Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग -७

लेखक जेपी यांनी शुक्रवार, 10/02/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ माझा प्रश्न आहे. * बांधकाम/इमारत अनधिकृत कधी ठरते ? १)न्यायालयाच्या गाईड लाईन्स काय आहेत ? २) ७/१२, ८/अ, एन ए (नॉन अ‍ॅग्रिकल्चर ), बांधकाम परवाना हे सर्व प्रमाणपत्र असल्यावरही बांधकाम/इमारत अनधिकृत ठरवली जाते का ? ** आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.

वाचने 33490
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

अशीच वोर्निंग इंडिक ला सुद्धा आली, तरी केला डालो! धन्यवाद काका!

मला हापिसा मध्ये चहा खूप प्याची सवय आहे पण मॅनेंजर भोचक ,टेबलावर चहाचा डाग जरी पडला तरी येऊन बारकाईने निरखून जातो , बर दरवेळी पॅन्टरी मधून फडका आणून साफ करणे बरे दिसत नाही ,काय करावे ?

In reply to by एकुलता एक डॉन

डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.

डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.