छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
In reply to प्राकाशित केलेला फोटो दिसत by Vikrant
In reply to प्राकाशित केलेला फोटो दिसत by Vikrant
- तुम्ही फोटोचा प्रत्यक्ष पत्ता .jpg चा समावेश असलेला न वापरता गुगल फोटोजच्या पेजचा युआरएल वापरला आहे.
- त्या युआरएल वर गेलो असता फोटो किंवा अल्बमला पब्लिक अॅक्सेस नसल्याचे दिसत आहे.
- सर्वप्रथम या फोटोला पब्लिकली शेअर करा.
- गुगल फोटोजमध्ये फोटो उघडल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएलद्वारे प्रत्यक्ष पत्ता मिळवा अन तो पत्ता इथे वापरा.
- यापुढे इथे फोटो प्रकाशित करताना फोटोचा युआरएल गुगल अकाउंटमधून लॉग आउट करून उघडून पहावा म्हणजे जालावर प्रत्येकाला तो दिसू शकतोय की नाही याची खातरजमा करता येईल.

In reply to (No subject) by Vikrant

In reply to सगळेच फोटो अप्रतीम.. by भाग्यश्री कुलकर्णी

In reply to ताम्हिणी घाट by आशय ढवळे
In reply to ताम्हिणी घाट by आशय ढवळे
In reply to ताम्हिणी घाट by आशय ढवळे

In reply to न्यू ह्याम्शायार by आशय ढवळे
अजून एक.......
दोन्ही फोटो मोबाईल ने क्लीकले आहेत. (Samsung S-II)
टेक्नीकल डिटेल्स ....... माहीत नाही..... ऑटो मोड मध्ये क्लीकले आहेत
रस्ता आपला नेहमीचाच..... खोपोली ते पाली याच्यामध्ये कुठेतरी.... २०१३ चे आहेत फोटो.. त्यामुळे आठवत नाही......
सोनी सायबरशॉट डब्ल्यू ५०
एफ २.८
१/१००
आयएसओ ८०In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

In reply to हा फोटो चालेल का? by किल्लेदार

In reply to पटला नाही by मधुरा देशपांडे
In reply to पटला नाही by मधुरा देशपांडे
In reply to पटला नाही by मधुरा देशपांडे
In reply to ओलेती by कपिलमुनी
In reply to हा फोटो चालेल का? by किल्लेदार
In reply to स्पर्धेचा विषय निट समजून by ऋतुराज चित्रे
वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.ह्या वाक्याच्या 'ठ्ठोऽऽ" पोटेंशियलशी सहमत.. पण ह्या फोटोने पावसाचा 'रोमँटीक' किंवा 'प्रणय' मुड बरोबर पकडला आहे असं वाटतं.. ह्या फोटोला 'संस्कारी' विरोध करणारे, 'लहान मुलांचा पावसात बागडण्याचा किंवा कागदी होड्या सोडण्याच्या' फोटोला असाच विरोध करणार का? तो पावसाचा 'निरागस' मुड तसाच हा पावसाचा 'नॉट सो निरागस मुड'..
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात.हे वाक्य ह्या फोटोच्या बाबतीत गैरलागू आहे.. बाकी बर्याच फोटोंना मात्र लागू होतंय..
In reply to सहमत/असहमत.. by चिगो
In reply to वरील फोटो विषयाला धरुनच आहे by ऋतुराज चित्रे
In reply to हा फोटो चालेल का? by किल्लेदार
In reply to हा फोटो चालेल का? by किल्लेदार
In reply to हा फोटो चालेल का? by किल्लेदार
In reply to हा फोटो चालेल का? by किल्लेदार
In reply to हा स्पर्धेसाठी नाही.... by किल्लेदार
In reply to हा स्पर्धेसाठी नाही.... by किल्लेदार
In reply to स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद by मधुरा देशपांडे
In reply to मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल आभार. :) by किल्लेदार
मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत.काय सांगता?

एन एच फोर इन रेन
स्थळ - वाघजाई उतार -खंडाळा
वेळ सकाळी साडे दहा दि. गुरू ३० जुलै २०१५
स्थळ - खण्डाळा गाव कॉर्नर ..
वेळ सकाळी ९ ची
दि. ३० जुलै २०१५ In reply to सहज आपला एक...........स्पर्धेसाठी नाही......... by किल्लेदार
In reply to सहज आपला एक...........स्पर्धेसाठी नाही......... by किल्लेदार

In reply to तळ्याकाठची दुपार by किल्लेदार
In reply to तळ्याकाठची दुपार by किल्लेदार
In reply to Technical details by कपिलमुनी
In reply to shutter speed आणि aperture काय घेऊन बसलात.... by किल्लेदार
In reply to मस्त फोटो. by एस
In reply to अल्ट्रावाइड अँगल चा भास.... by किल्लेदार
In reply to सहज आपला एक...........स्पर्धेसाठी नाही......... by किल्लेदार
In reply to सहज आपला एक...........स्पर्धेसाठी नाही......... by किल्लेदार
In reply to आमचाही सहभाग by अनुरोध
In reply to पब्लिक शेअर नाहीये by पैसा
Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious
स्पर्धेसाठी
Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious
खांलील पैंकी कोणताही एक घ्या स्पर्धेसाठी आणि विषय संपवां!!! ख्याख्याख्या
सर्व छायाचित्रे गगनबावडा येथे तुफान पावसात काढले आहेत. खॉक् खॉक् खॉ. कॅमेरा: Nikon Coolpix 13 MP Full Resolution: Flickr राम राम
In reply to मी पण मी पण by कोमल

प्राकाशित केलेला फोटो दिसत