मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/01/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(थू)

ज्ञानोबाचे पैजार ·

माहितगार 29/04/2022 - 15:41
शीर्षकात 'थू' असल्याने आवर्जून उघडली नंतर थू च्या जागी कदाचित तू अभिप्रेत आहे असा संशय आल्यानंतर जरा सावधगिरीनेच वाचली :) या निमीत्ताने कोण होतास तू कोण होतीस तू ची आठवण झाली,

पेर्णा पाभे सरांची तू http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग तू हसते अशी छाती माझी धडधडे ग गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

आत्म्याच्या आठवणी..., - दिखाऊ यजमानीण*

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by जॉनविक्क

कोमल:- हही हही ही! कोमली, नोटेड युअर पॉइंट. कुमार१ :- धन्यवाद. जॉनविक्क :- प्रतिक्षेला निराश करणार नाही.

गणेशा 17/10/2019 - 20:12
वाट बघा ... :) बिचार्‍या म्हणत असतील कसे हे गुरुजी चांगले, येवुडश्यावर कसे भागवले... आणि त्यांच्या पुढील हुषारी वर तुम्ही पाणी फिरवणार म्हणजे काय ?

"लहान मुलांना लंगोटीत शी होते तितकंच! " आहा! काय ती उपमा! आता लोणचं घेताना नक्कीच लेखाची आठवण येईल.

खिलजि 18/10/2019 - 17:02
बुवा तुम्ही नेहेमीच भारी माल घेऊन येतात .. हातोहात विकला गेलाच पाहिजे असा .. ह्ही ह्ही ह्ही

कंजूस 18/10/2019 - 17:31
असलं काही पुस्तकात पांढऱ्यावर काळे नको. --------- याच्या उलट उदाहरणे आहेत. गुजराती यजमानांची. अमचे एक नातेवाईक गुरुजी होते. इतर मुलांप्रमाणेच मुंबईत आले. कुर्ला विद्याविहार भाग. एकाने कोणत्यातरी पुजेला बोलावले. पुजा झाल्यावर यजमानांनी साष्टांग नमस्कार घालून त्या कोपऱ्यातून शिधा घ्या म्हटले. हे थोडे उभेच राहिले. यांनी थोडे गहू, तांदूळ झोळीत घेतल्यावर यजमान बोलले "अहो त्या सुपाने घ्या, आणि पुढच्या वर्षी बोलावणं करणार नाही, याच तिथीला याच पुजेला यायचं."

"लहान मुलांना लंगोटीत शी होते तितकंच! " ही वास्तवादी तुलना भयंकर आवडली आहे.. त्यात लोणचेही हळादीचे होते त्यामुळे एक मनोरम प्रतिमा डोळ्यासमोर तरळून गेली. तुम्हाला काय तांब्याने लोणचे वाढायला हवे होते की काय? फॉक कन... काहीही हा गुर्जी... त्या मानाने फुलपात्रासाठी वापरलेली उपमा अत्यंत मिळमिळीत आहे. पैजारबुवा,

चौकटराजा 21/10/2019 - 08:52
हायला , आमच्या फिजिशियनांचा मिनिमम मीटर ३०० आहे अर्थात हॉस्पिटलायझेशन झाले की त्यांचा बॅकलॉग भरून निघतो ! तुमचा निघत असेल ,त्यावेळी चार पाच दिवस एकदम मिळतात !

लेखनप्रकार
ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती. ------------–---–--------------------------------------------------------------------- (*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण) यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू? मी:-वाढा! वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच!

(काय करून आलो)

नाखु ·

यशोधरा 29/06/2019 - 18:40
आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाळून आलो .
आमंत्रणाविना, तरीही पाजळून ज्ञान आलो.. असं चालेल का? पाजळून च्या ऐवजी मिरवून पण म्हणू शकता!

