✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कानसेन कोण : भाग १५

प
प्रभो यांनी
Sun, 07/11/2010 - 21:14  ·  लेख
लेख
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. मागील भागः भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ कानसेन क्रमांक १११: आनंद कानसेन क्रमांक ११२: क्लिंटन कानसेन क्रमांक ११३: मेघवेडा कानसेन क्रमांक ११४: मेघवेडा कानसेन क्रमांक ११५: मस्त कलंदर कानसेन क्रमांक ११६: मस्त कलंदर , मेघवेडा कानसेन क्रमांक ११७: बहुगुणी ही एक नवी डिश तोंडी लावायला. १११: हिंदी , अंतरा.

Book traversal links for कानसेन कोण : भाग १५

  • ‹ कानसेन कोणः भाग १४
  • Up
  • कानसेन कोण? - भाग १६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10407 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

तुमसे

आनंद
Sun, 07/11/2010 - 21:29 नवीन
तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके
  • Log in or register to post comments

लिंक??

प्रभो
Sun, 07/11/2010 - 21:29 नवीन
लिंक??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

http://www.youtube.com/watch?

आनंद
Sun, 07/11/2010 - 21:32 नवीन
http://www.youtube.com/watch?v=obB608YGpEM
  • Log in or register to post comments

http://www.youtube.com/watch?

आनंद
Sun, 07/11/2010 - 21:32 नवीन
http://www.youtube.com/watch?v=obB608YGpEM
  • Log in or register to post comments

कानसेन

प्रभो
Sun, 07/11/2010 - 21:36 नवीन
कानसेन क्रं १११ : आनंद ११२: हिंदी, अंतरा - हा फुल्लटॉस आहे.
  • Log in or register to post comments

तू मेरी जिंदगी है

क्लिंटन
Sun, 07/11/2010 - 21:39 नवीन
हे गाणे आशिकी चित्रपटातील 'तू मेरी जिंदगी है' आहे. दुवा: http://www.youtube.com/watch?v=c3MqU3rmqqw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कानसेन

प्रभो
Sun, 07/11/2010 - 21:42 नवीन
कानसेन क्र. ११२: क्लिंटन ११३: हिंदी, मु़खडा
  • Log in or register to post comments

एक हिंट :

प्रभो
Sun, 07/11/2010 - 22:06 नवीन
एक हिंट : चित्रपटाच्या सीडीत हे गाणं २ वेळा आहे एकदा कुमार सानू च्या आवाजात आणी दुसर्‍यांदा उदित नारायणच्या... तू नळी वर उदित नारायणच्या गाण्याचे व्हिडीओ मिळतात... ;) हिंट क्र. २ : यावर्षी 'आमीर खान'चे चार चित्रपट रीलीज झाले होते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

राजा को रानी से प्यार हो गया!

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 22:18 नवीन
धत्तेरीकी.. प्रभ्या गंडवतो रे बाबा.. हे पीस पटकन मिळत नाहीत व्हिडिओत. ऑडिओत आहे हा पीस.. बरोबर! :) एमपी ३ फाईल चेक करून बघितली मी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

राजा को

मस्त कलंदर
Sun, 07/11/2010 - 22:21 नवीन
राजा को रानी से प्यार हो गया... मी पण ओळखले होते गाणे... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

कानसेन

प्रभो
Sun, 07/11/2010 - 22:23 नवीन
कानसेन क्र. ११३: मेघवेडा ११४: करिना कपूर, हिंदी, मुखडा... विजेट मधेच बंद पडली तर थोडी पुढे ढकला आणी रीप्ले करा.. पुर्ण ऐकू येते.
  • Log in or register to post comments

भागे रे मन कहीं..

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 22:36 नवीन
चमेली.. प्रभो.. जियो! सुंदर गाणं निवडलंस! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मेघवेडा

प्रभो
Sun, 07/11/2010 - 22:43 नवीन
मेघवेडा अगेन कानसेन क्र. ११४ : मेघवेडा ११५ : ८० च्या दशकातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेलं गाणं... हिंदी, मुखडा (खरंतर हा पीस पहिल्या १० सेकंदाच्या ओ..ओ.ओ.. नंतर चालू होतो.. ;) )
  • Log in or register to post comments

क्लू : गाणं

प्रभो
Sun, 07/11/2010 - 22:56 नवीन
क्लू : गाणं दिदिंनी गायलय... गाण्यात सन्नी पाजी आहे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

जब हम जवाँ

मस्त कलंदर
Sun, 07/11/2010 - 22:59 नवीन
जब हम जवाँ होंगे... http://www.youtube.com/watch?v=ycd-Zv78AXw मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

करेक्ट. कान

प्रभो
Sun, 07/11/2010 - 23:03 नवीन
करेक्ट. कानसेन क्र. ११५ : मस्त कलंदर ११६: मराठी, अंतरा, हाफव्हॉली आहे.. :)
  • Log in or register to post comments

हृदयी वसंत फुलताना!

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 23:06 नवीन
या पीसवर अशोक सराफ आणि अश्विनी भावे नाचतात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हृदयी वसंत

मस्त कलंदर
Sun, 07/11/2010 - 23:06 नवीन
हृदयी वसंत फुलताना मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

कानसेन

प्रभो
Sun, 07/11/2010 - 23:14 नवीन
कानसेन क्र. ११६ : मेघवेडा आणी मस्त कलंदर ११७ : खास रेवती आजींसाठी ;) मराठी, मुखडा , विजेट अंमळ गंडल्याने वेळ बरोबर दाखवत नाही....पण पीस बरोबर प्ले होतोय...(मला हवा तेव्हडा... :) ) गाणं चित्रपटातील नाहीये..
  • Log in or register to post comments

नाय रे! जरा

रेवती
Sun, 07/11/2010 - 23:18 नवीन
नाय रे! जरा क्लू दे ना! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

का रे...

श्रावण मोडक
Sun, 07/11/2010 - 23:19 नवीन
का रे? रेवती आजींसाठी? खातोय दणके आता बहुतेक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

काही

रेवती
Sun, 07/11/2010 - 23:21 नवीन
काही विचारू नका श्रामो! नातवंडं सगळी भारी द्वाड आहेत!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

क्लू?????

प्रभो
Sun, 07/11/2010 - 23:21 नवीन
क्लू????? 'शंभर' क्लू दिले तरी पहिल्याच क्लू मधे ओळखाल.. 'शंभर' हा क्लू आहे... ;)
  • Log in or register to post comments

या जन्मावर या जगण्यावर!

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 23:23 नवीन
शतदा प्रेम करावे! मस्त रे प्रभो.. सॉलिड सिलेक्शन! :)
  • Log in or register to post comments

या जन्मावर

रेवती
Sun, 07/11/2010 - 23:25 नवीन
या जन्मावर या जगण्यावर दुवा रेवती
  • Log in or register to post comments

कानसेन क्र

प्रभो
Sun, 07/11/2010 - 23:26 नवीन
कानसेन क्र ११७ : मेघवेडा अगेन... ११८: किशोरदा, हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

एक अजनबी

बहुगुणी
Sun, 07/11/2010 - 23:36 नवीन
">इथे
  • Log in or register to post comments

करेक्ट...... च

प्रभो
Sun, 07/11/2010 - 23:44 नवीन
करेक्ट...... चीसर्स फॉर बहुगुणी.... कानसेन क्र. ११७ : बहुगुणी.... मंडळी पोट भरण्याच्या कार्यक्रमासाठी मी थोडा काळ विश्रांती घेत आहे... पुढे धागा बहुगुणी चालवतील... सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.. :)
  • Log in or register to post comments

वाट

मस्त कलंदर
Sun, 07/11/2010 - 23:50 नवीन
वाट पाहातेय नवीन कोड्याची.... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

मीही..... रेव

रेवती
Sun, 07/11/2010 - 23:52 नवीन
मीही..... रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा