चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे
धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो
धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे.
* कितीसा पुरोगामी आहेस ?
* Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे.
* मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे.
* पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे.
* ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत
** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व
** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?
** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान
** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
*** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त ***
*** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न ***
या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्यापैकी संभव असतो.
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही.
** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही.
* या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे.
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही.
* भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही.
* पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच.
खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही.
चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे
(आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे.
बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य.
दुसरे असे की दुसर्या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय
चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे.
*** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories ***
*** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा ***
* आत्ते-मामे भावंडे
याद्या
318626
प्रतिक्रिया
208
मिसळपाव
चुलत भावंडांशी विवाह करणे हे
उत्तर भारतात मामाच्या मुलीशी
In reply to चुलत भावंडांशी विवाह करणे हे by एस
जवळच्या नातेवाईकांत विवाह
धन्यवाद, दोन स्रोत मिळाले
In reply to जवळच्या नातेवाईकांत विवाह by सुबोध खरे
लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या
लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या
In reply to लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या by सतिश गावडे
लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या
In reply to लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या by सतिश गावडे
विज्ञानाची बाजू
In reply to लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या by मराठी कथालेखक
सहमत....!
In reply to लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या by सतिश गावडे
प्रा. डॉ. सरांच्या निसटत्या बाजू १
In reply to सहमत....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. सरांच्या निसटत्या बाजू २
In reply to सहमत....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ. सरांच्या निसटत्या बाजू ३
In reply to सहमत....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिशेब चूकते करायचेउल्लेख आहे, याचे कारण वर अॅमी यांना जो प्रतिसाद दिला गोत्र आणि पत्रिका पद्धतीच्या अंधश्रद्धांमुळे हिंदू धर्मीयातही हे प्रमाण असले तरी मुस्लीम धर्मीया पेक्षा कमी आहे . मी तर चौफेर चौकस बॅटींग करतो , कोणत्यातरी एका धर्माला झुकते माप देऊ ईच्छित, ( माझ्यावर) एक दिशीय बॉलींग करुन टिका करणार्यांचा उद्देश्य हिशेब चुकते करण्याचा नाही असा विश्वास नक्कीच आहे. मी आता पावेतो हिंदू धर्म आणि धर्मीयांवर टिकेचे धागे आणि प्रतिसादाम्ची संख्या खूप अधिक आहे त्यामुळे बॅलन्स साधणे महत्वाचे वाटत असेल तर इतर धर्मावर टिका करणारे मला अधिक धागा लेख लिहावे लागतील कमी नव्हे हे पुन्हा एकदा नम्रपणे नोंदवतो. * विज्ञान संपन्न (?) ग्रंथ चा विषय रहातोय तो सामायिक आणि महत्वाचा असल्याने सर्वात खाली नवीन प्रतिसादाने हाताळणार आहे. मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.पोच. नोंद घेतली आहे.
In reply to प्रा. डॉ. सरांच्या निसटत्या बाजू ३ by माहितगार
समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासकांची मदत
In reply to पोच. नोंद घेतली आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
छान..
In reply to छान by manguu@mail.com
आपण जाणते डॉक्टर आहात म्हणून
In reply to छान by manguu@mail.com
*ग्लानीर्भवती
In reply to आपण जाणते डॉक्टर आहात म्हणून by माहितगार
छान
In reply to आपण जाणते डॉक्टर आहात म्हणून by माहितगार
अगदी थोडक्यात -
विज्ञान तुमच्या जातीधर्माला
In reply to अगदी थोडक्यात - by कंजूस
याचे उदाहरण
In reply to अगदी थोडक्यात - by कंजूस
अधिक माहिती साठी अनेक आभार.
In reply to याचे उदाहरण by manguu@mail.com
कुठले 2 प्रश्न
In reply to अधिक माहिती साठी अनेक आभार. by माहितगार
* आता हे प्रश्न केवळ टिकेसाठी
In reply to कुठले 2 प्रश्न by manguu@mail.com
कोणत्या
In reply to * आता हे प्रश्न केवळ टिकेसाठी by माहितगार
नाही मी आजार झाल्या नंतरच्या
In reply to कोणत्या by manguu@mail.com
मीही
In reply to नाही मी आजार झाल्या नंतरच्या by माहितगार
नेमका हा विषय निवडण्याचे कारण
In reply to मीही by manguu@mail.com
वाट पहात आहेत.
In reply to नेमका हा विषय निवडण्याचे कारण by माहितगार
+१
In reply to मीही by manguu@mail.com
हृद्यविकार, कॅन्सर, मधुमेह,
In reply to +१ by एमी
निसटत्या बाजू १
In reply to हृद्यविकार, कॅन्सर, मधुमेह, by एमी
अनुषंगिक अवांतर
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
जन्माला येणार्या अपत्याचे
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
* किंवा ** देऊन जे मुद्दे
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
आपले मुद्दे उलट्या क्रमाने
In reply to * किंवा ** देऊन जे मुद्दे by एमी
अर्थात हिंदू बाजूला विवाह
In reply to आपले मुद्दे उलट्या क्रमाने by माहितगार
तत्वतः सहमत आहे पण सर्व
In reply to आपले मुद्दे उलट्या क्रमाने by माहितगार
अॅमीच्या निसटत्या बाजू २
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
या धागा लेखाच्या संदर्भात
In reply to अॅमीच्या निसटत्या बाजू २ by माहितगार
एकदा मलातरी 'कमी' वाटत नाहीय.
In reply to या धागा लेखाच्या संदर्भात by एमी
अॅमीच्या निसटत्या बाजू ३
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
विवाह पूर्व सर्वाम्च्याच
In reply to अॅमीच्या निसटत्या बाजू ३ by माहितगार
अॅमींच्या निसटत्या बाजू ४.१
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
अरे बापरे :O
In reply to अॅमींच्या निसटत्या बाजू ४.१ by माहितगार
ऍमी ताई
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
ती नाही ही:
In reply to ऍमी ताई by सुबोध खरे
ऍमी ताई
In reply to ती नाही ही: by एमी
अॅमींच्या निसटत्या बाजू ४.२
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
या शोध निबंधाचे पृष्ठ ९४ वरील
In reply to अॅमींच्या निसटत्या बाजू ४.२ by माहितगार
अॅमींच्या निसटत्या बाजू ४.२
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
अॅमींच्या निसटत्या बाजू ५
In reply to तत्वतः सहमत आहे पण सर्व by एमी
तुम्हीच वर दिलेल्या
In reply to अॅमींच्या निसटत्या बाजू ५ by माहितगार
यात हुरळण्यासारखे काय आहे ?
In reply to नाही मी आजार झाल्या नंतरच्या by माहितगार
चौकस आणि चौफेर !!
In reply to यात हुरळण्यासारखे काय आहे ? by manguu@mail.com
व्याह्याच्या घरचं घोडं !! :)
In reply to चौकस आणि चौफेर !! by माहितगार
कामापुरता मामा हि म्हण सुद्धा
In reply to व्याह्याच्या घरचं घोडं !! :) by माहितगार
माझी शेरेबाजी
छान
In reply to माझी शेरेबाजी by गामा पैलवान
आभार
In reply to छान by manguu@mail.com
कशास सहमत आहे ?
In reply to आभार by माहितगार
नात्यातली लग्ने असली की
In reply to कशास सहमत आहे ? by manguu@mail.com
नात्यातली लग्ने असली की प्रश्न निर्माण होतात .
In reply to नात्यातली लग्ने असली की by माहितगार
मंगु शेठ
कृपया हे पहा
In reply to मंगु शेठ by सोमनाथ खांदवे
मला थोडस माईत व्हत !!!! पण
In reply to कृपया हे पहा by गामा पैलवान
छान
Conclusion
In reply to छान by manguu@mail.com
हे एक मिळाले
In reply to Conclusion by manguu@mail.com
<<<ईव्हीडन्स बेस्ड गाईडलाईन्स
In reply to हे एक मिळाले by manguu@mail.com
आपण हा दुवानीट
In reply to <<<ईव्हीडन्स बेस्ड गाईडलाईन्स by विशुमित
नीट
वाचला का? बऱ्याच जणांना वाटते की आपणच फक्त सुधारलो. केवळ मंगुला साथ देण्यात वस्तुस्थिती पासून दूर जात नाही आहोत हे पाहून घ्या जरा. त्यांनी अख्ख्या लेखातील त्यांना समर्थन करण्यासाठी सोयीचं वाक्य उचलून येथे दिला आहे. त्या लेखाच्या गोषवार्यात सुरुवातीलाच काय लिहिला आहे हे जरी नीट पाहिलं असतंत तरी बरं झालं असतं. Abstract Consanguineous marriages have been practiced since the early existence of modern humans. Until now consanguinity is widely practiced in several global communities with variable rates depending on religion, culture, and geography. Arab populations have a long tradition of consanguinity due to socio-cultural factors.Many Arab countries display some of the highest rates of consanguineous marriages in the world, and specifically first cousin marriages which may reach 25-30% of all marriages. In some countries like Qatar, Yemen, and UAE, consanguinity rates are increasing in the current generation.
