✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

S
Secret Stranger Mon, 07/23/2018 - 20:29 नवीन

सदस्य नाव बदलणे

सदस्य नाव कसे बदलतात येईल??
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/23/2018 - 22:18 नवीन

प्रशांत किंवा नीलकांत या

प्रशांत किंवा नीलकांत या आयडीवर व्यक्तिगत निवेदन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Secret Stranger
श
शेवटचा डाव Sat, 08/25/2018 - 04:23 नवीन

जरा मदत हवी आहे

हे डाऊनलोड होत नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 08/25/2018 - 11:01 नवीन

मी पाठवलेली apk file ?

मी पाठवलेली apk file ? 1) मुळात मिपा अॅप आता स्टोरवरून काढले आहे, २) apk extracter ची बरीच अॅप्स आहेत, ३) जी अॅप्स आता आहेत त्याचे प्रथम ट्राइअल घ्यावे लागेल. ४) settings >> apps>>security>>download from external source ON करावे लागते. एक वॅार्निंग मेसेज येतो. त्याबद्दल खात्री नाही. ५) तरी आता खटपट करू नका. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुमो Sun, 08/26/2018 - 20:03 नवीन

मिपा अॅप

इथे टिचकी मारून डाउनलोड करू शकता. जुने व्हर्जन आहे पण चालते आहे व्यवस्थित. हा प्रतिसाद मी अॅप वरुन दिला आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/26/2018 - 21:38 नवीन

@सुमो,

@सुमो, १) pure apk extracter App वापरले काय? २) माझ्या अगोदरच्या प्रतिसादातले क्र (४) करावे लागेल का?/अथवा थेट डाउनलोड होते? ३) कालच्या कट्ट्याला एका मिपाकरास हा प्रश्न विचारला तेव्हा टेम्प्लेट पद्धत सेफ आहे असं कळलं/. शक्यतो security bypass करू नये असं मत मिळालं.
  • Log in or register to post comments
स
सुमो Mon, 08/27/2018 - 12:29 नवीन

apkpure

वरून अॅप घेतले आहे. आणि जीड्राइव लिंक दिली आहे. तुमच्या प्रतिसादातील क्र. ४ करावे लागेल. टेंप्लेट पद्धत अधिक सुरक्षित हे मात्र खरं . पण ज्यांना 'खतरों से खेलने का शौक है' त्यांच्यासाठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 08/28/2018 - 09:14 नवीन

धन्यवाद सुमो.

धन्यवाद सुमो. एपिके फाइलमधून डाउनलोड करताना गुगल ओएस, तुमचा मोबाइल एवढाच संबंध असतो. त्यात मिपा प्रशासनाचा काही संबंध नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यायचं आहे. म्हणून लगेच सावध केले. टेम्प्लेटातून आपण अधिकृत ब्राउजरने शोध घेतो. शोध होईल अथवा नाही परंतू धोका अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
म
मी कोण Sat, 09/15/2018 - 17:59 नवीन

श्रीलंका प्रवास कसा शोधु?

मिसळपाववर एखादा धागा कसा शोधायचा? उदा. समजा मला श्रीलंका प्रवासाविषयी काही माहिती हवी आहे तर ह्या विषयावर मिसळपाववर आधी कुठे चर्चा झाली आहे का? असेल तर तो धागा मला कसा शोधता येईल? 'श्रीलंका प्रवास' हा कीवर्ड टाकुन सर्च करण्याची सोय मिपावर आहे का? असेल तर कुठे आहे? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 09/15/2018 - 22:45 नवीन

गुगल

गुगल सर्च करा. तुमचं सर्च इंजिन नक्की गुगल आहे का एकदा कन्फर्म करा. बऱ्याचदा नको ते सॉफ्टवेअर(संगणकावर) किंवा ऍप्स(मोबाईलवर) इन्स्टॉल करताना, किंवा नको त्या साईट्सवर फेरफटका मारताना सर्च इंजिन हायजॅक होते. तर गुगलवर असे सर्च करा- site:misalpav.com श्रीलंका भटकंती (मिपावर प्रवाससंबंधित धागे भटकंती कॅटेगरीमध्ये येतात म्हणून तो शब्द सुद्धा पोर्चमध्ये घेतलाय) म्हणजे असे रिजल्ट्स मिळतील. श्रीलंका सफरीवरील मिपावरील सर्वोत्तम लेखमालिका सिंहलव्दीपाची सहल श्रेय डॉ सुहास म्हात्रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी कोण
अ
अभिजित - १ Fri, 09/21/2018 - 17:46 नवीन

माझा पासवर्ड कधीच चालत नाही.

