वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
वाचने
35263
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडंबन जोरात आहे!
पाजळून
In reply to विडंबन जोरात आहे! by यशोधरा
नव्या बाटलीतल्या जुन्या
In reply to पाजळून by नाखु
मस्त...
अनेक सन्माननीय मिपा
खिक्क।
हे लई भारी !
प्रथम क्रमांक...
+१
In reply to प्रथम क्रमांक... by सतिश गावडे
स्पेशल नाखु टच :)
+1
सर्व
:)
भारी
विडंबन मस्त!
धन्यवाद
In reply to विडंबन मस्त! by प्राची अश्विनी
मस्त अंकिल
=))
In reply to मस्त अंकिल by प्रचेतस
चांगला प्रयत्न
In reply to मस्त अंकिल by प्रचेतस
वल्ली ? :D
In reply to चांगला प्रयत्न by प्रशांत
मिपाचालकांची ? गल्ली चुकली ?
In reply to वल्ली ? :D by जॉनविक्क
ऑ ? मिपाचालक ? हम्म...
In reply to मिपाचालकांची ? गल्ली चुकली ? by सस्नेह
जुने "वल्ली" = आताचे "प्रचेतस
In reply to ऑ ? मिपाचालक ? हम्म... by जॉनविक्क
ओह, ओके ओके...
In reply to जुने "वल्ली" = आताचे "प्रचेतस by डॉ सुहास म्हात्रे
(शिक्षण मोड सुरू)
In reply to ओह, ओके ओके... by जॉनविक्क
:) :D :))
In reply to (शिक्षण मोड सुरू) by डॉ सुहास म्हात्रे
शिक्षण मोड परत सुरू
In reply to :) :D :)) by जॉनविक्क
=))
In reply to शिक्षण मोड परत सुरू by धर्मराजमुटके
ओह नो, सिरियसली ?
In reply to शिक्षण मोड परत सुरू by धर्मराजमुटके
आणि त्या दादांसाठी
In reply to ओह नो, सिरियसली ? by जॉनविक्क
जबराव जबराव जबराव
जबराट इडंबन =))
मी
(No subject)
=))
मस्त
कोण कोण
मीपन मीपन
भारीच आहे
In reply to मीपन मीपन by अभ्या..
कच्चा माल चांगला असला कि इथे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani