✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा

द
देशपांडे१ यांनी
Tue, 03/10/2009 - 21:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4384 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

चांगली समीक्षा आहे.

नरेश_
Tue, 03/10/2009 - 21:40 नवीन
पुलेशु ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

शोध सुरू आहे

chipatakhdumdum
Wed, 03/11/2009 - 01:05 नवीन
ब्याटरी सापडली की मग बघतो प्रकाशाच..
  • Log in or register to post comments

कळले नाही

चकली
Wed, 03/11/2009 - 02:38 नवीन
काय म्हणायचे आहे ते नीटसे कळले नाही चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

(प्रकाश)

अनामिक
Wed, 03/11/2009 - 03:10 नवीन
(प्रकाश) घाटपांडे काकांना देशपांडेकडे बोलावताहेत असे वाटत आहे :) ! अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली

पांडे

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/11/2009 - 09:36 नवीन
आमच्यातल्या 'पांडे' हा लसावि समजावा कि मसावि? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अर्थात

विंजिनेर
Wed, 03/11/2009 - 09:41 नवीन
अर्थात मसावि. पण देश आणि घाट रुढार्थाने एकच असल्यामुळे गणित सोडवणारा कोकणस्थ असेल तर तो लसावि होय... ;) (तांदळाच्या आणि जोंधळ्याच्या भाकरी वर सारखंच प्रेम करणारा) विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/11/2009 - 21:21 नवीन
गणित सोडवणारा कोकणस्थ असेल तर तो लसावि होय.
=)) : प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

काय म्हणायचे आहे

चिरोटा
Wed, 03/11/2009 - 09:43 नवीन
पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते पण आजच्या जगात वाव मिळतोच आहे ना नवोदित लेखकाना?असन्ख्य व्रुत्त्पत्रे,टी.व्ही.,इन्टर्नेट ही माध्यमे पुरेशी आहेत ना? मरठी समिक्षक जरा जास्तच 'खडुस' आहेत असे सुचवायचे आहे का तुम्हाला? भेन्डि सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Wed, 03/11/2009 - 09:47 नवीन
काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी हेच म्हणतो. त्यातून आम्ही ब्रह्मदेवदेखिल नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

समीक्शक

हरकाम्या
Wed, 03/11/2009 - 17:04 नवीन
देशपांडे, अहो कळेल अस लिहा हो डोक्याची पार " मंडई " केलीत हो.
  • Log in or register to post comments

छ्या! सगळी

सँडी
Wed, 03/11/2009 - 17:21 नवीन
छ्या! सगळी उतरवुन टाकली तुम्ही! Image removed.
  • Log in or register to post comments

समस्त

हेरंब
Wed, 03/11/2009 - 18:26 नवीन
समस्त मिपाकर बंधूंनो, आपल्या सर्वांना जाणिवेची जाण करुन देऊन, आपल्याला जाणिवेकडून नेणिवेच्या पातळीवर घेऊन जाणारा हा नवीन प्रकाश आहे.
  • Log in or register to post comments

क्रांतिका

टारझन
Wed, 03/11/2009 - 18:40 नवीन
क्रांतिकारी लेख. अभिणंदण !! टिळकांच्या " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " ह्या लेखाची आठवण झाली ! - देशसांडे१
  • Log in or register to post comments

उह ला ला !!

वाहीदा
Wed, 03/11/2009 - 19:26 नवीन
जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही . एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते :? बरोबर आहे तुम्ही म्हणताय तर .. पण It is too heavy to understand .... :-( आम्ही साधे मि.पा कर ... तेव्हा प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी अन वितर्क करणारे समिक्षक ही आम्ही ईथेच शोधतो ... भेट्ले की सांगुच :-)
  • Log in or register to post comments

व्यक्तीमत

लिखाळ
Wed, 03/11/2009 - 21:36 नवीन
व्यक्तीमत्वात, समाजात जाणिव हि फार महत्वाची गोष्ट आहे. जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही . एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते. तुलनात्मक द्रुस्ष्टीकोणातून पाहता तर्क वितर्कांमुळे हि-याला पैलु पडण्या ऍवजी खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असु शकते. माय मराठी हि हि-याहून तेजस्वी व सोन्याहून पिवळी आहे यात शंका नाही .पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते.
जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा --->एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते --- > हे ठीक आहे. समिक्षकांनी काय करावे हे सांगताना पुढे एकदम 'मराठीला वाव' हा मुद्दा कसा काय ? नवीन लेखकांना, ज्यांची जाणीव विकसीत होऊन प्रज्ञा प्रकट झाली नाही, त्यांना वाव मिळावा हे म्हणणे लेखनाच्या ओघात येते असे वाटले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखाचे प्रयोजनच समजले नाही.

केशवराव
Wed, 03/11/2009 - 23:10 नवीन
या लेखाचे प्रयोजन समजले नाही . नेमके काय म्हणायचे आहे ते पण डोक्यावरून गेले. आता ' जाणकार ' अधिक प्रकाश काय टकणार? [ आणि कुठून टाकणार ?]
  • Log in or register to post comments

खूप विचार

शरदिनी
Wed, 03/11/2009 - 23:52 नवीन
खूप विचार करण्यासारखा लेख... .... देशपांडे धन्यवाद... मराठि समिक्षकांचे हेच चुकते असे वाटते... मराठिला वाव हवा...
  • Log in or register to post comments

लेखाचे शीर्षक

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/12/2009 - 10:35 नवीन
जाणकारांनी अधिक 'उजेड' पाडावा! असे हवे होते.... बाकी चालू द्या.... :)
  • Log in or register to post comments

वा! अतिसुंदर !

रम्या
गुरुवार, 03/12/2009 - 16:07 नवीन
देशपांडे१ साहेब, तुमच्या मुद्द्यांशी पुर्णपणे सहमत! एक जाणकार या नात्याने मी खालील भर टाकत आहे. जाणीव आणी समीक्षा एका बाजूला नेणीवेचा मुखवटा धारण करून निखळ कलाकॄती बनत असते. यामूळे समीक्षकाचा केंद्रबिंदू परिघाकडे सरकला जाऊन काव्य लेखानावरील तर्क वितर्काचे तुलनात्मक विश्लेषण करता येते. अशा दॄष्टीकोणामुळे एखाद्याची उणीव भरून निघते व दुसर्‍याची रिकामी होते. त्याच बरोबर हिर्‍याच्या पैलूचे खच्चीकरण होऊन त्याची प्रज्ञा ब्रम्हदेवालाही समजते. समीक्षकाची लेखणी ही सोन्यासारखी असल्याकारणाने ती पिवळी असते. मराठी सुद्धा सोन्यासारखी असल्या कारणाने पिवळी असते. त्याच बरोबर व्यक्तिमत्व आणि समाज सुद्धा पिवळा असतो. अशाप्रकारे समिक्षकाने मुखवट्यावर मुखावटे धारण केल्याने त्याचे विश्लेषण विषयाच्या क्षितिजावर कितीही ओढाताण केली तरी करता येत नाही. शिवाय त्यामूळे ब्रम्हादेवाच्या प्रयत्नानाही वाव मिळत नाही. जाणकार या नात्याने मी जमेल तेवढा प्रकाश टाकलेला आहे. अजूनही अंधार असल्यास इतर जाणकारांनी उजेड पाडावा! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा