छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी,
आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.
तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या.
या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
वाचने
48815
वाचनखूण
प्रतिक्रिया
111











सुंदर अनुभूती.... सगळे फोटो
१)
१)(स्पर्धेसाठी नाही)
एस्ना जलबंध
जलाशय
स्पर्धेसाठी
अप्रतिम फोटो
स्पर्धेसाठी नाहीत!
In reply to स्पर्धेसाठी नाहीत! by चांदणे संदीप
हे धत्तड तत्तड!
पाबेघाट ओलांडल्यावर पुढे
In reply to पाबेघाट ओलांडल्यावर पुढे by विशाल कुलकर्णी
सुंदर फोटो.
In reply to सुंदर फोटो. by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद डॉक्टरसाहेब.
In reply to सुंदर फोटो. by डॉ सुहास म्हात्रे
"लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि
"लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाकाअरे हो, हे लक्षातच आले नाही. यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद.गंडताहेत..
In reply to गंडताहेत.. by चिगो
कॉपी इमेज युआरएल
In reply to कॉपी इमेज युआरएल by श्रीरंग_जोशी
पुनःश्च मदत..
माझी प्रवेशिका
आज प्रवेशिका द्यायला शेवटचा दिवस!
स्पर्धेसाठी नाही..
In reply to स्पर्धेसाठी नाही.. by चिगो
एक विनंती
तुमकुरजवळील एक तळे!