Skip to main content

शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 13/11/2019 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ? २४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात. सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण.. शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ? सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? ३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे

वाचने 85789
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

काही अनुत्तरीत प्रश्न आणि मुद्दे : भाजप : महाराष्ट्रसारखं राज्य अमित शहा कसं काय जाऊन देतोय कि त्या मागे 'मोठ्ठ' राजकारण आहे ? कालच्या मुलाखतीत जोर देऊन म्हणाला "तुमच्या कडे नंबर नाहीत , असतील तर आत्ता जा सत्ता क्लेम करायला " मला तर ती गडकरी आणि अहमद पटेलची भेटच आठवते सारखी बंद दाराआडची चर्चा आम्ही बाहेर सांगत नाही ह्याचा मी लावलेला अर्थ - सेना म्हणते तसंच घडलं असावं पण सेनेनी जी घिसडघाई केली ( राऊत मेनिया ) त्या मुळेच भाजप चा हा स्टान्स ठरला असावा - देवेंद्रनी पण प्रेस वार्तेत तेच सांगितलं आहे एका अर्थानी , कुणी सांगावं ५०-५० मध्ये सेनेची मुजोरगिरी सहन नसती झाली - १०५ जणांना न्याय नसता देता आला,आणि सेनेनी अडीच वर्षानंतर पाठिंबा काढला असता तर अजून फटका बसला असता - ज्याची शक्यता मला तरी फार वाटते कित्येक महत्वाची राज्यं आता भाजप कडे उरली नाहीत - जी आधी होती - महाराष्ट्र , मध्य प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पंजाब आणि राज्य नसलं कि भरपूर फरक पडतो महाशिवआघाडी : उद्धव ठाकरे च्या हाताखालती माजी मुख्यमंत्री आणि अजित दादांसारखी लोक - अडीच वर्ष तरी काम कसे करणार ? भाजप हे हाडाचे विरोधी पक्ष असल्याने आणि आकडा त्यांच्या बाजूने असल्याने हि फरफट ५ वर्ष नक्की टिकत नाही माझं प्रामाणिक मत असं आहे कि भाजप पाकीटमार आहेत आणि आघाडी दरोडेखोर, सेनेला म्हणावं तितकं खाता आला नाही म्हणूनच हा उपद्व्याप केला असावा आणि त्या मुळेच येणारी ५ वर्ष ( एवढी वर्ष नाही टिकत सरकार पण जी काही असतील ती ) न भूतो न भविष्यती तुंबड्या भरून घेणे हा एकच कार्यक्रम असणारे - मेट्रो स्कॅम , वॉटर ग्रीड स्कॅम , महाराष्ट्र समृद्धी महामार्ग स्कॅम , संपूर्ण कर्जमाफी वेगैरे वेगैरे , शिवाय राज्य आलं कि महत्वाच्या महानगरपालिका येणारच .

अवांतर : माहितगार,
एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे.
मला वाटतं की अधिकार नसतांना अधिकारपदाचं सोंग आणणे याला गो.ग.पि.द. म्हणावं. प्रस्तुत प्रसंगी अमित शहांनी मुद्दाम संदिग्धता ठेवलेली असू शकते. पण हिला गो.ग.पि.द. म्हणता येणार नाही कारण की अमित शहांना पुरेपूर अधिकार आहेत. आ.न., -गा.पै.

शिवसेनेला राष्ट्रवादीने खुंटीवर टांगून ठेवले आहे आणि राष्ट्रवादीला काँग्रेसने लटकावून ठेवले आहे. बसा बोंबलत. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याची घाई नाही त्याला अजून २० दिवस लागतील असे कथन केले आहे Maharashtra Govt Formation Updates: NCP in no hurry to form govt; expect new dispensation in 20 days, says Nawab Malik https://www.firstpost.com/politics/maharashtra-government-formation-liv… श्रीमती सोनिया गांधी यांची अजूनही शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी नाही. आता त्या आणि श्री शरद पवार रविवार १७ नोव्हेंबर रोजी चर्चेस बसणार आणि मग ठरवणार. https://twitter.com/ANI/status/1195368278807367680?ref_src=twsrc%5Etfw%… हे गुऱ्हाळ किती दिवस चालतंय ते पाहू या. बाकी श्री उद्धव ठाकरे यांची फरफट काही संपताना दिसत नाही हे खरं

In reply to by सुबोध खरे

जर हे तिन पक्ष सरकार स्थापन करणार आहेत आणि त्यांच्या मते जर ते सरकार स्थीर सरकार असणार आहे तर मग ह्यांनी राज्यभर दौरे करण्यास का सुरुवात केलि आहे? मला घंटा घेणदेण नाहिये कुठल्याही पक्षाशी... पण एक गोष्ट निश्चित आहे आणि ति म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात दोनच प्रमुख पक्ष असतिल भाजपा आणि राष्ट्रवादी. खेल खिलाने वाला बहुत फुर्सत मे है और लंबा खेल खेल रहा है कभी काका को वापरा जा रहा है और लास्ट मोमेंट पर कांग्रेस को प्रेशराइज करके वो किया जायेगा.. . हां वोही ;)

In reply to by सुबोध खरे

श्री उद्धव ठाकरे यांची फरफट काही संपताना दिसत नाही हे खरं
भाजपाने शेपूट घालून वेळीच (स्वतः ची, महाराष्ट्राची न्हवे) फरफट वाचवली यासाठी त्यांचे कौतुकही केलेच पाहिजे, ते कुठे दिसत नाही. उदोजींनी आधीच कसलीच घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे, व तसेही राजवट लागू असल्याने आता तर 20-20 च्या जागी कसोटी स सामनाही रंगू शकतो... फक्त डकवर्ड लुईस नियम लागू करायची वेळ आली की बाजी कोण मारतो हा ताजा इतिहास आहे

In reply to by जॉनविक्क

भाउ हे राजकारण आहे आणि ते डोक्याने आणि आपल्या कडे असलेल्या रिसोर्सेस चा योग्य वापर करुनच खेलायचे असते. आता तुम्हि शेपुट घालणे म्हणा किंवा दहाड मारणे म्हणा. ईथे भाबडा आशावाद आणि मुर्ख सल्लागार नेहमी गोत्यात आणत असतो. तुम्हाला महाराष्ट्र राज्यात भविष्यात फक्त दोनच मुख्य राजकिय पक्ष दिसतिल. भाजपा आणि राष्ट्रवादी कारण तेच दोन "राजकिय" पक्ष आहेत बाकी सब मुर्खो का बजार है and hence they don't deserve.

In reply to by श्रिपाद पणशिकर

पाऊस पवारांना आपण धोनी न्हवे तर कोहली समजायची चूक तर करत नाही ना ? मला तरी ते राष्ट्रवादीचे धोनी वाटतात, त्यांना कोहली अजून मिळायचाय.

In reply to by जॉनविक्क

साहेब दिल्लीला श्रीमती सोनियांना भेटून आले पण महाराष्टाच्या सत्ता स्थापनेबद्दल काहीच बोलणी झाली नाहीत. https://timesofindia.indiatimes.com/india/sharad-pawar-meets-sonia-gand… मग साहेब काय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल गप्पा मारायला गेल्या होत्या? का सुप्रिया ताईंच्या शेतीबद्दल त्यांना पण सल्ला द्यायला? सोनिया बाई आता त्यांना चकरा मारायला लावत आहेत का? जुनं उट्ट काढण्यासाठी?

बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को.

In reply to by श्रिपाद पणशिकर

त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित घडल्यावर (किमान चार महीने) ऐक तर सेना फोडण्यात येईल नाही तर काकाच आपला एखाद्या गट सोइस्कर रित्या पुरवतिल. तोंडाचि वाफ गमावुन आणि अत्यंत मुर्ख लोकांना PR बनवुन फक्त Embarrassment नशिबात येते. ह्याला राजकारण नाही शुध्द मुर्ख पणा म्हणतात. तुमच्या कडे दोन पैकिं एका ही कांग्रेस चे लेखि पत्र नांहि कि ज्यात त्यांच्या सपोर्ट चा उल्लेख असेल माध्यमात येणाऱ्या बातम्यांच्या आधारावर दिले लेकरा ला राजभवन वर पाठवुन व्वा रे बाजिराव . मुंह करे बाता अन ××××× लाता. खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत. वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं खेयशील का पोराईंत? देखतें रहो हंसते रहो :)

In reply to by श्रिपाद पणशिकर

खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत.
हे लाखात एक बोललात.. लोकांना सरकार स्थापन होणे म्हणजे विजय वाटतोय.. पण आत्ता महाराष्ट्रात ४ पक्ष त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतायत.. त्यापैकी २नच भविष्यात सशक्त पक्ष म्हणून टिकतील, आणि ते भाजपा आणि राष्ट्रवादी असतील असे मलापण वाटतय. (तुम्चे नि माझेपन घोडे विनी त) बाकी या सगळ्याकडे भावनात्मक बाजूने पाहण्यापेक्षा राजकारण म्हणून पाहिलं तर अक्षरशः माहितीचा महापूर येतोय आणि अफात शिकायला मिळतंय.. कदाचित आयुष्यभराचं राजकारण येत्या ६ महिन्यात शिकायला मिळेल.

In reply to by श्रिपाद पणशिकर

वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं बोने खेयशील का पोराईंत? दिनांक 17 नोव्हेंबर ची प्रतिक्रिया बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को. आणि कांग्रेस ने हा खेळ ओळखलाय Have popcorn and let's wait and watch. http://misalpav.com/comment/1053683#comment-1053683

ऐ कांचा सेठ साला बंदुक भी दिखाता है और पिछे भी हटता है हांय, पिछे नंही हटने का क्यों की पिछे हटने से पुराना वक्त वापिस नहीं आने वाला. तुम फंस गये मेरी चाल मे ऐक मामुली मोहरे की तरह. हांय. यंहा भी शतरंज की चाल वोही है विजय दिनानाथ वाली. येन्जाय माडि ;)

In reply to by श्रिपाद पणशिकर

मस्त रंगत आणली हैदराबादी लहजा वापरून . पण ते "काव्व्ं खेयशील का पोराईंत आणि एन्जाय माड़ी " नाही समजले हो .

In reply to by ट्रम्प

काव्व्ं खेयशील का पोराईंत (1००% वर्हाडी) कसय ट्रंप तात्या आम्ही लहान असताना अस्सल रांगडे खेळ खेळायचो मग काय कधी वर्ग मैत्रीणी तर कधी बहिणी अडुन बसायच्या हट्ट करायच्या आम्हाला पण खेळायचय नाही सामिल केल की कंप्लेंट करायच्या मग काय पर्याय नसायचा... ह्यांना सामिल करुन मग आम्ही त्यांच्यावर राज्य आले की त्यांचा अक्षरश: अंत पहायचो.. मेटाकुटिला यायच्या अक्षरश: रडकुंडिला येवुन चिडचिड करायच्या.. कधी कधी रडायच्या सुद्धा... आणि त्यावेळी आम्ही ओरडायचो "काव्व्ं बोने खेयशील का पोराईंत" खेयशील का पोराईंत = पुन्हा हट्ट करशील मर्दानी खेळ खेळायचा एन्जॉय माडी = एन्जॉय करा

In reply to by श्रीरंग_जोशी

"आम्ही तुमचा चिदंबरम करू" हे एवढे सोपे नसते. काळे उद्योग झाले,सत्तेतुन पायउतार व्हायची शक्यता दिसली की पुढारी पुरावे मिटवायच्या मार्गाला लागतात. किंबहुना काळे धण्दे हे पुरावे ठेउन कधीच केले जात नाहीत. म्हणूनच हरेन पण्ड्याना कोणी मारले, सोहराबुद्दिनला कोणी मारले, त्याच्या पत्निवर बलात्कार करुन जाळून टाकण्याचे आदेश कोणी दिले हे सर्वाना माहित असते पण पुरावे नसतात. पोस्टमधील संबंधित पुढारी पवारांचे जवळचे समजले जातात. सत्तेतून पायउतार होऊन पाच वर्षे झाली आहेत तेव्हा संबंधित अधिकार्याण्करवी पुरावे नष्ट केले नसतील ह्याची शक्यता कमी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अशा अनेक वावड्या उठवणे हा अनेक लोकांचं फावल्या वेळात व्यवसाय झाला आहे. प्रफुल्ल पटेल यांचे इकबाल मिरची बरोबर साटे लोटे दिसत आहेत परंतु सज्जड पुरावा नाही म्हणून इ डी त्यांना अटक करत नाहीये. परंतु त्यांची मालमत्ता जप्त होत आहे असे दिसते.( मालमत्ता करार बेनामी / बेकायदेशीर सिद्ध होण्याईतका पुरावा आहे बहुधा) https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/mirchi-fi… ईडी आणि गुन्हे अन्वेषण खात्याना मोदी -२ मध्ये ढिलाई बद्दल सक्त ताकीद दिली गेली आहे. यामुळेच शिवसेना "नाराज" झाली आहे . म्हणून तर निकालाच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही दुसरा मार्ग पाहू शकतो अशी गर्भित धमकी दिली गेली. याबद्दल श्री फडणवीस हे केंद्राला( पक्षी श्री मोदी) "आस्ते कदम जा" हे पटवून देण्यास अपयशी ठरले (श्री मोदी यांनी ऐकण्यास नकार दिला) असे पण ऐकिवात आले आहे.

In reply to by इरसाल

हस्तर यांना शुद्धलेखन शिकवण्याचा प्रयत्न करु नये.. ते सर्व काही कोळून प्यायलेले आहेत.. त्यांचा हा स्तर वेगळा आहे..

मध्ये पुतण्यांनी मीडियाची मज्जा केली काल काकांनी केली , सगळं ठरलेलं आहे फक्त हळू हळू खात आहेत , नाही तर मग जल्लोष करायला मजा कशी येणार ?

ओके शरद पवार मोदी शहांना भेटले (शेतकऱ्यासंदर्भात प्रश्न घेऊन) ज्यातून त्यांनी पुन्हा सूत्रधार, व शेतकऱ्यांचा कळवळा असलेला कोण हे अप्रत्यक्ष अधोरेखित केलेच, सोबत साहेब कोणालाच सिंगलआउट कोणत्याही परिस्थितीत करत नाहीत हे ही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले, हे राजकीय मुत्सद्दीकारक दबावतंत्र थोडेफार उद्धव ठाकरे सोडून कोणत्याच पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे नाही :(

In reply to by जॉनविक्क

शेतकऱ्यांचा कळवळा सगळ्यांनाच का येतो ते स्पष्ट आहे. फेर निवडणूका झाल्या तर एकगठ्ठा मते आपल्याच पारड्यात पडावी हीच इच्छा. आपल्या चेल्या चमच्यांना निश्चलनीकरणानंतर पैशाची तंगी झालेली शासकीय रमण्यातून भरून काढता येईल यासाठीच हि नाटकं चालू आहेत. जेथे जेथे पूर आले तेथे असलेल्या दुकानांचे छोट्या उद्योगधंद्यांचे अपरिमित नुकसान झालेच आहे. त्यांचे अश्रू पुसायला कोणीही तयार नाही. कारण त्यांची एकगठ्ठा मते नाहीत. छोट्या छोट्या गावात असलेले वाणी, इलेक्ट्रिशियन आणि लघुउद्योजक इ लोकांचे पण भरपूर नुकसान झालेले आहे. माझ्याकडे आलेल्या रुग्णाचा भाऊ सांगत होता. त्याचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे दुकान आहे त्यात असलेल्या लोकांच्या संगणक हार्ड डिस्क रॅम इ पाणी गेल्याने निकामी झाल्या आहेत याची नुकसान भरपाई कशी करणार या चिंतेत तो होता. त्यातून ग्राहकांचे नुकसान भरून न दिल्यास धंद्यातूनच उठावे लागेल. त्याच्या शेजारी असलेल्या शिंप्याकडे लोकांनी दिवाळी साठी शिवायला टाकलेले कपडे चिखलाच्या पाण्याने भरले आहेत. ते कपडे काही केल्या नवीन करणे शक्य नाही. नुकसान स्वतः भरणे शक्य नाही. काय करायचे या चिंतेत तोही आहे. हीच स्थिती सांगली कोल्हापूर कागल इ भागात असलेल्या अनेक किराणा मालाचे दुकानदार, कागद, कापड तयार कपडे इ. चे व्यवसाय करणारे असेच हवालदिल झालेले आहेत. त्यांना विचारणारे कोणीही नाही. असंख्य शेतमजूर आहेत. त्यांची घरे वाहून गेली घरात असलेले किडूकमिडूक नष्ट झाले त्यांनासुद्धा कोणीही काहीही द्यायला तयार नाही. खरं तर या सर्वांची संख्या शेतकरूयांपेक्षा जास्त आहे. पण असंघटित असल्याने त्यांचा कोणीही वाली नाही. शेताच्या बांधावर जाऊन टीव्ही समोर नाटकं करणारे राजकारणी पाहून उबग आला आहे.

In reply to by सुबोध खरे

पण धागा निव्वळ राजकारणाविषयी असल्याने, समाजकारणाकडे इथे फोकस अप्रस्तुत आहे.

वरती दिलेल्या व्हिडीओमध्ये फडणवीस स्पष्ट बोलत आहेत , उध्दव रिपीट करत आहे , त्याबाबत कोणी खंडन करायला अजून कसे आले नाही याचे आश्चर्य आहे ? त्यातही ध चा मा कसा करायचा सापडले नाही वाटतं

आता इथली चर्चा वाचूनच राजकीय नेते योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे....

In reply to by मुक्त विहारि

योग्य तो या शब्दाला खूप महत्व आहे.. कारण आपण ज्या गोष्टींना महत्व देतो त्याला बहुतांशी राजकीय पक्षांचा मतदार अजिबात महत्व देत नाही हा इतिहास आहे.

है शाबास शिवसेनेनेने हिन्दुत्वाची गाय सोडून धर्मनिरपेक्षतेची बकरी पिळायला घेतली. आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shiv…

Shiv Sena demands deletion of 'secular' and 'socialist' words from Constitution Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/46041493.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst “From the time they (the words) were included in the Constitution, it is being said that this country can never be secular. Balasaheb Thackeray and, before him, Veer Savarkar had been saying that India was divided on the lines of religion. Pakistan was created for Muslims, thus, what remains is a Hindu rashtra,” said Raut, adding that India was never secular. 'The country belongs to Hindus': Shiv Sena wants the words 'secular' and 'socialist' REMOVED from India's constitution https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2930422/The-cou…

यापुढे कधीही शिवसेना नावाच्या ओप्पोर्चुनिस्ट पक्षाला मतदान करणार नाही. भले उद्या त्यांनी BJP शी पुन्हा युती केली तरीही.. ज्या तत्वावर पक्ष उभा केला त्यालाच लाथ मारून फक्त CM पदासाठी पूर्ण 180 डिग्री चेंज.. अरे पब्लिक ला काय चूxxx समजता का?? ज्यांनी त्यांचे मत शिवसेनेला फक्त युती होती म्हणून दिले अन्यथा BJP ला दिले असते अश्या सर्व लोकांची हि फसवणूक नाही काय..

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह स्वीकारला असे कानावर आले आहे. हा माणूस अतिशय हुशार आहे हे नक्की. खरे नाट्य मात्र आता रंगणार.

In reply to by जॉनविक्क

हया व्यक्तीमधे राजकीय चाली थंड डोक्याने खेळण्यात माजी पंतप्रधान नरसिंहराव यांची गुणवत्ता आहे असा कयास होता, आता मात्र चाचणी कार्यक्षमता कितपत आहे याची होईल.

मी परत येईन ... नाही नाही... मी परत आलो सुध्दा पैजारबुवा,

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजकारणात जे समोर दिसत असते ते तसे कधीच होत नसते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला ! :) हम को मिटा सके ये ज़माने में दम नहीं हम से ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं :- जिगर मुरादाबादी भाजप ला शरद पवार समजायला १०० जन्म घ्यावे लागतील ! :- इति संजय राउत आता इंद्राचं आसन दिलं तरी नको :- इति संजय राउत सार्वजनिक वस्त्रहरणाच्या पहिल्या अंकातुन बोध न घेतल्याने आज महा उघड वस्त्रहरण झाले ! :))) भलतीच गोष्‍ट करूं गेले असतां धड स्‍वार्थ ना परमार्थ अशी स्‍थिति होऊन फजिती मात्र पदरांत पउते. पुढील अभंग पहा एक ब्रह्मचारी गाढव झोंबतां। ह्मणोनिया लाता पळालें तें।। गाढवहि गेले ब्रह्मचर्य गेलें। तोंड काळे झाले जगामाजी।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले। तुका म्‍हणे गेले वायाचि तें।। -तुगा २९८५.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मैं किसी और का हूँ फिलहाल के तेरा हो जाऊं :- FILHALL

बहुतेक पुतण्याने काकांचा गेम केला असावा पैजारबुवा,

In reply to by यशोधरा

यशोधरा, मलाही हीच शंका आली. अजित पवारांत इतका दम कुठून आला. राष्ट्रवादीच्या ५४ च्या ५४ आमदारांच्या सह्यांचं पाठिंबापत्र दिलं म्हणे. आणि थोरल्या पवारांना आजिबात सुगावा लागला नाही? अशक्य! सर्वथैव अशक्य!! त्रिवार अशक्य!! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजकीय पलटी मारायची नसल्याने त्यांचे कडून तरी दग्याफटाक्याची तूर्तास अपेक्षा नाही. हे अजितदादा प्रकरण आठवडाभर मस्त रंगणार. बीजेपीला आता अभद्र युती केल्याबद्दल आधी शिवसेनेला शिव्या घालणाऱ्या मतदारांनी आता मात्र तोंड न उघडल्यास ती मिपाकर नसण्यापेक्षाही लांच्छनाची बाब असेल हे नक्की

आई भवानीच्या आशीर्वादाने आणि हिंदुहृदय सम्राट मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यशिर्वादाने गद्दार लोकांचा कोथळा बाहेर काढून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्टात आणूच. कोण आहे रे तिकडे ? आं फडणवीस मुखमंत्री झाले सुद्धा? हा उभ्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेल्या खंजीर आहे उभ्या महाराष्ट्राची जनता याचा सूड घेतल्या शिवाय राहणार नाही जय भवानी जय महाराष्ट्र

थांबा.... हे काहीतरी विचित्र वाटतंय....मला तर भीती वाटतीय कि हे फार वाईट पद्धतीने कोसळणार आहे आणि भाजपची फजिती होणार जश्या प्रमाणे शपथविधी झाला त्यात असे दिसले कि भाजप पक्ष म्हणून हजार असला तरी राष्टवादी पक्ष म्हणून दिसला नाही जणू अजित पवार यांनी पक्षाला ना विचारता वैयक्तिक निर्णय घेतला ... तसे नसेल तर राष्ट्रीय चे इतर नेते ( जयंत पाटील वैगरे) हि हजार असते.. शरद पवारांचे तर नाव हि नाही ... पण मग हा हि प्रश्न पडतो कि राज्यपालानी राष्ठ्रवादी चा पाठिंबा कसा काय पडताळून पहिला? समजा शरद पवारांना हे मान्य नसेल तर मग घटनेप्रमाणे अजित पवार आणि त्यांचे पाठीराखे राष्ट्रवादी पासून फुटणार का ? आणि फुटले तर त्यांना परत निवडणुकीला सामोरे जावे लागते का? ( हा झाला कायद्याचा प्रश्न) काही तरी गडबड आहे आणि यात लोकशाही चा खून झालं हेच खरा मुळात ज्यांना निवडून दिला जनतेने १०५ +५६ यांनीच सरकार स्थापन कार्याला पाहिजे होता...

महाभूकंप.. आता प्रत्येकानेच सत्तेसाठी आपले खरे रूप प्रकट केलेले असल्याने रोचक प्रकरणाची सुरुवात झाली आहे. आता प्रश्न हा आहे की जनतेचे काय होणार

In reply to by जॉनविक्क

सत्ता स्थापन होणार असताना आपल्याच पक्षाशी प्रतारणा करून अजितदादानी नेमक्या कोणत्या नाराजीला वाट करून दिली आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

पुतण्याला पुढे करून काकांनी चाल खेळलेली दिसतेय. पुतण्यात दम असता तर हे अगोदरच झाले असते. ३० तारखेला पुतण्या संपलेला असेल.

किंवा पुतण्या फुटून सरकार मध्ये सुरक्षित राहून राष्ट्रवादी जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षात राहू शकेल.

क्या मिंया क्या तो बि समझा रे मेरे कु.. इत्ते साल से मिस्सलपाव पे बैठा हुं..कुछ इज्जत हय यारों मेरी..अब जो आज हुवा है यईच मै १७ को बोला था मिंया. लेकिन ये लोकल बस्ति के चिप कॅटेगरि के लोंगा जो मिटिंगा मिटिंगा खेल रहे थे अगर ईस्माइल भाई क्या बोल रे जर्रा सुन लेते बोले तु आज ऐसा चिक्कड मे नय फंसते रे. राउत हौला किदर कु गंया रे जो अबरा कु उप्पर निच्चु कर कर के दिन रात बांता खोदता था...ऐसे बैगना को खडा कर दिंये रे तुम गुरुघंटाल लोगा के सामने, दो गुजराति, बारिश वाले चिच्चा और कांग्रेस के बुढे बंगारु लोंगा मजाका लगे रे तुमकु ;) चिंदिचोरो कि पार्टि हो गयि है पिंडे कि मेरी. काव्व बोने खेयशिल का पोराईत :) बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को. त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित घडल्यावर (किमान चार महीने) ऐक तर सेना फोडण्यात येईल नाही तर काकाच आपला एखाद्या गट सोइस्कर रित्या पुरवतिल. तोंडाचि वाफ गमावुन आणि अत्यंत मुर्ख लोकांना PR बनवुन फक्त Embarrassment नशिबात येते. ह्याला राजकारण नाही शुध्द मुर्ख पणा म्हणतात. तुमच्या कडे दोन पैकिं एका ही कांग्रेस चे लेखि पत्र नांहि कि ज्यात त्यांच्या सपोर्ट चा उल्लेख असेल माध्यमात येणाऱ्या बातम्यांच्या आधारावर दिले लेकरा ला राजभवन वर पाठवुन व्वा रे बाजिराव . मुंह करे बाता अन ××××× लाता. खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत. वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं खेयशील का पोराईंत? देखतें रहो हंसते रहो :)

In reply to by श्रिपाद पणशिकर

हायला इस्माईल किधर था इत्ते दिनोसे. गुल्लू भाई की याद नहीं आई क्या रे तुमको. की साला तुम भी सियासत के पिच्चू भागरा हौरे ! छिछोरे कामा कब छोडेंगे रे तुम. छोछोरे रे याद आया सलीम फेकू किधर है रे मियाँ !

In reply to by गुल्लू दादा

मां कि किरी किरी ये अंग्रेजा के साथ कामा कर कर के भेजे का कुकटपल्लि फ्राय हुवा है मिंया. अबी देख मेरे कु यादिच नय आरेला हय के अपन इदरकु मिस्सलपाव पे गुल्लू दादा से कब आंख्या मिलाया था. छिछोरेपन का ऐसा है गुल्लू के खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलताय बावा :) बंदर कित्ता बी बुढा हो जाये गुलाटी मारना नही छोडता. अरे किराक किदर कू गयां रे ढिले देख गुल्लू आया है अपना बोत जिगरी है जरा दो पिलेट अंडाबोंडा चार समोसा और तिन ईरानी चाय लगा रे टेबल पे.

