अंडे का फंडा .......
अंडे का फंडा .......
साहित्य :- उकडलेली अंडी ४-५ , कढीपत्ता ,जीर ,मोहरी,हिंग , २ टोमाटो बारीक चिरलेले , मीठ चवीनुसार ,लाल तिखट दीड स्पून ,गरम मसाला १ स्पून.
वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस १ वाटी,तळलेला कांदा १ वाटी,(कांदा चिरून थोड तेल घालून हलका सोनेरी भाजावा ),
कोथिंबीर ,खसखस (सोनेरी भाजून घ्यावी ) २ चमचे ,लसून ८-९ पाकळी ,आल १/२ इंच बस ..........
वरील सर्व साहित्य मिक्सी मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यावे
फोडणी :- कढइत ३ चमचे तेल गरम करा ,मोहरी कढीपत्ता घालून तडतडवा,मग जीर आणि हिंग घाला ,खमंग फोडणी बसली कि लगेच लाल तिखट आणि गरम मसाला घाला ,गॅस थोडा बारीक करून वरील वाटण घाला ,पूर्ण पणे छान मिक्स करून घ्या तेल सुटू लागले कि टोमाटो घाला ,४-५ मिनिट मस्त मिक्स होऊ द्या ,मीठ घाला आणि थोड पाणी घाला ,एक उकळी आली कि अंड्याचे काप घाला .गरम गरम ग्रेविवर हिरवी कोथिंबीर घाला
आणि चापा.........................:)

In reply to काय पियु? हल्ली स्वयपाक घरात by स्पंदना
In reply to पुर्वतयारी सुरु झाली वाटतं. by ५० फक्त
ही अंडी परवा काश्मिरी चिकन साठी कापलेल्या कोंबडीची आहेत का ?ब्येश्ट रे मित्रा.... तुला कसं काय माहीत रे.... अतिअवांतर :: तुझ्या दुकानातुन तिनं गाभण कोंबडी पळवली होती की काय ?? मुद्याला धरुन : आता यवडे ब्येश फटु हात मन्ल्यानं, अंडा करी भारी असंन ना....
In reply to +१११ by वपाडाव
वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस १ वाटी,तळलेला कांदा १ वाटी,(कांदा चिरून थोड तेल घालून हलका सोनेरी भाजावा ), कोथिंबीर ,खसखस (सोनेरी भाजून घ्यावी ) २ चमचे ,लसून ८-९ पाकळी ,आल १/२ इंच बस ..........एव्हढं सगळं वापरल्यावर सुरणाची भाजी पण चांगली लागते. अंडी वापरायची काय गरजे? बळचंकर पाकृ. आहे झालं
In reply to वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस by विंजिनेर
* प्रत्येकालाच एकएक (तरी) असते. आणि ते सहसा वास मारते. हे आमचे एक.
In reply to परवा काश्मिरी चिकन आणि आज by पिंगू
In reply to कधितरी काहीतरी शाकाहारी पण by परिकथेतील राजकुमार
In reply to कधितरी काहीतरी शाकाहारी पण by परिकथेतील राजकुमार
In reply to अंडे शाकाहारीच आहे. अग्नेय by अप्पा जोगळेकर
In reply to बालूत by सहज
* 'चतुर'च म्हणतात ना त्या किड्याला? साधारणपणे एखाद्या काटकीला चार पंख - प्रत्येक बाजूस दोन - फुटल्यासारखा दिसतो. (निदान आमच्या पुणे पिनकोड ४११०३०मध्ये आम्ही तरी म्हणायचो बुवा. बाकी कोणीही काहीही म्हणोत.) ** सहसा आईने बनवलेला आमटीभात वगैरे. आम्ही आमटीभातही मिटक्या मारत खाऊ शकतो. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भ: पु. ल.) *** आमची कशाहीकडे पाहिल्याने कशाहीवरची वासना वगैरे उडत नाही. लहानपणी पुण्याच्या गल्ल्याबोळांत असंख्य कुत्री आणि बांधकामावरची गाढवे पाहून झालेली आहेत.
In reply to हम्म्म्... by पंगा
In reply to धन्यवाद by सहज
In reply to बाप रे ! किति भयन्कर आहे हि by पियुशा
In reply to धन्यवाद by सहज
हॅ हॅ हॅ आपण अंडी खायचे धाडस करणारे शाकाहारी आहोत असे दाखवायचा क्षीण प्रयत्न!हॅहॅहॅ तसे काहीही दाखवण्याची गरज नाही हे नमूद करू इच्छितो. बाकी चालू द्या. :) (बाकी, अंड्याचा बलक विशेषतः अर्धवट शिजललेला अथवा द्रवावस्थेत असतानाची चव बरी लागते; उलटपक्षी, चव नसते ती पांढर्या भागास, असे मत मांडू इच्छितो.)
In reply to मस्त हो पियुषा बाई. फोटो तर by अप्पा जोगळेकर
In reply to मजा येईल. by ५० फक्त
In reply to लै झ्यक by किचेन
अंड्याच्या पिळल्या भागाला बाहेरून ग्रे रंग आला कि समजावे कि अन्द्यातली पोषक द्रव्ये थोड्या फार प्रमाणात वाया गेली आहेतखुपच उद्बोधक सल्ला..... अंडे हे काळजीपुर्वकच हाताळले पाहिजे ही शिकवण सर्व जनमानसांत रुजविण्याची तुमची चिकाटी मानली... याला खादाड अमितांची पुष्टी मिळाली की मग फत्तेच....
In reply to (+) by वपाडाव
In reply to खादाड अमित अहे कि उदय? by किचेन
In reply to लै झ्यक by किचेन
In reply to ए किचेन तै मी शाकाहारी आहे by पियुशा
In reply to * by वपाडाव
In reply to * by वपाडाव
In reply to पियुषा हा पदार्थ मी रैवारी by विजुभाऊ
पियुषा हा पदार्थ मी रैवारी घरी करून पाहिला.पाकृ वाचुनच बादलीभर लाळ गाळल्या गेली आहे.... बाकी जर इतरांची हरकत नसेल तर हा पदार्थ मी ही करुन काहीन म्हणतो.... ज्यांना आवतन हवं आहे त्यांनी व्यनि करावा.... शीट्स लिमिटेड..... अवांतर :: झकास म्हणाजे कसा?? नमकीन का झणझणीत....
In reply to पियुषा हा पदार्थ मी रैवारी by वपाडाव
In reply to पियुषा हा पदार्थ मी रैवारी by वपाडाव
काय पियु? हल्ली स्वयपाक घरात