अंडे का फंडा .......
अंडे का फंडा .......
अंडे का फंडा .......
साहित्य :- उकडलेली अंडी ४-५ , कढीपत्ता ,जीर ,मोहरी,हिंग , २ टोमाटो बारीक चिरलेले , मीठ चवीनुसार ,लाल तिखट दीड स्पून ,गरम मसाला १ स्पून.
वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस १ वाटी,तळलेला कांदा १ वाटी,(कांदा चिरून थोड तेल घालून हलका सोनेरी भाजावा ),
कोथिंबीर ,खसखस (सोनेरी भाजून घ्यावी ) २ चमचे ,लसून ८-९ पाकळी ,आल १/२ इंच बस ..........
वरील सर्व साहित्य मिक्सी मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यावे
फोडणी :- कढइत ३ चमचे तेल गरम करा ,मोहरी कढीपत्ता घालून तडतडवा,मग जीर आणि हिंग घाला ,खमंग फोडणी बसली कि लगेच लाल तिखट आणि गरम मसाला घाला ,गॅस थोडा बारीक करून वरील वाटण घाला ,पूर्ण पणे छान मिक्स करून घ्या तेल सुटू लागले कि टोमाटो घाला ,४-५ मिनिट मस्त मिक्स होऊ द्या ,मीठ घाला आणि थोड पाणी घाला ,एक उकळी आली कि अंड्याचे काप घाला .गरम गरम ग्रेविवर हिरवी कोथिंबीर घाला
आणि चापा.........................:)

वाचने
13892
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
काय पियु? हल्ली स्वयपाक घरात
In reply to काय पियु? हल्ली स्वयपाक घरात by स्पंदना
हा हा हा आम्हि सगळीकड
पुर्वतयारी सुरु झाली वाटतं.
In reply to पुर्वतयारी सुरु झाली वाटतं. by ५० फक्त
+१११
In reply to +१११ by वपाडाव
अरे मला माहित नाही रे, ते
काय पियु? हल्ली स्वयपाक घरात
वा मस्त ग!!!! ह्या विकांताचा
वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस
In reply to वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस by विंजिनेर
+१!!!
* प्रत्येकालाच एकएक (तरी) असते. आणि ते सहसा वास मारते. हे आमचे एक.
मस्त ..पियुशा करी अंडा करी
परवा काश्मिरी चिकन आणि आज
In reply to परवा काश्मिरी चिकन आणि आज by पिंगू
युरेका!
कधितरी काहीतरी शाकाहारी पण
In reply to कधितरी काहीतरी शाकाहारी पण by परिकथेतील राजकुमार
शंका!!!
In reply to कधितरी काहीतरी शाकाहारी पण by परिकथेतील राजकुमार
अंडे शाकाहारीच आहे. अग्नेय
In reply to अंडे शाकाहारीच आहे. अग्नेय by अप्पा जोगळेकर
बालूत
In reply to बालूत by सहज
हम्म्म्...
* 'चतुर'च म्हणतात ना त्या किड्याला? साधारणपणे एखाद्या काटकीला चार पंख - प्रत्येक बाजूस दोन - फुटल्यासारखा दिसतो. (निदान आमच्या पुणे पिनकोड ४११०३०मध्ये आम्ही तरी म्हणायचो बुवा. बाकी कोणीही काहीही म्हणोत.) ** सहसा आईने बनवलेला आमटीभात वगैरे. आम्ही आमटीभातही मिटक्या मारत खाऊ शकतो. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भ: पु. ल.) *** आमची कशाहीकडे पाहिल्याने कशाहीवरची वासना वगैरे उडत नाही. लहानपणी पुण्याच्या गल्ल्याबोळांत असंख्य कुत्री आणि बांधकामावरची गाढवे पाहून झालेली आहेत.
In reply to हम्म्म्... by पंगा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सहज
बाप रे ! किति भयन्कर आहे हि
In reply to बाप रे ! किति भयन्कर आहे हि by पियुशा
त्याच निकषाने...
In reply to धन्यवाद by सहज
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by पंगा
+१
ओके ओके बनवु कि नक्कि
झकास... खमंग...... चविष्ट
पियूशा ताई - पर्वा म्हणजे
मस्त हो पियुषा बाई. फोटो तर
In reply to मस्त हो पियुषा बाई. फोटो तर by अप्पा जोगळेकर
मजा येईल.
In reply to मजा येईल. by ५० फक्त
दुसरी कामं नाहीत काय हो
लसुण पाकळ्या जरा कमी करा
आज बैदा करी आहे घरी ... येताय का ?
काय सॉल्लिड रंग आलाय? खूप
पियुशा,
लै झ्यक
In reply to लै झ्यक by किचेन
(+)
In reply to (+) by वपाडाव
खादाड अमित अहे कि उदय?
In reply to खादाड अमित अहे कि उदय? by किचेन
खादाड अमिता ह्या मिपावरील
In reply to लै झ्यक by किचेन
ए किचेन तै मी शाकाहारी आहे
In reply to ए किचेन तै मी शाकाहारी आहे by पियुशा
लै गुनचि
*
In reply to * by वपाडाव
प्रकाटाआ... म्हण्जे काय?
In reply to * by वपाडाव
प्रकाटाआ... म्हण्जे काय?
च्च.. च्च....
पियुषा हा पदार्थ मी रैवारी
In reply to पियुषा हा पदार्थ मी रैवारी by विजुभाऊ
पियुषा हा पदार्थ मी रैवारी
In reply to पियुषा हा पदार्थ मी रैवारी by वपाडाव
@ व.प्या. करुन बघ हो ,अन तु
In reply to पियुषा हा पदार्थ मी रैवारी by वपाडाव
वप्या पाकृ करुन फोटो टाकच
@ विजुभाउ " आम्ही धन्य जाहलो