
In reply to मध्यंतरी मिपा वर नव्हतो .. by गणेशा
खर आहे.
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये
In reply to आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये by गणेशा
लढवलेल्या जागांनुसार पक्षांची
In reply to लढवलेल्या जागांनुसार पक्षांची by शाम भागवत
वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
१. मला तरी असेच वाटतेय की,
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by पाषाणभेद
वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची
हा विडिओ निवडणुकीच्या
In reply to हा विडिओ निवडणुकीच्या by हस्तर
अजून कोणाला पण सापडला नव्हता,
In reply to अजून कोणाला पण सापडला नव्हता, by राघव
बरोबर
तुमच्या केव्हा लक्षात राहिला
In reply to तुमच्या केव्हा लक्षात राहिला by हस्तर
हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत
In reply to हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत by राघव
मुद्दा हा आहे कि हा विडिओ
In reply to तुमच्या केव्हा लक्षात राहिला by हस्तर
भाजपा फडणवीस दाव्यातील आणखी तथ्ये
https://www.transliteral.org
In reply to https://www.transliteral.org by हस्तर
अनेक आभार
महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hara Hara Hara Hara Mahadev | Naan Kadavul | Ilaiyaraaja Live In Concert Singaporeमाझ्या मते
एक गोष्ट आज दिसते आहे की छगन
लाव रे तो व्हिडीओ
In reply to लाव रे तो व्हिडीओ by कपिलमुनी
परस्पर विरोधी दाव्यांची गोळा बेरीज कशी करावी?
In reply to लाव रे तो व्हिडीओ by कपिलमुनी
हा vedio येथे दिल्याने
In reply to हा vedio येथे दिल्याने by गणेशा
उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ?
In reply to उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? by माहितगार
धर्म पालन हे सर्वात योग्य.
In reply to धर्म पालन हे सर्वात योग्य. by जॉनविक्क
तुम्ही रामाप्रमाणे महापराक्रमी असाल तुम्हला कृष्णाची गरज नाही
In reply to उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? by माहितगार
रामकृष्ण परमहंस
In reply to उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? by माहितगार
तुम्ही हे का बोलता आहात तेच
In reply to तुम्ही हे का बोलता आहात तेच by गणेशा
:) तुमची आणि जॉन विक्कंची
सुबोध खरे, शाम भागवत आणि
९ तारखेची ही बातमी
९ तारखेची ही बातमी
९ तारखेची ही बातमी
In reply to ९ तारखेची ही बातमी by श्रीरंग_जोशी
उद्धव यांच्या सदर दाव्याचे
जनता जनार्दन ने डिंग्या
मस्त ध्रुविकरण सुरू झालय. :)
In reply to मस्त ध्रुविकरण सुरू झालय. :) by शाम भागवत
:) :) :) :) :) :)
In reply to :) :) :) :) :) :) by ट्रम्प
:)
उत्तम चर्चा.
पुढचे प्रश्न
शिवसेनेने किंवा कोणत्याही
काही अनुत्तरीत प्रश्न आणि
अवांतर : अधिकाराविना असतं ते गोगपिद
In reply to अवांतर : अधिकाराविना असतं ते गोगपिद by गामा पैलवान
माहितगार ह्यांनी पोस्ट कशी
शिवसेनेला राष्ट्रवादीने
In reply to शिवसेनेला राष्ट्रवादीने by सुबोध खरे
काका फक्त एक प्रश्न
In reply to शिवसेनेला राष्ट्रवादीने by सुबोध खरे
येस येस
In reply to येस येस by जॉनविक्क
भाउ हे राजकारण आहे आणि ते
In reply to भाउ हे राजकारण आहे आणि ते by श्रिपाद पणशिकर
भविष्यात फक्त दोनच मुख्य या आशावादावरून आठवले
In reply to भविष्यात फक्त दोनच मुख्य या आशावादावरून आठवले by जॉनविक्क
साहेब दिल्लीला श्रीमती
ये जो आखरी वाला लिखा है ना वह
बावा बोत बडा झोल है ये
In reply to बावा बोत बडा झोल है ये by श्रिपाद पणशिकर
त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित
In reply to त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित by श्रिपाद पणशिकर
खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा
In reply to त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित by श्रिपाद पणशिकर
वाघांना फक्त येवढेच विचारु
In reply to बावा बोत बडा झोल है ये by श्रिपाद पणशिकर
फैन झालो बुवा मी तुमचा !!!
ऐ कांचा सेठ साला बंदुक भी
In reply to ऐ कांचा सेठ साला बंदुक भी by श्रिपाद पणशिकर
फैन झालो बुवा मी तुमचा !!! पणशीकर साहेब
In reply to फैन झालो बुवा मी तुमचा !!! पणशीकर साहेब by ट्रम्प
काव्व्ं खेयशील का पोराईंत
आतली गोष्ट
In reply to आतली गोष्ट by श्रीरंग_जोशी
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अशा अनेक वावड्या उठवणे हा
सेक्रेड गेम्स महाराषट्रा
In reply to सेक्रेड गेम्स महाराषट्रा by हस्तर
ते
In reply to ते by इरसाल
सध्या रस्त्र पति राजवट
In reply to ते by इरसाल
हस्तर यांना शुद्धलेखन
सार्वजणिक जिवणात असं व्हयाचच.
मध्ये पुतण्यांनी मीडियाची
ओके शरद पवार मोदी शहांना
In reply to ओके शरद पवार मोदी शहांना by जॉनविक्क
शेतकऱ्यांचा कळवळा सगळ्यांनाच
In reply to शेतकऱ्यांचा कळवळा सगळ्यांनाच by सुबोध खरे
संपूर्ण सहमत आहे, दुकानदारांनी विमा उतरवला नसणारच.
खंडन
मस्त चर्चा. ...
In reply to मस्त चर्चा. ... by मुक्त विहारि
योग्य तो या शब्दाला खूप
है शाबास
Shiv Sena demands deletion of
यापुढे कधीही शिवसेना नावाच्या
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री
In reply to उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री by जॉनविक्क
हया व्यक्तीमधे राजकीय चाली
हायला काय ऐकतोय?
जबरा
देवेंद्र फडणवीस पुन्हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं किसी और का हूँ फिलहाल के तेरा हो जाऊं :- FILHALLसिंहासन चित्रपटातील अखेरच्या
जबरा...
In reply to जबरा... by ज्ञानोबाचे पैजार
मला तर वाटते, काका आतून सामील
In reply to मला तर वाटते, काका आतून सामील by यशोधरा
अर्थातंच!
In reply to अर्थातंच! by गामा पैलवान
काकांचा इतिहास जबरा आहे पण ही वेळ
आई भवानीच्या आशीर्वादाने आणि
आई भवानीच्या आशीर्वादाने आणि
आई भवानीच्या आशीर्वादाने आणि
थांबा.
वाह!
In reply to वाह! by जॉनविक्क
सत्ता स्थापन होणार असताना
पुतण्याला पुढे करून काकांनी
किंवा पुतण्या फुटून सरकार
३० तारखेला काय व्हायचे ते होवो पण आज मात्र मजा आली!
सेल्फ गोल? का दगाफटका?
क्या मिंया क्या तो बि समझा रे
In reply to क्या मिंया क्या तो बि समझा रे by श्रिपाद पणशिकर
हायला इस्माईल
In reply to हायला इस्माईल by गुल्लू दादा
मां कि किरी किरी ये अंग्रेजा
वाचा लेको लय कष्टाने टाईप
In reply to वाचा लेको लय कष्टाने टाईप by श्रिपाद पणशिकर
मला हे 360 नक्की फिरेल असे वाटते यात शँका नाही.
In reply to मला हे 360 नक्की फिरेल असे वाटते यात शँका नाही. by जॉनविक्क
राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर
In reply to मला हे 360 नक्की फिरेल असे वाटते यात शँका नाही. by जॉनविक्क
राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर
In reply to राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर by श्रिपाद पणशिकर
ही तांत्रिकता माझ्यासाठी नवा प्रांत आहे
In reply to वाचा लेको लय कष्टाने टाईप by श्रिपाद पणशिकर
अगदी ऑलमोस्ट हेच आहे. इथलेच
In reply to अगदी ऑलमोस्ट हेच आहे. इथलेच by यशोधरा
ताई
In reply to ताई by श्रिपाद पणशिकर
एक शक्यता आणखी सांगतो
In reply to ताई by श्रिपाद पणशिकर
म्हणून आधीच सांगितले की
ईडी और मिर्ची का चक्कर बाबु
ये अमित शाह इंसान नहीं रहने
In reply to ये अमित शाह इंसान नहीं रहने by श्रिपाद पणशिकर
बॉस,
"काका" नाही ह्या कटात सामील
In reply to "काका" नाही ह्या कटात सामील by prahappy
मी आहे आपल्यासोबत
In reply to मी आहे आपल्यासोबत by जॉनविक्क
काका कटात नसतील पण पूर्व
In reply to काका कटात नसतील पण पूर्व by हस्तर
:)
काका" नाही ह्या कटात सामील २
In reply to काका" नाही ह्या कटात सामील २ by चौकस२१२
मिपा वर याबद्दल खूप मोठी
In reply to मिपा वर याबद्दल खूप मोठी by श्रिपाद पणशिकर
WOW, Admire the pleasure you have in
In reply to WOW, Admire the pleasure you have in by जॉनविक्क
दादा नु
काल पर्वा पर्यंत लोकांच्या
Pagination