डॉक्टर हा निमित्तमात्र..
काव्यरस
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र..
(मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून)
मग पुढे असं होतं की ..
दातामधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधला नंबर वाढत जातो.
बोळक्यामधलं हसू निवत जातं...
नावं होतात विसरायला..
आणि घरचे लागतात रागवायला..
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
डॉक्टर हा निमित्तमात्र..
वाचने
7665
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
=))
=))
=)) =))
:)) मस्त!
In reply to :)) मस्त! by प्राची अश्विनी
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल
हा हा
:) :) :) :) :)
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
=))
सुंदर