In reply to by यशोधरा

नाखु 29/06/2019 - 19:37
हेच लिहीलं होतं पण मोबल्या स्वयंसुधारक मोठ्ठा घोटाळा करुन ठेवतोय. त्याखाली जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित ही ओळसुद्धा गंडली खुलासेदार वाचकांची पत्रेवाला नाखु

टर्मीनेटर 01/07/2019 - 10:59
धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . हे खासच :)

In reply to by प्राची अश्विनी

नाखु 07/07/2019 - 19:27
किमानपक्षी आपण तरी वैयक्तिक पातळीवर न घेतल्या बद्दल विशेष आभार कुठलाही सल्लागार नसलेला सामान्य मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु

प्रचेतस 03/07/2019 - 12:44
चाहत्यांच्या जगात तुमच्या स्थाण मागत आलो इतकी रांग पाहून (गुपचुप)नंबर लावून गेलो.

In reply to by सस्नेह

जॉनविक्क 03/07/2019 - 21:05
बहुतेक मलाच काही त्यांच्या वाक्यांचा संदर्भ लागत नसावा, असो. माझे विधान अथवा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. काही अडचण नाही. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 06/07/2019 - 15:33
हे डुप्लिकेट आयडीचे प्रकरण आहे होय, आत्ता लक्षात आलं कि मिपाचालकांची गल्ली कधी का चुकत नसते ते. असो. आपल्या विस्तृत माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. -/\-

In reply to by जॉनविक्क

(शिक्षण मोड सुरू) हे "डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण नाही. ते स्वतःच्याच आयडिच्या बदललेल्या नावाने (पक्षी : प्रचेतस) सद्या लिहितात. असा नावबदल केल्यास, जुने नाव (पक्षी : वल्ली) बंद होते. त्यानंतरचे नवे व आयडीचे नाव बदलण्यापूर्वी लिहिलेले, लेख व प्रतिसाद, नवीन नावावर (उदा : प्रचेतस) दिसू लागतात. मिपामालकांना विनंती करून हे करवून घेता येते. एकाच व्यक्तीने, एकाच वेळी दोन आयड्या काढून त्या आलटून-पालटून वापरल्यास (पक्षी : प्रत्येक आयडी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा आभास निर्माण केल्यास), ते डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण बनते. (शिक्षण मोड बंद) ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 07/07/2019 - 02:54
हा हा हा... माहितीसाठी धन्यवाद. विषय काय होता आणि कसा संपला :), हे मिसळपाव.कॉम म्हणजे ना खरोखर एक मोठं गहन आहे गहन, याचा पार सामान्याला कधी लागूच शकणार नाही असं वाटतं. रत्न आहे हे अंजावरील. तसेच अफलातुन प्रकरण आहे प्रचेतस उर्फ वल्ली ताईंचे.

In reply to by धर्मराजमुटके

जॉनविक्क 07/07/2019 - 13:23
भितींवर डोके आपटल्याची स्मायली कल्पावी. मिसळपाव.कॉम एक भुलभुलैय्या आहे हेच खरे. बाकी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हणतात ते उगीच न्हवे ;)

मी थिंक करत होतो की ही कविता मा. श्री. हार्दिक पंड्या" जी को सादर समर्पित है की कसे :)

राघव 04/07/2019 - 13:09
हाहाहा.. लय भारी.. मालकानु, आणखी थोडी भर घालायची परवानगी असावी.. --- कसल्या पिंका अन् कसलं काय.. प्रतिसादांचे मातीचे[च] पाय.. हळूच काही काड्या सारून आलो.. फकड्यांची संख्या वाढवून आलो.. आता नादच खुळा त्याचे करायचे काय? आपलेच बूड अन् आपलेच पाय..! ताटातले खरकटे वाढून आलो.. चवीने हाडूक चघळून आलो..!! -- राघव

नाखु 06/07/2019 - 08:36
कोण कोण आले प्रतिसादा, हळूच पाहण्या आलो!! साक्षात मालकांना पाहून गहिवरलो!! मिपा सदस्य तपाचे पुण्य कामी आलो!! सर्व नववाचकांचे आभार

