महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ?
२४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात.
सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण..
शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ?
सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ?
३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे
वाचने
85789
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा
जेव्हां जेंव्हा निकालात
In reply to ५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा by सुबोध खरे
>निकाला नंतर राममंदिर
In reply to जेव्हां जेंव्हा निकालात by जॉनविक्क
सर्वोच्च न्यायालय हे
In reply to >निकाला नंतर राममंदिर by सुबोध खरे
१४ नवं लाच कसा राहुल गांधी
In reply to सर्वोच्च न्यायालय हे by हस्तर
१४ नवं लाच कसा राहुल गांधी
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by सुबोध खरे
आपल्याला समजून घ्यायचेच नसेल
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by हस्तर
प्रौढत्वे निज शैशवास जपणे
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by हस्तर
१४ नवं लाच कसा राहुल गांधी
In reply to १४ नवं लाच कसा राहुल गांधी by हस्तर
इतका पूर्वग्रह असेल असे खरेच वाटले नव्हते
In reply to >निकाला नंतर राममंदिर by सुबोध खरे
राम मंदिर निकालाची सुनावणी १६
In reply to इतका पूर्वग्रह असेल असे खरेच वाटले नव्हते by जॉनविक्क
मान्य ,हि तारीख आधीच ठरली
In reply to राम मंदिर निकालाची सुनावणी १६ by सुबोध खरे
अरे यार हस्तर ही तारिख आधीच ठरली होती
In reply to मान्य ,हि तारीख आधीच ठरली by हस्तर
आणि त्याअनुषंगाने भाजपाने
In reply to अरे यार हस्तर ही तारिख आधीच ठरली होती by जॉनविक्क
कोर्टाचे कामकाज कसे चालते हे थोडेफार आधीच माहीत आहे
In reply to राम मंदिर निकालाची सुनावणी १६ by सुबोध खरे
कहीं कुछ जलने कि बू आ राही
In reply to कोर्टाचे कामकाज कसे चालते हे थोडेफार आधीच माहीत आहे by जॉनविक्क
खाली बसल्यावर बरेच काही घडू शकत हे खरंय
In reply to कहीं कुछ जलने कि बू आ राही by सुबोध खरे
एक ना एक दिवस सेनेचा
१. मला तरी असेच वाटतेय की,
छान
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
चांगल्या पद्धतीनं मांडलेला
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही.
In reply to चांगल्या पद्धतीनं मांडलेला by राघव
श्री शरद पवार यानी
In reply to साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही. by ओम शतानन्द
साहेब काहीही करू शकतात इतके
In reply to श्री शरद पवार यानी by सुबोध खरे
मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी
In reply to साहेब काहीही करू शकतात इतके by ऋतुराज चित्रे
हो पण
In reply to मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी by हस्तर
Yep
In reply to हो पण by सुबोध खरे
आज पण लोकमत ला साहेबांचाच
In reply to Yep by जॉनविक्क
8 आणि 9 क्रमांक सोडून बाकी
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
_/\_
In reply to 8 आणि 9 क्रमांक सोडून बाकी by गणेशा
मध्यंतरी मिपा वर नव्हतो ..
In reply to _/\_ by शाम भागवत
खर आहे.
In reply to मध्यंतरी मिपा वर नव्हतो .. by गणेशा
आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
लढवलेल्या जागांनुसार पक्षांची
In reply to आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये by गणेशा
वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची
In reply to लढवलेल्या जागांनुसार पक्षांची by शाम भागवत
१. मला तरी असेच वाटतेय की,
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by शाम भागवत
वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची
In reply to १. मला तरी असेच वाटतेय की, by पाषाणभेद
हा विडिओ निवडणुकीच्या
अजून कोणाला पण सापडला नव्हता,
In reply to हा विडिओ निवडणुकीच्या by हस्तर
बरोबर
In reply to अजून कोणाला पण सापडला नव्हता, by राघव
तुमच्या केव्हा लक्षात राहिला
हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत
In reply to तुमच्या केव्हा लक्षात राहिला by हस्तर
मुद्दा हा आहे कि हा विडिओ
In reply to हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत by राघव
भाजपा फडणवीस दाव्यातील आणखी तथ्ये
In reply to तुमच्या केव्हा लक्षात राहिला by हस्तर
https://www.transliteral.org
अनेक आभार
In reply to https://www.transliteral.org by हस्तर
महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hara Hara Hara Hara Mahadev | Naan Kadavul | Ilaiyaraaja Live In Concert Singaporeमाझ्या मते
एक गोष्ट आज दिसते आहे की छगन
लाव रे तो व्हिडीओ
परस्पर विरोधी दाव्यांची गोळा बेरीज कशी करावी?
In reply to लाव रे तो व्हिडीओ by कपिलमुनी
हा vedio येथे दिल्याने
In reply to लाव रे तो व्हिडीओ by कपिलमुनी
उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ?
In reply to हा vedio येथे दिल्याने by गणेशा
धर्म पालन हे सर्वात योग्य.
In reply to उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? by माहितगार
तुम्ही रामाप्रमाणे महापराक्रमी असाल तुम्हला कृष्णाची गरज नाही
In reply to धर्म पालन हे सर्वात योग्य. by जॉनविक्क
रामकृष्ण परमहंस
In reply to उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? by माहितगार
तुम्ही हे का बोलता आहात तेच
In reply to उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? by माहितगार
:) तुमची आणि जॉन विक्कंची
In reply to तुम्ही हे का बोलता आहात तेच by गणेशा
सुबोध खरे, शाम भागवत आणि
९ तारखेची ही बातमी
९ तारखेची ही बातमी
९ तारखेची ही बातमी
उद्धव यांच्या सदर दाव्याचे
In reply to ९ तारखेची ही बातमी by श्रीरंग_जोशी
जनता जनार्दन ने डिंग्या
मस्त ध्रुविकरण सुरू झालय. :)
:) :) :) :) :) :)
In reply to मस्त ध्रुविकरण सुरू झालय. :) by शाम भागवत
:)
In reply to :) :) :) :) :) :) by ट्रम्प
उत्तम चर्चा.
पुढचे प्रश्न
शिवसेनेने किंवा कोणत्याही