मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण : भाग २०

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग, मेघवेडा यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मेव्याला आहे असं करण्याची) ;-) मागील भागः भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे मेवेसुद्धा फार हुश्शार आहेत!) सगळी गाणी नवीन हिंदी गाणी आहेत. हा घ्या पहिला हाफव्हॉली: पहिलं गाणं उडालं ... दुसरं, पहिलं गाणं खाली पहा. ५० प्रतिसाद झाले, तोपर्यंत गाण्यांचे तुकडे उरलेले असतील आणि माझी झोपायची वेळ झाली नसेल तर नवा धागाही आजच काढू या.

वाचने 16842 वाचनखूण प्रतिक्रिया 50

मेघवेडा Wed, 07/14/2010 - 21:34
आमाला हापिसात क्लिप्स ऐकायची पावर नाय. क्लू द्या.. न ऐकताच ओळखतो! ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile Wed, 07/14/2010 - 21:39
सरकार, लगेच हिंटा देउ नका ज्यांना ऐकु येत आहे त्यांना सोप्प नाही का जाणार? -Nile

Nile Wed, 07/14/2010 - 21:38
अहो काकु! एकामागोमाग सगळ्या क्लिपा लावल्या का? एक संपवल्यावर दुसरी ऐकु येते आहे. निळ्याला एकदम सगळी गाणी ओळखायची संधी आहे. -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile Wed, 07/14/2010 - 21:42
म्हणजे 'दुसरी'ने(मकीने) 'धुम' ठोकली तर! ;) ती येईपर्यंत विजेट काढुन घ्याकी मग. :) -Nile

In reply to by निखिल देशपांडे

ए हा प्रश्न आहे, आणि तो मी विचारलाय. तू उत्तर दे! आणि गॅजेट टाकल्यावर कोड गंडतोय म्हणूनच मी लिंक दिल्ये. बरं ठिके, हिंट घ्या: (मला वाटलं लोकं सांगतात "हिंट दे" म्हणून!) आयेशा टाकिया आणि गुल पनागचा पिक्चर आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यशोधरा गुरुवार, 07/15/2010 - 00:09
कानसेन नको, कानसेना म्हण. :d त्याचं काये की मी इतकी गाणी ऐकते ना, की हे की ते असं होतं माझं :D

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिक्चरचं नाव देते, गाणं ओळखा: 'फिर मिलेंगे'! ;-) नाही आलं तर यापुढे गायक्/गायोकेचं नाव देते ... पण मग कानसेन कोण ते तुम्हीच ठरवा. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा Wed, 07/14/2010 - 23:43
ये इश्क हाये - जब वी मेट. युट्युब गंडलेलं असल्याने लिंक नाही.

In reply to by मेघवेडा

यु ट्युब चालु आहे.. हे लिंक न देण्याचे कारणे आहेत ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ये ईश्क हाये.. जब वी मेट http://www.youtube.com/watch?v=336gicOSyKk निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

निखिल कानसेन ... आणि मेव्याला ठेंगा नाही, पण त्याने माझं नाव दुसरं टाकलं होतं म्हणून मी पण त्याचं नाव दुसरं टाकणार! कानसेन नं (क्ष+२ ): निखिल देशपांडे, मेघवेडा अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्लफमास्टर... बोरे बोरे हम शैतान... http://www.youtube.com/watch?v=ngQr0O3bhhw निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

हिंटः या पिच्चरबद्दल स्वाती दिनेशने अतिशय विनोदी लिहीलं आहे! बोला, कोणाचा अभ्यास चांगला आहे? पिक्चर नवा आहे ... २००० च्या पुढचा! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभो Wed, 07/14/2010 - 23:57
कभी खुशी कभी गम आणी लागा चुनरी में दाग =)) याविषयी स्वातीतै नी लिहिलेलं आहे.... kadoo वर गाणी देऊन आम्हाला खेळातून कटाप करणार्‍या सायंटिस्टांचा निशेढ!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 00:04
आता नवा धागा हो दुर्बिटणेबै.. आणि जरा ऑर्गनाईज्ड व्हा! ;) L)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/15/2010 - 00:06
पुढचं हे घ्या: इस्निप्सः http://www.esnips.com/doc/8d0f0f22-c853-48bd-a1f3-4f35cb3e35be/d6 काडू: http://www.kadoo.com/en/download/12001264-6cf हे शेवटचं गाणं माझ्याकडून ... आधीची गाणी ओळखा पाहू!! अदिती