.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
वाचने
544928
प्रतिक्रिया
783
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त बदनामी आणि फियर मॉंगरिंग
In reply to प्लिज, लेट मी गो by ट्रेड मार्क
काय पण लॉजिक आहे
In reply to मस्त बदनामी आणि फियर मॉंगरिंग by नगरीनिरंजन
सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेलमी सरसकट सगळे मुसलमान असे आहेत असे कुठे म्हणले? पण हे प्रकार करणारे सर्व मुसलमानच होते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला फरक समजला तर ठीक नाही तर सोडून द्या.....
In reply to काय पण लॉजिक आहे by ट्रेड मार्क
फूस
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ?भारतात अगदी शिकलेल्या मुली, नट्या याच्या बळी आहेत. तसेच ग्रूमिंग गँग्स भारतातही जोरात आहेत. या मध्ये जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलांना इंग्लिश नीट बोलायला शिकवले जाते, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दिले जाते, चांगले कपडे, गाड्या, महागडे मोबाईल्स वगैरे पुरवले जातात. एरियातल्या हिंदू मुलींची लिस्ट त्यांच्या स्वभाव, आवडीनिवडी ई सकट तयार असते. कोणत्या मुलीला कोणी टारगेट करायचे हे पण ठरवले जाते. मग या मुलांना हिंदू वाटेल असे नाव दिले जाते, त्या नावाने त्यांची सोशल मेडिया अकाउंट्स उघडली जातात. एकदा मुलीने मैत्री केली की मग सहज म्हणून एकत्र फोटो काढले जातात. थोडेफार फोटोशॉप करून मग त्याचा वापर ब्लॅकमेल साठी करता येतो. सेक्युलॅरिझम हा सगळ्यात मोठा दोषी आहे. काही वेळा जरी मुलगा मुस्लिम आहे हे समजले तरी आम्ही धर्म, जातपात मानत नाही हे दाखवण्यासाठी मुली नातं पुढे नेतात. ती मुले सुद्धा आम्ही किती पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी मुलीने धर्म बदलायची गरज नाही वगैरे सांगतात. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की मग त्यांचे खरे स्वरूप दाखवतात. टीप: १००% मुसलमान असे आहेत किंवा हे असे करतात असे मला म्हणायचे नाहीये. पण हे असले प्रकार करणारे १००% लोक मुसलमान आहेत.शिवाय मुसलमानांना शिव्या
In reply to फूस by ट्रेड मार्क
नगरीनिरंजन
In reply to शिवाय मुसलमानांना शिव्या by नगरीनिरंजन
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या.मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत.चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा.ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्या कल्पनेविरुद्ध बोलतात.इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.नगरीनिरंजन
In reply to शिवाय मुसलमानांना शिव्या by नगरीनिरंजन
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या.मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत.चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा.ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्या कल्पनेविरुद्ध बोलतात.इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.परत तेच. हिंदू, ख्रिश्चॅनिटी
In reply to नगरीनिरंजन by ट्रेड मार्क
तुम्ही खरंच झापडं लावली आहेत का?