Research among Arabs and worldwide has indicated that consanguinity could have an effect on some reproductive health parameters such as postnatal mortality and rates of congenital malformations. The association of consanguinity with other reproductive health parameters, such as fertility and fetal wastage, is controversial. The main impact of consanguinity, however, is an increase in the rate of homozygotes for autosomal recessive genetic disorders. Worldwide, known dominant disorders are more numerous than known recessive disorders. However, data on genetic disorders in Arab populations as extracted from the Catalogue of Transmission Genetics in Arabs (CTGA) database indicate a relative abundance of recessive disorders in the region that is clearly associated with the practice of consanguinity.अरब
In reply to आपण हा दुवानीट by सुबोध खरे
हो का ?
In reply to अरब by manguu@mail.com
लिंक पूर्ण दिली आहे
In reply to हो का ? by सुबोध खरे
ब्वॉर्र गिरे तो भी टांग उपर
In reply to लिंक पूर्ण दिली आहे by manguu@mail.com
खरे...!!
In reply to आपण हा दुवानीट by सुबोध खरे
तुमच्याशी चर्चा करण्यात मला
In reply to खरे...!! by विशुमित
कस्ले पितळ ?
In reply to तुमच्याशी चर्चा करण्यात मला by सुबोध खरे
कुठला धर्म आणि अफझलखान?
In reply to कस्ले पितळ ? by manguu@mail.com
हिंदू विवाह कायद्याने चुलत
वकिलांना विचारा
In reply to हिंदू विवाह कायद्याने चुलत by मराठी कथालेखक
manguu@mail
Theroticaly बरोबर आहे..
In reply to manguu@mail by उपयोजक
कोणत्याही जवळच्या नात्यातील
+१
In reply to कोणत्याही जवळच्या नात्यातील by सुबोध खरे
तमुक ग्रंथाची विज्ञान संपन्नता (?)
छान
In reply to तमुक ग्रंथाची विज्ञान संपन्नता (?) by माहितगार
प्रतिसाद आवडला मंगु
In reply to छान by manguu@mail.com
+1
In reply to छान by manguu@mail.com
नुसत्या आकडेवारीवरून damage
In reply to छान by manguu@mail.com
डॉ. मंगुंच्या निसटत्या बाजू १
In reply to छान by manguu@mail.com
का खोटे आरोप करत आहेस ?
In reply to डॉ. मंगुंच्या निसटत्या बाजू १ by माहितगार
मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार
In reply to का खोटे आरोप करत आहेस ? by manguu@mail.com
डॉ मंगुरावांच्या निसटत्या बाजू २
In reply to छान by manguu@mail.com
मीही तेच लिहिले आहे
In reply to डॉ मंगुरावांच्या निसटत्या बाजू २ by माहितगार
डॉ मंगुरावांच्या निसटत्या बाजू ३
In reply to छान by manguu@mail.com
नात्यात च लग्न केल्या मूळ
अनुषंगिक अवांतर २
In reply to नात्यात च लग्न केल्या मूळ by सोमनाथ खांदवे
प्रॉब्लेम नक्की काय आहे
सहमत
In reply to प्रॉब्लेम नक्की काय आहे by एमी
आता पर्यंतच्या चर्चेवरून किमान सहमतीचा प्रस्ताव
फारच कल्पनाविलास करता बुवा !
In reply to आता पर्यंतच्या चर्चेवरून किमान सहमतीचा प्रस्ताव by माहितगार
५) क्रमांक ४ चे समर्थन न झाले
In reply to आता पर्यंतच्या चर्चेवरून किमान सहमतीचा प्रस्ताव by माहितगार
माहितगार साहेबांची पडती बाजु
आज्याबात नाही
In reply to माहितगार साहेबांची पडती बाजु by यशवंत पाटील
तुमच पण खरय
In reply to माहितगार साहेबांची पडती बाजु by यशवंत पाटील
धागा धार्मिक विषयावर काढून
population bottleneck
In reply to धागा धार्मिक विषयावर काढून by charming atheist
डॉ. मंगुरावांच्या निसटत्या बाजू ४
In reply to धागा धार्मिक विषयावर काढून by charming atheist
छान
In reply to डॉ. मंगुरावांच्या निसटत्या बाजू ४ by माहितगार
निसरणे अन घसरणे तुमचेच सुरू आहे .
