सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय.
परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र.
वर्गीकरण
वाचने
55979
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रचारचित्र दिसत नाही.
फोटो तर शेअर केलाय मी, का बरं
In reply to प्रचारचित्र दिसत नाही. by जानु
हे काय आता नवीन?
In reply to फोटो तर शेअर केलाय मी, का बरं by वामन देशमुख
जर तुमच्या माहितीत कोणता
राज ठाकरेंचे उत्तर
मराठीत कि हिंदीत? =))
In reply to राज ठाकरेंचे उत्तर by प्रमोद देर्देकर
हिन्दी मधे...
In reply to मराठीत कि हिंदीत? =)) by टवाळ कार्टा
नोटबंदीचा काळ्या पैशावर काही
रागा स्वतःच काँग्रेसमुक्त भारताच्या कल्पनेवर कार्यरत ?
खोसला का घोसला ????
ह्या उपटसुंभाना अणि त्यांचे
मी पूर्वीच बोललोय भाजप ला
In reply to ह्या उपटसुंभाना अणि त्यांचे by विशुमित
https://www.loksatta.com/desh
रविवार मटा-
मध्य प्रदेश मधे मोदीजींची
In reply to रविवार मटा- by कंजूस
स्वतंत्र चर्चा धागा काढण्यास स्कोप असावा
In reply to रविवार मटा- by कंजूस
ये रे माझ्या मागल्या !!
फडणवीस पण आहेत की.. त्यांचा
In reply to ये रे माझ्या मागल्या !! by अर्धवटराव
बुलंद शहरकी बुलंद तसवीर .....
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील
In reply to बुलंद शहरकी बुलंद तसवीर ..... by mrcoolguynice
VVIP chopper scam: Middleman
ऐव्हाना पोहोचला असेल ! NDA
In reply to VVIP chopper scam: Middleman by डॉ सुहास म्हात्रे
मल्ल्याची तंतरली ???
In reply to VVIP chopper scam: Middleman by डॉ सुहास म्हात्रे
क्रिस्तियन मायकेल ला भारतात
In reply to मल्ल्याची तंतरली ??? by डॉ सुहास म्हात्रे
क्रिस्तियन मायकेलला भारतात
In reply to क्रिस्तियन मायकेल ला भारतात by डँबिस००७
अजमल कसाबला डोमिसाईल
पाकिस्तानने फायदा घेतला !
दिल्लीमध्ये, संसदेचे विशेष
गागा आणि आशिर्वाद
In reply to दिल्लीमध्ये, संसदेचे विशेष by mrcoolguynice
तिन्ही बातम्यांचे सार, जिथे
In reply to गागा आणि आशिर्वाद by माहितगार
जिथे गर्दी जमते, मतांची चांदी
In reply to गागा आणि आशिर्वाद by माहितगार
हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात
In reply to जिथे गर्दी जमते, मतांची चांदी by mrcoolguynice
काही पितळ वैगरे उघडे पडले
In reply to हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात by सुबोध खरे
पितळ मोदींचं उघडं पडलेलं नाही
In reply to काही पितळ वैगरे उघडे पडले by mrcoolguynice
ओके, मग ज़ेव्हा पितळ मोदींचं
In reply to पितळ मोदींचं उघडं पडलेलं नाही by सुबोध खरे
माजे "मोगा" माजे रानी
In reply to पितळ मोदींचं उघडं पडलेलं नाही by सुबोध खरे
खरे आहे. ते जे काही बोलतायत
In reply to हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात by सुबोध खरे
ते जे काही बोलतायत ते मोदी
In reply to खरे आहे. ते जे काही बोलतायत by आनन्दा
हम्म.. बरोबर. तुम्ही दोन्ही
In reply to ते जे काही बोलतायत ते मोदी by mrcoolguynice
पण ते वाक्य नीट वाचा,
In reply to हम्म.. बरोबर. तुम्ही दोन्ही by आनन्दा
काय हो, एव्हढ्या लवकर कल्हई
In reply to पण ते वाक्य नीट वाचा, by mrcoolguynice
लवकर कुठे ? जवळ जवळ ५
In reply to काय हो, एव्हढ्या लवकर कल्हई by आनन्दा
दुतोंडी सिसोदिया
In reply to दुतोंडी सिसोदिया by राहुल५१
कोंबडीच्या पिलाला समज आली तर.
हुशारेत वासलेकर
In reply to कोंबडीच्या पिलाला समज आली तर. by mrcoolguynice
खरय.
In reply to हुशारेत वासलेकर by माहितगार
वासलेकरांच्या निसटत्याबाजू १
In reply to खरय. by शाम भागवत
फारच छान प्रतिक्रिया !
In reply to वासलेकरांच्या निसटत्याबाजू १ by माहितगार
नेमक्या किती दिव्यांनी ओवाळायचे ?
In reply to फारच छान प्रतिक्रिया ! by mrcoolguynice
असल्या लोकांवर कठोर कायदेशीर
In reply to नेमक्या किती दिव्यांनी ओवाळायचे ? by माहितगार
मोदींजींच्या देशात हे असे लोक
In reply to असल्या लोकांवर कठोर कायदेशीर by mrcoolguynice
मोदींवर कशाला?
