कानसेन कोण : भाग २०
लेखनप्रकार
बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग, मेघवेडा यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मेव्याला आहे असं करण्याची) ;-)
मागील भागः
भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे मेवेसुद्धा फार हुश्शार आहेत!)
सगळी गाणी नवीन हिंदी गाणी आहेत.
हा घ्या पहिला हाफव्हॉली:
पहिलं गाणं उडालं ... दुसरं, पहिलं गाणं खाली पहा.
५० प्रतिसाद झाले, तोपर्यंत गाण्यांचे तुकडे उरलेले असतील आणि माझी झोपायची वेळ झाली नसेल तर नवा धागाही आजच काढू या.
वाचन
16842
प्रतिक्रिया
0