महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी
प्रतिक्रिया
In reply to धर्म ग्रंथाकडे एक 'कथा' by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to इरावती कर्वे यांचे "युगान्त" by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इरावती कर्वे यांचे "युगान्त" by डॉ सुहास म्हात्रे
In reply to परफेक्ट विवेचन. by अभ्या..
In reply to भीम by हकु
In reply to अजून एक मुद्दा by हकु
In reply to प्रश्नच नाही. कीचक वधाच्या by मृत्युन्जय
In reply to नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. by प्रचेतस
In reply to म्ह ण जे ? by अगम्य
In reply to हो. by प्रचेतस
In reply to अवांतर by अर्धवटराव
In reply to अस्त्र म्हणजे मंत्रांनी by प्रचेतस
In reply to हो. by प्रचेतस
In reply to मग हे सुद्धा सांगा by समाधान राऊत
In reply to दोघेही उंच मनो-यावर बसले असतील. by बबन ताम्बे
In reply to मग हे सुद्धा सांगा by समाधान राऊत
In reply to संजयाला दिव्य दृष्टि होती हे by प्रचेतस
In reply to मग हे सुद्धा सांगा by समाधान राऊत
In reply to दुर्याधनाला जेवढे वाईट समजले by हेमंत लाटकर
In reply to रोचक लेख--काही प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to रोचक लेख--काही प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to १. कर्ण अनेक लढायांमध्ये जखमी by मृत्युन्जय
कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो.तोच तर मुद्दा आहे. जर कर्ण जखमी झाला तर त्याच्याकडे कवचकुंडले वगैरे काही नाही हे कोणाच्याच लक्षात न येता सगळ्यांनी या आवईवर विश्वास ठेवला हे अविश्वसनीय वाटते. अशी आवई उठविणे हे राजकारणाच्या सोयीसाठी केले असेल हे समजू शकतो. पण समजा त्या आवईच्या विपरीत असे काही घडले तर मात्र मुळातल्या त्या आवईतच काही दम नाही हे लक्षात येऊन त्या आवईचा उलटा परिणाम व्हायला हवा. एक उदाहरण द्यायचे झाले तर क्रिकेट संघात घेतलेला नवा खेळाडू सचिन+ब्रॅडमन+लारा इत्यादींचे कॉम्बिनेशन आहे ही आवई संघातील इतर खेळाडूंचे मनोबल उंचावावे म्हणून उठवली असे समजू. पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? कर्ण जर जखमी झाला असेल तर नेमके असेच काहीतरी झाले नाही का?तरीही सगळ्या जगाने या आवईवर विश्वास ठेवला, इतकेच नव्हे तर कृष्णानेही ती कवचकुंडले गेली अशी उलटी आवई उठवली हे सगळे कसे काय?
In reply to तोच मुद्दा by गॅरी ट्रुमन
In reply to छान विवेचन मृत्युंजय! by बोका-ए-आझम
In reply to पाचही पांडव तर सरळ सरळ by मृत्युन्जय
शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :)
कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेनेच झालेला दाखविला आहे (पक्षी, द्रोणातून वगैरे नाही).
मात्र ती गर्भधारणा सरळ साध्या प्रथेने झाली नसावी असे म्हणायला जागा आहे. :)In reply to पाचही पांडव तर सरळ सरळ by मृत्युन्जय
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच.नियोगाबद्दल माझ्याकडे थोडी वेगळी माहिती होती. आता समोर संदर्भ ग्रंथ नाही आहे पण जेव्हढे आठवतेय तेव्हढे लिहितो. पतीच्या परवानगीने केवळ अपत्यप्राप्तीसाठी नियोग शास्त्र संमत होता. तो देखील पतीच्या भावाशी किंवा पतीने निवडलेल्या ब्राह्मणाशी. त्यात देखील त्या परपुरुषाबद्दल शारीर आकर्षण राहणार नाही याची काळजी घेतली जात असे. एका अपत्य प्राप्तीनंतर दुसऱ्या अपत्यासाठी नियोग शास्त्र संमत नव्हता. त्या न्यायाने धृतराष्ट्र आणि पंडू यांचा राज्यावरचा अधिकार शास्त्रसंमत होता. धृतराष्ट्र अंध असल्याने आणि राजा अव्यंग हवा या अटीमुळे तो ज्येष्ठ असूनही अपात्र ठरला. आणि राज्य पंडू कडे गेले. पंडू निपुत्रिक होता. तो राज्य सोडून पत्नीसहीत वनात गेला होता. वडिलधारे जवळ नसताना, त्यांची संमती घेतली नसताना, राजप्रासादापासून दूर, वनात, शारीरिक दृष्ट्या असमर्थ पंडूने, एका अपत्य प्राप्तीनंतरही घडू दिलेला नियोग शास्त्र संमत कसा? आणि अश्या अशास्त्रीय नियोगातून जन्मलेल्या मुलांचा अधिकार योग्य की मूळच्या ज्येष्ठ परंतु अव्यंग राजाच्या स्वअपत्याचा अधिकार योग्य ? हा खरा महाभारताचा प्रश्न आहे. यावर त्याकाळातील समजूतीप्रमाणे भीष्म, द्रोण आणि बहुसंख्येने राजे (अगदी माद्रीचा भाऊ शल्य, म्हणजे पांडवांचा मामा सुद्धा) दुर्योधनाच्या बाजूने उभे राहतात . पांडवांना राज्यात दिलेला प्रवेश हा मानवतेच्या कारणाने दिलेला होता. आणि त्यांना मिळालेला पाठींबा इतर राजांच्या सूडाच्या राजकारणाचा भाग होता. असे माझे मत आहे.
