झणझणीत वेब मसाला..
आजचा ऑनलाईन मटा.
त्याचा सायंकाळी ५ वा. ६ मि. भारतीय प्रमाणवेळेनुसार घेतलेला प्रिंटस्क्रीन पहा.
"११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा टायटलची बातमी आहे. तिची लिंक अर्थातच अन्य वेबसाईटला आहे. ती उघडल्यावर मजकूर दिसत नाहीये.
मला धक्कादायक हेच वाटतं की "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा मथळ्याची बातमी "झणझणीत वेब मसाला" अशा सदरात द्यावी ? (डावा कॉलम बघा)
तिथेच "ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश" अशीही बातमी कम एक्सटर्नल लिंक आहे. ही पण त्यांच्यामते झणझणीत मसालेदार बातमी असावी.
याच सदरात कोणाकोणाचे न्यूड फोटोसेशन, चावट हेडलाईनवाल्या बातम्याही दिल्या जातात. पण "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" ही असल्याच प्रकारची चमचमीत बातमी म्हणून प्रेझेंट केली जावी?
वा रे संवेदनशीलता.. हॅट्स ऑफ..


प्रतिक्रिया
तिथे नेहमी असल्याच बातम्या
पुन्हा तेच म्हणतो.. अरे पॉर्न
माझेही तेच म्हणणे आहे गवि. ती
(ऑनलाईन) मटा अत्यंत फालतू
+१, हा हा हा...
खरच मंद लोक आहेत.
तिकडे
टाईम्स ग्रुपचा निव्वळ
काही वर्षांपूर्वी इतक्या
?
स्वीपिंग स्टेट्मेंट म्हणतात
पास
मटा
अतिशय 'झ' दर्जाचा पेपर.
हल्ली मटा हा दै. संध्यानंदचा
हल्ली मटा हा दै. मुंबई
दर तासाला पेज रिफ्रेश
हे मात्र खरयं.
हे संतापजनक आहे
मला मटाचा हा कॉलम आवडतो बॉ
अरे टार्या. नीट न वाचता
आहो गवी .. तुम्हाला काय सगळे
ओ विहारी... हल्ली
*
पेपर्वाल्यांच्या