मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण : भाग २०

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग, मेघवेडा यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मेव्याला आहे असं करण्याची) ;-) मागील भागः भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे मेवेसुद्धा फार हुश्शार आहेत!) सगळी गाणी नवीन हिंदी गाणी आहेत. हा घ्या पहिला हाफव्हॉली: पहिलं गाणं उडालं ... दुसरं, पहिलं गाणं खाली पहा. ५० प्रतिसाद झाले, तोपर्यंत गाण्यांचे तुकडे उरलेले असतील आणि माझी झोपायची वेळ झाली नसेल तर नवा धागाही आजच काढू या.

वाचने 16845 वाचनखूण प्रतिक्रिया 50

मेघवेडा 14/07/2010 - 21:34
आमाला हापिसात क्लिप्स ऐकायची पावर नाय. क्लू द्या.. न ऐकताच ओळखतो! ;)

In reply to by मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 21:37
बचपनरावांनी या पिच्चरमधून 'दत्त दत्त' केलं. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 14/07/2010 - 21:39
सरकार, लगेच हिंटा देउ नका ज्यांना ऐकु येत आहे त्यांना सोप्प नाही का जाणार? -Nile

Nile 14/07/2010 - 21:38
अहो काकु! एकामागोमाग सगळ्या क्लिपा लावल्या का? एक संपवल्यावर दुसरी ऐकु येते आहे. निळ्याला एकदम सगळी गाणी ओळखायची संधी आहे. -Nile

In reply to by Nile

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 21:40
=)) =)) ही मकी पण गायब झाली अर्धवट सूचना देऊन! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 14/07/2010 - 21:42
म्हणजे 'दुसरी'ने(मकीने) 'धुम' ठोकली तर! ;) ती येईपर्यंत विजेट काढुन घ्याकी मग. :) -Nile

In reply to by Nile

मेघवेडा 14/07/2010 - 21:48
हाहाहा! अदिती, कळ्ळं का आता? कशी मज्जा येते ती? लोल!

In reply to by मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 21:49
मज्जा, ती तर आधीही येत होती ... आणि काही खव चाळल्यास तर आज माझं अधःपतनही झाल्याचं तुला कळेल! मज्जा ;-) अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 21:50
ए, हे गाणं ओळखल्याचं नाटक तरी करा रे ... http://www.kadoo.com/en/download/12000365-5e1 अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल देशपांडे 14/07/2010 - 21:57
निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:25
ए हा प्रश्न आहे, आणि तो मी विचारलाय. तू उत्तर दे! आणि गॅजेट टाकल्यावर कोड गंडतोय म्हणूनच मी लिंक दिल्ये. बरं ठिके, हिंट घ्या: (मला वाटलं लोकं सांगतात "हिंट दे" म्हणून!) आयेशा टाकिया आणि गुल पनागचा पिक्चर आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यशोधरा 14/07/2010 - 23:38
डोर आहे सिनेमाचं नाव.

In reply to by यशोधरा

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:49
बरोबर. त्या दोघींवर चित्रीकरण झालेलं गाणं आहे. अदिती

In reply to by यशोधरा

३_१४ विक्षिप्त अदिती 15/07/2010 - 00:07
बरोब्बर आता तुला कानसेन म्हणायचं का नाही ते तूच सांग! :D अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यशोधरा 15/07/2010 - 00:09
कानसेन नको, कानसेना म्हण. :d त्याचं काये की मी इतकी गाणी ऐकते ना, की हे की ते असं होतं माझं :D

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:29
पुढचं कोडं: हिंदी, नवीन, सुरूवातः http://www.kadoo.com/en/download/12000985-7c7 अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:32
शिल्पा शेट्टी आहे पिक्चरमधे, प्रसून जोशीची गाणी. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:36
पिक्चरचं नाव देते, गाणं ओळखा: 'फिर मिलेंगे'! ;-) नाही आलं तर यापुढे गायक्/गायोकेचं नाव देते ... पण मग कानसेन कोण ते तुम्हीच ठरवा. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:41
बॉंबे जयश्रीने गायलेलं गाणं आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुष्करिणी 14/07/2010 - 23:42
जीने के इशारे मिल गये ( लिंक डकवता येत नाही) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:43
नाही ... तरीही नाही! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुष्करिणी 14/07/2010 - 23:47
बेताब दिल है धडकनो की कस्म पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:48
नाही :D ... गुगल कर, सापडेल चटकन! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुष्करिणी 14/07/2010 - 23:52
खुल के मुस्कुराले पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

मेघवेडा 15/07/2010 - 00:07
यांना कुणीतरी लिंकवायला शिकवा रे. ~X(

In reply to by पुष्करिणी

३_१४ विक्षिप्त अदिती 15/07/2010 - 00:20
उत्तर बरोबर आहे. काक्र (क्ष+०) = यशोधरा काक्र (क्ष+१) = पुष्करिणी अदिती

In reply to by प्रभो

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:40
द्या, तुम्ही आणखी कारणं द्या ... नाहीतर घरून ओळखा हे गाणं. तोपर्यंत पुढचं सोपं गाणं देते. http://www.kadoo.com/en/download/12001058-341 अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा 14/07/2010 - 23:43
ये इश्क हाये - जब वी मेट. युट्युब गंडलेलं असल्याने लिंक नाही.

In reply to by मेघवेडा

निखिल देशपांडे 14/07/2010 - 23:46
यु ट्युब चालु आहे.. हे लिंक न देण्याचे कारणे आहेत ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल देशपांडे 14/07/2010 - 23:44
ये ईश्क हाये.. जब वी मेट http://www.youtube.com/watch?v=336gicOSyKk निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:46
निखिल कानसेन ... आणि मेव्याला ठेंगा नाही, पण त्याने माझं नाव दुसरं टाकलं होतं म्हणून मी पण त्याचं नाव दुसरं टाकणार! कानसेन नं (क्ष+२ ): निखिल देशपांडे, मेघवेडा अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:48
ते पहिलं, दुसरं गाणं अजून तसंच आहे. हे चौथं: http://www.kadoo.com/en/download/12001139-1eb अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निखिल देशपांडे 14/07/2010 - 23:51
ब्लफमास्टर... बोरे बोरे हम शैतान... http://www.youtube.com/watch?v=ngQr0O3bhhw निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:52
का.क्र.(क्ष+३): निखिल देशपांडे पुढचं गाणं: http://www.kadoo.com/en/download/12001182-f79 अदिती

In reply to by मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:57
नाही, चूक! या टुकार पिक्चरबद्दल दुसरा भाग लिहायला स्वातीताईला खरड टाका. अदिती

In reply to by मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:54
टू लेट ... पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट हां! ;-) अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:56
हिंटः या पिच्चरबद्दल स्वाती दिनेशने अतिशय विनोदी लिहीलं आहे! बोला, कोणाचा अभ्यास चांगला आहे? पिक्चर नवा आहे ... २००० च्या पुढचा! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभो 14/07/2010 - 23:57
कभी खुशी कभी गम आणी लागा चुनरी में दाग =)) याविषयी स्वातीतै नी लिहिलेलं आहे.... kadoo वर गाणी देऊन आम्हाला खेळातून कटाप करणार्‍या सायंटिस्टांचा निशेढ!!!

In reply to by प्रभो

३_१४ विक्षिप्त अदिती 14/07/2010 - 23:58
प्रभोचा अभ्यास चांगला आहे ... आणखी... पुढे?? तुम्हीच मगाशी डिंग मारली होती ... पुरावा दाखवू का? अदिती

In reply to by मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती 15/07/2010 - 00:03
काक्र (क्ष+४): मेघवेडा अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा 15/07/2010 - 00:04
आता नवा धागा हो दुर्बिटणेबै.. आणि जरा ऑर्गनाईज्ड व्हा! ;) L)

३_१४ विक्षिप्त अदिती 15/07/2010 - 00:06
पुढचं हे घ्या: इस्निप्सः http://www.esnips.com/doc/8d0f0f22-c853-48bd-a1f3-4f35cb3e35be/d6 काडू: http://www.kadoo.com/en/download/12001264-6cf हे शेवटचं गाणं माझ्याकडून ... आधीची गाणी ओळखा पाहू!! अदिती