In reply to पाचही पांडव तर सरळ सरळ by Anand More
In reply to सहमत by lgodbole
In reply to एक नम्र विनंती: प्लिज या by उगा काहितरीच
In reply to तीव्र सहमती. कृपया आता इथे by तर्राट जोकर
In reply to पाचही पांडव तर सरळ सरळ by Anand More
In reply to नियोगासाठी निवडला जाणारा by मृत्युन्जय
कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली.With all due respect... हे आजिबातच पटले नाही! प्रत्येक अपत्यप्राप्तीसाठी वेगवेगळा मंत्र लागत होता ह्याला काही आधार आहे का? Sandy
In reply to मृत्युन्जय सर by चांदणे संदीप
In reply to महाभारतात असेच लिहिले आहे हो by मृत्युन्जय
आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही.इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये!
कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होतेहे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) Sandy
In reply to :) by चांदणे संदीप
In reply to इथेही लॉजिक गडबडतय... by मृत्युन्जय
इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे.बरोबर आहे, साधे देव आणि देवेंद्र यांच्यात काहीतरी तर फरक नको का असायला! ;) असो, धन्यवाद, तुम्ही वेळ काढून माझ्या फालतू शंका-कुशंकांना उत्तरे देत आहात! Sandy
In reply to लिहिलेच आहे तर... by चांदणे संदीप
In reply to नियोगासाठी निवडला जाणारा by मृत्युन्जय
In reply to या तर्क सुत्राचा by भाऊंचे भाऊ
In reply to नाही नाही. तसे नाही. कदाचित by मृत्युन्जय
In reply to मग एक गोष्ट नक्की आहे by भाऊंचे भाऊ
In reply to युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न by मृत्युन्जय
In reply to 13 वर्षे पूतळा बदडने, देट्स पर्सनल ग्रज. by भाऊंचे भाऊ
(हे मी टिवित पाहिले)
काय हे साहेब ! :)In reply to (हे मी टिवित पाहिले) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्या वेळी फार वाचन करत न्हवतो by भाऊंचे भाऊ
In reply to महाभारता सारख्या अवांतरावर??? by टवाळ कार्टा
In reply to युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न by मृत्युन्जय
In reply to मग एक गोष्ट नक्की आहे by भाऊंचे भाऊ
In reply to पांडव म्हणजे चांगुलपणाचा by तर्राट जोकर
In reply to किंमत आदर्शीकरणालाच तर आहे... by भाऊंचे भाऊ
महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा.हे वाचले नाही का? मला नाही वाटत लेखकमहोदयांनी आदर्शिकरणाच्या उठाठेवीसाठी लेख लिहला आहे. बाकी तुम्हाला तो कसेही करुन त्याच्यातच बसवायचा असेल तर आपला पास.
In reply to किंमत आदर्शीकरणालाच तर आहे... by भाऊंचे भाऊ
In reply to तुमचे खरे आहे तरीही काय पन राव by समाधान राऊत
In reply to सरा आपला प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला by भाऊंचे भाऊ
In reply to तो विषयच नै ना by समाधान राऊत
In reply to हे नवीनच ऐकतोय! by हकु
In reply to त्यांच्या मते.:) by प्रचेतस
In reply to तुमचे खरे आहे तरीही काय पन राव by समाधान राऊत
In reply to वाखु साठवली आहे. by यशोधरा
In reply to ढॅण्टॅढॅण! by चांदणे संदीप
In reply to आयला.... by चांदणे संदीप
In reply to खरंच शेपरेट लेखच हवा होता की! by हकु
In reply to ढॅण्टॅढॅण! by चांदणे संदीप
In reply to प्रतिसाद आवडला... by उगा काहितरीच
In reply to उका सर by चांदणे संदीप
तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय?बिलकुल नाही. तसं वाटत असेल तर ते माझी शब्दनिवड चुकली असावी.
मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.सेम हिअर , माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर?तर मग तुम्ही महाभारताचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असे नम्रपणे सुचवू इच्छितो .
आवडलं