मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्दार्थ

चिरफाड

अमोल सहस्रबुद्धे ·

हंस 16/11/2012 - 11:35
मराठीची चिरफाड बघुन तुमचे पाय (हिंदी-पाव) धरावेसे वाटतात. ;)

In reply to by जेनी...

बॅटमॅन 16/11/2012 - 12:27
याचे पॉसिबल अर्थः १. आच्रट मेले! हा टिप्पिकल बायकी उद्गार. २. जे आच्रट होते, ते मेले. ३. लोणचे खाणार्‍यांचा धिक्कार- अचार खाणारा तो आचरट.

In reply to by बॅटमॅन

जेनी... 16/11/2012 - 12:49
तुला तर मुळी कैच येत नै ..:-/ पूष्प्गूच नाय म्हनायचं असतं .. पूस्प्गुच म्हणायचं असतं :-/ भुभुला विचार ..तेला शब्दाबद्दल लय द्याने :-/

In reply to by जेनी...

बॅटमॅन 16/11/2012 - 12:52
असुद्दात अजून असुद्द बग. मी म्हण्लो पूष्प्गुच, पूष्प्गूच नव्हे कै ;) बाकी पूस्प्गुच की पूस्प्गूच? पुस्पाचा गालगुच्चा घेतेस की काये :P

मिसळ्पाव व तत्सम पदार्थ आपल्या खादडीचा भाग आहे. त्यातीलच मिसळ्पाव हा एक पदार्थ तर त्याचे नाव मिसळपाव पडले ते शोधायचा एक आचरट प्रयत्न - मिसळ बरीच व तिखट असल्याने माझ्यासारख्याला एका वेळेला सगळी संपत नाही म्हणून पावच खातो म्हणून असावे का! कि मिसळ तिखट झाल्याने करणार्याचे पाय(हिंदी-पाव) धरावेसे वाटतात म्हणून असावे, नाही मलातर वाटते की पोटात इतर पदार्थांबरोबर पाव मिसळला जातो म्हणूनच असावे . असे आणखी काही 'अनमोल' ! संशोधन असेल तर सांगा. हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा वाट पाहतोय.

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार ·

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????

बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

विस्टिरिया लॉज - २ - होम्सकथा

यकु ·

स्मिता. 14/05/2012 - 21:10
होम्सकथा कितीही वाचल्या तरी तितक्याच उत्कंठावर्धक वाटतात. अनुवादही साजेसाच झालाय. आता पुढचा भाग जरा लवकत येवू दे ;)

पुढला भाग लवकर येऊ द्या म्हणजे सलग वाचल्यासारखे होईल. नाही तर आधीच्या भागातला संदर्भ नव्या भागात न कळल्यास पुन्हा आधीचा भाग वाचावा लागेल :)

रणजित चितळे 15/05/2012 - 09:05
मस्त अर्थर कनॉन डॉयल माझा आवडता लेखक. हा फिजिशियनने दवाखाना टाकला. पण चालायचाच नाही. कोणी पेशंट यायचेच नाहीत. वेळ काढण्यासाठी त्याने हे सुरु केले व इतके यश मिळाले की तो डॉक्टरकी साठी नाही पण शेरलॉक होम्स साठी अजरामर झाला. तुमच्या फॅनच्या लिस्ट मध्ये माझे नाव लिहितो.

यकु 15/05/2012 - 09:18
>>इतक्या मोठ्या गॅपने भाग टाकल्यावर आधीच आठवत नाही मालक. -- तक्रार रास्त आहे, पण एकाच माणसाचे पन्नास धागे सतत वर उडत राहिले तर इथलं काही विशिष्‍ट पब्लिक कावतं ना ;-) त्याचाही विचार करावा लागतो.. बघू - काहीतरी मार्ग काढू. तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्‍ट येतोय म्हणून मलाही अनुवाद करावा वाटतोय, नाहीतर ही कथा मध्‍येच थांबवली असती तरी काही फरक पडला नसता. :)