वाचा लेको लय कष्टाने टाईप केलय ;) स्थळ- हिंजवडि पुणे-सुपे प्रांत हिरडस का कुठलेसे मावळ. वेळ- अत्यंत चुकीचि काल बरोबर ह्याच वेळी हापिसातुन घरी यायला निघालो होतो तब्बल सोळा प्रहर निकराने खिंड लढवोन गड (Production Server) सर करोनी त्यावर तिरंगा अंमळ उंच फडकावोन आपल्या शिलेदारांसह टोपीकंरास वर्हाडि शिव्यांच्या लाखोलिसह मुळा मुठे चे पाणि पाजीले. घरी आलेयांसी फर्जंद सोळा प्रहराची रणगाथा शौर्यगाथा मातेस ह्याच बखरकारी भाषेत सांगित होता ... तेजायला कसले काय पुन्हा फोन वाजला पाहतो तर टोपीकरांचा नंबर बायको लागली ना टण टण करुन भांडायला... तब्बल 48 तास तु घरी नव्हता... चुलित गेला असला जॉब म्हणुन तिने माझा फोन स्विच आफ केला आणि माझे हापिसात परतीचे दोर कापियेले... "करमणुकि साठी सुद्धा नको बघत जाउ रे त्या गरीबो के गालिब ला " हे तिने माझ्या बखरकारी वर भाष्य करोन संजयास वेडे ठरविले. झोपलो ते संध्याकाळीच उठलो टिव्हि बघतो तर अपेक्षित खेळ सुरु झालेला होता अपेक्षेपेक्षा बराच आधी ऐव्हढाच काय तो धक्का. आता मला सांगा वर्गात किति होतकरु असे आहेत ज्यांना अजुनहि असे वाटतेय कि काकांच्या मर्जी विना हे झालय आणि काका काहितरी चमत्कार करतिल आणि "हे" पुन्हा 360° फिरेल.... हात वर करा बे पोट्टेहो ;) आता मोदी-शहा ह्यांनी हा खेळ सगळे खेळाडू आणि पक्ष त्यांच्या आवडत्या पिच वर आणलेयत "कायद्याचा किस आणि तांत्रिक घटनात्मक बाबी" अब खेलो. राज्यपालांचे सरकार स्थापनेबाबत चे अधिकार घटने ने त्यांच्या विवेका वर सोडलेयत. त्यानुसार सगळयात मोठा पक्ष भाजपा स त्यांनी पाचारण केले भाजपाला शक्य नसल्याने....मग राजियांसी बोलाविणे जाहले पण बारामती कर मिर्झाराजियांनि राजियांस तहाच्या बोलणीत ऐसे गुंतियले कि राजियांने तहाच्या खलित्या विनाच बाळ राजियांस दिल्ली चा गनिम बघतसिंहाच्या महालि पाठवोन आपले मागल्या सात पिढ्यांचे हसे करोन घेतले. नंतर राष्ट्रवादी ला बोलावणे आले पण त्यांना दिल्या गेलेल्या वेळेच्या बरेच तास आधी त्यांनी राज्यपाल महोदयांना लेखी स्वरुपात कळविले की त्यांना सुद्धा सरकार स्थापणे शक्य नाहि मग रीतसर राष्ट्रपति राजवट लावण्यात आलि. आता मला सांगा इतकी प्रचंड उठापटक आलरेडी झालेलि असतांना मोदी-शहा असा खेळ खेळतिल का कि जो हेडकाउंट, घटनात्मक, तांत्रिक किंवा कायदेशीर रीत्या अव्यवहार्य असेल आणि ते तोंडघशि पडतिल. ज्यावेळेस अजित पवारांनी शपथ घेतली त्यावेळेस राष्ट्रवादी चा विधीमंडळ / गटनेता कोण होता? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवारांनी विधीमंडळ/गटनेता ह्याच नात्याने राज्यपाल ह्यांच्या कडे सुपुर्द केले. आता जरी काकांनी पक्षाचि बैठक बोलावलि तर ती पक्षाध्यक्ष ह्या नात्याने फक्त पक्षाचि बैठक असेल "विधिमंडळा" ची नाही. दिलीप वळसे पाटलांचि विधीमंडळ नेता म्हणुन नेमणुक कायदा व घटने ने होणार्या विधान सभा अध्यक्षांच्या विवेकावर सोडलीय त्यामुळे ती टिकणार नाहि आणि हे काकांना आणि दिलीप वळसे पाटलांना दोघांनाहि माहित आहे. दिलीप वळसे पाटिल माजी विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलु शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. राहता राहिला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रश्न तर माझ्या मते कोर्ट फार फार तर दिलेली मुदत थोड़ी कमी करेल. बघा कोर्टात सुद्धा राजियांस समोर केले गेलेय. काहि लोकांना ऐका नेत्रुत्वात सौम्य असोन पण मुत्सद्दि गुण दिसोन आले माझ्या मते हे नेत्रुत्व भोळसट आणि बावळट पणाची जी सिमारेषा असते ऐक्झाक्ट त्यावर उभे होते / आहे ज्याच्या चाव्या नार्वेकर नावाचा ऐत्तदेशिय फिरवितो. अभी कुछ नंही होनेवाला. आता आज हे मिडिया वाले भामटे भणंग कायद्याचा भयंकर किस पाडतील. सो ऐन्जाय माडि ;)

In reply to by श्रिपाद पणशिकर

घडले नाही तर तर माझा अभ्यास कमी पडला म्हणेन. विधिमंडळ नेता म्हणून अजितदादाकडेच सह्याचे पत्र असणे बंधनकारक होते त्यामुळे ते त्यांचेकडे होते यात आश्चर्य नाही. राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? यात एकच शक्यता आहे ती म्हणजे काँग्रेसही फुटणे पण भाजपा काँग्रेस व रा काँग्रेस एकाच वेळी फोडू शकत असेल तर विषयच संपला, पण शिवसेना विनाकारण सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणार व तगडे विरोधक बनणार, गंमत इतकीच वाटते ज्या चुका काँग्रेसने मोदींना सत्ताबाहेर ठेवण्याचा प्रयत्न म्हणून केल्या नेमक्या त्याच चुका भाजपा सेनेबाबत का करत आहे ?

In reply to by जॉनविक्क

राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? वाह भाउ वाह आशावादी असणे वाईट कधीच नसते फक्त तेव्हढे विश्वास दर्शक मताबद्दल पुन्हा ऐकदा बघता का, नाही म्हणजे सदस्य अनुपस्थित राहिले किंवा व्हिप मोडुन केलेले बाद झालेले मते मग त्यानंतर कशाच्या दोन तृतीयांश किती लागतील वगैरे वगैरे.

In reply to by जॉनविक्क

राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? वाह भाउ वाह आशावादी असणे वाईट कधीच नसते फक्त तेव्हढे विश्वास दर्शक मताबद्दल पुन्हा ऐकदा बघता का, नाही म्हणजे सदस्य अनुपस्थित राहिले किंवा व्हिप मोडुन केलेले बाद झालेले मते मग त्यानंतर कशाच्या दोन तृतीयांश किती लागतील वगैरे वगैरे.

In reply to by श्रिपाद पणशिकर

अगदी ऑलमोस्ट हेच आहे. इथलेच वाचून म्हणता आहात का? अगदी साधा प्रश्न आहे, आरोप वगैरे नाही, ह्याची नोंद घ्यावी.

In reply to by यशोधरा

ताई मि भाउ तोरसेकर, निखिल वागले, सुमार केतकर, सामना, अर्णब गोस्वामी, झी न्यूज़ इति. ह्या सारख्या विद्वानांच्या वाट्याला नाहि जात हो. त्यांची त्यांच्या पक्षाशी बांधिलकी आहे आणि ते प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्ट त्यानुसारच जस्टिफाय करतात. असो बापडे. आता तुम्हाला असे का वाटले असावे की मि हे कुठेतरी वाचुन इथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करतोय? Just because of the Content, Right? तर तुम्हाला थोड्याफार फरकाने जालावर इतरत्र अनेक जागी अशीच माहिती मिळेल जी माझ्या प्रतिसादात आहे कारण त्या प्रश्नाचे उत्तर तेच आहे. ह्याच धाग्यावर तुम्हि माझे 17 तारखेचे प्रतिसाद बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल कि मि हे तेव्हाच सांगितले होते कि काका शिवसेनेला फक्त खेळवतायत आणि नंतर हे कांग्रेस ला कमजोर करतील, शिवसेना फोडायला मदत करतिल किंवा स्वयं:चाच एखादा गट भाजपा ला देतिल. अहो ताई आमच्या पिढीने बाल्यावस्थेत व्हि.पि. सिंग, चंद्रशेखर ह्यांचा खेळखंडोबा, शरद पवारांनी फोडलेलि शिवसेना, नरसिंहरावांची तारेवरची कसरत, आमच्या तारुण्यावस्थेत देवेगौड़ा, गुजराल ह्यांची कांग्रेस ने केलेली फटफजिति, सोनियांच्या समर्थकांनी संडासात कोंडलेले केसरी, राज्यपाल रोमेश भंडारी ह्यांची विवादास्पद कारकिर्द तर वाजपेयी ह्यांनी 13 दिवस मग 13 महिने नंतर पाच वर्ष चालवलेले सरकार, जयललिता आणि आता चे हिंदू सम्राट सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी रडकोंडीला आणलेले वाजपेयी, अडवाणी. त्यासुमारास संसदेत झालेलि ओजस्वी भाषणे जार्ज फर्नांडीस, वाजपेयी, अडवाणी, स्वराज, कम्युनिस्ट नेते इत्यादि इत्यादि. हुश्श ;) आता मला सांगा मि किती अविश्वास प्रस्ताव पाहिलेत?

In reply to by श्रिपाद पणशिकर

एक शक्यता आणखी सांगतो मि किंवा जालावर इतरांनी वर्तवलेले अंदाज खोटे ठरले आणि कसेही करुन जर हे सरकार विश्वास मत नाही संपादन करु शकले तर फडणवीस (शहा) हे राज्यपालांना विधानसभा बरखास्त करुन पुनः निवडणूकीचा सल्ला देतिल आणि राज्यपाल तो मानतील. कारण तोपर्यंत सर्व पक्षांचा खेळखंडोबा खेळन झाला असेल, राज्यपालांचे "तो विवेकी" निर्णय कोर्टात सुध्दा टिकेल. अहो हे राजकारण आहे कुठलेहि विधिनिवेश न ठेवता खेळायचा खेळ आहे. ईथे गितकार पहिले आपल्याला साजेसे गीत लिहितो मग त्याला साजेसी अशी "घटनेची" चाल शोधतो. हा खेळ कांग्रेस, काका, मोदी शहा ह्यांनी खेळावा. बखरकारी भाषा बोलणारे येरगबाळ ईथ फक्त तोंडघशि पडतात.

ये अमित शाह इंसान नहीं रहने का.. अबे ये जिन्न है जिन्न देख तो चंद्रागारु जैसा हौला जो हिल गया था अब्बी हल्लु हल्लु वापिस आने के मुड मे होना बावा. और किसकु मंगताय आजादी? N Chandrababu Naidu @ncbn Dear Sri @AmitShah Ji, truly appreciate your esteemed office’s quick redressal of the issue related to Amaravati not being mentioned on India’s map. You have endeared yourself to Telugu people by taking this step.