माझा पासवर्ड कधीच चालत नाही. अगदी browser मध्ये सेव्ह केला असला तरी. माझा तात्पुरता उपाय - कधीच logout न करणे. browser विंडो कधीच बंद ना करणे. हा उपाय १०/१५ दिवस चालतो. एक दिवस मी लॉग आऊट झालेलो असतो. मग परत forgot पासवर्ड .. ई-मेल लिंक , लॉगिन. हे सतत चालूच आहे. बाकी नेट बँकिंग , ई-मेल सर्व व्यवस्थित चालते. फक्त मिपा नाही. हे असं का होतंय ? आणि हे गेली ३/४ वर्ष चालले आहे. खरं तर माझा अकाउंट उघडल्या पासूनच.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 09/21/2018 - 20:27 नवीन

विचित्र आहे

मला पासवर्ड कधीच टाकावा लागत नाही. नवीन फोन घेतल्यावर सुद्धा नाही. गुगलला माझा मिपाचा पासवर्ड माहिती आहे. ते काळजी घेतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अनिंद्य Wed, 10/10/2018 - 15:59 नवीन

फोटो प्रकाशित करण्याची

फोटो प्रकाशित करण्याची प्रोसेस विसरलो आहे. ह्या मदत पानावरील कोणतीच लिंकही उघडत नाही, काय प्रॉब्लेम असावा ?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 10/10/2018 - 16:20 नवीन

@अनिंद्य

मिपावर चित्रे टाकण्याची कृती https://www.misalpav.com/node/35690
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
C
C Ramarao Tue, 10/16/2018 - 19:41 नवीन

लिहिले ले योग्य ठिकाणी

लिहिले ले योग्य ठिकाणी प्रकाशित करण्यात अडचन आहे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 10/17/2018 - 07:18 नवीन

नमस्कार

तुम्ही कॉम्पुटरवर मिपा वापरात असाल तर उजव्या बाजूला आवागमन असा एक मेनू आहे. मोबाईलवर पाहत असाल तर तळाला हा मेनू आहे. त्यात लेखन करा असा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा. तिकडे लेख, चर्चा, काव्य असे पर्याय आहेत. समजा तुम्हाला काव्य या प्रकारात लेखन करायचंय, तर काव्य या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर योग्य असा काव्यरस व लेखनविषय निवडा. खाली पूर्वपरिक्षण लिहिलंय तिथं क्लिक करा. म्हणजे तुमचं लेखन प्रकाशित झाल्यावर कसे दिसेल, ते कळेल. अजून लेखन प्रकाशित झालेलं नाहीये. तेव्हा प्रकाशित करा वर क्लिक करा. तुमचं लेखन आता प्रकाशित झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: C Ramarao
क
कंजूस Wed, 10/17/2018 - 13:52 नवीन

मिपा आइडी फोटो १) टाकल्यावर

मिपा आइडी फोटो १) टाकल्यावर थोडे दिवस झळकत राहतो पण नंतर गायब होतो. कर्म कमी पडतं काय?
  • Log in or register to post comments
स
सिंगापुरवाले नासिककर Mon, 11/26/2018 - 08:18 नवीन

नाव

मिपावर आपले स्वताचे नाव कसे बदलावे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 11/26/2018 - 08:29 नवीन

खालील आयडीना व्यनि करा

नीलकांत ला व्यनि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंगापुरवाले नासिककर
क
कंजूस Fri, 11/30/2018 - 06:35 नवीन

१) आपल्या मराठी संस्थळांबद्दल

१) आपल्या मराठी संस्थळांबद्दल बोलायचं तर यामध्ये एक मोठा बदल हवा आहे. संस्थळं ड्रुपल या रेडी टेम्प्लेटाचा उपयोग करतात. यावर लिहिण्यासाठी वाचकांना सभासदत्व घ्यावे लागते. फक्त वाचनमात्र लोकांसाठी कुणा एका लेखकाचं लेखन आवडलं तर ते शोधता येत नाही हा मोठा दोष आहे. त्या लेखकाचा लेख जेव्हा अनुक्रमणिकेत दिसेल तेव्हाच वाचता येतो. "यांचे लेखन" च्या लिंकमध्ये युजर नंबर असतो तो बाहेरच्या वाचकांस मिळू शकत नाही. त्या ठिकाणी आइडीनाव कॅापीपेस्ट करून टाकल्यावरही लिंक चालायला हवी. २) शिवाय हाच धागा वारंवार वि जा प्र उलट क्रमाने -नवीन प्रतिसाद वरती असा चालायला हवा.
  • Log in or register to post comments
ब
बोरु गुरुवार, 02/14/2019 - 11:40 नवीन

शशक साठी व्यनि करता येत नाही

अक्सेस डिनाइड येत आहे. इंग्रजी कळफलक माझ्या संगणकावर बदलला तरी मराठीच अक्षरे उमटत आहेत हे आणखी एक.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/08/2019 - 22:28 नवीन

लिखाण वगळले

मि लिहलेली लिखाणे वगळली गेली कृपया त्याची कारणे कळतील का?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 06/02/2019 - 19:10 नवीन

पोस्टला एरर दाखवते आहे... म्हणून 4 वेळा मजकूर दिसत नाही....

  • Log in or register to post comments
र
रांचो Mon, 07/01/2019 - 13:44 नवीन

मिपावर विडीओ कसा टाकायचा?

मिपावर विडीओ कसा टाकायचा?
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 07/02/2019 - 19:47 नवीन

मिपावर व्हिडीओ लिन्क द्या

मिपावर युट्युबची एम्बीड लिंक द्या. तो व्हिडीओ येथे प्ले होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रांचो
र
रांचो Tue, 07/02/2019 - 20:05 नवीन

काही कळेना ब्बा !

  • Log in or register to post comments
र
रांचो Tue, 07/02/2019 - 20:34 नवीन

जमलं!

धन्यवाद सरपंच!
  • Log in or register to post comments
V
vaibhav deshmukh Tue, 07/30/2019 - 14:58 नवीन

प्रकाशित साहीत्य काढून(डिलीट)

प्रकाशित साहीत्य काढून(डिलीट) कसे टाकावे?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/30/2019 - 15:13 नवीन

विनंती

मालकांना/संपादकांना (नीलकांत) विनंती करावी लागते. स्वतःच साहित्य अप्रकाशित करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vaibhav deshmukh
द
दिपुडी Sun, 11/17/2019 - 15:08 नवीन

एखादा लेख शोधायचा असल्यास कसा

एखादा लेख शोधायचा असल्यास कसा शोधावा? मला बायको सोबतच्या खरेदी बाबतचा एक जुना लेख हवाय,कुठे कसा शोधू?
  • Log in or register to post comments
स
सुमो Mon, 11/18/2019 - 19:13 नवीन

शोध

मिपावर शोध सुविधा उपलब्ध नाहीये. गूगल साईट सर्च हाच पर्याय वापरावा. पण त्यासाठी किमान लेखकाचे नाव , लेखाचं शीर्षक, किंवा एखादी प्रतिक्रिया ह्यापैकी काहीतरी कीवर्ड माहिती हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपुडी
त
तुषार काळभोर Tue, 11/19/2019 - 06:29 नवीन

उदाहरण

site:misalpav.com बायको खरेदी समीरसूर असं जर गुगल मध्ये सर्च केलं तर तुम्हाला समिरसूर यांचा साडीखरेदीची गोष्ट हा लेख सापडेल. किंवा एखद्या लेखकाचे सर्व लेखन शोधाय हे असल्यास गुगल मध्ये site:misalpav.com authored रामदास असं सर्च केलं तर मिपाचे लोकप्रिय लेखक रामदास यांचे सर्व लेख एका ठिकाणी असणारी लिंक सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपुडी
T
tusharmk गुरुवार, 11/28/2019 - 12:11 नवीन

केदार जि ..मी काय रंगा-बिल्लासारखा गुंड आहे का ?

मी काय रंगा-बिल्लासारखा गुंड आहे का...सुड बुध्दी ने मला ग्रुप मधून काढले ...आजुन काही नाही..सांगून टाका ना सर्वाना कि .......जातीवादी कोन आहे ते...का फक्त एकाच जाती ला आणि काही नतदृष्ट्र्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही असे केले ते...स्क्रीन शॉट दिला का तोंड गप का झाले आणि मि विशय बन्ध केल होत ना ? मग क केले असे ? इथे प्रत्येकाने आपली जात सांगून मते मांडणे अगत्याचे आहे क ? मग आई बापाची पण सांगायला हवी त्यांचा ही आंतरजातीय विवाह असू शकतो मग आपल्या बायकोची पण जात सांगायला हवी म्हणजे मग मला तुम्ही जे मत व्यक्त करता त्याच्यावर कशाकशाचा प्रभाव आहे तुमचे आकलन किती आहे तुमची समज किती आहे ते कळेल झालेच तर तुमचे व्यवसाय नोकरी उत्पन्न याबद्दलही माहिती दिली जायला हवी असेही मला वाटते त्याशिवाय मला इथे व्यक्त होता येणे अशक्यच आहे ना.. बाकी वॉशिंग्टनची कुऱ्हाड हाती असणाऱ्यांनी आपली निष्पक्षता दाखवून दिलीच आहे नाही का बरोबर ना...हे बायका सारखे वागणे सोडा.. हे जे ६ लोक आहेत ना त्यांना सुधारा नाही तर काही खरं नाही..आता इथून काढले तरी चालेल ...पण हे जातीचे राजकारण सोडा केदार आता. आणि काही विशिष्ट लोकांना जवळ आणि काहि लोकांना लांब..... एक लक्षात ठेवाच ..दगा किसी का सगा नाही होता :) बाकी सुदयनास सांगणे नको...
  • Log in or register to post comments
स
सन्जय गन्धे Wed, 01/08/2020 - 19:44 नवीन

द्वारकाधीश नावाने एक कविता

द्वारकाधीश नावाने एक कविता खूप पूर्वी येउन गेली अहे. कुणी परत शेअर कराल का?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 01/08/2020 - 21:54 नवीन

खरडफळा

हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न नसावा. असा प्रश्न खरडफळ्यावर विचारणं जास्त उचित झालं असतं.. तिथं उत्तर दिलं आहे, अधून-मधून येत जा खरडफळ्यावर. बरं वाटतं लोकांशी बोलून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जय गन्धे
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/09/2020 - 09:34 नवीन

सहमत

केवळ बिंगले तरी पहिलाच दुवा थेट मिळतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गणेशा Fri, 01/10/2020 - 13:55 नवीन

कैसे कहू ? मै आजाद हूँ

  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/10/2020 - 14:01 नवीन

या माझ्या कवितेला कोणी तरी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 01/10/2020 - 14:02 नवीन

असा error मलाच येतो का?

असा error मलाच येतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 01/10/2020 - 14:03 नवीन

माझ्या या कवितेला कोणी तरी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ब
बापू मामा Mon, 01/20/2020 - 11:07 नवीन

नवीन लेखन कसे सुरु करावे?

मला नवीन लेखन करायचे आहे. मराठीत टंकलेखन करण्यात मी सक्षम आहे. फक्त नवीन चर्चा (काथ्याकुट ), व ईतर कसे प्रकाशित होईल? कोठून लिहावे?
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 01/20/2020 - 12:23 नवीन

साईड बार वरच्या आवागमन मधील मेनूत लेखन करा असा

साईड बार वरच्या आवागमन मधील मेनूत लेखन करा असा पर्याय आहे. त्यातल्या चर्चा प्रकारावर क्लिक करून तुम्हाला नवीन धागा काढता येईल,
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/20/2020 - 16:21 नवीन

कविता/लेखन प्रकाशित होताना

कविता/लेखन प्रकाशित होताना एरर मेसेज? लेखनातून स्मायली काढून टाकणे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/03/2020 - 13:36 नवीन

फ्लिकर वरून चाचणी घेण्यासाठी

फ्लिकर वरून चाचणी घेण्यासाठी चढवलेला फोटो: Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुमो Fri, 04/03/2020 - 19:06 नवीन

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments
स
सचिन Mon, 05/11/2020 - 17:52 नवीन

प्रतिसाद दुरुस्ती

प्रतिसाद एकदा प्रदर्शित केला की दुरुस्त करता येत नाही का ?जसे, शुद्धलेखन दुरुस्ती किंवा विसरलेला शब्द वगैरेसाठी ...
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 05/11/2020 - 19:15 नवीन

नाही

मिपावर लेख किंवा प्रतिसादासाठी स्व संपादनाची सोय नाही. लेखात दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही साहित्य संपादकांना निरोप पाठवू शकता. प्रतिसाद मात्र प्रकाशित झाल्यावर दुरुस्त करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/18/2020 - 18:13 नवीन

नाही.

प्रतिसाद एकदा प्रकाशित झाला की तो दुरुस्त करता येत नाही. पण फार महत्वाचे काही बदलायचे असल्यास साहित्य संपादक आयडीला कळविल्यास मदत होते आणि प्रकाशित दुरुस्त करता येईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
N
Nupur Padekar Mon, 05/18/2020 - 00:44 नवीन

मला काव्यस्पर्धेत भाग घेयचा

मला काव्यस्पर्धेत भाग घेयचा आहे कृपया मला समजत नाहीये माझी कविता तिथे कशी अ पलोड करू? कृपया मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 05/18/2020 - 17:44 नवीन

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा 2020

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२० या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही स्पर्धेच्या आवाहन धाग्यावर जाल. तिथे सविस्तर माहिती आहे. काही अडचण असल्यास त्या धाग्याच्या प्रतिसादा मध्ये विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nupur Padekar
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा