१२ प्रकारची मूलभूत कौशल्यं. करियर्सचे ६००पेक्षा जास्त मुख्य गट आणि त्याच्या दसपट संख्येने उपलब्ध असलेले शैक्षणिक पर्याय
....आणि फक्त एक आयुष्य!
विद्यार्थ्यांसाठी आणि मिड करियर चेंजसाठी करियर प्लॅनिंग करत असताना असं लक्षात येत गेलं की 'अपुऱ्या माहितीवर बेतलेले निर्णय' हे व्यावसायिक असमाधानाचं, अपयशाचं मोठंच कारण आहे. करियरची निवड सहसा नेहमी ऐकल्या-बोलल्या जाणाऱ्या पर्यायांमधून होते. त्यात मुलाला, मुलीला काय आवडतंय, काय जमतंय आणि त्याचा-तिचा स्वभाव कसा आहे, याचा विचार अजूनही फारसा होत नाही. तर मग त्या क्षेत्रात पुढची वीस-तीस वर्षं कोणत्या संधी मिळणार आहेत, किती बदल होणार आहेत हे लक्षात घेऊन करियर ठरवणं तर आणखीनच दुर्मीळ. साहजिकच अपेक्षा आणि क्षमता यांची मोट बांधताना दमछाक होते. हे टाळायचं, तर पहिली पायरीच विचारपूर्वक निवडणं आलं. एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीने आजचाच नाही, तर पुढच्या दशकभराचा अंदाज घेणं आलं.
आज शिकत असलेल्या मुलांच्या करियर्स आणखी काही वर्षांनी मार्गी लागतील. त्यांच्या आयुष्याचा आकार ठरवणाऱ्या भविष्यकाळातल्या करियर्सचा हा कर्टन रेजर!
------
_F.jpg)
वाचने
47221
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा आवाका वाचून थक्क व्हायला
वाचूनच अंगावर काटा आला
ही सगळी प्रगती फक्त नोक-या
In reply to वाचूनच अंगावर काटा आला by ट्रेड मार्क
डोळस आढावा
एकेकाळी अतर्क्य वाटणार्या
उत्तम आढावा.
इनि,
भन्नाट भन्नाट भन्नाट!
ह्या नव्या (आभासी ?) जगात
मोलाचा प्रश्न.
In reply to ह्या नव्या (आभासी ?) जगात by मराठी_माणूस
रोचक लेख !
हो. माझ्या कम्पनीमध्ये २ वर्षांपुर्वी
In reply to रोचक लेख ! by सस्नेह
सुंदर लिहिलय इनाबाय.
गुंफाचित्र व्हायलीत
In reply to सुंदर लिहिलय इनाबाय. by अभ्या..
येप्प्प.
In reply to गुंफाचित्र व्हायलीत by संदीप डांगे
टूल्स तर बदलतीलच आणि गरजाही
In reply to सुंदर लिहिलय इनाबाय. by अभ्या..
ओह, एखाद्या कथेसारखं वाटलं.
अगदी पटलं. मुलगी दहावीला आहे,
जरूर, हेच अपेक्षित आहे.
In reply to अगदी पटलं. मुलगी दहावीला आहे, by प्राची अश्विनी
भविष्यातील करियर्स चा उत्तम
जबरदस्त लिहिलंस!
+1!
In reply to जबरदस्त लिहिलंस! by पैसा
रोचक
लेखासाठीं रिसर्च करत असताना
In reply to रोचक by माहितगार
नोकऱ्यासंधी उपलब्ध होत राहणारच आहेत. संपूर्ण जगाच्या अनएम्प्लॉयमेन्टचा गेल्या दहा-वीस वर्षांचा ग्राफ कोणी इथे देऊ शकलं तर यातलं तथ्य समजेल.चांगला आढावा घेतला आहे...
(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)एमबीए साठीचे राहिलेले ४७ विषय कुठले? त्यांची पण थोडक्यात ओळख करून दिलीत तर उत्तम. तसेच चालू असलेली नोकरी सोडून एमबीए करणे हा पर्याय स्वीकारणारे लोक मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती वाटते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळायला जावे तसे होईल असे वाटते. (एमबीए : मागणी पेक्षा पुरवठा जास्त, दर्जाचे काय) आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल काही परखड मते ऐकायला आवडतील. कामाचे स्वरूप, ताण आणि अपेक्षांचे ओझे यांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला आहे असे वाटते. सतत बदलणारे तंत्रज्ञान, ते शिकून त्यात निष्णात होण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि कौटुंबिक पातळीवर त्याची चुकवावी लागणारी किंमत ह्याबद्दल पण मते ऐकायला आवडतील. जगात आलेली आणि पुढे कदाचित येऊ शकणारी उजव्या विचारसरणीची सरकारे, जागतिकीकरणापेक्षा स्थानिक गोष्टींना जास्त महत्व देतील का? त्यांचा करियर ठरवण्यात/बिघडवण्यात नक्कीच मोठा वाटा असेल.उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.म्हणजे नक्की काय करायचं ? मुलांचे बालपण हिरावून न घेता हे कश्या प्रकारे करता येईल? व्यावसायिक-कौटुंबिक समतोल सांभाळा असे नुसते मेल पाठवून प्रत्यक्ष्य वेळ आल्यावर मात्र सुट्टी ना देणे किंवा जास्तीचा वेळ काम करायला लागणे, आणि मग त्यातून घरच्यांना वेळ ना देता आल्याची खंत.... ह्या सगळ्याचा सामना आपण आत्तापासूनच करत आहोत, उद्याची पिढी ह्याकडे कश्या तऱ्हेने पाहील ? सतत कोणाशी/ कशाशी तरी कनेक्टेड राहण्याची सवय(खरंतर व्यसन) चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल का तुटकपणा वाढून नात्यांवर अजून परिणाम होईल? आणि ह्या सगळ्यात "एक उनाड दिवस" अनुभवलेल्या आणि त्यातली गंमत कळलेल्याचे भवितव्य काय? का तो त्या चित्रातच नसेल? ह्या धाग्यावर चांगल्या चर्चेच्या प्रतीक्षेत . धन्यवाद.चांगला प्रतिसाद! दर्द जाणवतो
In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
तुमच्या प्रतिसादाला उत्तर
In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
सुंदर उत्तर! धन्यवाद! सविस्तर
In reply to तुमच्या प्रतिसादाला उत्तर by इनिगोय
माहितीपूर्ण प्रतिसाद. बऱ्याच
In reply to तुमच्या प्रतिसादाला उत्तर by इनिगोय
परिस्थिती माझं नियंत्रण करतेय की मी परिस्थितीचं - याचं उत्तर माहित असणं, आणि माझी कृती त्यानुसार आधारलेली आहे का, हे वेळोवेळी तपासून पाहणं अत्यंत आवश्यक.हे मात्र खरं. हे ज्याला कळले तो तरला. बऱ्याचदा आपल्याला वाटते की खेळ आपण आपल्याला हवा तसा खेळतो आहोत पण खेळ संपायच्या वेळी लक्षात येते की आपण फक्त एक प्यादे होतो. असो. असेच चांगले प्रतिसाद येउदेत आणि विचारमंथन होऊ दे. धन्यवाद. आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.तेजस आठवले तुम्ही फार कळीचे मुद्दे मांडले आहेत
In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
तुमचा लेख वाचला, चांगला आहे
In reply to तेजस आठवले तुम्ही फार कळीचे मुद्दे मांडले आहेत by इडली डोसा
+१०००
बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या
In reply to +१००० by अजया
या विषयावर इथे डिटेल मध्ये
याच्या अपेंडिक्स मध्ये
In reply to या विषयावर इथे डिटेल मध्ये by अत्रे
खूप छान
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख
लेखात बिग डेटाच्या संदर्भाने
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण लेख by मनिमौ
आणि आता
In reply to लेखात बिग डेटाच्या संदर्भाने by इनिगोय
या नाटकाचा पहिलाअधिकृत अंक
In reply to आणि आता by आनंदयात्री
उत्तम
उत्तम लेख!
Tilt Brush
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]लेख आवडला.
चांगला लेख आहे.
@इनिगोय
बेक्क्कार
#I am here to live, Not to
In reply to बेक्क्कार by प्रसाद गोडबोले
#I am here to live, Not to increase GDP#
ह्या डार्विन, न्युटन , मेंडेल
In reply to बेक्क्कार by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider Theme - Only Minimoog Cover