In reply to परत तेच. हिंदू, ख्रिश्चॅनिटी by नगरीनिरंजन
तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल.भारतातील कुठल्या शाळेत/ कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही? पण हे लोक मुलांना मदरश्यात पाठवतात. वर मदरश्यांमध्ये गणित आणि शास्त्र शिकवायच्या प्रस्तावाला मुसलमानच विरोध करत आहेत. मदरश्यांमध्ये सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून फडणवीस सरकारने प्रयत्न केले तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून काय सांगितले बघा. "It is ill-designed and ill-timed, I don't know why they are doing it," said Kamal Farooqui of the All India Muslim Personal Law Board. अजूनही जर मुलांना फक्त एकच धर्म खरा आहे आणि इतर धर्म मानणारे लोक मारून टाकले पाहिजे असे शिकवले जात असेल तर या लोकांसमोर काय हात जोडून उभे राहणार? शांततेसाठी किती चर्चेच्या फेऱ्या झाल्या, किती प्रयत्न झाले? पण काय उपयोग झाला? जर तुम्ही सगळे मुसलमान आतंकवादी नाही असं म्हणताय तर आतंकवाद्यांना विरोध किती "चांगले" मुसलमान करतात? जे मुसलमान खरंच इतर धर्मांच्या लोकांना आदराने वागवतात त्यांना किती हिंदू त्रास देतात?स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही.म्हणजेच हे सिद्ध झालंय की हिंदुबहुल असलेल्या भारताने मुसलमानांना पण सामान संधी देऊ केल्या होत्या/ आहेत. पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी जाताजाता काय म्हणले हे आठवत असेलच. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे भारताचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. यांना किंवा हमीद अन्सारींना ही पदे देऊ नयेत म्हणून कुठल्या "कट्टर" हिंदूने काही केले का? कलाम साहेब राष्ट्रपती असताना पण जे अतिरेकी हल्ले झाले त्याबद्दल कोणी कलाम साहेबांचा धर्म काढून दूषणे दिली का? मुद्दा हा आहे की सामान्य मुसलमान जो पर्यंत स्वतःला या अतिरेक्यांपासून वेगळं का करत नाही? जर १००% अतिरेकी मुसलमान आहेत तर कुठला मुसलमान अतिरेकी आहे का नाही हे कसे कळणार? अगदी शिकलेले, सुस्थापित, चांगली सांपत्तिक स्थिती असणारे, मोठ्या शहरांमध्ये राहणारे मुसलमान जर कुठले तरी पुस्तक वाचून व व्हिडिओ बघून अतिरेकी बनत असतील तर मग फरक करणार कसा? जोपर्यंत चांगला मुसलमान योग्य बाजू घेत नाही तोपर्यंत ओल्याबरोबर सुके ही जळणार. माझ्या शेजारी बसून माझ्याबरोबर काम करणारी व्यक्ती जर अचानक लांडी पॅन्ट, स्कल कॅप घालू लागला, दिवसातून ५ वेळा अगदी मीटिंग अर्धवट सोडून नमाजाला जायला लागला, इस्लामच कसा चांगला यावर बोलू लागला तर मनात नक्कीच कुठेतरी संशयाची पाल चुकचुकेल.नगरीनिरंजन साहेब, आपण मिपाचे
In reply to शिवाय मुसलमानांना शिव्या by नगरीनिरंजन
धर्मांध लोक अतिशय क्रूर आणि
In reply to काय पण लॉजिक आहे by ट्रेड मार्क
एकंदर सगळाच प्रकार भयानक आहे
In reply to अतिसेक्युलर असण्याचे परिणाम by ट्रेड मार्क
ईंग्लडची राज्यव्यवस्था
In reply to एकंदर सगळाच प्रकार भयानक आहे by ट्रम्प
हम्म
माईसाहेब,
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
(No subject)
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा
अजित दोभाल यांचं वक्तव्यं
In reply to जम्मू-काश्मीरमधील पुलवामा by प्रसाद_१९८२
छान
In reply to अजित दोभाल यांचं वक्तव्यं by गामा पैलवान
आणि त्याचा बी़झिनेस पार्टनर
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अवघड आहे !!
In reply to जम्मू-काश्मीरमधील पुलवामा by प्रसाद_१९८२
खूप दुःखद घटना. सर्व शहीद
In reply to जम्मू-काश्मीरमधील पुलवामा by प्रसाद_१९८२
खूप दुःखद घटना. सर्व शहीद
Terrorism has no religion हे
In reply to खूप दुःखद घटना. सर्व शहीद by डँबिस००७
एक काम करायला पाहिजे ...
In reply to Terrorism has no religion हे by बाप्पू
नाही त्यांना डुकराच्या चरबीवर
In reply to एक काम करायला पाहिजे ... by जेसीना
पुलवामाच्या दुःखद घटनेवर
पुलवामाच्या दुःखद घटनेवर
या सैनिकां ऐवजी 40 दगड
कुठे बघितली यादी ?
In reply to या सैनिकां ऐवजी 40 दगड by ट्रम्प
ब्लैककैट !!!
In reply to कुठे बघितली यादी ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तात्या शांत व्हा! शांत व्हा!
In reply to ब्लैककैट !!! by ट्रम्प
तुम्ही म्हणताय त्ये बी बरोबर हाये !!!
In reply to तात्या शांत व्हा! शांत व्हा! by विशुमित
२०१५ साल
In reply to ब्लैककैट !!! by ट्रम्प
...
In reply to ब्लैककैट !!! by ट्रम्प
त्या गतकाळातील अजहर ला
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अहो मोदी, संरक्षण मंत्री (
In reply to त्या गतकाळातील अजहर ला by ट्रम्प
बघा कोन बोलतय !!!!!
In reply to अहो मोदी, संरक्षण मंत्री ( by विशुमित
1.ठिक आहे !!
In reply to बघा कोन बोलतय !!!!! by ट्रम्प
मोगा खान
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोसाद सारखे ओप्रेशन करायला
In reply to मोगा खान by सुबोध खरे
मोसाद सारखे ओप्रेशन करायला
In reply to मोसाद सारखे ओप्रेशन करायला by अर्वाच्य
कंदाहारच्या वेळी भाजप सरकार
In reply to मोसाद सारखे ओप्रेशन करायला by अर्वाच्य
तुमची आमची काय लायकी आहे
In reply to कंदाहारच्या वेळी भाजप सरकार by अर्वाच्य
अरे हलकट माणसा
In reply to या सैनिकां ऐवजी 40 दगड by ट्रम्प
अरे सुशिक्षित अडाण्या,
In reply to या सैनिकां ऐवजी 40 दगड by ट्रम्प
पुलवामा
महत्वाची सूचना :आपला देश
आपला देश सद्या एका कठीण भावनिक पर्वातून जात आहे. सर्वच भारतियांचा भावनावेग अनावर झालेला आहे. या परिक्षेच्या घडीला, सर्व मिपाकरानी, आपापल्या मत-मतांतरांना बाजूला ठेवून, भारताच्या शत्रूविरुद्धची आपली एकजूट डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या लिखाणावर ताबा ठेवणेच योग्य होईल. आपल्या मत-मतांतरांवर आधारीत वादविवाद करण्याचा आपला लोकशाही हक्क गाजविण्यासाठी हा काळ योग्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.
अन्यथा, भारताच्या शत्रूंचा, भारतियांमध्ये फूट पाडण्याचा उद्येश, यशस्वी करण्यात हातभार लावल्यासारखे होईल.
आभारी आहे.
In reply to महत्वाची सूचना :आपला देश by संपादक मंडळ
राजकारण म्हणून नाही; पण
संपादक मंडळ च्या आवाहना नंतर
In reply to राजकारण म्हणून नाही; पण by नगरीनिरंजन
तात्या जाऊ ध्या आता.
In reply to संपादक मंडळ च्या आवाहना नंतर by ट्रम्प
आम्ही काँग्रेस समर्थक नाही.
In reply to संपादक मंडळ च्या आवाहना नंतर by ट्रम्प
.
In reply to राजकारण म्हणून नाही; पण by नगरीनिरंजन
(संपादित)कोणताही "ठोस" पुरावा नसताना"या वेळेस"
असे विधान केल्याबद्दल आपला त्रिवार निषेध द्वेषामुळे आपली "वैचारिक पातळी" किती खाली घसरली आहे ते समजून येते आहे.+1
In reply to . by सुबोध खरे
विकास केल्याचाही कोणताही ठोस
In reply to . by सुबोध खरे
वैचारिक पातळी सोडून खाली
In reply to विकास केल्याचाही कोणताही ठोस by नगरीनिरंजन
पराकोटीचा द्वेष कोण करतंय ते
In reply to वैचारिक पातळी सोडून खाली by सुबोध खरे
स्वत:चा प्रतिसादसुद्धा
In reply to वैचारिक पातळी सोडून खाली by सुबोध खरे
माझ्या प्रतिसादातील आपलेच
In reply to स्वत:चा प्रतिसादसुद्धा by नगरीनिरंजन
त्यात काहीही अर्वाच्य नव्हते.
In reply to माझ्या प्रतिसादातील आपलेच by सुबोध खरे
दुटप्पी
In reply to त्यात काहीही अर्वाच्य नव्हते. by नगरीनिरंजन
अति संतापामुळे स्वतःचा
In reply to दुटप्पी by महेश हतोळकर
तंतोतंत
In reply to अति संतापामुळे स्वतःचा by सुबोध खरे
=))
In reply to अति संतापामुळे स्वतःचा by सुबोध खरे
मराठी वाचता येतं ना? प्रतिसाद
In reply to दुटप्पी by महेश हतोळकर
निगरगट्ट
In reply to मराठी वाचता येतं ना? प्रतिसाद by नगरीनिरंजन
झाली का मग तुमची पिंक टाकून?
In reply to निगरगट्ट by महेश हतोळकर
किती गोंधळ घालताय?
In reply to विकास केल्याचाही कोणताही ठोस by नगरीनिरंजन
विकास केल्याचाही कोणताही ठोस पुरावा नसताना शांघाय व कोलंबियाचे फोटो गुजरातचे म्हणून व्हॉट्सॅपवर पसरवून सत्ता मिळवली ना?हे म्हणताय त्याचा काही पुरावा? तुम्ही स्वतः गुजराथला गेलात का? शांघाय आणि कोलंबियाचे फोटो कोणी व्हाट्सअप वर पसरवले? जर मोदींनी चांगले काम केले नव्हते तर गुजराथच्या लोकांनी त्यांना सलग ३ वेळा मुख्यमंत्री म्हणून कसं काय निवडून दिलं?२६/११ चा हल्ला सुरु असताना मुंबईत येऊन गोंधळ घातलाच ना?कोणी कसला गोंधळ घातला? जरा संदर्भ पुरावे आणि उदाहरणे देऊन आपले मत मांडावे.पण सगळे भाजपातले महत्त्वाचे नेते सोडून अगदी गडकरी व यशवंत सिन्हांसारखे विद्वान व कार्यक्षम लोक सोडून लोक मोदी मोदी का करायला लागण्यामागे काय भावना आहे सगळ्यांना कळते आणि अशा गोष्टी कागदोपत्री कधी सिद्ध होत नसतात.कोणाला किती महत्व द्यायचे हा भाजपचा अंतर्गत मामला आहे ना? २०१४ च्या निवडणूक सुद्धा मोदीना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करूनच लढल्या गेल्या. असे असूनही लोकांनी बहुमताने निवडून दिले. आता तुम्ही निवडणुकीवर आणि पर्यायाने लोकांच्या मतदानावरच प्रश्न उभा करताय. तरी बरं काँग्रेसमध्ये जसे गांधी आडनावामुळे पप्पुलाही पंप्र म्हणून प्रोजेक्ट केले जाते तसे भाजपात होत नाहीये. उद्या मोदी नाही चालले तर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील. पण काँग्रेसमध्ये मात्र पप्पू नंतर आता प्रियांका आली. काय तर म्हणे तिचं नाक आजीसारखं आहे. बाकी द्वेष वगैरे म्हणताय तर मोदींचे मुसलमानांप्रती द्वेष जाहीर करणारे भाषण दाखवा बघू. ओवैसी जसे १५ मिनिटांसाठी पोलीस काढा आणि आम्ही सगळे हिंदू कापून काढू म्हणाला तसे किंवा काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद म्हणतात किंवा भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे असे डिस्क्रिमिनेशन करणारे वक्तव्य करतात तसे मोदींनी काय काय म्हणले आहे याची यादी इथेच या धाग्यावर पुराव्यांसहित द्या. स्वीकारताय हे आव्हान?ते असं कोणतंही आव्हान
In reply to किती गोंधळ घालताय? by ट्रेड मार्क
ट्रेड मार्क !!! एकदम सड़ेतोड़ प्रतिसाद +1+1+1
In reply to ते असं कोणतंही आव्हान by सुबोध खरे
ते माहित आहेच
In reply to ते असं कोणतंही आव्हान by सुबोध खरे
काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद
In reply to किती गोंधळ घालताय? by ट्रेड मार्क
हायला, जगझाईर आसल्येल्या
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
म्हात्रेसाहेब. पुरावा असेल तर
In reply to हायला, जगझाईर आसल्येल्या by गब्रिएल
गल्ली चुकली ! =)) =)) =))
In reply to म्हात्रेसाहेब. पुरावा असेल तर by अर्वाच्य
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
सरळ विचारलेल्या प्रश्नाचे
In reply to पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा by प्रसाद_१९८२
खालील प्रतिसाद
In reply to सरळ विचारलेल्या प्रश्नाचे by अर्वाच्य
वरच्या प्रतिसादात ठळक
In reply to खालील प्रतिसाद by महेश हतोळकर
हा घ्या पुरावा
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
हे घ्या
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
हे घ्या
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
मला काय वाटतं
In reply to हे घ्या by महेश हतोळकर
:))
In reply to मला काय वाटतं by इरसाल
हे घ्या
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
पुरावा
In reply to काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद by अर्वाच्य
त्या शुर सैनिकांच्या मृत्यु
तात्या हुंदका आवरा.
In reply to त्या शुर सैनिकांच्या मृत्यु by ट्रम्प
तीर बरोबर लागला म्हणायच !!
In reply to तात्या हुंदका आवरा. by विशुमित
तुमच्या पहिल्याच प्रतिसादात
In reply to तीर बरोबर लागला म्हणायच !! by ट्रम्प
विचारपूर्वक समर्थन ते तुमचेच
In reply to तुमच्या पहिल्याच प्रतिसादात by विशुमित
लख्मिचंद साहेब, त्यांची
In reply to विचारपूर्वक समर्थन ते तुमचेच by lakhu risbud
लख्मिचंद साहेब, त्यांची
In reply to विचारपूर्वक समर्थन ते तुमचेच by lakhu risbud
तुम्ही 50 वेळा तरी आम्हाला अंधभक्ति म्हणाला असाल !!!
In reply to लख्मिचंद साहेब, त्यांची by विशुमित
ग्रेट..!!
In reply to तुम्ही 50 वेळा तरी आम्हाला अंधभक्ति म्हणाला असाल !!! by ट्रम्प
सांगण्याची एजेन्सी मिळाली असेल तर तसे जाहीर करावे.
In reply to ग्रेट..!! by विशुमित
1.एवढेच लागते आहे तर, यू टर्न
In reply to सांगण्याची एजेन्सी मिळाली असेल तर तसे जाहीर करावे. by lakhu risbud
तुम्ही हक्काने व्यक्त होत चला.
In reply to ग्रेट..!! by विशुमित
माझी ही दोन स्तुतिसुमने !!!!
In reply to विचारपूर्वक समर्थन ते तुमचेच by lakhu risbud
तुम्ही गुलामिची व्याख्या
In reply to माझी ही दोन स्तुतिसुमने !!!! by ट्रम्प
लाज वाटत आहे आज ह्या धाग्याची
प्रचार सुरू झाला
नवज्योत सिंग सिद्धुला कपिल
आता पुढे
In reply to नवज्योत सिंग सिद्धुला कपिल by डँबिस००७
सबका बदला लेगा तेरा....
सबका बदला लेगा तेरा....
सबका बदला लेगा तेरा....
सबका बदला लेगा तेरा....
सीआयएची वॉर्निंग
तुम्ही तरी बातमी नीट वाचली का?
In reply to सीआयएची वॉर्निंग by नगरीनिरंजन
"Parliamentary elections in India increase the possibility of communal violence if BJP stresses nationalist themes,"म्हणजे राष्ट्रीयत्वाबद्दल बोलले तर कम्युनल टेन्शन होते? कोणाला राष्ट्राच्या संकल्पनेमुळे त्रास होतो बरं? पुढे यात असं लिहिलं आहे -"BJP policies during Modi’s first term have deepened communal tensions in some BJP-governed states, and Hindu nationalist state leaders might view a Hindu-nationalist campaign as a signal to incite low-level violence to animate their supporters,"कुठल्या भाजप सरकार असलेल्या राज्यात असे कम्युनल टेन्शन किंवा दंगे झालेत? ज्या गुजराथ मध्ये मोदी १२ वर्ष मुख्यमंत्री होते तिथे २००२ नंतर किती दंगे झाले? गुजराथमधील किती मुस्लिम राज्य सोडून पळून गेले? याउलट प. बंगाल, आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये मध्ये काय चाललंय हे माहित असेलच.अहो हा रिपोर्ट त्यांनी
In reply to तुम्ही तरी बातमी नीट वाचली का? by ट्रेड मार्क
डोळ्यावर झापड़ आले की हेतुपुरस्सर सत्याचा विपर्यास केला जातो
In reply to अहो हा रिपोर्ट त्यांनी by नगरीनिरंजन
मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी,
In reply to डोळ्यावर झापड़ आले की हेतुपुरस्सर सत्याचा विपर्यास केला जातो by ट्रम्प
मला काय त्रास?