चिगो 15/05/2012 - 12:42
सहीच, यकु.. एक तो शरलॉक होम्स, उपर से यकु का अनुवाद.. क्या बात है ! बाकी गॅपबद्दल आमचीही तक्रार आहे.. आणि तक्रार रास्त आहे, पण एकाच माणसाचे पन्नास धागे सतत वर उडत राहिले तर इथलं काही विशिष्‍ट पब्लिक कावतं ना त्याचाही विचार करावा लागतो.. बघू - काहीतरी मार्ग काढू. हा युक्तिवाद / बचाव कोर्ट अमान्य करतेय.. ;-) च्यायला, पिड-पिड कवितांची पिरपिर सहन करतो राव आम्ही. चांगले लेख पडले दहा-पाच, तर लगेच काही अजिर्ण होणार नाही मिपाकरांना.. (वरील विश्वास हा मिपावरील मागील दिड वर्षाच्या वावरातून आलेला आहे. अयोग्य असल्यास योग्य ती ती मंडळी योत्य त्या जागेवर मारतीलच.. ;-))

अँग्री बर्ड 15/05/2012 - 22:03
चान चान यकुभौ. अनुवाद अगदी चान जमलाय . मधली gap लै झाल्याने पहिला भाग परत एकदा वाचून काढला , त्यानंतर हा. दमणूक झाली पण worth होती असे वाटते. एकतर शेरलॉक होम्स ची गोष्ट वाचायची म्हणजे डोळे फिरवल्यासारखे करता येत नाही, सगळच्या सगळं वाचून काढव लागत, इथेच डोक्याला शॉट लागतो. हल्लीच sherlock holmes the game of shadows डाऊनलोड केला होता, तो पण छान आहे, पण च्यायला शेवटला माशी कुठे शिंकली ठाऊक , शेवटच्या १५ मिनिटसाठी फाईल गन्डते आहे. बाकी पुढचा भाग येत्या दोन दिवसात टाकलात तर माझी काही हरकत नाही.

खेडूत 17/05/2012 - 01:47
पुन्हा एकदा खूप छान! संदर्भासाठी पहिला पण भाग वाचून काढला. पु. भा. प्र.

सगळे भाग वाचून झाले की मग प्रतिसाद देईन असे ठरवले आहे... बाकी , कोणाला काय वाटेल ह्याचा जास्त विचार करत बसू नका. आपलाच, गेंडामल

3

कोचिंग क्लासेस -२

पैसा ·

नंदन 08/04/2012 - 13:56
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय :) बाकी नीरपणस आणि घोटां हे शब्द वाचून तुडुंब हळवा झालो.

In reply to by नंदन

धन्या 08/04/2012 - 14:04
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय
हे मालवणी आहे. पैसातैंचो धडो कोकनीत आसा. (आसां माका वाटता. ;))

In reply to by नंदन

पैसा 08/04/2012 - 14:27
सोय शब्दावरच्या कोटीसाठी जेव्हा तू येशील तेव्हा तुला अख्खा नीरफणस लागू! आज मात्र सॉरी. फोटो काढण्यापुरता पण शिल्लक नाही. :( धन्या, नंदनने लिहिलीय ती भाषा पेडणे धारगळ भागात पण साधारण अशीच बोलली जाते. मालवणी आणि कोंकणीच मिश्रण म्हण. त्यातला "नाय" हा शब्द "ना" असा म्हटला की कोकणी म्हणून चालून जाईल. आणि तू लिहिलंस तो "वाटतां" मालवणी. "दिसतां" म्हटलंस तर कोकणी झालं.

यकु 08/04/2012 - 15:49
हॅहॅहॅ भारी धडों. नुस्ते हा शब्द आजच पिडां काकांच्या ब्लॉगवर शिकलोय मरें ;-)
यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून!
तां प्रिमो हे कोकणी बोलते तेव्हा ऐकत रहावे असे वाटते. :d आता बरोबर झाले ना? ;-)

पैसा 08/04/2012 - 14:57
रामदासकाका, गोव्यात हे ३ शब्द आले तरी पुरे! टुरिस्टाना आणखी काही शिकायची गरज नाही! यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? :D खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून! (शिव्या =गाळयो)

सूड 08/04/2012 - 15:13
क्लासां सुरु जा़लेंली पळोवन बरें वाटलें. (चुभूदेघे) 'आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली.' हें म्हाका कळ्ळे ना !!

In reply to by सूड

पैसा 08/04/2012 - 15:34
>> पळोवन बरें वाटलें ऐवजी "पळोवन बरें दिसलें " असं पाहिजे >>आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली (आपल्या एका गोवेकर शेजारणीने "कुल्ल्यार जाय वे" असं म्हणून मला चक्कर आणली होती, असं कोणीतरी मला सांगत होती.) कुल्ल्यार म्हणजे पोर्तुगीज शब्द "चमचा" या अर्थाने पण आहे आणि "कुल्ल्यावर (पाहिजे का)" हा पण अर्थ आहेच! हे घे

मस्तच पूर्वी दूरदर्शनवर महिन्यातून १ दा कोकणी सिनेमा किंवा नाटक लागायची. आणि ´३ दा मराठी. त्याची आठवण झाली. एक शंका कारवारी कोकणी आणि गोव्याच्या कोकणी भाषेत काही फरक आहे का ? पूर्वी एकदा पार्टीत अतुल कसबेकर ,दीपिका पदुकोन हे एकमेकांशी कोकणीतून बोलतांना पाहिल्याचे स्मरते.

In reply to by निनाद मुक्काम …

पैसा 08/04/2012 - 20:15
गोव्याच्या कोकणीत पोर्तुगीज भाषा मिसळली गेली आहे. तर कारवारी कोकणीवर मराठीचा जास्त प्रभाव आहे. मंगलोरी कोकणीवर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. खरं तर कोंकणी भाषा म्हटलं तरी म्हापसा, मडगाव, फोंडा इथेही म्हणजे प्रत्येक गावात थोडी थोडी वेगळी भाषा बोलली जाते. जसं महाराष्ट्रात कोकणात मराठी वेगळी आहे, खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी, कोल्हापूरकडे वेगळी, तसंच.

प्रीत-मोहर 09/04/2012 - 09:30
ताय गो धडो ब्येस बरो जाला गो!!. बाकी थोड्या लोकांकडेन लक्ष दिवंक जाय अशें दिसतां. नाजाल्यार बोडार मिर्‍यां वाटपाक कमी करची ना हीं भुरगीं. !!!

In reply to by नरेंद्र गोळे

पैसा 09/04/2012 - 19:07
फातर्पे नावाचं गाव आहे मडगावच्या पुढे. तिथले लोक ते फातर्पेकर. गंमत म्हणजे तिथल्या देवीलासुद्धा 'शांतादुर्गा फातर्पेकरीण' असं म्हणतात. रामदासकाकांनी दिलेली या शब्दाची व्युत्पत्ती पण लै भारी आहे!

कंजूस 11/10/2014 - 08:46
पैसाताई क्लासचा धागा वर आला आणि आता वाचला. आवडला. असे क्लास इतरांनी कन्नड/ कानडी आणि गुजरातीचे चालू करावेत. चालू घटनांचे विनोदी लेख त्या भाषेतला आला की समजत जाते. मी गुजराती चांदोबा वाचून ७०साली गुजराती वाचायला शिकलो. रत्नागिरी टाईम्समध्ये काही दिवस कुडाळच्या कोकणीत लेख वाटल्याचे आठवते.

कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस -१ आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें! आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां.

पेपरातलं काम

यकु ·

बहुगुणी 29/10/2011 - 05:53
मजा आली वाचतांना! तुम्हालाही आणखीही बरेच मजेचे अनुभव आले असतील (तुम्हाला त्या 'श्रद्धांजली' प्रकरणावरून त्रास झाला असता मजेचं सजेत रुपांतर झालं असतं! अ‍ॅड मॅनेजरने वाचवलं म्हणायचं.) आता भाषांतरकार म्हणून काम करतांना आलेले अनुभव झाले की फील्डवरचे आणि संपादकीय विभागातीलही अनुभव येऊ द्यात.

रेवती 29/10/2011 - 06:40
लेखन आवडले. असे दंगे घडवणं आणि देणगी स्विकारणं हा मोठा व्यवसाय झालाय म्हणायला हवं. अजूनही किस्से लिहा. जर संपादकांच्या बाजूने लिहिलेत तर तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील.;) (हलके घ्या.)

In reply to by रेवती

वपाडाव 31/10/2011 - 15:55
तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील. (हलके घ्या.)
आज्जे, लाडु हलके नकोत... भरलेले पायजेत.... चालणार नाय....

In reply to by अर्धवट

पाषाणभेद 29/10/2011 - 08:56
क्या बात है अर्धवट. मी पण टेंडरे, छोट्या झैराती, जाहिर फारकत, जाहीर नोटीस, नावात बदल, हरवले सापडले आवडीने वाचतो. मागे आम्ही येथेपण एक निवीदा सुचना काढली होती.

In reply to by पाषाणभेद

यकु 29/10/2011 - 21:20
पाभे आणि अर्धवट, मी पण लहानपणीपासून त्या जाहीराती वाचायचो. म्हणून तर त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत पास झालो ना ;-) पण त्या वाचायलाच तेवढी मजा यायची.. स्वतः करताना मात्र नको हे जीणं असं वाटायचं.

प्रचेतस 29/10/2011 - 11:39
मजा आली वाचून. आता पुढच्या किश्श्यांची वाट पाहतो आहे. बाकी ते दिव्य मराठी खरोखरच दिव्य आहे. मध्यंतरी नासिकला गेलो होतो तर तिथे घरोघरी दिव्य मराठीने वाटले पार्क अ‍ॅवेन्यू चे पावडरचे डबे आणि शेविंग क्रीम आहेत.

स्मिता. 29/10/2011 - 15:08
सगळे किस्से मजेशीर आहेत. आणखी किस्से येवू द्यात. -(पेपरातल्या निविदा-नोटिसा कधीच न वाचणारी :P ) स्मिता

मन१ 29/10/2011 - 18:01
लेखाचा शेवट ट्विस्ट(देणगी वगैरे) तर लै भारी. मागे असेच एकदा एका IAS ऑफिसरला सस्पेंड का dismiss केले म्हणे. त्याने पेप्रात २ ऑक्टोबर ला दिलेल्या सरकारी जाहिरातीचे शीर्षक होते:- "आपण सदैव राष्ट्राच्या ऋणात रहाल" आणि खाली राष्ट्रपित्याचा फोटो!!

पैसा 29/10/2011 - 19:43
असलं दिव्य मराठी जाहिरातींना वापरून अजून तुझं लिखाण मस्त होतंय, यावरून तू किती चांगला लेखक असला पाहिजेस हे समजतंय!

यकु 29/10/2011 - 21:04
दोस्तहो.. किस्सा आवडलेल्या, न आवडलेल्या सगळ्यांना धन्यवाद बरं का ! @ धना: अरे मी आता शीएमएमआय लेव्हल ३ मध्ये काम करतो नव्हं का? ;-) जुना भाषांतरकार होतो रे. @ इंटेशः नोंद घेतल्या गेली आहे ;-)

कालच्या धाग्याच्या निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो.

अकिला & दी बी ...

छोटा डॉन ·

फारएन्ड 13/10/2011 - 11:27
सुंदर परीक्षण. अतिशय चांगला चित्रपट आहे हा. मला खूप आवडला. थोडे स्टीरीओटाईप्स आहेत पण मुलांची कामे इतकी मस्त झाली आहेत की त्यासाठी आणि प्रत्येक "बी" चे जे भाग आहेत त्यासाठी आवर्जून बघावाच. शेवटही सहज अंदाज लावता येइल असा वाटला नाही. बाकी हा चित्रपट आवडला तर हे दोनही बघा: Freedom Writers The Ron Clark Story

गणपा 13/10/2011 - 11:35
सर्वप्रथम कळफलकावरील धूळ झटकून लिहिता झाल्या बद्दल अभिनंदन. ;) छायाचित्रांबाबत पेठकर काकांशी सहमत. चित्रपट पहायचा हे ठरवल्या मुळे केवळ सुरवातच वाचली आहे त्याबद्दल क्षमस्व. वेगळ्या पठडीतील चांगला चित्रपट सुचवल्या बद्दल आभार. :)

In reply to by गणपा

छोटा डॉन 13/10/2011 - 11:42
अरे बाबांनो एकच छायाचित्र आहे, ते पण सिनेमाचे पोस्टर आहे, ते कुठेही पाहता येईल, बाकी अजुन काही दाखवण्यासारखे नाही. बाकी परिक्षणात(?) मी जास्ती काही डिटेल लिहलेच नाही, जस्ट संक्षिप्त स्टोरी लिहली आहे, असो. पिक्चर जरुर पहा असे सुचवतो :) - छोटा डॉन

आत्मशून्य 13/10/2011 - 15:30
सर्वप्रथम जेव्हां या स्पर्धेविषयी यूएसे नेटवर्कच्या एका डिटेक्टीव्ह सीरीयलमधे ऐकलं होतं (स्पेलींगसाठी शब्द घालणार्‍या व्यक्तीचा मूडदा पडलेला असतो) तेव्हा "नर्ड" बावळटांचा छंद इतकीच याप्रकाराची संभावना केली होती.... पण परीक्षण वाचून उत्सूकता निर्माण झाली आहे, चित्रपट ट्राय करायची. बाकी हे अशा धाटणीचे चित्रपट आवडणार्‍यांनी The Great Debaters(२००७) अवश्य ट्राय क्रावा.... डंझेल वॉशिंगटन ने गूर्जीची मस्त भूमीका निभावली आहे.. चित्रपटही मनोरंजक.

पैसा 13/10/2011 - 19:27
चित्रपटाचा विषय नेहमीच्या पठडीतला नाही. पण वास्तवातला आहे. चित्रपट पहायलाच हवा.

यकु 13/10/2011 - 20:09
व्वा!!!! ह्या परिक्षणानं चित्रपट पाहण्याची ओढ लावली. तस्मात आता टॉरंटास शरण गेलो आहे. अवांतरः परिक्षणे लिहीण्याची ही डॉनरॉव ही ढब कॉपी करावी काय ;-)

चिंतामणी 14/10/2011 - 09:17
एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. अवांतर- ही स्पर्धा टेलेव्हिजनवर वेळ मिळेल तेंव्हा बघत होतो. गेल्या काही वर्षात भारतीय वशांच्या मुलामुलींचे वर्चस्व आनंद देउन गेले.

शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही. लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत.

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·

प्रकाश१११ 17/04/2011 - 21:12
लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... छानच!!

किसन शिंदे 18/04/2011 - 11:02
असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.

मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

प्यारे१ ·

गणेशा 12/04/2011 - 17:55
भारी एकदम रसग्रहण .. आवडले.
आपल्या प्रियकरासाठी 'डारलिंग' हा विशेष शब्द ती उच्चारते. याउप्पर ती आपले रुपांतरण दाखवते झंडू बाम बनून. मुन्नी ला झंडू बाम बनावेसे वाटण्याचे कारण म्हणजे तिची सर्हुदयता. (शब्द समजून घ्या) ज्याप्रमाणे बाम वेदना शमन अथवा हरण करण्याचे काम करते त्याप्रमाणेच आपल्या प्रियकराची वेदना हरण करण्याचा उदात्त हेतू मुन्नीकडे आहे. ही कोमलता आपल्या अंगी कधी येणार बरे?????
भारीच आहे एकदम

अन्या दातार 12/04/2011 - 18:30
>>अधिक रसग्रहणासाठी एखादा अभ्यास दौरा आयोजित करता येईल.असो. प्यारेगुर्जी, दौरा कधी काढताय? बादवे, हा दौरा असणार आहे कि शैक्षणिक सहल??? शेवटच्या बेंचवरचा (चावट) अन्या

५० फक्त 12/04/2011 - 18:45
एक एसेमेस आठवला - बिछड गये भाई बहन बिछड गये भाई बहन न पुछो क्या हुवा अंजाम मुन्ना तो बना एमबिबिएस मुन्नी हुवी बदनाम. प्यारे१ यांना या गाण्यात एवढा रस उत्पन होण्याचे कारण समजेल काय ? बाकी रसग्रहण मस्तच. आणि ते अभ्यासदॉ-याचे जरा घ्या मनावर.

सांजसखी 13/04/2011 - 05:20
>>>> औषधोपचार कला नृत्य धोरण संस्कृती बालगीत विनोद विडंबन व्युत्पत्ती शब्दार्थ जीवनमान सुभाषिते शृंगार भयानक अर्थकारण हास्य बिभत्स करुण शिक्षण मौजमजा वीररस अद्भुतरस चित्रपट रौद्ररस शांतरस ??????? इतके सगळे रस ???

In reply to by टारझन

प्यारे१ 13/04/2011 - 10:11
हा हा हा....!!! हे मंगल रसग्रहण कार्य आपणच हाती घ्यावे अथवा कोणा 'सुधारक गतलगा' कडून करुन घ्यावे. आमची प्रतिभाताई एवढी मोठी नाही. अजून प्लेग्रुपमध्येच आहे.('शिशु'गटात सुद्धा नाही हो) बाकी ख व आहेच.

योगप्रभू 13/04/2011 - 11:35
मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिये, या गाण्यात अत्यंत उदात्त अर्थ भरला आहे. कृष्णप्रेमापोटी जशा राधा, मीरा बदनाम झाल्या तसेच ही मुन्नीही बदनाम झालीय. भजनी मंडळात याच चालीवर 'राधा बदनाम हुई, मुरारी तेरे लिये' हे भजन गाता येईल. मुलांनो, अशा गाण्यांत अत्यंत उदात्त अर्थ भरलेला असतो. 'माय नेम इज शीला, शीला की जवानी, आयेम जस्ट सेक्सी फॉर यू, मै तेरे हात ना आनी' हेही गाणे अशाच जुन्या बोधकथेची आठवण करुन देणारे आहे. संत तुलसीदास तरुण होते. नवीन लग्न झालेले. एकदा पत्नी माहेरी गेली होती. यांना फारच बेचैन झाले. पावसाळ्याचे दिवस आणि गंगेला पूर आलेला. तरी पोहत नदी पार केली. सासुरवाडीला रात्री बेरात्री पोचले. बायकोच्या दालनात कसे पोचावे. एक दोरी दिसली. तिला धरुन चढून गेले. (नंतर समजले की ती दोरी नसून साप होता) नवर्‍याला बघून बायको आश्चर्यचकित झाली. ती बुद्धिमान नारी म्हणाली, ' देह आज तरुण आहे तसा पुढेही राहाणार नाही. कामवासनेतील हीच उत्कटता भक्तीत दाखवा.' आणि त्या बोलण्याने तुलसीदासांचे डोळे खाडकन उघडले. प्रसिद्ध भक्तीगीत गायिका इला अरुण यांनी म्हटलेली गाणी ऐकून तर मन भावविभोर होते. वा! किती एकापेक्षा एक मधुर गीते. 'चढ गया उपर रे. अटरिया पे लौटन कबूतर रे ' किंवा पौर्णिमा या गायिकेचे 'सरकाईलेवो खटिया जाडा लगे' ही त्याची उदाहरणे. खरंच ही गाणी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अजरामर ठेवा आहेत.

लेखउत्तम जमलेला आहे... अभ्यासपूर्ण... :) हे गाणे गीतकाराने काय भावनेने लिहिलेले असावे यावर काही जाणकारांत वाद आहेत... दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...

दुसर्‍या महायुद्धात घडलेल्या रॉकेट्स आणि पाणबुड्यांच्या हल्ल्यावर आधारित हे गाणे लिहिले आहे... हिटलरचा वाढता साम्राज्यवाद, भांडवलशाही, कम्युनिझम यांवर एकत्रित भाष्य म्हणजे मुन्नी बदनाम...
मास्तरांशी असहमत आहे. सदर गाणे हे आय पी एल आणि मोदी ह्यांच्या संबंधावर बेतलेले आहे तसेच काही ओळी ह्या निना गुप्ता व रिचर्डसची आठवण जागवतात.

वपाडाव 14/04/2011 - 18:23
या ओळी मुन्नीच्या गौरवपर वापरलेल्या आहेत.
याला या ओळींत मुन्नीचा गैरवापर केल्या गेला आहे असे वाचले.... अन दु:ख झाले... पण चष्मा चढवुन वाचल्याने घोळ दुर झाला... जै जै मुन्नीबाइ... रजु हिरानींचा नवा शिनेमा... मुन्नीच्या प्रेमाखातर...

मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.