भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.
स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती.
तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.
वाचने
71487
प्रतिक्रिया
99
मिसळपाव
प्रतिक्रिया
तर....
In reply to समर्थांना बोलवायला हवं. बाकी by काळा पहाड
तुम्ही जीवनाची मूल्यं
In reply to तर.... by किल्लेदार
ठ्ठो
In reply to असं करा.. by चौकटराजा
आता चौरा यांच्याबद्दलच भीती
In reply to असं करा.. by चौकटराजा
हा हा हा !!!
In reply to आता चौरा यांच्याबद्दलच भीती by चौथा कोनाडा
>>हा 'किल्ल्या' मला कायम
In reply to पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने by सवंगडी
आमच्याकडे धारपांचि सर्व
द्या की आम्हाला वाचायला
In reply to आमच्याकडे धारपांचि सर्व by palambar
डेलीहंट
धारप माझे आवडते लेखक आहेत.
येस मी जे अनुभवले ते....
In reply to धारप माझे आवडते लेखक आहेत. by अजिंक्य विश्वास
पारंब्यांच्या जगात, साठे
In reply to धारप माझे आवडते लेखक आहेत. by अजिंक्य विश्वास
अरे वा धारपांवर बरीच चर्चा
नुकतीच झी मराठीवर रात्री १०
मराठी साहित्य online क्वचितच
Amazon Kindle unlimited
कृपया लिंक द्याल का ?
In reply to Amazon Kindle unlimited by SHASHANKPARAB
https://www.amazon.in/kindle-dbs/hz/signup
In reply to कृपया लिंक द्याल का ? by सस्नेह
मस्त !
In reply to https://www.amazon.in/kindle-dbs/hz/signup by SHASHANKPARAB
फ्री कुठे मिळालं?
In reply to मस्त ! by सस्नेह
Kindle पहिल्या महिन्यात फ्री
In reply to फ्री कुठे मिळालं? by खटपट्या
औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने
time travel
पळती झाडे.
In reply to time travel by साबु
पळती झाडे. बरोबर...
अरे वा
In reply to पळती झाडे. बरोबर... by साबु
धागा वर काढत आहे...
येस
यावरून