Skip to main content

कानसेन कोण : भाग १८

लेखक प्रभो यांनी सोमवार, 12/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ए...प्लान चेंज..प्लान चेंज..प्लान चेंज.....मेघवेड्याला थोडा वेळ हवाय गाणी तयार करायला..तो पर्यंत हे हाफव्हॉली घ्या अजून.... :D बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. मागील भागः भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६ , भाग १७ कानसेन क्रमांक १४० : शिल्पा ब कानसेन क्रमांक १४१ : मस्त कलंदर, मेघवेडा कानसेन क्रमांक १४२ : मेघवेडा कानसेन क्रमांक १४३ : पुष्करिणी , मस्त कलंदर कानसेन क्रमांक १४४ : मेघवेडा कानसेन क्रमांक १४५ : पुष्करिणी कानसेन क्रमांक १४६ : ललिता १४० : हिंदी, मुखडा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12883
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

हिंट : गाणं मिथूनच्या एका गोल्डन जुबिली चित्रपटामधील आहे. गाण्यात लहानपणीचा पिक्चरमधला मिथून आहे... हिंट २: गाण्यात राजेश खन्ना पण आहे... :D

In reply to by शिल्पा ब

विडिओ चुकीचा आहे ....तरी असो.... मी टाकलेल्या पीस चा विडिओ चित्रपटाच्या सुरुवातीला आहे.. :) http://www.youtube.com/watch?v=tC_OcVCndi8 कानसेन क्र १४०: शिल्पा ब

In reply to by यशोधरा

ते तुमच्यासाठी पण होतं हो... ;) जो लवकर उत्तर देईल, तो विजेता.... :)

In reply to by प्रभो

हौ ना, बघितलच नाही मी ते.. असो.

In reply to by यशोधरा

+१ पार्शियालिटी....निषेध निषेध पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

पुष्के =)) मेव्या मारील तुला आणि मला!

In reply to by यशोधरा

प्रस्थापितांची अरेरावी....दुसरं काय? पुष्करिणी

हाहाहा ....परत टाय =)) कानसेन क्र १४१ : मस्त कलंदर, मेघवेडा १४२ : हिंदी , मुखडा, आमीर खान

शाब्बास रे मेघवेड्या.... साला तू खेळतोयस की पुढची गाणी निवडतोयस??? ;) कानसेन क्र १४२: मेघवेडा १४३ : हे रेवतीताईसाठी मराठी , अंतरा

मी याचे उत्तर भलतीकडेच देऊन आले.... आज झोप येतेय त्याचा परिणाम बहुतेक.. तुमचे चालू द्यात.. मेव्या बेस्ट लक!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मक ह्यांनी जुन्या धाग्यावर विडीओ ची लिंक दिली, आणी पुष्करिणींनी त्यापेक्षा २ मिनीट आधी गाणे ओळखल्याने हा सन्मान विभागून... सॉरी मेवे आणी ललिता... :( कानसेन क्र १४३ : पुष्करिणी आणी मस्त कलंदर :) १४४ : हिंदी, अंतरा

In reply to by रेवती

रेवतीतै .. स्वारी..! :P मी पुढली गाणी तयार करतो आता. तुमचं चालू द्या. :)

आणि बादवे, मी मघाशी व्हिडिओची लिंक हमारी काबील (का फाजील काय ते म्हणतात ना कोर्टात..) दोस्त पुष्करिणी यांच्यासाठी दिली होती रे प्रभ्या. :)

एक मिनिटाने मेवे विनर..यापुढील ३ गाण्यांमधून मेवेंनी व्हीआरएस घेतली आहे.. :) कानसेन क्र १४४: मेघवेडा १४५: हिंदी , अंतरा

In reply to by प्रभो

अरे काय हे इतके सोपे?? मी पास देतो इतरांसाठी. :-) -Nile

कजरा रे पुष्करिणी

कानसेन क्र. १४५ : परत एकदा पुष्करिणी (यांना लिंक द्यायला शिकवा रे कोणीतरी ;) ) १४६ : हिंदी, अंतरा

In reply to by Nile

येस्स.. गाण्यात अजय देवगण आहे.. .=)) कुमार सानू ने गायलंय.. शेवटचा क्लू : चित्रपट - दिलवाले

आमचा पण पास ब्वॉ!!!! फारच सोप्पं सोप्पं खेळता तुम्ही!!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

बिकाकाकांना पण सोप्प वाटुन राह्यलंय.=)) हिंट द्याकी ओ काका पोरांना. ;) -Nile

In reply to by Nile

=)) काकांनी द्यायच्या आधीच दिलीय की.....'दिलवाले' पिक्चरचं गाणं आहे.... :)

अरे हा आपल्या गाण्याचा अंतरा आहे हे त्या संगीतकारालाही ओळखू यायचं नाही. रेवती