सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय.
परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र.
वर्गीकरण
वाचने
55979
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनमताचा आदर ठेवला पाहिजे असे
In reply to आधी भाजपमधे असताना by mrcoolguynice
चपटी आणि नोटा घेउन लोकांनी
मग् काय, या वेळी मोदीजींचे
In reply to चपटी आणि नोटा घेउन लोकांनी by जानु
नोटा,चपटी किंवा छिंदम ने जो
In reply to मग् काय, या वेळी मोदीजींचे by mrcoolguynice
पण आधी मोदीजी यांच्या साथी मत
In reply to नोटा,चपटी किंवा छिंदम ने जो by ट्रम्प
नोटा , चपटी हा तुमचा अंदाज
In reply to पण आधी मोदीजी यांच्या साथी मत by mrcoolguynice
छिंदम ला 100 % विशिष्ट
In reply to नोटा , चपटी हा तुमचा अंदाज by ट्रम्प
फक्त भाजप चा उमेदवार म्हणून
In reply to छिंदम ला 100 % विशिष्ट by mrcoolguynice
मोदिजी च्या करिष्म्या मुळे
In reply to फक्त भाजप चा उमेदवार म्हणून by ट्रम्प
४ हजार मतेही पडावीत -तेही
In reply to नोटा,चपटी किंवा छिंदम ने जो by ट्रम्प
उर्जित पटेलांनी राजीनामा
UK court orders extradition
मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यास
In reply to UK court orders extradition by डॉ सुहास म्हात्रे
मल्ल्या प्रत्यावर्तन शक्य
In reply to मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यास by प्रसाद_१९८२
आजच्या निकालांसाठी वेगळा धागा
आजकाल निवडणूक निकालाचे
In reply to आजच्या निकालांसाठी वेगळा धागा by कंजूस
लासलगाव बाजार समितीच्या निफाड
दिल्लीत कर्जमाफी , हमीभाव या
In reply to लासलगाव बाजार समितीच्या निफाड by विशुमित
तुमची अपेक्षा
In reply to लासलगाव बाजार समितीच्या निफाड by विशुमित
व्यापारी अणि दलाल यातील फरक
In reply to तुमची अपेक्षा by ट्रेड मार्क
दलाल शोधायच काम मला वाटते
In reply to व्यापारी अणि दलाल यातील फरक by विशुमित
माझ्या फुल्ल्प्रूफ प्लान ने
In reply to व्यापारी अणि दलाल यातील फरक by विशुमित
धडा
In reply to माझ्या फुल्ल्प्रूफ प्लान ने by मार्मिक गोडसे
सरकारकडून तुमची नक्की अपेक्षा
In reply to तुमची अपेक्षा by ट्रेड मार्क
ट्रेड मार्क सर,
In reply to तुमची अपेक्षा by ट्रेड मार्क
भाजपची पीछेहाट?
लपले ..
राफेल घोटाळा , हा घोटाळा नाही
कोळसा घोटाळा , हा घोटाळा नव्हता ...
In reply to राफेल घोटाळा , हा घोटाळा नाही by mrcoolguynice
पुरोगामी मोराचा (उसना) भगवा
In reply to कोळसा घोटाळा , हा घोटाळा नव्हता ... by मामाजी
राजकीय पक्षांनी आपल्या
पण रह्गुराम राजन असे का म्हणाले ?
In reply to राजकीय पक्षांनी आपल्या by मार्मिक गोडसे
*रघुराम राजन असे वाचावे
In reply to पण रह्गुराम राजन असे का म्हणाले ? by माहितगार
टर्मिनॉलॉजी सब्जेक्टीव्ह आणि
In reply to पण रह्गुराम राजन असे का म्हणाले ? by माहितगार
हि उपरती आता झाली का?
In reply to टर्मिनॉलॉजी सब्जेक्टीव्ह आणि by मार्मिक गोडसे
Sindhu defeats Okuhara to
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये ८ लाख बनावट लाभार्थी
Top 10 List of Most Corrupt
नाव राखल पठ्ठ्याने गांधी
In reply to Top 10 List of Most Corrupt by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे सर,
In reply to Top 10 List of Most Corrupt by डॉ सुहास म्हात्रे
तुमचा प्रतिसाद वाचून जरासे
In reply to म्हात्रे सर, by प्रसाद_१९८२
आजकाल आनंदोत्सव खुपच क्षणिक
In reply to तुमचा प्रतिसाद वाचून जरासे by डॉ सुहास म्हात्रे
कोणताही झेंडा खांद्यावर
In reply to आजकाल आनंदोत्सव खुपच क्षणिक by विशुमित
खुलासा केलात ते छान केले.
In reply to कोणताही झेंडा खांद्यावर by डॉ सुहास म्हात्रे
सध्या Oasis च्या शोधात मिराजच
तीन राज्यातील पराभवाने भाजपा
शीत युद्धाच्या काळात
राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन
In reply to शीत युद्धाच्या काळात by माहितगार
शेवटी सर्वजण निर्दोष सुटले !!
Dollar out - India, UAE to
Dollar out - India, UAE to trade in their currencies
२५ डिसेंबर २०१८ रोजी भारत आणि संयुक्त अमिराती यांच्यामध्ये (अमेरिकन डॉलरमध्ये नाही तर) एकमेकाच्या चलनात व्यापार करण्याचा करार झाला. इराण व सौदी अरेबिया यांच्याशी मर्यादित प्रमाणात (मुख्यतः खनिज तेल खरेदी संबंधात) भारताने भारतिय चलवापरून व्यवहार या अगोदर केला आहे. पण, एकमेकाचे चलन वापरून सर्वसमावेशक व्यापार करण्याचा भारताने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा पहिला करार आहे. अमेरिकन आर्थिक वर्चस्वाला (फिनान्शियल हेजेमोनी) हा एक धक्का आहे असे म्हणता येईल... व भारताच्या दृष्टीने, आपले आर्थिक महत्व अधोरेखित करणारी एक घटना ! सद्याचा भारत-संयुक्त अमिराती व्यापार सुमारे रु३,५०,००० कोटी (सुमारे $५० बिलियन) इतका आहे व दरवर्षी वाढत आहे. शिवाय, त्यांच्या परस्परांच्या देशांत अनेक लक्षणिय गुंतवणूकी आहेत व त्या दरवर्षी वाढत आहेत.Hunt for 'dog' given a 'bone'
"hope the dog liked the bone"
In reply to Hunt for 'dog' given a 'bone' by डॉ सुहास म्हात्रे
मराठीत
In reply to "hope the dog liked the bone" by डँबिस००७
हळु हळु भारतीय जनतेचे डोळे
"hope the dog liked the bone"
"hope the dog liked the bone".-- मला वाटते कॉंग्रेसी नेते/समर्थकांची लायकीच ती आहे. मात्र कुत्र्यासारख्या इमानी प्राण्याची तुलना, घोटाळे व भ्रष्टाचारात बुडालेल्या कॉंग्रेसी नेत्यांशी करुन ख्रिस्तियन मायकेलने कुत्रा प्रजातीचा फार मोठा अपमान केला आहे.मिखाईल मामाचं आन मायेचं नाव
In reply to "hope the dog liked the bone" by प्रसाद_१९८२
गडगडत आहे
काँग्रेसने देशाला कस लुटल
NPS कि म्युच्युअल फंड्स??
निवृत्तीवेतनासाठी एनपीएस चांगला
In reply to NPS कि म्युच्युअल फंड्स?? by शब्दबम्बाळ
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
In reply to NPS कि म्युच्युअल फंड्स?? by शब्दबम्बाळ
दुर्दैवाची गोष्ट अशी कि ६०वय
In reply to राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना by सुबोध खरे
दीड शहाण्यांपैकी ( ०.५,०.५,०
He said that India will
In reply to दीड शहाण्यांपैकी ( ०.५,०.५,० by मार्मिक गोडसे
सुधारायचा प्रयत्न करत आहे.
CBI wanted to implicate netas
CBI हा काँग्रेसचा बोलका पोपट
ट्रेन18 च्या धमाकेदार
मध्यप्रदेशात कॉंग्रेसच पितळ
मध्यप्रदेशात कॉंग्रेसच पितळ