In reply to मोदींजींच्या देशात हे असे लोक by mrcoolguynice
ओके ओके, महितिगार म्हनताएत
In reply to मोदींवर कशाला? by आनन्दा
असो
In reply to मोदींजींच्या देशात हे असे लोक by mrcoolguynice
हुश्श्य....
In reply to असो by माहितगार
मी काय करू शकतो ?
In reply to हुश्श्य.... by mrcoolguynice
_/\_
In reply to मी काय करू शकतो ? by माहितगार
उत्तम प्रतिसाद !
In reply to मी काय करू शकतो ? by माहितगार
__/\__
In reply to उत्तम प्रतिसाद ! by डॉ सुहास म्हात्रे
खरंच वासलेकर हुशारेत. मी
In reply to हुशारेत वासलेकर by माहितगार
नवीन मतदान भाजपाचे प्रभाव
'सध्याच्या मर्यादा अधोरेखीत करणारे ' ?
In reply to नवीन मतदान भाजपाचे प्रभाव by कंजूस
फक्त काँग्रेसच
In reply to नवीन मतदान भाजपाचे प्रभाव by कंजूस
+१००
In reply to फक्त काँग्रेसच by ट्रेड मार्क
तुमच्या भावना समजू शकतात
In reply to फक्त काँग्रेसच by ट्रेड मार्क
अपूर्णता ?
In reply to तुमच्या भावना समजू शकतात by सर टोबी
टोबी सर्जी
In reply to तुमच्या भावना समजू शकतात by सर टोबी
पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाहीया विधानाचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध आहे? जर तुम्हाला चर्चा त्या दिशेला न्यायची असेल तर जरा खऱ्या धार्मिक "दंगली" कधी झाल्या आणि त्यावेळेला कोणती सरकारे होती याचा शोध घ्या. सध्या होणाऱ्या जमावाने मारहाण करण्याच्या घटना म्हणजे दंगली नव्हेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात हे वारंवार सिद्ध झालं आहे की हिंदू हे अहिंदूंचा द्वेष करत नाहीत तर अहिंदूंच हिंदूंचा द्वेष करतात. मुस्लिम असो वा ख्रिश्चन विविध मार्गाने हिंदूंना बाटवण्याचे प्रकार कोण करतं? किती हिंदू इतरांना हिंदू बनवण्यासाठी नसत्या उठाठेवी करतात? एवढं होऊनही दुर्दैवाने हिंदूंना अजूनही जाग येत नाही. आपले वर्णन करायला परधार्जिणे हा योग्य शब्द आहे. वर्षानुवर्षे हिंदू इतर धर्मियांचे सण अगदी उत्साहाने साजरे करत आले आहेत. पण मुस्लिम व ख्रिश्चन आपली दसरा दिवाळी किंवा पाडवा साजरा करताना किती दिसतात? कधी दाखवण्यापुरते केले तर लगेच त्याचा उदोउदो होतो. काय बोलणार? जिथे मुस्लिमांच्या आक्रमणाविरुद्ध तेव्हाचे हिंदू राजे एकत्र येऊ शकले नाहीत. निदान एका प्रदेशात मुस्लिम आक्रमण झाल्यावर तिथली आणि तिथल्या लोकांची, विशेषतः स्रियांची, काय अवस्था झाली हे कळूनही इतरांना एकत्र येण्याची उपरती झाली नाही. ते आपल्या डीएनए मध्येच आहे त्यामुळे बदल होणे अवघड आहे.या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली.म्हणूनच तर, ज्यांना तुलना करता येते त्यांनी ती करावी. फक्त अशांतता आणि दंगलींच्या फूटपट्टीवर बघितलं तरी काँग्रेसचा परफॉर्मन्स वाईट आहे. प्रगतीचं म्हणाल तर मी म्हणेन कि देशात यादवी माजू दिली नाही आणि बेअर मिनिमम प्रगती एवढंच काँग्रेसचं श्रेय म्हणता येईल. गरिबी हटाव चा नारा पहिला कधी दिला गेला बघा आणि नंतर ती हटवण्यासाठी काँग्रेसने काय प्रयत्न केला? पायाभूत प्रकल्पांचं महत्व यासाठी आहे कि त्यातूनच रोजगार निर्माण होतात तसेच त्या भागात प्रगती पण होते. सुवर्ण चतुष्कोन साठी वाजपेयी का यायला लागले? नदी जोड प्रकल्प १९७० पासून संशोधन होत असूनही ठोस काही व्हायला परत वाजयेयीच यायला लागले. पुढची १० वर्षे परत प्रकल्प बासनात गेला आणि मग आता मोदी आल्यावर देशांतर्गत जलवाहतूक पण सुरु झाली? मुळात प्रश्न काँग्रेस का भाजप यापेक्षा काँग्रेस म्हणजे राहुल गांधी... त्याच्यात पंप्र होण्याचे काय गुण आहेत? जाऊदे, प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन असतो. काहींची आवड राहुल गांधी असेल तर काय करणार? प्यार मे गधीभी परी लागती है अशी एक म्हण आहे.दोन मोठ्या राज्यांत त्रिशंकू
लोकप्रिय नगरसेवक !!!!!
आधी भाजपमधे असताना
In reply to लोकप्रिय नगरसेवक !!!!! by ट्रम्प