सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वाचने
228381
प्रतिक्रिया
616
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
अगे माई
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
पैले तर काळी मांजर गल्ली
In reply to अगे माई by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
श्रद्धा आणि सबुरी
माणसाला माणुसकीची वागणूक
छान
In reply to माणसाला माणुसकीची वागणूक by ट्रम्प
म्हणे, कोण म्हणतं?
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
आपले कवीराज केंद्रीय मंत्री !
In reply to म्हणे, कोण म्हणतं? by सुबोध खरे
आपले कवीराज केंद्रीय मंत्री !
In reply to आपले कवीराज केंद्रीय मंत्री ! by विशुमित
छान
In reply to म्हणे, कोण म्हणतं? by सुबोध खरे
आपण काही नाही करायचे
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बुवा शॉलेट
In reply to आपण काही नाही करायचे by ज्ञानोबाचे पैजार
आणि ह्या सगळ्यांखाली एका
In reply to बुवा शॉलेट by नाखु
समजा , तसे झाले सिद्ध ,
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
थापा माराय्ला पुरावा लागत नाय
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
फूटाणे खायचे कमी करा राव !!!
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
किमान एक तरी उदाहरण द्या हो
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ट्रम्प
In reply to माणसाला माणुसकीची वागणूक by ट्रम्प
बरोबर आहे .
In reply to ट्रम्प by डँबिस००७
छान
पुढच्यास ठेच ....
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गामा साहेब
In reply to पुढच्यास ठेच .... by गामा पैलवान
अलाहाबादमध्ये ५ जानेवारीपासून
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
राफेल
एवढे मोठे दिग्गज वकील
In reply to राफेल by माईसाहेब कुरसूंदीकर
सुबोधा
In reply to एवढे मोठे दिग्गज वकील by सुबोध खरे
माई
In reply to सुबोधा by माईसाहेब कुरसूंदीकर
डॉक्टरसाहेब,
In reply to माई by सुबोध खरे
युवराज काल काय म्हणत
राम मंदिराबद्दल ची माझी
आपल्या प्रतिसादाला counter
In reply to राम मंदिराबद्दल ची माझी by बाप्पू
+१०००
In reply to राम मंदिराबद्दल ची माझी by बाप्पू
काही प्रश्न सोडवायचे नसतात
In reply to राम मंदिराबद्दल ची माझी by बाप्पू
तिकडं लोकसबेत युव्राज
बाप्पू , अगदी मनातले बोललात
सहमत
In reply to बाप्पू , अगदी मनातले बोललात by ट्रम्प
Tashkent Files
नेताजींच्या
In reply to Tashkent Files by डँबिस००७
कोण बोलत होते?
In reply to नेताजींच्या by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
सगळे बोलत होते
In reply to कोण बोलत होते? by सुबोध खरे
@ ट्रेड मार्क
हजारो शीख बांधवांची अमानुषपणे
सज्जन कुमार यांच्यावर आरोप
In reply to हजारो शीख बांधवांची अमानुषपणे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
असू दे
In reply to सज्जन कुमार यांच्यावर आरोप by सुबोध खरे
छान
In reply to सज्जन कुमार यांच्यावर आरोप by सुबोध खरे
गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
काही लोक संध्याकाळ नंतर उडत
SC asks Ahmed Patel to face
केरळ कम्युनिस्ट पार्टीने
(No subject)
जैतापुरला जगातला सर्वात मोठा
रफालवर उत्तर देताना निर्मला
PNB scam: ED attaches
उत्तम
छान
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
डोळे उघडा, नवनवीन बातम्या
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
नागरिकत्व घ्या .
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
भाबडा प्रश्न !
कशावरून?
In reply to भाबडा प्रश्न ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
लोळ
वरून डोळे उघडण्याचे आदेश
In reply to कशावरून? by सुबोध खरे
हो का ?
In reply to कशावरून? by सुबोध खरे
राफेल करार
इंग्रजी मध्ये एक म्हण आहे -
मस्त
In reply to इंग्रजी मध्ये एक म्हण आहे - by बाप्पू
टीप्पणीची गरज नाही...
कर्नाटकात पेट्रोल डिझेलच्या
व्हाट्सप आले.