मी पाठवलेली apk file ?
1) मुळात मिपा अॅप आता स्टोरवरून काढले आहे,
२) apk extracter ची बरीच अॅप्स आहेत,
३) जी अॅप्स आता आहेत त्याचे प्रथम ट्राइअल घ्यावे लागेल.
४) settings >> apps>>security>>download from external source ON करावे लागते. एक वॅार्निंग मेसेज येतो. त्याबद्दल खात्री नाही.
५) तरी आता खटपट करू नका.
धन्यवाद.
@सुमो,
१) pure apk extracter App वापरले काय?
२) माझ्या अगोदरच्या प्रतिसादातले क्र (४) करावे लागेल का?/अथवा थेट डाउनलोड होते?
३) कालच्या कट्ट्याला एका मिपाकरास हा प्रश्न विचारला तेव्हा टेम्प्लेट पद्धत सेफ आहे असं कळलं/. शक्यतो security bypass करू नये असं मत मिळालं.
वरून अॅप घेतले आहे. आणि जीड्राइव लिंक दिली आहे.
तुमच्या प्रतिसादातील क्र. ४ करावे लागेल.
टेंप्लेट पद्धत अधिक सुरक्षित हे मात्र खरं .
पण ज्यांना 'खतरों से खेलने का शौक है' त्यांच्यासाठी !
धन्यवाद सुमो.
एपिके फाइलमधून डाउनलोड करताना गुगल ओएस, तुमचा मोबाइल एवढाच संबंध असतो. त्यात मिपा प्रशासनाचा काही संबंध नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यायचं आहे. म्हणून लगेच सावध केले.
टेम्प्लेटातून आपण अधिकृत ब्राउजरने शोध घेतो. शोध होईल अथवा नाही परंतू धोका अजिबात नाही.
मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा?
उदा. समजा मला श्रीलंका प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल?
'श्रीलंका प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे?
कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
गुगल सर्च करा.
तुमचं सर्च इंजिन नक्की गुगल आहे का एकदा कन्फर्म करा. बऱ्याचदा नको ते सॉफ्टवेअर(संगणकावर) किंवा ऍप्स(मोबाईलवर) इन्स्टॉल करताना, किंवा नको त्या साईट्सवर फेरफटका मारताना सर्च इंजिन हायजॅक होते.
तर गुगलवर असे सर्च करा-
site:misalpav.com श्रीलंका भटकंती
(मिपावर प्रवाससंबंधित धागे भटकंती कॅटेगरीमध्ये येतात म्हणून तो शब्द सुद्धा पोर्चमध्ये घेतलाय)
म्हणजे असे रिजल्ट्स मिळतील.
श्रीलंका सफरीवरील मिपावरील सर्वोत्तम लेखमालिका
सिंहलव्दीपाची सहल
श्रेय डॉ सुहास म्हात्रे
माझा पासवर्ड कधीच चालत नाही. अगदी browser मध्ये सेव्ह केला असला तरी. माझा तात्पुरता उपाय - कधीच logout न करणे. browser विंडो कधीच बंद ना करणे. हा उपाय १०/१५ दिवस चालतो. एक दिवस मी लॉग आऊट झालेलो असतो. मग परत forgot पासवर्ड .. ई-मेल लिंक , लॉगिन. हे सतत चालूच आहे. बाकी नेट बँकिंग , ई-मेल सर्व व्यवस्थित चालते. फक्त मिपा नाही. हे असं का होतंय ? आणि हे गेली ३/४ वर्ष चालले आहे. खरं तर माझा अकाउंट उघडल्या पासूनच.
तुम्ही कॉम्पुटरवर मिपा वापरात असाल तर उजव्या बाजूला आवागमन असा एक मेनू आहे. मोबाईलवर पाहत असाल तर तळाला हा मेनू आहे. त्यात लेखन करा असा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा.
तिकडे लेख, चर्चा, काव्य असे पर्याय आहेत.
समजा तुम्हाला काव्य या प्रकारात लेखन करायचंय, तर काव्य या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर योग्य असा काव्यरस व लेखनविषय निवडा.
खाली पूर्वपरिक्षण लिहिलंय तिथं क्लिक करा. म्हणजे तुमचं लेखन प्रकाशित झाल्यावर कसे दिसेल, ते कळेल. अजून लेखन प्रकाशित झालेलं नाहीये. तेव्हा प्रकाशित करा वर क्लिक करा. तुमचं लेखन आता प्रकाशित झालंय.
१) आपल्या मराठी संस्थळांबद्दल बोलायचं तर यामध्ये एक मोठा बदल हवा आहे.
संस्थळं ड्रुपल या रेडी टेम्प्लेटाचा उपयोग करतात. यावर लिहिण्यासाठी वाचकांना सभासदत्व घ्यावे लागते. फक्त वाचनमात्र लोकांसाठी कुणा एका लेखकाचं लेखन आवडलं तर ते शोधता येत नाही हा मोठा दोष आहे. त्या लेखकाचा लेख जेव्हा अनुक्रमणिकेत दिसेल तेव्हाच वाचता येतो.
"यांचे लेखन" च्या लिंकमध्ये युजर नंबर असतो तो बाहेरच्या वाचकांस मिळू शकत नाही. त्या ठिकाणी आइडीनाव कॅापीपेस्ट करून टाकल्यावरही लिंक चालायला हवी.
२) शिवाय हाच धागा वारंवार वि जा प्र उलट क्रमाने -नवीन प्रतिसाद वरती असा चालायला हवा.
मिपावर शोध सुविधा उपलब्ध नाहीये. गूगल साईट सर्च हाच पर्याय वापरावा. पण त्यासाठी किमान लेखकाचे नाव , लेखाचं शीर्षक, किंवा एखादी प्रतिक्रिया ह्यापैकी काहीतरी कीवर्ड माहिती हवा.
मी काय रंगा-बिल्लासारखा गुंड आहे का...सुड बुध्दी ने मला ग्रुप मधून काढले ...आजुन काही नाही..सांगून टाका ना सर्वाना कि .......जातीवादी कोन आहे ते...का फक्त एकाच जाती ला आणि काही नतदृष्ट्र्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही असे केले ते...स्क्रीन शॉट दिला का तोंड गप का झाले आणि मि विशय बन्ध केल होत ना ? मग क केले असे ?
इथे प्रत्येकाने आपली जात सांगून मते मांडणे अगत्याचे आहे क ?
मग आई बापाची पण सांगायला हवी
त्यांचा ही आंतरजातीय विवाह असू शकतो
मग आपल्या बायकोची पण जात सांगायला हवी
म्हणजे मग मला तुम्ही जे मत व्यक्त करता त्याच्यावर कशाकशाचा प्रभाव आहे
तुमचे आकलन किती आहे
तुमची समज किती आहे ते कळेल
झालेच तर
तुमचे व्यवसाय नोकरी उत्पन्न याबद्दलही माहिती दिली जायला हवी असेही मला वाटते
त्याशिवाय मला इथे व्यक्त होता येणे अशक्यच आहे ना..
बाकी वॉशिंग्टनची कुऱ्हाड हाती असणाऱ्यांनी आपली निष्पक्षता दाखवून दिलीच आहे नाही का बरोबर ना...हे बायका सारखे वागणे सोडा.. हे जे ६ लोक आहेत ना त्यांना सुधारा नाही तर काही खरं नाही..आता इथून काढले तरी चालेल ...पण हे जातीचे राजकारण सोडा केदार आता. आणि काही विशिष्ट लोकांना जवळ आणि काहि लोकांना लांब..... एक लक्षात ठेवाच ..दगा किसी का सगा नाही होता :) बाकी सुदयनास सांगणे नको...
हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न नसावा.
असा प्रश्न खरडफळ्यावर विचारणं जास्त उचित झालं असतं..
तिथं उत्तर दिलं आहे, अधून-मधून येत जा खरडफळ्यावर. बरं वाटतं लोकांशी बोलून.
मिपावर लेख किंवा प्रतिसादासाठी स्व संपादनाची सोय नाही.
लेखात दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही साहित्य संपादकांना निरोप पाठवू शकता.
प्रतिसाद मात्र प्रकाशित झाल्यावर दुरुस्त करता येत नाही.
प्रतिसाद एकदा प्रकाशित झाला की तो दुरुस्त करता येत नाही. पण फार महत्वाचे काही बदलायचे असल्यास साहित्य संपादक आयडीला कळविल्यास मदत होते आणि प्रकाशित दुरुस्त करता येईल.
-दिलीप बिरुटे
मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०
या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही स्पर्धेच्या आवाहन धाग्यावर जाल.
तिथे सविस्तर माहिती आहे. काही अडचण असल्यास त्या धाग्याच्या प्रतिसादा मध्ये विचारा.
सदस्य नाव बदलणे
प्रशांत किंवा नीलकांत या
जरा मदत हवी आहे
मी पाठवलेली apk file ?
मिपा अॅप
@सुमो,
apkpure
धन्यवाद सुमो.
श्रीलंका प्रवास कसा शोधु?
गुगल
माझा पासवर्ड कधीच चालत नाही.
विचित्र आहे
फोटो प्रकाशित करण्याची
@अनिंद्य
लिहिले ले योग्य ठिकाणी
नमस्कार
मिपा आइडी फोटो १) टाकल्यावर
नाव
खालील आयडीना व्यनि करा
१) आपल्या मराठी संस्थळांबद्दल
शशक साठी व्यनि करता येत नाही
लिखाण वगळले
पोस्टला एरर दाखवते आहे... म्हणून 4 वेळा मजकूर दिसत नाही....
मिपावर विडीओ कसा टाकायचा?
मिपावर व्हिडीओ लिन्क द्या
काही कळेना ब्बा !
जमलं!
प्रकाशित साहीत्य काढून(डिलीट)
विनंती
एखादा लेख शोधायचा असल्यास कसा
शोध
उदाहरण
केदार जि ..मी काय रंगा-बिल्लासारखा गुंड आहे का ?
द्वारकाधीश नावाने एक कविता
खरडफळा
सहमत
कैसे कहू ? मै आजाद हूँ
या माझ्या कवितेला कोणी तरी
असा error मलाच येतो का?
माझ्या या कवितेला कोणी तरी
नवीन लेखन कसे सुरु करावे?
साईड बार वरच्या आवागमन मधील मेनूत लेखन करा असा
कविता/लेखन प्रकाशित होताना
फ्लिकर वरून चाचणी घेण्यासाठी
(No subject)
प्रतिसाद दुरुस्ती
नाही
नाही.
मला काव्यस्पर्धेत भाग घेयचा
मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा 2020