अर्थात मसावि.
पण देश आणि घाट रुढार्थाने एकच असल्यामुळे गणित सोडवणारा कोकणस्थ असेल तर तो लसावि होय... ;)
(तांदळाच्या आणि जोंधळ्याच्या भाकरी वर सारखंच प्रेम करणारा) विंजिनेर
पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते
पण आजच्या जगात वाव मिळतोच आहे ना नवोदित लेखकाना?असन्ख्य व्रुत्त्पत्रे,टी.व्ही.,इन्टर्नेट ही माध्यमे पुरेशी आहेत ना?
मरठी समिक्षक जरा जास्तच 'खडुस' आहेत असे सुचवायचे आहे का तुम्हाला?
भेन्डि
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी
हेच म्हणतो. त्यातून आम्ही ब्रह्मदेवदेखिल नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही . एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते
:?
बरोबर आहे तुम्ही म्हणताय तर .. पण It is too heavy to understand .... :-(
आम्ही साधे मि.पा कर ... तेव्हा प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी अन वितर्क करणारे समिक्षक ही आम्ही ईथेच शोधतो ... भेट्ले की सांगुच :-)
व्यक्तीमत्वात, समाजात जाणिव हि फार महत्वाची गोष्ट आहे. जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही .
एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते.
तुलनात्मक द्रुस्ष्टीकोणातून पाहता तर्क वितर्कांमुळे हि-याला पैलु पडण्या ऍवजी खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असु शकते.
माय मराठी हि हि-याहून तेजस्वी व सोन्याहून पिवळी आहे यात शंका नाही .पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते.
जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा --->एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते --- > हे ठीक आहे.
समिक्षकांनी काय करावे हे सांगताना पुढे एकदम 'मराठीला वाव' हा मुद्दा कसा काय ? नवीन लेखकांना, ज्यांची जाणीव विकसीत होऊन प्रज्ञा प्रकट झाली नाही, त्यांना वाव मिळावा हे म्हणणे लेखनाच्या ओघात येते असे वाटले.
-- लिखाळ.
देशपांडे१ साहेब, तुमच्या मुद्द्यांशी पुर्णपणे सहमत!
एक जाणकार या नात्याने मी खालील भर टाकत आहे.
जाणीव आणी समीक्षा एका बाजूला नेणीवेचा मुखवटा धारण करून निखळ कलाकॄती बनत असते. यामूळे समीक्षकाचा केंद्रबिंदू परिघाकडे सरकला जाऊन काव्य लेखानावरील तर्क वितर्काचे तुलनात्मक विश्लेषण करता येते. अशा दॄष्टीकोणामुळे एखाद्याची उणीव भरून निघते व दुसर्याची रिकामी होते. त्याच बरोबर हिर्याच्या पैलूचे खच्चीकरण होऊन त्याची प्रज्ञा ब्रम्हदेवालाही समजते. समीक्षकाची लेखणी ही सोन्यासारखी असल्याकारणाने ती पिवळी असते. मराठी सुद्धा सोन्यासारखी असल्या कारणाने पिवळी असते. त्याच बरोबर व्यक्तिमत्व आणि समाज सुद्धा पिवळा असतो. अशाप्रकारे समिक्षकाने मुखवट्यावर मुखावटे धारण केल्याने त्याचे विश्लेषण विषयाच्या क्षितिजावर कितीही ओढाताण केली तरी करता येत नाही. शिवाय त्यामूळे ब्रम्हादेवाच्या प्रयत्नानाही वाव मिळत नाही.
जाणकार या नात्याने मी जमेल तेवढा प्रकाश टाकलेला आहे. अजूनही अंधार असल्यास इतर जाणकारांनी उजेड पाडावा!
आम्ही येथे पडीक असतो!
प्रतिक्रिया
चांगली समीक्षा आहे.
शोध सुरू आहे
कळले नाही
(प्रकाश)
पांडे
अर्थात
हॅहॅहॅ
काय म्हणायचे आहे
+१
समीक्शक
छ्या! सगळी
समस्त
क्रांतिका
उह ला ला !!
व्यक्तीमत
लेखाचे प्रयोजनच समजले नाही.
खूप विचार
लेखाचे शीर्षक
वा! अतिसुंदर !