अभ्या.. 06/07/2019 - 21:26
बागडण्यास्तव गेलो, कसा बिघडून आलो? अक्षरही न उमगे तरी डेटा जाळून आलो..... . ना गावठी ना शहरी मनाचा आरसा जहरी ओळख पटवण्या स्वतःची स्वतःस माळून आलो.... . घटकेचे प्रवासी सगळे अर्ध्यात उमजून गेलो उरल्या अर्ध्याच्या हिशोबात सरत्या अर्ध्यास विसरुन आलो... . कुणाशी वा, कुणाशी संवाद कुणाशी खुन्नस हे ठरवूनच गेलो, म्यान तलवारी असताही परक्या नथीतून टोचून आलो.. . आता काही न कळेना.. कशासाठी कुठे गेलो? कोण होतास तू, काय झालास तू प्रश्नचिन्ह घेऊन आलो.... . वाह वाह वाह वाह (हेही माझीच)

In reply to by अभ्या..

नाखु 06/07/2019 - 23:22
दिलखुलास दाद दिली आहे. या निमित्ताने उपस्थित राहिले, वल्लीशेठ आणि अभ्याराजे हे काय कमी आहे. आणि चालकांना धागा दखलपात्र वाटला हे चेरी अॉन केक आनंदित वाचकांची पत्रेवाला नाखु

मदनबाण 07/07/2019 - 17:49
कच्चा माल चांगला असला कि इथे प्रतिभेची स्पर्धा दिसुन येते. :) अभ्या ने सुद्धा भारी लिवलं हाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani

वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

(मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे)

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 24/06/2019 - 11:27
आणि बाराच्या भावात!!! जबराट आहे अखिल मिपा आशययुक्त शिवार आणि मनोरंजक फळबाग लागवड वाचक समितीचा जाहीर पाठींबा. भूतकाळाचे व्याज आयुष्यभर पुरत नाही,नव्या मुद्दलाची तजवीज करावीच लागते.

Rajesh188 24/06/2019 - 11:58
समर्पक वाक्य "भूतकाळाचे व्याज आयुष्भर पुरत नाही," पूर्वी मिपा वर दर्जेदार लेखन होते आणि प्रतिसाद सुद्धा दर्जेदार असायचे हे किती दिवस आठवणार . नवीन लोक लिहीत आहेत प्रतिसाद देत आहेत . चुकत असतील,दर्जा कमी असेल पण काय सांगावं ह्या मधूनच उद्या दर्जेदार लेखक तयार होतील .

In reply to by Rajesh188

महासंग्राम 24/06/2019 - 12:29
१० वर्षे इतके मिपा वय असलेले अकुकाका मुद्दामहून भाषेची आयमाय करतात त्याला काय म्हणणार आपण ?

मस्तं ! मिपा हे, मिपाकरांचे, मिपाकरांनी, मिपाकरांसाठी, मुक्त लिखाण व संवादाचे साधन असल्याने, ते सर्व मिपाकरांचे एकत्रित प्रतिबिंब आहे. आता हेच पहाना, इतक्या चांगल्या विडंबनासारखे लिखाण असलेल्या मिपाबद्दल, "मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे", असे कसे म्हणता येईल ?! :) उत्तम गुलाबाच्या फुलात एखादी कीड दिसली, तर तिला झटकून टाकावे, आणि फुलाच्या सौंदर्य-सुगंधाचा आस्वाद घेत रहावे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 24/06/2019 - 19:02
एखाद्या रसिल्या धाग्यात सुद्धा एखादा ट्रोलिंग करताना दिसतो म्हणू मिपा सोडायचं व्हय ?

