उद्याच्या करियर्स - A Curtain Raiser
१२ प्रकारची मूलभूत कौशल्यं. करियर्सचे ६००पेक्षा जास्त मुख्य गट आणि त्याच्या दसपट संख्येने उपलब्ध असलेले शैक्षणिक पर्याय
....आणि फक्त एक आयुष्य!
विद्यार्थ्यांसाठी आणि मिड करियर चेंजसाठी करियर प्लॅनिंग करत असताना असं लक्षात येत गेलं की 'अपुऱ्या माहितीवर बेतलेले निर्णय' हे व्यावसायिक असमाधानाचं, अपयशाचं मोठंच कारण आहे. करियरची निवड सहसा नेहमी ऐकल्या-बोलल्या जाणाऱ्या पर्यायांमधून होते. त्यात मुलाला, मुलीला काय आवडतंय, काय जमतंय आणि त्याचा-तिचा स्वभाव कसा आहे, याचा विचार अजूनही फारसा होत नाही. तर मग त्या क्षेत्रात पुढची वीस-तीस वर्षं कोणत्या संधी मिळणार आहेत, किती बदल होणार आहेत हे लक्षात घेऊन करियर ठरवणं तर आणखीनच दुर्मीळ. साहजिकच अपेक्षा आणि क्षमता यांची मोट बांधताना दमछाक होते. हे टाळायचं, तर पहिली पायरीच विचारपूर्वक निवडणं आलं. एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीने आजचाच नाही, तर पुढच्या दशकभराचा अंदाज घेणं आलं.
आज शिकत असलेल्या मुलांच्या करियर्स आणखी काही वर्षांनी मार्गी लागतील. त्यांच्या आयुष्याचा आकार ठरवणाऱ्या भविष्यकाळातल्या करियर्सचा हा कर्टन रेजर!
------
_F.jpg)
In reply to वाचूनच अंगावर काटा आला by ट्रेड मार्क
हा आवाका वाचून थक्क व्हायला झालं. सगळं bits and pieces मध्ये सतत ऐकू येत असलं, तरी एकत्र वाचून सगळं एकदम जाणवलं.माझंही असंच झालंय.
In reply to ह्या नव्या (आभासी ?) जगात by मराठी_माणूस
In reply to रोचक लेख ! by सस्नेह
In reply to सुंदर लिहिलय इनाबाय. by अभ्या..
In reply to गुंफाचित्र व्हायलीत by संदीप डांगे
In reply to सुंदर लिहिलय इनाबाय. by अभ्या..
In reply to अगदी पटलं. मुलगी दहावीला आहे, by प्राची अश्विनी
In reply to जबरदस्त लिहिलंस! by पैसा
In reply to रोचक by माहितगार
(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)
एमबीए साठीचे राहिलेले ४७ विषय कुठले? त्यांची पण थोडक्यात ओळख करून दिलीत तर उत्तम. तसेच चालू असलेली नोकरी सोडून एमबीए करणे हा पर्याय स्वीकारणारे लोक मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती वाटते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळायला जावे तसे होईल असे वाटते. (एमबीए : मागणी पेक्षा पुरवठा जास्त, दर्जाचे काय)
आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल काही परखड मते ऐकायला आवडतील. कामाचे स्वरूप, ताण आणि अपेक्षांचे ओझे यांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला आहे असे वाटते. सतत बदलणारे तंत्रज्ञान, ते शिकून त्यात निष्णात होण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि कौटुंबिक पातळीवर त्याची चुकवावी लागणारी किंमत ह्याबद्दल पण मते ऐकायला आवडतील.
जगात आलेली आणि पुढे कदाचित येऊ शकणारी उजव्या विचारसरणीची सरकारे, जागतिकीकरणापेक्षा स्थानिक गोष्टींना जास्त महत्व देतील का? त्यांचा करियर ठरवण्यात/बिघडवण्यात नक्कीच मोठा वाटा असेल.
उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.
म्हणजे नक्की काय करायचं ? मुलांचे बालपण हिरावून न घेता हे कश्या प्रकारे करता येईल? व्यावसायिक-कौटुंबिक समतोल सांभाळा असे नुसते मेल पाठवून प्रत्यक्ष्य वेळ आल्यावर मात्र सुट्टी ना देणे किंवा जास्तीचा वेळ काम करायला लागणे, आणि मग त्यातून घरच्यांना वेळ ना देता आल्याची खंत.... ह्या सगळ्याचा सामना आपण आत्तापासूनच करत आहोत, उद्याची पिढी ह्याकडे कश्या तऱ्हेने पाहील ?
सतत कोणाशी/ कशाशी तरी कनेक्टेड राहण्याची सवय(खरंतर व्यसन) चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल का तुटकपणा वाढून नात्यांवर अजून परिणाम होईल? आणि ह्या सगळ्यात "एक उनाड दिवस" अनुभवलेल्या आणि त्यातली गंमत कळलेल्याचे भवितव्य काय? का तो त्या चित्रातच नसेल?
ह्या धाग्यावर चांगल्या चर्चेच्या प्रतीक्षेत . धन्यवाद.In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
In reply to तुमच्या प्रतिसादाला उत्तर by इनिगोय
In reply to तुमच्या प्रतिसादाला उत्तर by इनिगोय
परिस्थिती माझं नियंत्रण करतेय की मी परिस्थितीचं - याचं उत्तर माहित असणं, आणि माझी कृती त्यानुसार आधारलेली आहे का, हे वेळोवेळी तपासून पाहणं अत्यंत आवश्यक. हे मात्र खरं. हे ज्याला कळले तो तरला. बऱ्याचदा आपल्याला वाटते की खेळ आपण आपल्याला हवा तसा खेळतो आहोत पण खेळ संपायच्या वेळी लक्षात येते की आपण फक्त एक प्यादे होतो.
असो. असेच चांगले प्रतिसाद येउदेत आणि विचारमंथन होऊ दे. धन्यवाद.
आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.) एमबीए साठीचे राहिलेले ४७ विषय कुठले? त्यांची पण थोडक्यात ओळख करून दिलीत तर उत्तम. तसेच चालू असलेली नोकरी सोडून एमबीए करणे हा पर्याय स्वीकारणारे लोक मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती वाटते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळायला जावे तसे होईल असे वाटते. (एमबीए : मागणी पेक्षा पुरवठा जास्त, दर्जाचे काय)मागच्या ४ वर्षात मी ज्या अमेरीकन कंपनीत काम करते त्यातल्या ओळखीच्या जवळपास ४०% लोकांनी पार्टटाईम एम्बीए पुर्ण केले किंवा त्यासाठी सुरुवात केली. ध्येय पगार वाढ आणि आहे त्या क्षेत्रातुन बाहेर पडणे ( म्हणजे बर्याच लोकांसाठी टेक्निकल मधुन मॅनेजमेंटमधे जाणे कारण वरच्या जागांवर जाण्याची संधी) पण त्यातील फक्त ५% लोकांनाच अपेक्षित परतावा मिळाला. म्हणजे नावापुढे एम्बीए पाहिजे म्हणुन ते केल्याने त्याचा फायदा होईलच असे नाही. त्यापेक्षा एखादा स्किलसेट डेवलप केला तर त्यातुन जास्त फायदा होईल असे वाटते. (Tim Ferriss चे 4 -Hr Work Week) हे पुस्तकं वाचुन बघा असं सुचवेन.
आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल काही परखड मते ऐकायला आवडतील. कामाचे स्वरूप, ताण आणि अपेक्षांचे ओझे यांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला आहे असे वाटते. सतत बदलणारे तंत्रज्ञान, ते शिकून त्यात निष्णात होण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि कौटुंबिक पातळीवर त्याची चुकवावी लागणारी किंमत ह्याबद्दल पण मते ऐकायला आवडतील.जर एखाद्याने आयटी क्षेत्र करीअर म्हणुन निवडले असेल तर या गोष्टी ओघाने येतीलच. असं करताना प्रत्येकजण स्वतःला मार्केटमधे ठेवण्यासाठी धडपडत असतो. इनी म्हणते तसे जोपर्यंत तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही (दुसरे अॅक्टिव /पॅसिव्ह इंकम) तोपर्यंत या कुतरओढीला सामोरे जाण्याशिवाय काही गंत्यंतर नाही.
उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे. म्हणजे नक्की काय करायचं ? मुलांचे बालपण हिरावून न घेता हे कश्या प्रकारे करता येईल?मला वाटतं मुलांवर शिक्षण लादायला नको तर त्यांनी त्याचा स्वतःहुन स्विकार करायला हवा. दुर्दैवाने अशी व्यवस्था अपल्या शिक्षण पद्धती मधे नाही. सध्या माझी मुलगी( वय ४ पुर्ण) मॉन्टेसरी प्रकारच्या शाळेत आहे त्यात तिला बर्यापैकी काय शिकायचं यासाठी निर्णय स्वातंत्र्य आहे. असं काही जर मुलांसाठी देता आलं तर त्यांचा कल लवकर कळुन त्यातच त्यांना पुढे शिक्षण देता येईल. अनस्कुलिंग किंवा होमस्कुलिंग हे सुद्धा चांगले पर्याय आहेत. यात अधिक महिती मिळवण्यासाठी John Holt यांचे How Children Fail पुस्तक वाचुन सुरुवात करा आणि त्या सिरिज मधली इतरही पुस्तके वाचा.
व्यावसायिक-कौटुंबिक समतोल सांभाळा असे नुसते मेल पाठवून प्रत्यक्ष्य वेळ आल्यावर मात्र सुट्टी ना देणे किंवा जास्तीचा वेळ काम करायला लागणे, आणि मग त्यातून घरच्यांना वेळ ना देता आल्याची खंत.... ह्या सगळ्याचा सामना आपण आत्तापासूनच करत आहोत, उद्याची पिढी ह्याकडे कश्या तऱ्हेने पाहील ?याचंही उत्तर वर आलंच आहे. ज्या व्यावसायीक क्षेत्राची सुरुवातीला निवड केली असेल त्याचे सगळे साइड इफेक्ट पण त्यात येणारच.
सतत कोणाशी/ कशाशी तरी कनेक्टेड राहण्याची सवय(खरंतर व्यसन) चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल का तुटकपणा वाढून नात्यांवर अजून परिणाम होईल?ज्याला समतोल कसा राखयचं हे कळालं तो यातुन तरुन जाईल असं वाटतं.
आणि ह्या सगळ्यात "एक उनाड दिवस" अनुभवलेल्या आणि त्यातली गंमत कळलेल्याचे भवितव्य काय? का तो त्या चित्रातच नसेल?त्यासाठी हे (झैरात)वाचुन बघा तुम्हाला काय वाटतं.
In reply to तेजस आठवले तुम्ही फार कळीचे मुद्दे मांडले आहेत by इडली डोसा
In reply to +१००० by अजया
In reply to या विषयावर इथे डिटेल मध्ये by अत्रे
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण लेख by मनिमौ
In reply to लेखात बिग डेटाच्या संदर्भाने by इनिगोय
In reply to आणि आता by आनंदयात्री
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]In reply to बेक्क्कार by प्रसाद गोडबोले
#I am here to live, Not to increase GDP#
In reply to बेक्क्कार by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider Theme - Only Minimoog Cover
हा आवाका वाचून थक्क व्हायला