कानसेन कोण : भाग २०

३_१४ विक्षिप्त अदिती जनातलं, मनातलं
बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग, मेघवेडा यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मेव्याला आहे असं करण्याची) ;-) मागील भागः भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे मेवेसुद्धा फार हुश्शार आहेत!) सगळी गाणी नवीन हिंदी गाणी आहेत. हा घ्या पहिला हाफव्हॉली: पहिलं गाणं उडालं ... दुसरं, पहिलं गाणं खाली पहा. ५० प्रतिसाद झाले, तोपर्यंत गाण्यांचे तुकडे उरलेले असतील आणि माझी झोपायची वेळ झाली नसेल तर नवा धागाही आजच काढू या.

50 टिप्पण्या 16,845 दृश्ये

Comments

मेघवेडा नवीन

आमाला हापिसात क्लिप्स ऐकायची पावर नाय. क्लू द्या.. न ऐकताच ओळखतो! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by मेघवेडा

बचपनरावांनी या पिच्चरमधून 'दत्त दत्त' केलं. अदिती

Nile नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सरकार, लगेच हिंटा देउ नका ज्यांना ऐकु येत आहे त्यांना सोप्प नाही का जाणार? -Nile

Nile नवीन

अहो काकु! एकामागोमाग सगळ्या क्लिपा लावल्या का? एक संपवल्यावर दुसरी ऐकु येते आहे. निळ्याला एकदम सगळी गाणी ओळखायची संधी आहे. -Nile

Nile नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे 'दुसरी'ने(मकीने) 'धुम' ठोकली तर! ;) ती येईपर्यंत विजेट काढुन घ्याकी मग. :) -Nile

मेघवेडा नवीन

In reply to by Nile

हाहाहा! अदिती, कळ्ळं का आता? कशी मज्जा येते ती? लोल!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by मेघवेडा

मज्जा, ती तर आधीही येत होती ... आणि काही खव चाळल्यास तर आज माझं अधःपतनही झाल्याचं तुला कळेल! मज्जा ;-) अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

ए, हे गाणं ओळखल्याचं नाटक तरी करा रे ... http://www.kadoo.com/en/download/12000365-5e1 अदिती

निखिल देशपांडे नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by निखिल देशपांडे

ए हा प्रश्न आहे, आणि तो मी विचारलाय. तू उत्तर दे! आणि गॅजेट टाकल्यावर कोड गंडतोय म्हणूनच मी लिंक दिल्ये. बरं ठिके, हिंट घ्या: (मला वाटलं लोकं सांगतात "हिंट दे" म्हणून!) आयेशा टाकिया आणि गुल पनागचा पिक्चर आहे. अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by यशोधरा

बरोबर. त्या दोघींवर चित्रीकरण झालेलं गाणं आहे. अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by यशोधरा

बरोब्बर आता तुला कानसेन म्हणायचं का नाही ते तूच सांग! :D अदिती

यशोधरा नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कानसेन नको, कानसेना म्हण. :d त्याचं काये की मी इतकी गाणी ऐकते ना, की हे की ते असं होतं माझं :D

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

पुढचं कोडं: हिंदी, नवीन, सुरूवातः http://www.kadoo.com/en/download/12000985-7c7 अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा शेट्टी आहे पिक्चरमधे, प्रसून जोशीची गाणी. अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिक्चरचं नाव देते, गाणं ओळखा: 'फिर मिलेंगे'! ;-) नाही आलं तर यापुढे गायक्/गायोकेचं नाव देते ... पण मग कानसेन कोण ते तुम्हीच ठरवा. अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बॉंबे जयश्रीने गायलेलं गाणं आहे. अदिती

पुष्करिणी नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जीने के इशारे मिल गये ( लिंक डकवता येत नाही) पुष्करिणी

पुष्करिणी नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बेताब दिल है धडकनो की कस्म पुष्करिणी

पुष्करिणी नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खुल के मुस्कुराले पुष्करिणी

मेघवेडा नवीन

In reply to by पुष्करिणी

यांना कुणीतरी लिंकवायला शिकवा रे. ~X(

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by पुष्करिणी

उत्तर बरोबर आहे. काक्र (क्ष+०) = यशोधरा काक्र (क्ष+१) = पुष्करिणी अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by प्रभो

द्या, तुम्ही आणखी कारणं द्या ... नाहीतर घरून ओळखा हे गाणं. तोपर्यंत पुढचं सोपं गाणं देते. http://www.kadoo.com/en/download/12001058-341 अदिती

मेघवेडा नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ये इश्क हाये - जब वी मेट. युट्युब गंडलेलं असल्याने लिंक नाही.

निखिल देशपांडे नवीन

In reply to by मेघवेडा

यु ट्युब चालु आहे.. हे लिंक न देण्याचे कारणे आहेत ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

निखिल देशपांडे नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ये ईश्क हाये.. जब वी मेट http://www.youtube.com/watch?v=336gicOSyKk निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by निखिल देशपांडे

निखिल कानसेन ... आणि मेव्याला ठेंगा नाही, पण त्याने माझं नाव दुसरं टाकलं होतं म्हणून मी पण त्याचं नाव दुसरं टाकणार! कानसेन नं (क्ष+२ ): निखिल देशपांडे, मेघवेडा अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

ते पहिलं, दुसरं गाणं अजून तसंच आहे. हे चौथं: http://www.kadoo.com/en/download/12001139-1eb अदिती

निखिल देशपांडे नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्लफमास्टर... बोरे बोरे हम शैतान... http://www.youtube.com/watch?v=ngQr0O3bhhw निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by निखिल देशपांडे

का.क्र.(क्ष+३): निखिल देशपांडे पुढचं गाणं: http://www.kadoo.com/en/download/12001182-f79 अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by मेघवेडा

नाही, चूक! या टुकार पिक्चरबद्दल दुसरा भाग लिहायला स्वातीताईला खरड टाका. अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by मेघवेडा

टू लेट ... पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट हां! ;-) अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

हिंटः या पिच्चरबद्दल स्वाती दिनेशने अतिशय विनोदी लिहीलं आहे! बोला, कोणाचा अभ्यास चांगला आहे? पिक्चर नवा आहे ... २००० च्या पुढचा! अदिती

प्रभो नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कभी खुशी कभी गम आणी लागा चुनरी में दाग =)) याविषयी स्वातीतै नी लिहिलेलं आहे.... kadoo वर गाणी देऊन आम्हाला खेळातून कटाप करणार्‍या सायंटिस्टांचा निशेढ!!!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by प्रभो

प्रभोचा अभ्यास चांगला आहे ... आणखी... पुढे?? तुम्हीच मगाशी डिंग मारली होती ... पुरावा दाखवू का? अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by मेघवेडा

काक्र (क्ष+४): मेघवेडा अदिती

मेघवेडा नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता नवा धागा हो दुर्बिटणेबै.. आणि जरा ऑर्गनाईज्ड व्हा! ;) L)

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

पुढचं हे घ्या: इस्निप्सः http://www.esnips.com/doc/8d0f0f22-c853-48bd-a1f3-4f35cb3e35be/d6 काडू: http://www.kadoo.com/en/download/12001264-6cf हे शेवटचं गाणं माझ्याकडून ... आधीची गाणी ओळखा पाहू!! अदिती