जेष्ठ कविवर्य "अवधुत दादांना " विनम्र अभिवादन, आणि आमचे पेरणा स्थान श्री श्री श्री चामुंडराय यांना सादर प्रणाम, त्यांच्या काव्यप्रतिभेमुळेच आम्ही हे काव्यपुशप प्रसवू शकलो. टिप :- क्रूपया अक्षरास हसू नये मिपा हे दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे, विझलेल्या धाग्याला, डु आयडी ने फोडणी, प्रतिसादास्तव आसूसलेले, टुकार लेख अन चर्चा, मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे, लेखांच्या या बाजारातून प्रतिसांदांची दाटी, आणि म्हणावे दर्जा ठरवी शतकाच्या या गाठी, रोजच यावे, धागे चाळावे, धरुन आशा खोटी,

जागरण....

अत्रुप्त आत्मा ·

खिलजि 11/06/2019 - 12:58
ओहो बुवांचे अभंग मन करी दंग खरा तोचि पांडुरंग इथे ओळखावा झक्कास खल्लास फुल्ल गिल्लास लस्सीवाणी झालंय

जेम्स वांड 11/06/2019 - 13:11
नव-पालक गुरुजी आणि सौ गुरुजींचे अभिनंदन अन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.
मी म्हटलं, "अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र तुझा आला का गाऊन???" ती म्हणाली, "चपाती ऐवजी पोस्टकार्ड बघाल का खाऊन?"
ह्या ओळी तर प्रचंडच खास, तुमच्या टंकत्या बोटांवर सरस्वती तांडव करतेय गुरुजी, झकास जमवून आणलेत सगळे एकदम.

नाखु 16/06/2019 - 10:36
सांसारिक जीवनात अशीच फुलबाग (फुलबाज्या. ) सहित उमलत राहो हीच सदिच्छा आपले नम्र हिरवे आणि पारवे मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड ं

काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

चित्रगुप्त ·

नाखु 29/04/2019 - 11:27
या"भक्ताला" माफ कर!!! भक्त सर्टिफाईड नाखु वाचकांची पत्रेवाला

खिलजि 29/04/2019 - 13:43
हा पप्पू काही बदलणार नाही जोपर्यंत त्याच्या गळ्यात वरमाला पडत नाही आपल्या देशावर तोच राज्य करू शकतो ज्याचे लग्न झालेय इथे पप्पूला कोणी पुढे भेटेल असे दिसत नाही त्याचे वय आता वयपण झालेय

खिलजि 29/04/2019 - 13:46
अजून कोण कोण येणार आहेत दाराबाहेर ते देवच जाणे सद्यस्थितीत चौकीदारच भला दिसतोय कोई माने या ना माने हाती धनुष्यबाण घेऊन थेट गोल मारून आलोय सुट्टी काही मिळाली नाही सरळ कामावर चाललोय निकाल लागेल तेव्हा लागेल मनात घर केलंय चौकीदारानं घरात घुसून कधी कुणी मारलं नव्हतं तेच करून दाखवलं या वाघानं

चौथा कोनाडा 29/06/2019 - 23:38
हा .... हा ..... हा ...... आता पक्ष्याध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा हट्ट दाराआडून चाललाय ते आठवलं ! हा घोळ २०२४ च्या इलेक्शन च्या आधी पर्यंत चालाणार , मग आहेच दारा आडची ताई जबाबदारी घ्यायला !

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती

खिलजि ·
मी इकडून आलो ती तिकडून आली मी बघताच थांबलो पण ती निघून गेली सुस्कारा सोडत वर बघितले हळूच इकडेतिकडे बघितले दुसरी मटकत येतच होती ती पण न बघताच निघून गेली कैक आल्या वाटेवरती अशाच गेल्या वाटेवरुनी अजून एक दुरुन येत होती चालता चालता लाजत होती काय होतंय ते काहीच कळेना उगाच छाती धडधडत होती गजरा सुंदर माळलेला चेहरा कोमल उजळलेला लटके झटके बघुनी सारे भाव मनातील पिसाळलेला जवळ येऊनि मला म्हणाली काका, घड्याळात वाजले किती ?