सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम,
सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.
- ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
- याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
- या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?
वाचने
71482
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
माननीय कोर्टाच्या निर्णयाने 3
In reply to >>देशाची लक्तरे आणि संरक्षण by नितिन थत्ते
किती लोकांनी न्यायालयाचा
In reply to माननीय कोर्टाच्या निर्णयाने 3 by विशुमित
अगदी रास्त.
In reply to किती लोकांनी न्यायालयाचा by सुबोध खरे
कोर्टाच्या निकालाची प्रत
In reply to अगदी रास्त. by विशुमित
ओ बारामतीकर !!!
In reply to कोर्टाच्या निकालाची प्रत by विशुमित
प्रोप्पोगंडि भुल्थपना बळी पडू
In reply to अगदी रास्त. by विशुमित
कोर्टाचा निकाल नाही वाचला.
In reply to प्रोप्पोगंडि भुल्थपना बळी पडू by सुबोध खरे
https://www.thehindu.com/news
In reply to कोर्टाचा निकाल नाही वाचला. by विशुमित
दुर्दैवाने लोक स्वतःच्या
In reply to https://www.thehindu.com/news by सुबोध खरे
राफेल मध्ये घोटाळा झाला होता
In reply to इथेच कोणीतरी म्हणाले होते की by ट्रम्प
रागा तर उलट खुपच पुढचा निघला.
In reply to राफेल मध्ये घोटाळा झाला होता by विशुमित
रागा तर उलट खुपच पुढचा निघला. त्याने कोर्टात याचिका न टाकता 'जय विरु' ला निवडणुकीत जखडून ठेवले.शिकले सवरलेल्ये मतदारबी लोकान्ला शेंड्या लावनार्या न्येत्यांचं कवतिक करतात म्हंजे बगा! मंग अडानी लोक येडे बनायला रांग लावून बसू र्हायले तर तेन्ला काय दोश देनार ? (कपालावर हात) लोकांच्या आवडनिवडीपरमाने त्येंची औकात आसते आणि लोक्शाही लोकं त्येंच्याच आवडिपरमाने सर्कार निवडतात, ह्ये कायबी खोटं नाय बगा. (कपाल बडवनारी स्माय्ली)कौतुक कुठे दिसले तुम्हाला?
In reply to रागा तर उलट खुपच पुढचा निघला. by गब्रिएल
त्याला मोठं करण्यात एका
जरा तोंड सांभाळून !!!!
In reply to त्याला मोठं करण्यात एका by मार्मिक गोडसे
जरा तोंड सांभाळून !!!!
In reply to जरा तोंड सांभाळून !!!! by ट्रम्प
जनहित याचिकांच्या
" बोंबला त्याच्या नावाने."
फेकू आणि त्याच्या भक्तांना
In reply to " बोंबला त्याच्या नावाने." by ट्रम्प
अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश
राफेल... पुन्हा धुळफेक.
न्यायालयाचा अवमान
In reply to राफेल... पुन्हा धुळफेक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to राफेल... पुन्हा धुळफेक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फेकाफेकी बंद करा.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
In reply to फेकाफेकी बंद करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://www.thehindu.com/news
In reply to वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. by सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालयाची विश्लेषण
In reply to https://www.thehindu.com/news by सुबोध खरे
तथ्यात्मक त्रुटी....?
In reply to वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. by सुबोध खरे
न्यायालयीन निकाल
In reply to तथ्यात्मक त्रुटी....? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही ते ३९ पानी निकालपत्र
In reply to न्यायालयीन निकाल by सर टोबी
काँग्रेसने न्यायालयीन लढाई
In reply to न्यायालयीन निकाल by सर टोबी
मिपाकर अमोल गवळीच्या व्यंगचित्रातून साभार.
सामना मध्ये वाचलं . दिल्लीत
अच्छा म्हणजे
In reply to सामना मध्ये वाचलं . दिल्लीत by अभिजित - १
तुम्हाला शिवसेना आवडत नाही
In reply to अच्छा म्हणजे by नाखु
पाय का चाटता मग ?
In reply to तुम्हाला शिवसेना आवडत नाही by अभिजित - १
बिहार