सोबती
लेखनविषय:
काव्यरस
सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात
ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं
हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं
वाचने
3388
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वा सुचेता आवडली कविता ..
कविता आवडली
सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण
In reply to सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण by सस्नेह
+१ ,कविता आवडली..
आवडली !!
छान लिहीतेस!!
आवडली कविता.
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
ही ही
In reply to ही ही by सुचेता
यावर १ तांब्या काव्य लिहायला
In reply to यावर १ तांब्या काव्य लिहायला by टवाळ कार्टा
मक्काय
In reply to मक्काय by सस्नेह
पहिला मान मठाधीपतींचा
In reply to पहिला मान मठाधीपतींचा by टवाळ कार्टा
नवी म्हण
छान
आवडली.
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }