विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)
सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम,
सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.
- ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
- याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
- या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?
वाचने
71272
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक
In reply to इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक by सुबोध खरे
भाजपाला या वेळी हॅक करता आली नाही.
In reply to भाजपाला या वेळी हॅक करता आली नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही ठोस पुरावा वगैरे?
In reply to काही ठोस पुरावा वगैरे? by सुबोध खरे
पूर्वी आणि आता...
In reply to पूर्वी आणि आता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरिजनल मशीन्स होती
In reply to पूर्वी आणि आता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आता साक्षात
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
दस्तरखुद्द माई म्हणतायेत
मिपा व मायबोली
खरे सरांना नाय काय काम (कृ.ह. घेणे)
ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल
ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल
In reply to ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल by मार्मिक गोडसे
काय पण लॉजिक आहे
In reply to काय पण लॉजिक आहे by ट्रेड मार्क
अपवादात्मक स्थितीत त्या
मागील काही वर्ष्यात, भाजपाला
"पप्पु पास मोदू नापास "...
In reply to "पप्पु पास मोदू नापास "... by mrcoolguynice
सारे विजय मोदींचे, तर
In reply to सारे विजय मोदींचे, तर by mrcoolguynice
मोदींना पितृत्वाचा अनुभव नाही
उत्तम निकाल लागले
उत्तम निकाल लागले
In reply to उत्तम निकाल लागले by गामा पैलवान
थाम्बा, एव्हढ्यातच लपलेले
In reply to उत्तम निकाल लागले by गामा पैलवान
खरे तर या विषयावर बोलायची
In reply to उत्तम निकाल लागले by गामा पैलवान
व्यापक कटाचा भाग?
"मोदीजींचे पंतप्रधानपदी
सद्यस्थितीत लागू होणारी काही
In reply to सद्यस्थितीत लागू होणारी काही by उत्खनक
हा हा हा
सध्या आपण कॉंगेरसी नाही आणि
In reply to सध्या आपण कॉंगेरसी नाही आणि by सुबोध खरे
समतोल
In reply to समतोल by माईसाहेब कुरसूंदीकर
समतोल "असणे" आणि त्याचा
In reply to समतोल "असणे" आणि त्याचा by सुबोध खरे
हे वाचून.. काही नावं लगेच
https://www.inc.in/en/in
गुराढोरांचे ठीक आहे , परंतू
In reply to गुराढोरांचे ठीक आहे , परंतू by मार्मिक गोडसे
ते तेवढं दावणीवरून एक शंका
In reply to ते तेवढं दावणीवरून एक शंका by उत्खनक
फक्त भक्तांकडे असे अद्भुत
In reply to फक्त भक्तांकडे असे अद्भुत by मार्मिक गोडसे
:-) जाऊं देत. कदाचित प्रश्न
भाजपा सत्तेत आली की समर्थक
मी मोदिसमर्थक होतो व आहे !! पण !!
In reply to मी मोदिसमर्थक होतो व आहे !! पण !! by ट्रम्प
खरे आहे
माज उतरणे गरजेचे होतं.
In reply to डॉ. खरे साहेब कसे आहात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज इनो डे आहे.
In reply to डॉ. खरे साहेब कसे आहात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
In reply to डॉ. खरे साहेब कसे आहात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
In reply to डॉ. खरे साहेब कसे आहात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
In reply to +1 by आजानुकर्ण
खूप आनंद झाला. खास लॉगिन करुन
In reply to खूप आनंद झाला. खास लॉगिन करुन by आजानुकर्ण
सेठ मजेत.
In reply to डॉ. खरे साहेब कसे आहात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या देशात लोकशाही आहे.
In reply to या देशात लोकशाही आहे. by सुबोध खरे
3 राज्यात काटावरचा विजय
आता राहुल गान्धी दहा दिवसात
In reply to आता राहुल गान्धी दहा दिवसात by दिगोचि
दोन लाखांसाठी