काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी. एव्हडेच काय स्वता: समिक्षकांना सुद्धा त्यांच्या समिक्षेबद्दल सांगता येणार नाही की, हेच काय ते व्यक्त कराचे होते का ?.
केंव्हाही समिक्षकाच्या भुमिकेत शिरून हवी तेव्हडी ओढाताण करून तर्क वितर्क माडणारे बरेच असुशकतील पण विषयाच्या केंद्रबिंदू पासून क्षितीजापर्यंत परीघ ओढ्ण्याची प्रतिभा फार थोड्या जाणकारांना लाभली आहे.
असे जाणकार समिक्षक कधिही 'समिक्षकाच्या' क्रुत्रीम व रुक्ष मुखवट्याआड लपत नाही म्हणूनच त्यांना एखाद्या ललित,काव्य,लेखनाचा वा कलाक्रुतीचा निख्खळ आनंद घेता योतो व व्यक्त करता येतो.
व्यक्तीमत्वात, समाजात जाणिव हि फार महत्वाची गोष्ट आहे. जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही .
एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते.
तुलनात्मक द्रुस्ष्टीकोणातून पाहता तर्क वितर्कांमुळे हि-याला पैलु पडण्या ऍवजी खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असु शकते.
माय मराठी हि हि-याहून तेजस्वी व सोन्याहून पिवळी आहे यात शंका नाही .पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते.
.... जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा
सन्मय देशपांडे
वाचने
4431
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली समीक्षा आहे.
शोध सुरू आहे
कळले नाही
(प्रकाश)
In reply to कळले नाही by चकली
पांडे
In reply to (प्रकाश) by अनामिक
अर्थात
In reply to पांडे by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
In reply to अर्थात by विंजिनेर
काय म्हणायचे आहे
+१
समीक्शक
छ्या! सगळी
समस्त
क्रांतिका
उह ला ला !!
व्यक्तीमत
लेखाचे प्रयोजनच समजले नाही.
खूप विचार
लेखाचे शीर्षक
वा! अतिसुंदर !