In reply to डॉ. मंगुरावांच्या निसटत्या बाजू ४ by माहितगार
निसरणे अन घसरणे भाग 2
In reply to निसरणे अन घसरणे तुमचेच सुरू आहे . by manguu@mail.com
मंगू भाऊ चिल्लाक्स..!
In reply to निसरणे अन घसरणे भाग 2 by manguu@mail.com
जातव्यवस्था सुरु झाली तेव्हा
सहमत, पण या धाग्यासाठी अवांतर
In reply to जातव्यवस्था सुरु झाली तेव्हा by charming atheist
आपल्या विधानांना काही ठोस
In reply to जातव्यवस्था सुरु झाली तेव्हा by charming atheist
@सुबोध खरे,ncbi चे स्ट्डीज
In reply to आपल्या विधानांना काही ठोस by सुबोध खरे
@charming atheist
In reply to @सुबोध खरे,ncbi चे स्ट्डीज by charming atheist
"निकृष्ठ समाज"
म्हणजे नक्की कोणता आणि त्यातील स्त्री पुरुषांमध्ये जर्मलाईन म्युटेशन रेट जास्त असतो हे दाखवणारा एक तरी दुवा आपण देऊ शकाल का?गोत्र ही निरुपयोगी पद्धत ?
गोत्र पद्धती चुलत भाऊ विवाह
In reply to गोत्र ही निरुपयोगी पद्धत ? by गामा पैलवान
गोत्र पद्धतीतले आतेमामे विवाह
In reply to गोत्र पद्धती चुलत भाऊ विवाह by माहितगार
हे समजले नाही.
In reply to गोत्र पद्धती चुलत भाऊ विवाह by माहितगार
गामा काय बोलत आहात ?
In reply to गोत्र ही निरुपयोगी पद्धत ? by गामा पैलवान
बाकी २२ ठीक आहेत
In reply to गामा काय बोलत आहात ? by manguu@mail.com
कायच्या काय
In reply to बाकी २२ ठीक आहेत by गामा पैलवान
गामाजी ?
In reply to गोत्र ही निरुपयोगी पद्धत ? by गामा पैलवान
गामाजी ?
In reply to गोत्र ही निरुपयोगी पद्धत ? by गामा पैलवान
२३-य चा सामायिक भाग
In reply to गामाजी ? by manguu@mail.com
कसली डोंबळाची दुरुस्ती ?
In reply to २३-य चा सामायिक भाग by गामा पैलवान
मातामहाचा य नाही ....
In reply to कसली डोंबळाची दुरुस्ती ? by manguu@mail.com
हा धागा एकाच आयडी आणि एकच
अरेरे !
In reply to हा धागा एकाच आयडी आणि एकच by पिलीयन रायडर
हू केअर्स!
In reply to अरेरे ! by manguu@mail.com
शत्रुचा शत्रु तो आपला मित्र !
In reply to हा धागा एकाच आयडी आणि एकच by पिलीयन रायडर
धा गा प्र स्ता व
In reply to शत्रुचा शत्रु तो आपला मित्र ! by माहितगार
मनमोकळ्या चर्चा सहभागाबद्दल अनेक आभार
In reply to धा गा प्र स्ता व by पिलीयन रायडर
असे वाचावे
In reply to मनमोकळ्या चर्चा सहभागाबद्दल अनेक आभार by माहितगार
मी हिंदू पुरोगामी? आणि म्हणून
In reply to मनमोकळ्या चर्चा सहभागाबद्दल अनेक आभार by माहितगार
__/\__
In reply to मी हिंदू पुरोगामी? आणि म्हणून by पिलीयन रायडर
अगदी अगदी
In reply to हा धागा एकाच आयडी आणि एकच by पिलीयन रायडर
सखेद
In reply to अगदी अगदी by राही
टार्गेट आणि अस्वस्थता
In reply to सखेद by माहितगार
हा हा हा !
In reply to सखेद by माहितगार
४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी
In reply to हा हा हा ! by manguu@mail.com
छान
In reply to ४) डॉ. मंगु मुस्लीम धर्माशी by माहितगार
पडदा पद्धतीवर एक डॉक्टर म्हणून काय मत आहे ?
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to पडदा पद्धतीवर एक डॉक्टर म्हणून काय मत आहे ? by माहितगार
इथे राजकीय धाग्यांवर
In reply to अगदी अगदी by राही
केवळ आपले चरण जमिनीवर असो द्यावे . __/\__
In reply to इथे राजकीय धाग्यांवर by पिलीयन रायडर