In reply to मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, by नगरीनिरंजन
मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, धर्मांध आहेतच; पण हिंदू सहिष्णु होते ना? हे हिंदुत्ववादी हिंदू काही तसे वाटत नाहीत बुवा. बर्याच हिंदूंनी “आमच्या नावावर नको“ म्हणून लाथाडलंय या हिंदुत्ववादाला.या सहिष्णुतेच्या पाखंडापायीच तर हे अडाणी, धर्मांध आपल्या डोक्यावर बसलेत. किती सहिष्णू असावे याला पण काही मर्यादा असली पाहिजेच. तुमच्या घरात तुम्ही एखाद्याला गरज आहे म्हणून आश्रय दिलात आणि मग तो तुमचे उपकार न मानता ही एक संधी समजून तुमच्या घरावर कब्जा करू लागला तर तुम्ही अशीच सहिष्णुता दाखवणार का? जसे हिंदूंनी लाथाडले तसेच किती मुसलमानांनी लाथाडलंय हा प्रश्न एकदा विचारून बघा. हे "बरेच" हिंदू जे म्हणताय तेच आता जागे होत आहेत, उरलेले काही जे सेक्युलर असण्याचे भूत मानगुटीवर बसलेले आहेत.अहो हा रिपोर्ट त्यांनी
In reply to अहो हा रिपोर्ट त्यांनी by नगरीनिरंजन
लोकांनी वाचून ज्याने त्याने
In reply to अहो हा रिपोर्ट त्यांनी by डँबिस००७
--
काँग्रेसनेच पाकिस्तान बनवला !
भाजपने काय केलं?
In reply to काँग्रेसनेच पाकिस्तान बनवला ! by डँबिस००७
योग्य पाऊल...!
उठसुठ पाकिस्तानी नेत्यां
In reply to योग्य पाऊल...! by विशुमित
मटा पुणे आवृत्ति शेवटच्या
स्वाभिमान आहे हा तुमचा गैरसमज आहे.
In reply to मटा पुणे आवृत्ति शेवटच्या by ट्रम्प
पाकिस्तानच्या लोकांना
In reply to स्वाभिमान आहे हा तुमचा गैरसमज आहे. by lakhu risbud
पप्पूदंश
सनातनच्या कार्यकर्त्यांकडे कसलंही शस्त्रं सापडलं नाही
शिक्षण नाकारल्याचा बकवास
=))
In reply to शिक्षण नाकारल्याचा बकवास by गामा पैलवान
काय चालले आहे दादाच्या गावा मध्ये !!!!!
पुलवामामध्ये शहीद झालेल्या
हे कधी बोलले होते ?
चार वर्षा पूर्वी शमीमा बेगम
फुकटे सरकार?
२०१३ ला हा आकडा ३३०१० होता हो
In reply to फुकटे सरकार? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
"घेतला कळफलक आणि बडवला
In reply to फुकटे सरकार? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
डॉ साहेब ,
In reply to "घेतला कळफलक आणि बडवला by डॉ सुहास म्हात्रे
छान
In reply to डॉ साहेब , by डँबिस००७
विकासकाम करतात म्हणे
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
रेल्वे स्टेशन वरचे फुकट वाय
In reply to विकासकाम करतात म्हणे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
(आरबीआयला तिच्या कामांमुळे
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
२०१३ ला हा आकडा ३३०१० होता हो
...
What Manmohan Singh said
तुम्ही म्हणता तसं असेल...
In reply to What Manmohan Singh said by अर्वाच्य
असेल नाही तसेच आहे.
In reply to तुम्ही म्हणता तसं असेल... by mayu4u
तरीसुद्धा पटत नाही
In reply to असेल नाही तसेच आहे. by अर्वाच्य
तुम्हाला इंग्रजी समजत नाही हा
In reply to तरीसुद्धा पटत नाही by महेश हतोळकर
These (इनोवेटीव प्लान्स) must
In reply to तरीसुद्धा पटत नाही by महेश हतोळकर
हे जे काही आहे त्याला
In reply to These (इनोवेटीव प्लान्स) must by अर्वाच्य